ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2984 लेख 0 प्रतिक्रिया

सिद्धरामय्या यांना दिलासा, तर येडीयुरप्पा यांना धक्का; कर्नाटक उच्च न्यायालयाचे दोन मोठे निर्णय

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. 'मुडा' भूखंड घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. तर दुसरीकडे माजी...

आकाशवाणी आमदार निवासात आग; मिंधे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या खोलीमध्ये एसीचा स्फोट

मुंबईतील मंत्रालयाच्या मागच्या बाजुला असलेल्या आकाशवाणी आमदार निवासात शुक्रवारी सकाळी आगीची घटना घडली. मिंधे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या खोली क्रमांक 313 मध्ये ही...

तब्बल 5 वर्षानंतर कर्जदारांना दिलासा; रेपो रेटमध्ये 0.25 टक्के कपात, कर्ज स्वस्त होणार

तब्बल 5 वर्षानंतर कर्जदारांसाठी दिलासादायक बातमी आली आहे. रिझर्व्ह बॅक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये 0.25 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर...

मिंधे गट भाजपच्या पोटातील अपेंडिक्स; तो कधीही कापून टाकला जाईल, संजय राऊत यांचा हल्लाबोल

राज्यात ऑपरेशन टायगरच्या अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रोज मिंधे गटाचे ऑपरेशन करत आहेत. मिंधे गट हा भारतीय जनता पक्षाच्या...

छत्रपतींच्या गडकिल्ल्यांचे संवर्धन करणे ही सर्वांची जबाबदारी, अभिनेता विकी कौशलचे मत

छत्रपती शिवाजी महाराजांनी गडकिल्ल्यांचे वैभव महाराष्ट्राला दिले. हे वैभव जपण्याची, त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचे मत अभिनेता विकी कौशल याने व्यक्त केले. छत्रपती...

Kolhapur news – बँक खात्यात जमा झालेले 5 लाख परत; वृत्तपत्रविक्रेते किरण व्हनगुत्ते यांचा...

दुसऱ्याच्या खात्यावरून चुकीच्या पद्धतीने आरटीजीएसमधून आपल्या खात्यात आलेली तब्बल पाच लाखांची रक्कम वृत्तपत्रविक्रेते आणि कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता व एजंट असोसिएशनचे अध्यक्ष किरण...

धनंजय मुंडेंच्या टोळ्या म्हणजे मुख्यमंत्र्यांना लागलेला कलंक! मनोज जरांगे यांचा हल्लाबोल

वाल्मीक कराडची बातमी पाहिली म्हणून डोक्यात कोयता घातला. धनंजय मुंडेंच्या टोळ्या म्हणजे मुख्यमंत्र्यांना लागलेला कलंक आहे, असा कडक हल्लाबोल मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील...

मी ठाणे जिल्ह्याचा संपर्कमंत्री, जनता दरबार कधीही घेईन! नाईकांनी मिंध्यांना पुन्हा डिवचले

ठाणे जिल्ह्याचा संपर्कमंत्री म्हणून माझी निवड झाली आहे. त्यामुळे मी ठाण्यात जनता दरबार कधीही घेईन असे म्हणत वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक...

आमदार लांडगेंना माझे नाव घ्यायला वाईट काय वाटले? अजित पवार यांनी सुनावले

ज्याने चांगले काम केले, त्याला चांगले म्हणायला शिका. ज्याने केले त्याला मी त्याचे श्रेय देतो. मात्र, आमदार लांडगे यांना माझे नाव घेण्यास काय वाईट...

गोलमाल है भाई… सब गोलमाल है! साडेनऊशे ग्रॅम दागिन्यांची लूट; पोलिसांनी दिले फक्त 300...

वसईच्या मयंक ज्वेलर्स या दुकानावर 10 जानेवारी 2025 रोजी दरोडा पडला होता. चोरांनी दुकानाचे मालक महेंद्रसिंह संघवी यांना मारहाण करून दुकानातील सोने लुटून नेले...

सेंड ऑफच्या दिवशी भाषण करताना मास्तरांनी घेतला अखेरचा निरोप; मनोरच्या शाळेतील घटना

दहावीचा निरोप समारंभ असल्याने सर्व विद्यार्थी रंगीबेरंगी कपडे घालून आले होते. वर्गातील बाकावर बसून मुला-मुलींच्या गप्पा रंगल्या होत्या. आता आपण कॉलेजला जाणार याचा आनंद...

खेळात चढ-उतार येतात; त्यामुळे कधी सावध, तर कधी आक्रमक पवित्रा घ्यावा! झुलनचा तरुण खेळाडूंना...

लीग क्रिकेटमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि देशांतर्गत क्रिकेट यामधील अंतर कमी झाले, असे स्पष्ट मत मुंबई इंडियन्स संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षक झुलन गोस्वामी यांनी 'सामना ऑनलाईन'शी...

वन डे वर्ल्डकपच्या तयारीत WPL महत्त्वाची भूमिका बजावेल, हरमनप्रीत कौरनं व्यक्त केला विश्वास

वन डे वर्ल्डकपच्या तयारीत WPL महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास हिंदुस्थानच्या महिला संघाची कर्णधार आणि वुमन्स प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सची धुरा सांभाळणारी हरमनप्रीत कौर...

बहि‍णींचे ‘लाड’ पुरवण्यासाठी सरकार भुकेलेल्यांचा घास हिरावणार; शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा योजनेला कात्री लावणार

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांची मते मिळवण्यासाठी घाईघाईत लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. कोणतेही निकष न लावता केवळ मतांसाठी आणलेल्या या योजनेमुळे राज्याच्या...

सरकारला बहुमताचं डिप्रेशन, या गंभीर आजारातून ते बाहेर पडायला तयार नाहीत; संजय राऊत यांचा...

महायुती सरकारला डिप्रेशन आले आहे. हा अधिक गंभीर आजार असून बहुमताच्या डिप्रेशनमधून सरकार बाहेर पडायला तयार नाही. हे बहुमत चुकीच्या पद्धतीने मिळवले आहे. त्यातून...

धनंजय मुंडे घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी, करुणा मुंडे यांना पोटगी देण्याचा आदेश

अजित पवार गटाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. करुणा मुंडे यांनी केलेल्या तक्रारीवरून वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयाने धनंजय...

क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं निधन; आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्याकडून शोक व्यक्त

लोकप्रिय क्रिकेट समीक्षक, लेखक द्वारकानाथ संझगिरी यांचे निधन झाले. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते....

महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करणं संघाचा जुना अजेंडा, सोलापूरकरांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांचा संताप

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा अभिनेता राहुल सोलापूरकरविरोधात राज्यभरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनीही...

फडणवीसांची पाठ वळली अन् बीड हादरलं; वाल्मीक कराडच्या बातम्या बघतो म्हणून तरुणाला बेदम मारहाण

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. याप्रकरणी पोलिसांनी वाल्मीक कराडसह आठ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. वाल्मीक...

हातात बेड्या, पायात साखळदंड; बेकायदा हिंदुस्थानींसोबत अमेरिकेचं अमानुष वर्तन, व्हायरल फोटोमागील सत्य जाणून घ्या…

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्र हाती घेतल्यापासून एकामागोमाग एक निर्णयांचा धडाका लावला आहे. बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहणाऱ्या लोकांविरोधातही ट्रम्प प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरू केली...

Champions Trophy 2025 – टीम इंडियानंतर पंच नितीन मेनन व सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांचा...

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉ़फी स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. यंदाची स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी हिंदुस्थानचा संघ पाकिस्तानला जाणार नाही, असे बीसीसीआयने ठणकावून...

मी गरीब असल्यानं गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री केलं, झिरवळांची खंत; अजितदादा म्हणाले…

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून सुरू असलेले मानापमान नाट्य दीड महिन्यांनंतरही सुरूच आहे. पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाल्यावर मिंधे आणि अजित पवार गटातून नाराजीचा सूर...

लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेलं राज्य आता राहिलं नाही, सरकार फक्त मूठभर धनदांडग्यांचं! – नाना...

लोकांनी लोकांसाठी निवडून देण्याच्या लोकशाही व्यवस्थेलाच निवडणूक आयोग व भाजपा सरकारने बगल देत मतदारांच्या मतदानावर दरोडा टाकण्याचे काम केले आहे, हा प्रकार लोकशाहीसाठी अत्यंत...

Nanded news – माहूरच्या ठाकूर बुवा यात्रेत भगर खाल्ल्यानंतर 52 भाविकांना विषबाधा, चार गंभीर

>> राज ठाकूर नांदेड जिल्ह्यातील माहूर शहरात ठाकूर बुवा यात्रेमध्ये भगर खाल्ल्याने 52 भाविकांना विषबाधा झाली आहे. यामुळे खळबळ उडाली असून सर्व भाविकांना माहूरच्या ग्रामीण...

राष्ट्रपती भवनात घुमले शाहरूखच्या चित्रपटातील गाण्याचे सूर; इंडोनेशियाच्या प्रतिनिधी मंडळानं गायलं ‘कुछ कुछ होता...

हिंदुस्थान 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. दिल्लीतील कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाचा सोहळा सुरू असून इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यंदाच्या सोहाळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत....

Photo – प्रजासत्ताक दिनानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक व नयनरम्य अशी तिरंगा ध्वजाप्रमाणे फुलांची सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील श्रींचा गाभारा व नामदेव पायरी येथे...

IND vs ENG – टी-20 लढतीसाठी एमसीए स्टेडियम सज्ज

हिंदुस्थान-इंग्लंड दरम्यान येत्या 31 जानेवारीला पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) स्टेडियमवर चौथा टी-२० क्रिकेट सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी हे स्टेडियम सर्व...

‘खो-खो’ खेळातही करिअरच्या संधी!

'प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास करिअरच्या संधी नसल्यामुळे पालक खो-खो खेळाबाबत नकारात्मक होते. मात्र, मायदेशात पहिला खो-खो विश्वचषक झाला अन् महिला व पुरुष या दोन्ही गटांमध्ये...

गुइलेन बॅरे सिंड्रोमचा पहिला बळी, पुण्यात आजाराची लागण झालेल्या सीएचा सोलापुरात मृत्यू

'गुइलेन बॅरे सिंड्रोम' (जीबीएस) या आजाराची लागण झालेल्या तरुणाचा सोलापुरात मृत्यू झाला आहे. मृत तरुण डीएसके विश्व धायरी भागामध्ये वास्तव्यास होता. एका खासगी कंपनीमध्ये...

संबंधित बातम्या