सामना ऑनलाईन
3788 लेख
0 प्रतिक्रिया
पोलादपूरच्या कापडे गावात विहिरीत केमिकल लोच्या; दूषित पाणीपुरवठ्यामुळे आरोग्य धोक्यात, गावकऱ्यांची पंचायत समितीवर धडक
पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रुक येथील मौजे साई भवानीनगर माळवाडीत चक्क विहिरीत केमिकल लोच्या झाला आहे. या गावातील विहीर आणि बोअरवेलमधून गेल्या अनेक दिवसांपासून दूषित...
केडीएमसीतील कंत्राटी कामगारांच्या नोकऱ्या शिवसेनेमुळे वाचल्या; 750 जणांना 15 ऑगस्टपासून टप्प्याटप्प्याने कामावर घेणार, नवीन...
घनकचरा व्यवस्थापनाचा ठेका मिळालेल्या नवीन ठेकेदाराने अचानक 750 कंत्राटी कामगारांना कमी केल्याने आज सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन केले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने...
ठाण्यात तीन कोटींचे एमडी जप्त; झोमॅटो बॉयची ड्रग्ज ‘डिलिव्हरी’, गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या
स्वीगी, झोमॅटोवरून एका क्लिकवर गरमागरम खाद्यपदार्थांची ऑर्डर घरी पोहोचवली जाते. मात्र ठाण्यात चक्क एक झोमॅटो बॉय ड्रग्जची डिलिव्हरी करत असल्याचे उघड झाले आहे.
याबाबत...
पोलीस डायरी – पैशांचा मोह वाढला! एका वर्षात 23 हजार कोटींची फसवणूक, 9 सायबर...
>> प्रभाकर पवार, [email protected]
देशभरातील 100 च्यावर स्त्री-पुरुषांना डिजिटल अटकेची भीती दाखवून कोट्यवधी रुपयांची खंडणी उकळणाऱ्या ९ सायबर माफियांना बंगालच्या कल्याणी न्यायालयाचे सत्र न्यायाधीश...
BDD chawl redevelopment – 556 लाभार्थ्यांना आठवडाभरात घराचा ताबा द्या, आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना...
वरळी बीडीडीवासीयांचे 500 चौरस फुटांच्या अलिशान मोठ्या घराचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे. पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील डी आणि ई या दोन इमारतींना...
मोदींचं कालचं भाषण फडणवीसांच्या भाषेत सांगायचं झालं तर ‘रुदाली’ होती, संजय राऊत यांची तुफान...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कालचे संसदेतील भाषण हे देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दात सांगायचे झाले तर रुदाली होती. रुदाली, रडगाणे हे फडणवीस यांचे आवडते...
“महाराष्ट्रात ‘फडणवीस अॅक्ट’ लागू, समज देऊन सोडून द्यायचं अन् बाकीच्यांना…” संजय राऊतांचा घणाघात, राष्ट्रपतींची...
महाराष्ट्रामध्ये नवीन फडणवीस अॅक्ट आला आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. बाकी सगळ्यांवर कायदेशीर कारवाई...
मोदींच्या भाषणानंतर काही तासांत डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा दावा, म्हणाले…
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा असे जगातील कोणत्याही नेत्यांनी आम्हाला सांगितले नव्हते, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केले. हे विधान करून काही तास उलटत...
टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजीचा ‘कणा’ मोडला; जसप्रीत बुमराह पाचव्या कसोटीतून बाहेर, कुणाला मिळणार संधी?
हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना 31 जुलैपासून ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे. यजमान इंग्लंडचा संघ या मालिकेत 2-1 असा...
वादग्रस्त विधानं खपवून घेणार नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मंत्र्यांना सज्जड दम, मंत्रिमंडळात सुनावले...
विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मोठे यश मिळाले. मात्र राज्यात सरकार आल्यानंतर महायुतीचे काही मंत्री आणि आमदारांच्या वादग्रस्त भूमिका आणि वर्तनामुळे जनमानसात चुकीचा संदेश जात...
Russia Earthquake – 8.8 तीव्रतेच्या भूकंपानं पृथ्वी हादरली; रशिया-जपानमध्ये त्सुनामीच्या प्रलयकारी लाटा धडकल्या
रशियाच्या कामचटका बेटांजवळ 8.8 तीव्रतेचा प्रलयकारी भूकंप झाला आहे. पॅसिपिक समुद्रामध्ये भूकंपाचा केंद्रबिंदु आहे. भूकंपानंतर अमेरिका, जपान आणि रशियाला त्सुनामीचा इशारा देण्यात आला. रशिया...
मुंबई-गोवा महामार्गावर माणगावजवळ एसटी पलटी; सातजण जखमी
माणगावपासून 15 किमी अंतरावर असणाऱ्या मौजे रातवड गावच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर एसटी बसला अपघात झाला. या अपघातात बस पलटी होऊन सातजण जखमी झाले आहेत....
गडकरींचा देशात दबदबा! दिल्लीत शरद पवार यांच्या हस्ते सी. डी. देशमुख पुरस्काराने गौरव
स्वातंत्र्योत्तर काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून यशवंतराव चव्हाण, सी. डी. देशमुख, काकासाहेब गाडगीळ, रघुनाथराव खाडिलकर यांच्यासारख्या नेत्यांनी दिल्लीत आपला ठसा उमटवला. नितीन गडकरींनी काम केले...
अगदी खरंय…. महाराष्ट्राला वाघाचंच काळीज…12 वर्षांत वाघांची संख्या 257 टक्क्यांनी वाढली!
>> अभय मिरजकर
महाराष्ट्राने व्याघ्र प्रकल्प उभारण्यासाठी जोरदार प्रयत्न केल्यामुळे राज्यात वाघांची संख्या 257 टक्क्यांनी वाढली आहे. सध्या राज्यात 446 वाघ आहेत. यामुळे देशात व्याघ्र...
कोर्टात हजर झालेल्या नितेश राणेंचा रडीचा डाव! खटल्याची सुनावणी अन्य दंडाधिकाऱ्यांसमोर घ्या, वकिलांची माझगाव...
प्रसारमाध्यमांसमोर बेताल बडबड केल्याप्रकरणी गोत्यात आलेले भाजप मंत्री नितेश राणे न्यायालयाच्या दणक्यानंतर आज प्रथमच माझगाव कोर्टात हजर झाले. कोर्टाची वारी राणेंच्या जिव्हारी लागल्याने त्यांनी...
नागपूर फाइल्स – बारमध्ये ‘सरकारी कारभार’ करणारा अधिकारी निलंबित
देवाभाऊंच्या नागपुरातील बारमध्ये बसून शासकीय दस्तावेज आणि फाईलवर सही करणारे गडचिरोलीतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे चामोर्शी येथील उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के यांना निलंबित करण्यात आले...
शिवाजी पार्क होणार धूळमुक्त! पालिका हिरवा गालिचा बसवणार, ‘आयआयटी’च्या सल्ल्यानुसार काम
दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आता मऊशार हिरवाईचा गालिचा पसरवण्यात येणार आहे. ‘आयआयटी’, मुंबईने दिलेल्या धूळमुक्तीसाठीच्या अहवालानुसार हे काम सुरू करण्यात आल्याची माहिती...
कुपोषण आटोक्यात आणण्यासाठी दोन वर्षांत काय केले? सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे आदेश
भाजप मिंधे सरकारच्या काळात आरोग्य विभागाचे तीन तेरा वाजले आहेत. मेळघाट तसेच दुर्गम आदिवासी भागात तज्ञ डॉक्टरांअभावी कुपोषणाची समस्या जैसे थे असून इतर सोयीसुविधांचाही...
वरळी बीडीडीवासीयांची मोठ्या घराची स्वप्नपूर्ती; 556 रहिवाशांना लवकरच नव्या घराच्या चाव्या, आदित्य ठाकरे यांनी...
वर्षानुवर्षे 160 चौरस फुटांच्या घरात राहणाऱया वरळी बीडीडीवासीयांचे 500 चौरस फुटांच्या अलिशान मोठय़ा घराचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे. पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील डी...
टीम इंडियाचा ‘पाय’ खोलात! ऋषभ पंत संपूर्ण मालिकेतून बाहेर, 6 आठवडे सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला
पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा पिछाडीवर असलेल्या टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा विस्फोटक यष्टीरक्षक खेळाडू ऋषभ पंत पायाला झालेल्या दुखापतीमुळे...
निवडणूक आयोगाची चोरी आम्ही पकडलीय, आमच्याकडे मतदार याद्यातील हेराफेरीचे ठोस पुरावे! – राहुल गांधी
निवडणूक आयोग आपले काम योग्यरित्या करत नाही, असे म्हणत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप केला. निवडणूक आयोगाविरोधात आमच्याकडे ठोस...
रशियाचं 50 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान बेपत्ता, चीनच्या सीमेजवळ अचानक रडारवरून झालं गायब
रशियामध्ये 50 प्रवाशांना घेऊन जाणारे एक प्रवासी विमान बेपत्ता झाले आहे. सायबेरियाच्या एंगारा एअरलाईन्सद्वारे चालवले जाणारे हे विमान होते. हे विमान अमूर प्रांतातील टिंडा...
2006 Mumbai train blasts – हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, सुटका झालेले 11 आरोपी...
मुंबईसह संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या रेल्वे बॉम्बस्फोट खटल्याचा धक्कादायक निकाल मुंबई उच्च न्यायालयाने जाहीर केला होता. आरोपींविरुद्ध सबळ पुरावे व दोष सिद्ध करण्यात सरकारला...
आत्महत्या नाही, सरकारी अनास्थेने केलेला खून; अंबादास दानवे यांचा सरकारवर हल्लाबोल
सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील हर्षल पाटील या 35 वर्षीय कंत्राटदाराला जल जीवन मिशनचे काम करूनही 1.40 कोटींचे बिल वर्षभरापासून निधीअभावी मिळाले नाही. उसनवारी करून...
हर्षल पाटीलनंतर आता पुढचा नंबर माझा! ‘तो’ मेसेज वाचून जितेंद्र आव्हाड यांच्या पायाखालची जमीन...
सरकारने जलजीवन मिशन योजनांच्या कामांचे पैसे न दिल्याने निराश होऊन सांगलीच्या वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी गावातील 35 वर्षीय कंत्राटदार हर्षल पाटील यांनी गळफास घेऊन आत्महत्या...
शिर्डीतील साई मंदिरात बॉम्ब ठेवलाय; भाविक आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ बाहेर काढा, धमकीचा मेल येताच...
जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साई मंदिराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. साई संस्थानला पुन्हा एकदा धमकीचा मेल आला असून मंदिर आणि...
कंत्राटदार हर्षल पाटीलची आत्महत्या हा सरकारने केलेला सदोष मनुष्य वध, संजय राऊत यांचा घणाघात
सातत्याने पाठपुरावा करूनही सरकारने जलजीवन मिशन योजनांच्या कामांचे पैसे न दिल्याने निराश होऊन कंत्राटदार हर्षल पाटील यांनी सांगलीतील आपल्या गावी शेतात गळफास घेऊन आत्महत्या...
तुम्ही आपटून आपटून कुणाला आणि कसे मारणार? मराठी खासदारांनी निशिकांत दुबेंना संसदेत घेरलं; टप्प्यात...
महाराष्ट्रात हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादामध्ये झारखंडचे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी विनाकारण उडी घेत मराठी माणसाला पटकून... पटकून.. मारण्याची भाषा वापरली होती....
एकतर्फी प्रेमातून विकृताचे भयंकर कृत्य; महिलेच्या पतीची हत्या करून मृतदेह चिखलात गाडला, वाशी पोलिसांनी...
एकतफीं प्रेमातून विकृताने भयंकर कृत्य केल्याची घटना वाशी येथील महिलेने लग्नाला नकार दिल्यामुळे झोपडपट्टीत घडली आहे. विवाहित या विकृताने तिच्या पतीची हत्या करून त्याचा...
ठाण्यात स्कूलबसमध्ये मेंढरासारखी कोंबाकोंबी, सीएनजीच्या बाटल्यावर बैठक; विद्यार्थी गॅसवर, आरटीओचा 48 जणांवर कारवाईचा बडगा
विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या ठाणे शहरातील अनेक स्कूल व्हॅन आणि बसेस बेकायदा चालवल्या जात आहेत. त्यांच्याकडून नियमांचे कोणतेही पालन होत नाही. व्हॅनमध्ये विद्यार्थ्यांना मेंढरांप्रमाणे कोंबले...























































































