सामना ऑनलाईन
4023 लेख
0 प्रतिक्रिया
मोनालिसा भोसलेचा मेकओव्हर, ओळखणेही झाले अवघड़
महाकुंभमेळ्यात आपल्या सौंदर्यामुळे अनेकांना भुरळ पाडणाऱ्या मोनालिसा भोसलेचा मेकओव्हर करण्यात आला. नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या मोनालिसाला ब्यूटी पार्लरमध्ये नेण्यात आले. पार्लरमध्ये मेकओव्हर केल्यानंतर मोनालिसाला ओळखणेही...
पालकांनो लक्ष द्या! ऑनलाईन लैंगिक छळाचे बळी वाढले!
इंटरनेट आता शहरांपासून ग्रामीण भागात पोहोचले आहे. त्यामुळे अनेकांच्या हातात स्मार्टफोन आला आहे. परंतु, इंटरनेट हे केवळ मनोरंजनाचे साधन राहिले नसून ते अनेक गुह्यांचे...
झूमचा किंग! सॅमसंग गॅलेक्सी एस25 अल्ट्रा लाँच
सॅमसंगने अखेर आपली फ्लॅगशीप गॅलेक्सी एस25 सीरीजवरून पडदा हटवला आहे. या सीरीज अंतर्गत सॅमसंगने गॅलेक्सी एस 25 आणि गॅलेक्सी एस 25 प्लस हे दोन...
पहिला व्हर्टिकल लिफ्ट अप ब्रिज तयार
देशातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट अप ब्रिज तयार झाला आहे. या ब्रिजचे नाव पंबन ब्रिज आहे. हा देशात समुद्रावर बनलेला पहिला पूल आहे. हा पूल...
दहशतवादी चकमकीत अग्निवीर शहीद
जम्मू-कश्मीरच्या कुपवाडा येथे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत पंजाबमधील मानसा जिह्यातील अग्निवीर जवान लवप्रीत सिंग (24) शहीद झाला. दोन वर्षांपूर्वी तो अग्निवीर योजनेच्या माध्यमातून सैन्यात भरती...
शरद पवारांच्या शेजारी बसणे अजितदादांनी टाळले, व्हीएसआयच्या कार्यक्रमात संगीत-खुर्ची
वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटमध्ये (व्हीएसआय) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या शेजारची खुर्ची टाळली. अगोदर व्यासपीठावर येत त्यांनी स्वतःच्या हाताने नेमप्लेट बदलून...
भोंगे लावणे हा धर्माचा भाग नाही! हायकोर्टाचा निर्वाळा, लाऊडस्पीकरला परवानगी नाकारण्यात जनहित
धार्मिक स्थळांवर भोंगे लावणे हा कोणत्याही धर्माचा अनिवार्य भाग नाही. ध्वनी प्रदूषणामुळे आरोग्याला धोका होतो. त्यामुळे लाऊडस्पीकरला परवानगी नाकारल्याने मूलभूत अधिकारांवर गदा येते, असा...
सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्ती आणि अटक केलेला एकच आहे का? खुलासा करण्याची नाना पटोले यांची...
अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या घरातच मध्यरात्री हल्ला झाल्याने मुंबईत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई पोलिसांनी हल्लेखोराला अटक केल्याचे जाहिर केले आहे. सीसीटीव्हीमध्ये...
चाकूचा तुकडा अखेर मिळाला, आणखी दोघांचे जबाब नोंदवले
अभिनेता सैफ अली खान हल्लाप्रकरणी वापरण्यात आलेल्या चाकूचा तिसरा तुकडा पोलिसांनी अखेर हस्तगत केला. तपास पथकाने वांद्रे तलाव येथून तो तुकडा हस्तगत केला असून...
मिंधेंच्या मेळाव्यात पुन्हा तेच रडगाणे, गद्दारीचे वारंवार समर्थन
मिंधे गटाकडून बीकेसीमधील मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा आपल्या गद्दारीचे समर्थन करीत रडगाणे लावले. त्यामुळे केवळ कार्यकर्त्यांचाच नव्हे...
जळगाव रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा 13 वर, पाच रेल्वे अधिकाऱ्यांचे पथक करणार चौकशी
आगीच्या अफवेमुळे लखनऊवरून मुंबईला निघालेल्या पुष्पक एक्स्प्रेसमधून प्रवाशांनी रेल्वे टॅकवर उडय़ा मारल्या आणि विरुद्ध दिशेने येणा ऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने त्यांना चिरडले. या भीषण अपघातातील...
कोणताच बाप पोटच्या पोरीचे लैंगिक शोषण करणार नाही, हायकोर्टाकडून पित्याची निर्दोष मुक्तता
जन्मदात्या पित्याने लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून तुरुंगात चार वर्षांपासून शिक्षा भोगत असलेल्या पित्याची उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्दोष मुक्तता केली आहे. कोणताच बाप पोटच्या...
पर्यावरणवादी मोहन हिरालाल यांचे निधन
गडचिरोलीच्या लेखा मेंढा गावाला देशपातळीवर ओळख निर्माण करून देणारे आणि पर्यावरण तसेच वनाधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते मोहन हिराबाई हिरालाल यांचे बुधवारी मध्यरात्री निधन झाले.
जयप्रकाश नारायण...
महागाई कमी करणार; आयात मालावर कर लादणार
महागाई प्रचंड वाढली असून अन्नधान्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे महागाई कमी करण्यासाठी पावले उचलणार तसेच अमेरिकेच्या इतिहासात कधी झाली नसेल इतकी मोठी करकपात...
टोरेस आर्थिक फसवणूक प्रकरण, ईडीचे मुंबई व जयपूरमध्ये छापे
टोरेस आर्थिक फसवणूक प्रकरणात आता सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) कारवाईचा बडगा उगारला आहे. ईडीने गुरुवारी 13 ठिकाणी छापेमारी केली. त्यात मुंबईतील 10 व जयपूर...
शरीफुल कधीच कुस्ती खेळला नाही, सैफच्या हल्लेखोराचा दावा वडिलांनीच लावला फेटाळून
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शाहजाद याची कसून चौकशी सुरू असून त्यात तो रोज नवनवीन खुलासे करत...
एक देश, एक निवडणूक; 31 जानेवारीला बैठक
एक देश, एक निवडणुकीशी संबंधित दोन विधेयकांवर चर्चा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीची दुसरी बैठक 31 जानेवारीला होणार आहे. नवी दिल्लीतील संसद एनेक्सी...
बांगलादेशची पाकिस्तानशी जवळीक
पाकिस्तानच्या जाचापासून स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या हिंदुस्थानशीच गद्दारी करण्याचे मनसुबे बांगलादेशने आखल्याचे समोर आले आहे. बांगलादेशी नागरिक घुसखोरी करतात म्हणून हिंदुस्थानकडून सीमेवर कुंपण घातले जात...
छत्तीसगडमध्ये 50 किलो आयईडी स्फोटके निकामी
छत्तीसगडमधील विजापूर येथे सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे नक्षलवाद्यांनी पेरलेली 50 किलो आयईडी स्फोटके नष्ट करण्यात यश आले. नक्षलवाद्यांनी येथील बासागुडा-आवापल्ली रस्त्यावरील पुलाखाली स्फोटके पेरली होती....
शाळेत बॉम्बची धमकी
जोगेश्वरी परिसरातील एका खासगी शाळेत बॉम्ब ठेवल्याचा शाळेला ई-मेल आला. त्या धमकीच्या ई-मेलमुळे काही वेळासाठी खळबळ उडाली होती. बॉम्ब शोधक व नाशकच्या पथकाने तपासणी...
गँगस्टर डी. के. रावसह सात जणांना अटक
एका वृद्ध हॉटेल व्यावसायिकाला अडीच कोटींची खंडणी मागत त्याचे हॉटेलदेखील हडपण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात गँगस्टर डी. के. राव याच्यासह अन्य सहा जणांना मुंबई गुन्हे...
शिक्षणाचे सक्षमीकरण; मुंबईतील 17 शिक्षकांना प्रशिक्षण
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे आयोजित स्टार्स व समग्र शिक्षा अंतर्गत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक सक्षमीकरण राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे टीओटी...
महाराष्ट्राचे मिशन एआय
>>राजेश चुरी
केंद्र सरकारच्या पावलावर पाऊल टाकत महाराष्ट्र राज्य सरकारने यंदा 'मिशन एआय' आखले आहे. कारण एआय हे जगाचे भवितव्य आहे. कृषी क्षेत्रापासून सहकार आणि...
यंत्रमानव आणि जाणीव
अगम्य विचारशक्तीला आणि निर्णयक्षमतेला यंत्रमानवांमध्ये कसे बसवायचे हा प्रश्न या क्षेत्रातील लोक सोडवायला बघत आहेत. या विचारशक्तीच्या जोरावर जर यंत्रमानवांना माणसांना नष्ट करायचे असेल...
ब्रेनरॉट
अलीकडेच ऑक्सफोर्डने 'वर्ड ऑफ द इयर म्हणून जाहीर केलेला 'ब्रेनरॉट' हा शब्द डिजिटल क्षेत्रात सध्या गाजत आहे. ऑक्सफोर्डने आपल्या डिक्शनरीत नव्याने या शब्दाचा समावेश...
AI आहे मनोहर तरी…
गोल्डमॅन सॅक्सच्या अहवालानुसार येत्या काळात 30 कोटींपेक्षा जास्त लोकांना एआयमुळे आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागतील. बंगळुरू शहरातील एका स्टार्टअपने आपल्या 90 टक्के कामगारांना कमी केले...
औषधनिर्माणात कृत्रिम बुद्धी
मानवी आरोग्य क्षेत्रात रुग्णाला दिलासा देणारा पहिला घटक म्हणजे डॉक्टर आणि दुसरा आणि तितकाच महत्त्वाचा घटक म्हणजे औषधं. मोठ्या प्रमाणावर औषधांची निर्मिती आणि वितरण...
एसटी, बेस्ट, पोलिसांच्या गाड्यांमुळे प्रदूषण वाढले, 13 हजार जुनाट वाहनांतून जीवघेणा धूर; वाहतूक विभागाचे...
>>रतींद्र नाईक
मुंबईची हवा आधीच बिघडली असताना त्यात वाहनांतून निघणाऱ्या धुराने अधिकच भर घातली आहे. शासकीय, निमशासकीय अशी सुमारे 13 हजार जुनाट वाहने दररोज जीवघेणा...
ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळय़ात मस्क यांचा नाझी सॅल्यूट, सोशल मीडियावरून संताप
डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळय़ातील एलॉन मस्क यांचा एक व्हिडीओ मोठय़ा प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये ते हिटलरप्रमाणे एक हात एका बाजूने उंचावून नाझी...
यंदा राज्याच्या अर्थसंकल्पात कठोर निर्णय, मागील वर्षी निवडणुकांमुळे हात सैल सोडला; अजित पवार यांचे...
विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी मतदारांवर केलेली विविध आश्वासनांची खैरात, लाडक्या बहिणींमुळे राज्याच्या तिजोरीवर पडणार आर्थिक बोजा, राजकोषीय तूट आणि राज्यावरील कर्जाचा बोजा यामुळे आता आर्थिक...