ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3633 लेख 0 प्रतिक्रिया

शालिनीताई पाटील यांचे निधन

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या, माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 94 वर्षांच्या होत्या. मुंबईतील...

उद्यापासून हॉटेल, बार, रेस्टॉरंटची ‘अग्नि’परीक्षा; थर्टी फर्स्टआधी पालिका सतर्क

आगामी थर्टी फर्स्ट आणि नववर्ष स्वागतासाठी होणाऱ्या पाटर्य़ांच्या पार्श्वभूमीवर पालिका सतर्क झाली असून 22 डिसेंबरपासून 28 डिसेंबरपर्यंत हॉटेल, बार, रेस्टॉरंट, इमारती, सोसायटय़ांमधील अग्निसुरक्षेची झाडाझडती...

धावत्या लोकलमधून विद्यार्थिनीला फेकले, पनवेलजवळील धक्कादायक घटना; लेडीज डब्यात घुसखोरी केलेल्या विकृताचे कृत्य

लेडीज डब्यात घुसलेल्या विकृताने एका विद्यार्थिनीला चक्क धावत्या लोकलमधून बाहेर फेकल्याची धक्कादायक घटना हार्बर लाईनवरील पनवेलच्या खांदेश्वर स्थानकाजवळ घडली आहे. घुसखोरी केल्यानंतर डब्यातील महिलांनी...

T20 World Cup 2026 – शुभमन ‘गुल’! सूर्यकुमार कर्णधार, ईशानला संधी

‘टीम इंडिया’ने आगामी वर्षी होणाऱ्या टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपसाठी जाहीर केलेल्या संघातून उपकर्णधार शुभमन गिलला डच्चू दिला. त्याच्या जागी यष्टिरक्षक-फलंदाज ईशान किशनला आघाडीच्या फळीत...

दहिसर विभाग क्र. 1 मधील शिवसेना पदाधिकारी जाहीर 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने दहिसर विधानसभा विभाग क्र. 1 मधील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. उपविभागप्रमुखपदी संदीप राऊत (वॉर्ड क्र. 1,7)...

डॉक्टरांच्या औषधाच्या चिठ्ठीतील हस्ताक्षरावर देखरेख ठेवा! राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचे वैद्यकीय महाविद्यालयांना निर्देश

औषधाच्या चिठ्ठीमधील डॉक्टरांचे अक्षर हे सर्वसामान्यांच्या समजण्यापलीकडे असते. त्यामुळे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक तसेच फार्मासिस्ट यांचा बऱ्याचदा गोंधळ उडतो. हे लक्षात घेता औषधाच्या चिठ्ठीतील...

ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनचे अधिवेशन

ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनशी संलग्न ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनचे 9वे अखिल भारतीय अधिवेशन 27 व 28 डिसेंबर रोजी पुण्यातील शिवाजीनगर...

क्रिकेटनामा – सूर्याने उगवणं क्रमप्राप्त!

>>संजय कऱ्हाडे फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेसाठीचा संघ काल जाहीर झाला. दीड महिना आधी! मला हे आवडलं. प्रत्यक्ष स्पर्धा सुरू होईपर्यंत आपल्याला न्यूझीलंडविरुद्ध पाच...

Photo – आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पुण्यातील बावधन येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बावधन येथील भुसारी कॉलनी येथे राहुल दुधाळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले....

Ratnagiri News – रत्नागिरी नगरपरिषद, प्रभाग क्र.१० मध्ये ४९ टक्के मतदान

रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रभाग क्र.१० मध्ये आज (20 डिसेंबर 2025) सकाळी साडे सात वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ झाला. आज दिवसभर शांततेत मतदान पार पडले असून प्रभाग...

Photo – आदित्य ठाकरे यांनी पुण्यात नागरिकांशी साधला संवाद

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज (20 डिसेंबर 2025) पुण्यातील लोकमान्य नगरमधील नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला....

Ratnagiri News – शृंगारपूर येथे कोंबडीवर झडप मारली आणि बिबट्या घरात शिरला, नागरिकांमध्ये भीतीचे...

संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर येथे बिबट्या एका घरात शिरल्याने एकच गोंधळ उडाला होता. घरातील पिंजऱ्यात असलेल्या कोंबडीवर झडप मारण्याच्या हेतून बिबट्या घरात शिरला होता. आरडाओरडा...

IND vs SA – शुभमन गिल चौथ्या टी-20 सामन्यातून बाहेर; संजू सॅमसनला संधी मिळणार?

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये चौथा टी-20 सामना लखनौ येथील एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. सामना सुरू होण्यापूर्वी मोठी माहिती समोर आली...

Ratnagiri News – शेततळ्याच्या अनुदानासाठी महिलेची आठ महीने वणवण, कृषी विभागाच्या ढिसाळ कारभाराचा फटका

कृषि विभागाकडून जाहीर झालेल्या योजना राबविण्याबाबत अधिकारी आणि कर्मचारी वर्ग किती उदासीन आहे हे संगमेश्वर तालुक्यात दिसून आले आहे. खोदून पूर्ण झालेल्या शेततळ्याच्या अनुदानासाठी...

T-20 World Cup विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी श्रीलंकेची मोठी खेळी, माजी हिंदुस्थानी खेळाडुची प्रशिक्षकपदी केली...

T-20 World Cup 2026 साठी सर्व संघांनी आतापासून जय्यत तयारीला सुरुवात केली आहे. 7 फेब्रुवारीपासून चौकार आणि षटकारांचा रणसंग्राम सुरू होणार आहे. हिंदुस्थान आणि...

अहमदाबादच्या 10 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, प्रशासन अलर्ट मोडवर; सर्व विद्यार्थी सुखरूप

गुजरातच्या अहमदाबादमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुधवारी (17 डिसेंबर 2025) अहमदाबाद शहरातील प्रमुख 10 शाळांना सकाळच्या सुमरास बॉम्बने उडवण्याच्या धमकीचा ई-मेल आल्याने खळबळ...

ICC Rankings – अभिषेक शर्मा टॉपला, तिलक वर्माचीही गाडी सुसाट; सूर्यकुमार यादव ऑक्सिजनवर

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका या उभय संघांमध्ये सध्या पाच सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. मालिकेतील तीन सामने झाले असून टीम इंडियाने 2-1 अशी...

Ashes 2025 – ऑस्ट्रेलिया-इंग्लंड तिसरा कसोटी सामना, दोन्ही संघांचे खेळाडू दंडाला काळी पट्टी बांधून...

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये आज (17 डिसेंबर 2025) पासून तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून...

माणिकराव कोकाटेंना आमदारकी आणि मंत्रीपदावरून हटवा, अंजली दमानियांची मागणी

माणिकराव कोकोटे आता त्यांच्या आमदारकी आणि मंत्रिपदावर राहूच शकत नाहीत. त्यांनी अपील करावं, त्यांनी हायकोर्टात जावं, सुप्रीम कोर्टात जावं. पण ते आमदार आणि मंत्री...

सामना संपताच तब्येत बिघडली, टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल रुग्णालयात दाखल

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचे अनेक स्टार खेळाडू खेळताना दिसत आहेत. त्यामुळे सामने सुद्धा चुरशीचे होताना पाहायला मिळत आहेत. मंगळवारी (16 डिसेंबर 2025)...

प्रेस क्लब ऑफ इंडियाला मिळाली महिला अध्यक्ष

संगीता बरूआ पिशरोटी यांची 2025-26 च्या कार्यकाळासाठी प्रेस क्लब ऑफ इंडिया (पीईसीआय) च्या अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली आहे. गेल्या 67 वर्षांतील इतिहासात पहिल्यांदाच...

शिक्षक पती-पत्नीचा धुक्यामुळे अपघातात मृत्यू

पंजाबमध्ये निवडणुकीच्या कामासाठी जात असताना एका शिक्षक जोडप्याचा अपघाती मृत्यू झाला. हा अपघात धुक्यामुळे झाला आहे. धुक्याचा अंदाज न आल्याने कार थेट नाल्यात कोसळली....

 ‘धुरंधर’ने 10 दिवसांत 550 कोटी रुपये कमावले

‘धुरंधर’ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. हा चित्रपट केवळ हिंदुस्थानात नव्हे तर जगभरात पाहिला जात आहे. अवघ्या 10 दिवसांत ‘धुरंधर’ने 550 कोटी रुपयांची...

मोरक्को-अल्जेरिया सीमेवर थंडीने नऊ जणांचा मृत्यू

मोरक्को-अल्जेरिया सीमेवर थंडीने नऊ आफ्रिकन लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत्युमुखी पडणाऱयांमध्ये सात पुरुष, तर दोन महिलांचा समावेश आहे. मोरक्कोच्या मानवाधिकार...

Lionel Messi India Tour – लिओनल मेस्सीला टी-20 वर्ल्ड कपचं तिकीट, जर्सी आणि एक...

जगविख्यात फुटबॉलपटू आणि अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनल मेस्सी तीन दिवसीय हिंदुस्थान दौऱ्यावर आहे. कोलकाता आणि मुंबईतील चाहत्यांना भेटल्यानंतर तो आता दिल्लीमध्ये पोहोचला आहे. दिल्लीच्या अरून...

आईच्या साडीनेच बापाने मुलांचा गळा आवळला; तीन मुलींचा मृत्यू, दोन मुलं थोडक्यात बचावली

आईची साडी म्हणजे आई लांब असली तरी आपल्या जवळ असल्याची जाणीव होय. आईच्या साडीचं मुलांशी एक जवळचं नातं असतं. मात्र, बिहारमध्ये एका निर्दयी बापाने...

संबंधित बातम्या