सामना ऑनलाईन
2724 लेख
0 प्रतिक्रिया
हिंदुस्थानी क्रिकेटपटू बीसीसीआयचे कंत्राटी कामगार, प्रियांक खरगे यांचा हल्ला
आशिया कपमधील पाकिस्तानविरुद्धचा सामना संपला असला तरी सरकार आणि हिंदुस्थानी संघावर हल्ले सुरूच आहेत. हिंदुस्थानी क्रिकेटपटू बीसीसीआयचे कंत्राटी कामगार असल्यासारखे काल खेळले, अशा शब्दांत...
Asia Cup 2025 – नवख्या हाँगकाँगने श्रीलंकेला झुंजवले
150 धावांचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेचा हाँगकाँगने चांगलाच घामटा काढला. 6 बाद 127 अशी अवस्था केल्यामुळे लंका अडचणीत आली होती, पण शेवटच्या क्षणी वानिंदु हसरंगाने...
Asia Cup 2025 – हिंदुस्थान सुपर-4मध्ये
यूएईने ओमानचा 42 धावांनी पराभव करत स्पर्धेतील आपला पहिला विजय नोंदवला. या विजयामुळे यूएईने केवळ आपले खातेच उघडले नाही, तर सुपर-4मध्ये पोहोचण्याच्या आशाही जिवंत...
सिराज ठरला ऑगस्ट महिन्याचा सर्वोत्तम खेळाडू
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात केलेल्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर ऑगस्ट महिन्याचा आयसीसीचा सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार पटकावला...
अनफिट नवीन-उल-हक स्पर्धेबाहेर
अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक खांद्याच्या दुखापतीमुळे आशिया कप स्पर्धेमधून बाहेर फेकला गेला आहे. तो अनफिट असल्याचे अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या वैद्यकीय पथकाने जाहीर करताना हक...
Solapur News – उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, पंढरपूरात चंद्रभागेतील मंदिरांना पाण्याचा...
उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. उजनी धरण 108 टक्के भरले असल्याने धरणातून भीमा नदीत 1 लाख क्युसेकचा...
Chandrapur News – जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांची शासकीय विश्रामगृहात दारू पार्टी, प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ
अभियंता दिनाचे औचित्य साधत देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र, चंद्रपूरात चक्क जिल्हा परिषदेच्या शासकीय विश्रामगृहात अभियंत्यांनी दारूत भिजून अभियंता दिन साजरा केला...
Asia Cup 2025 – UAE च्या फलंदाजांचा तोडफोड अंदाज, ‘करो या मरो’च्या लढाईत Oman...
Asia Cup 2025 मध्ये साखळी फेरीतील पहिले दोन्ही सामने गमावलेल्या UAE आणि Oman यांच्यामध्ये शेख झायद स्टेडियमवर सामना खेळला जात आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर ओमानने...
Ratnagiri News – ओबीसी आरक्षणात घुसखोरी करू नये, रत्नागिरीत ओबीसी-कुणबी समाजाची निदर्शने
मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याच्या सरकारच्या भूमिके विरोधात सोमवारी (15 ऑगस्ट 2025) रत्नागिरीत ओबीसी-कुणबी समाजाने तीव्र निदर्शने केली. कुणबी समाजोन्नती...
Mohammed Siraj – ओव्हलचं मैदान गाजवलं आणि मियां भाईने पटकावला ICC चा विशेष पुरस्कार
Asia Cup 2025 ला टीम इंडियाने शाही थाटात सुरूवात केली आहे. पहिल्या सामन्यात दुबळ्या UAE चा पराभव केल्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यात पाकड्यांची नांगी...
Jalna Banjara Protest – जनआक्रोश मोर्चा, एका महिन्यात ST प्रवर्गात आरक्षण द्या, नाहीतर मुंबई...
हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सोमवारी 15 सप्टेंबर रोजी बंजारा समाजाच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला. या...
सुप्रीम कोर्ट परिसरात रील काढण्यास बंदी
सर्वोच्च न्यायालयातील मुख्य कॅम्पसला उच्च सुरक्षा क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामुळे आता या परिसरात इन्स्टा रील आणि व्हिडीओग्राफी काढण्यास बंदी घातली आहे....
पंजाब पूरग्रस्तांच्या मदतीला शाहरुख धावला
पंजाबमध्ये आलेल्या पुराचा फटका हजारो पुटुंबांना बसला आहे. पंजाबमधील पूरग्रस्तांच्या मदतीला बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान धावून आला आहे. व्हाईस ऑफ अमृतसरच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या...
ऐश्वर्यानंतर अभिषेकही दिल्ली हायकोर्टात
ऐश्वर्या रायने ‘पर्सनॅलिटी राईट्स’साठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तिच्या पाठोपाठ आता बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनने बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयाचे दार ठोठावले....
नागपुरात घराच्या बाल्कनीतून गेला फ्लायओव्हर
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात नॅशनल हायवे अॅथोरिटी ऑफ इंडिया कडून बांधण्यात आलेल्या एका फ्लायओव्हरची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. ज्या पुलावरून दररोज...
देश-विदेशतील महत्त्वाच्या बातम्या
उमर खालिद, शरजील इमाम यांना कोर्टाचा झटका
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी उमर खालिद, शरजील इमाम, गुलफिशा फातिमा, मीरान हैदर, मोहम्मद सलीम खान, शिफा उर रहमान, अतहर...
अमेरिकेत भररस्त्यात हिंदुस्थानी व्यक्तीचे शीर उडवले
अमेरिकेतील डलासमध्ये एका हिंदुस्थानी वंशाच्या व्यक्तीची क्षुल्लक कारणावरून निर्घृण हत्या करण्यात आली. चंद्रमौली नागमल्लैया असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते 50 वर्षांचे होते....
अमेरिकेची फंडिंग कपात, टीबीच्या लढाईला मोठा फटका; 5 वर्षांत मृतांचा आकडा 22 लाखांनी वाढण्याची...
ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेचे प्रशासन मोठे निर्णय घेऊन जगभरातील अनेक देशांना हादरे देत आहे. ट्रम्प यांनी अलीकडेच टॅरिफचा मोठा बॉम्ब टाकला. त्याआधी त्यांनी विदेशी...
उद्यापासून वैष्णोदेवी यात्रा पुन्हा सुरू होणार
भूस्खलनानंतर अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलेली जम्मू येथील माता वैष्णोदेवी यात्रा येत्या 14 सप्टेंबरपासून पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे. माता वैष्णोदेवी ट्रस्टकडून ही...
हवाई दलाला दोन महिन्यांत दोन तेजस मिळणार; अमेरिकी कंपनी जीईकडून एक इंजिन मिळाले, दुसरे...
हिंदुस्थानी हवाई दलाला पुढच्या दोन महिन्यांत म्हणजेच नोव्हेंबरपर्यंत दोन तेजस मार्क-1 फायटर जेट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) नोव्हेंबरमध्ये दोन...
शेअर बाजार वधारला, निफ्टी 25 हजारपार
शेअर बाजारात शुक्रवारी चांगलीच तेजी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 355 अंकांनी वधारून 81,907 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक...
संबंध सुधारेपर्यंत पाकशी क्रिकेट-व्यापार नको! हरभजन सिंगचे परखड मत
माजी फिरकीवीर हरभजन सिंगने येत्या 14 सप्टेंबरला दुबईत होणाऱ्या हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यापूर्वी थेट भूमिका घेतली आहे. भज्जीने स्पष्ट शब्दांत सांगितले, दोन्ही देशांतील संबंध सुधारले नाहीत...
दुलीप करंडकावर मध्य विभागाची पकड, पाटीदार आणि राठोडच्या शतकांमुळे 235 धावांची आघाडी
यश राठोडच्या नाबाद 137 धावा, कर्णधार रजत पाटीदारची शतकी खेळी (101 धावा) आणि दानिश मालेवारचे अर्धशतक (53 धावा) यांच्या जोरावर मध्य विभागाने दुलीप करंडक...
अर्शदीप सिंगला वगळणे नित्याचेच, अश्विनची संघ व्यवस्थापनावर टीका
टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा अर्शदीप सिंग आशिया चषक स्पर्धेत पहिल्या सामन्यात बाकावर बसणे हा चर्चेचा विषय आहे. मात्र गौतम गंभीर यांनी मुख्य प्रशिक्षक...
‘सौरभ गांगुलीचा अनुभव प्रिटोरियाला उभारी देईल – अॅलन डोनाल्ड
हिंदुस्थानचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीची प्रथमच एसए टी-20 लीगमध्ये प्रशिक्षक म्हणून एंट्री होत आहे. येत्या डिसेंबरमध्ये रंगणाऱ्या चौथ्या हंगामात तो ‘प्रिटोरिया कॅपिटल्स’चा मुख्य प्रशिक्षक...
सामन्याआधी पाकिस्तानी खेळाडूंचे गोड बोल! हिंदुस्थानी संघाला खूश करण्याची लतीफची खेळी?
रविवारी दुबईत होणाऱ्या हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यापूर्वी नेहमीप्रमाणे मैदानाबाहेरील खेळ सुरू झाले आहेत. पाकिस्तानचा माजी कर्णधार रशीद लतीफने हिंदुस्थानी संघावर कौतुकाचे गोडगोड फटाके पह्डताना हिंदुस्थानचा संघ...
Asia Cup 2025 – ..तर कुलदीपला खेळणे अशक्य
आशिया कपमधील पहिल्या सामन्यात हिंदुस्थानने यूएईचा 9 विकेट्सने दणदणीत पराभव केला. या सामन्यानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार मिसबाह-उल-हक याने हिंदुस्थानी खेळाडू कुलदीप यादव आणि अभिषेक...
Asia Cup 2025 – पाकिस्तानने ओमानचा धुव्वा उडवला
आशिया कप स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात पाकिस्तानने ओमानवर 93 धावांनी दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानने 20 षटकांत 7 बाद 160 धावा उभारल्या होत्या तर त्यांच्या गोलंदाजांनी...
सफर-ए-यूएई – बांगलादेश वि. श्रीलंका सामना अटीतटीचा होणार
>>संजय कऱहाडे
व्वा! आशिया कप स्पर्धा सुरू झाल्यानंतर आज प्रथमच चुरशीचा सामना बघायला मिळण्याची शक्यता आहे. कारण श्रीलंका आणि बांगलादेश दोन्ही संघ तुल्यबळ दिसतायत. बांगलादेशने...
गगनजीत भुल्लर आयजीपीएल स्पर्धेचा विजेता
आशियाई टूरवर 11 जेतेपद पटकावत हिंदुस्थानचा सर्वात यशस्वी गोल्फपटू ठरलेल्या गगनजीत भुल्लरने दोन अंडर 70 चे कार्ड खेळत ‘आयजीपीएल इन्व्हिटेशनल टूर्नामेंट’च्या पहिल्या आवृत्तीचे विजेतेपद...






















































































