सामना ऑनलाईन
1759 लेख
0 प्रतिक्रिया
पिंकीला गरजू व गरीब तरुण-तरुणींना घडवायचे होते, स्वप्न पाहिले होते, पण…
आमची पिंकी प्रचंड कष्टाने शिकली होती. ती क्रू मेंबर म्हणून यशस्वीपणे कर्तव्य बजावत होती. या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱया; परंतु आर्थिक अडचणीमुळे ज्यांना समस्या...
पाच वर्षांत विमानांचे 53 अपघात, 320 मृत्यू; तांत्रिक बिघाडापासून खराब हवामानाचे भय
देशातील विमान प्रवास अलीकडच्या काळात प्रवाशांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण करू लागला आहे. तांत्रिक बिघाड, खराब हवामानाची स्थिती, पक्ष्यांची धडक बसून इमर्जन्सी लॅण्डिंग अशा...
कॅप्टन सुमीत आणि शांभवी दोघेही अनुभवी आणि सक्षम
बारामतीमध्ये अपघात झालेल्या विमानाचे मुख्य पायलट कॅप्टन सुमित कपूर अत्यंत अनुभवी पायलट होते. टेकऑफ आणि लँडिंगच्या महत्त्वाच्या काळात ते फ्लाइटमधील सर्व कर्मचाऱयांची जबाबदारी त्यांच्यावर...
हजरजबाबी, दिलखुलास अंदाज आणि मिश्किल दादा…
अजित पवार हे जितक्या कडक शिस्तीचे नेते होते, तितकेच ते मिश्किल आणि दिलखुलास होते. जाहीर सभांमध्ये किंवा वैयक्तिक भेटीत ते अनेकदा मनमोकळे बोलत. कठोर...
अजितदादांच्या आईला कळू नये म्हणून टीव्हीची केबल तोडली, लेकाला भेटायला चालतच निघाल्या
अजितदादांच्या निधनाचे बातमी त्यांच्या आईला कळू नये म्हणून दादांच्या फार्महाऊसवरील व्यवस्थापकाने टीव्हीची केबल तोडली. त्यानंतर दादांना भेटण्यासाठी त्या चालतच निघाल्याची माहिती फार्म हाऊसवरील व्यवस्थापक...
अजित पवारांचा चार दशकांचा राजकीय झंझावात
अजित पवार यांची राजकीय कारकीर्द अत्यंत वेगवान आणि झंझावाती होती. सुरुवातीच्या काळात त्यांना शरद पवारांमुळे सत्तेची पदे मिळाली. मात्र राजकारणात टिकायचे असेल तर कष्टाला...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन, मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली
धक्कादायक, दुःखद
‘अजित पवार हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून...
मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील अजितदादांचे दालन कायमचे सुने सुने…
मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दालन आता कायमचे सुने सुने झाले आहे. अनेकदा सकाळी सात-आठ वाजल्यापासून अजित पवार सहाव्या मजल्यावरील दालनात येऊन...
पालक हरपला, बीड जिल्हा शोकसागरात
उपमुख्यमंत्री तथा बीड जिह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याची बातमी येताच बीडवर शोककळा पसरली. दीड वर्षापासून अजित पवार हे बीड जिह्याचे पालकमंत्री...
अजितदादांनी मंगळवारीच सर्व फाईल्स क्लिअर केल्या
अजित पवार यांचे आज निधन झाले, पण एकही सरकारी फाईल त्यांच्याकडे प्रलंबित नाही. मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीला ते उपस्थित होते. बैठकीनंतर त्यांनी आपल्या टेबलवरील सर्व...
परळ आगारातील ‘ठसका’ने थकवले 1 कोटी 88 लाखांचे भाडे! सदा सरवणकर यांच्या बचत गटाला...
परळ एसटी आगाराच्या प्रवेशद्वाराला खेटून असलेल्या ‘ठसका’ शिवभोजन केंद्राने भाडय़ाचे 1 कोटी 88 लाख रुपये थकवले आहेत. हे भाडे वसूल करण्यासाठी एसटी महामंडळाकडून दर...
एसीपी महेश तावडेंचा राष्ट्रपतींकडून गौरव, मुंबई क्राइम ब्रँचमध्ये उत्कृष्ट कामगिरी
आपल्या तीन दशकांतील पोलीस सेवेत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या मुंबई क्राइम ब्रँचमध्ये तब्बल दोन दशके उत्कृष्ट कामगिरी बजावणारे सहाय्यक पोलीस आयुक्त महेश रमेश तावडे यांचा...
नाटय़क्षेत्रातील मूक-नायक ‘बुकिंग क्लार्क’
मराठी रंगभूमी नव्या जोमाने बहरून आलीय. नवीजुनी नाटकं आणि नवनवे प्रयोग व यांच्या जोडीला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभतोय. काही नाटकं हाऊसफुल गर्दी खेचतायत. या...
पडद्याआडून – भूमिका… एक संवेदनशील समतोल
>>पराग खोत
आजचा काळ अतिसंवेदनशीलतेचा आहे. संयम कमी होत चाललाय, प्रतिक्रिया झटपट उमटतात आणि मतभेद सहज संघर्षात बदलतात. काही प्रश्न तर थेट अस्मितेच्या पातळीवर येऊन...
पासपोर्टसाठी पोलीस व्हेरिफिकेशन झाले नाही… असं झालं तर…
पासपोर्ट पोलीस व्हेरिफिकेशन झाले नसेल तर, घाबरून न जाता ‘पासपोर्ट सेवा’ संकेतस्थळावर तुमच्या अर्जाची स्थिती तपासा. त्यावरून तुम्हाला अर्जाचे स्टेटस समजेल.
जर काही दिवस उलटून...
ट्रेंड – मॅगी विकून हजारोंची कमाई
सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, जो पाहून अनेक जण प्रेरितही होत आहेत. हा व्हिडीओ आहे कंटेंट क्रिएटर बादल ठाकूर...
कपाटातील साडय़ा खराब होतात…
कपाटात ठेवलेल्या साडय़ा दीर्घकाळाने खराब होतात. रेशमी आणि जरीच्या साडय़ांना फटका बसतो. असे होऊ नये म्हणून साडय़ा 6 महिन्यांतून एकदा कपाटातून बाहेर काढून सावलीत...
Photo – अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात
जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीत जाण्यासाठी निघालेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी विमान अपघातात दुःखद निधन झालं. या अपघातात अजित पवारांसह विमानातील...
Ajit Pawar Plane Crash – भावाला पायलट बनवण्याचं स्वप्न अधुरं राहिलं… पिंकी माळीच्या मृत्यूने...
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. या भीषण विमान अपघातात अजित पवारांसह अन्य चार जणांचा मृत्यू झाला....
Ajit Pawar Plane Crash – उत्तम प्रशासक व एक अत्यंत मोठा लोकनेता महाराष्ट्राने कायमचा...
राष्ट्रवादी परिवारातील आम्हा सर्व सहकाऱ्यांच्या आयुष्यातील आजचा दिवस सर्वात वाईट आहे. अजितदादांच्या निधनाची बातमी ही अक्षरशः सुन्न करून टाकणारी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार...
शहर, पूर्व उपनगरात बारा दिवस 10 टक्के पाणीकपात, मंगळवारपासून पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीमचे...
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील ‘न्यूमॅटिक गेट सिस्टीम’च्या दुरुस्तीचे काम मंगळवारपासून करण्यात येणार आहे. त्यामुळे 27 जानेवारीपासून 7 फेब्रुवारीपर्यंत बारा दिवस मुंबई शहर आणि...
खटला सुरू असताना पक्षकार शिंदे आणि अजितदादांकडून सरन्यायाधीशांचा सत्कार; समाजमाध्यमांत चर्चा… सांगा, न्याय मिळेल...
शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष ही नावे आणि पक्ष चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात मागील साडेतीन वर्षांपासून ‘तारीख पे तारीख’चा खेळ सुरू आहे. या प्रकरणात पक्षकार...
मुंबईत बिहार भवन उभारणारच, भाजप मंत्र्याची दर्पोक्ती
‘मुंबईत बिहार भवन उभारणारच, ताकद असेल तर ते रोखून दाखवा,’ अशी दर्पोक्ती बिहारच्या भाजप-जेडीयू सरकारमधील मंत्री अशोक चौधरी यांनी केली आहे. त्यामुळे नव्या वादाला...
पूर्व प्राथमिक शाळा सरकारच्या नियंत्रणाखाली आणणार, बदलापूर घटनेनंतर सरकारला जाग
बदलापूरमध्ये पुन्हा एकदा चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडल्याने राज्यभरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी आता राज्यातील सर्व पूर्व प्राथमिक...
सुट्ट्यांमुळे वाहतुकीचा कल्ला; पुणे आणि गोवा महामार्गावर कोंडी
सलग तीन दिवसांच्या सुट्टीचा मुहूर्त साधत मुंबई-ठाणेकर कुटुंबकबिल्यासह देवदर्शन व पर्यटनाला घराबाहेर पडले खरे... मात्र एकाच वेळी लाखो गाडय़ा रस्त्यावर आल्याने मुंबई-पुणे एक्प्रेसवे आणि...
धक्कादायक…‘ती’ शाळाच अनधिकृत; बदलापूर बालिका अत्याचार प्रकरणाची बालहक्क आयोगाकडून चौकशी सुरू, नराधमाला मंगळवारपर्यंत न्यायालयीन...
शाळेतून घरी जाणाऱ्या चिमुकलीवर स्कूल व्हॅनमध्येच नराधम चालकाने लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणाचे बदलापुरात संतप्त पडसाद उमटले. धक्कादायक बाब म्हणजे ती चिमुकली ज्या इंग्रजी प्री...
मोदी सरकारला बक्षीस म्हणून हिंदुस्थानावरील टॅरिफ निम्म्यावर आणण्याचा विचार, अमेरिकेच्या मंत्र्याने खिजवले; रशियाकडून तेल...
अमेरिकेच्या दबावापुढे हिंदुस्थान झुकला आणि त्यामुळे हिंदुस्थानने रशियाकडून तेल खरेदी कमी केली. हा अमेरिकेचा मोठा विजय असल्याचा दावा अमेरिकेचे अर्थ मंत्री स्कॉट बेसेंट यांनी...
मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज छेडछाड न करता द्या, रोशनी गायकवाड यांची मागणी
मुंबई महापालिका प्रभाग क्रमांक 3 मधून निवडणूक लढलेल्या शिवसेनेच्या उमेदवार रोशनी कोरे-गायकवाड यांनी त्यांचा झालेल्या पराभवाविरोधात जोरदार आवाज उठवला आहे. मतमोजणी केंद्रावर गडबड झाल्याचा...
कोर्टाचा विलंब न्यायाचा विनाश करतो, सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे प्रतिपादन
कोर्टात दाद मागताना अनेकदा न्यायाला विलंब होतो. हा न्यायालयीन विलंब एखाद्याला केवळ न्याय नाकारतच नाही तर न्यायाचा विनाश करतो, असे प्रतिपादन देशाचे सरन्यायाधीश सूर्य...
शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सामाजिक उपक्रम
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष 23 जानेवारीपासून सुरू झाले आहे. त्यानिमित्त शिवसेनेसह विविध सामाजिक संस्थांच्या वतीने मुंबईसह राज्यभरात रक्तदान शिबीर, वैद्यकीय शिबीर,...






















































































