ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2707 लेख 0 प्रतिक्रिया

सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यास अपयशी, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप

राज्यात गुन्हेगारी, भ्रष्टाचार शिखरावर पोहोचला असून कायदा सुव्यवस्था ढासळली आहे, अशा शब्दात विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महायुती सरकारच्या कारभाराचे धिंडवडे काढले....

Ratnagiri News – एसटी आणि मिनी बसचा भीषण अपघात, 34 प्रवासी जखमी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर नजीक ओझरखोल येथे गुरुवारी (17 जुलै 2025) सायंकाळी 5:30 वाजता एसटी आणि मिनी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात...

Ratnagiri News – वाटद MIDC विरोधाचा आवाज बुलंद होणार! 19 जुलैला ॲड.असीम सरोदे यांची...

रत्नागिरी तालुक्यातील वाटद परिसरातील दोन हजार दोनशे एकर जमीन एमआयडीसीच्या नावाखाली राज्य सरकार हडप करत आहे. प्रस्तावित वाटद एमआयडीसीला ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. एमआयडीसीला...

हिंदुस्थानवर 100 टक्के टॅरिफ?

हिंदुस्थान, चीन आणि ब्राझीलमधून आयात होणाऱ्या मालावर तब्बल 100 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी नाटोने दिली आहे. नाटोचे प्रमुख मार्क रुट यांनी आज याबाबत सांगितले....

मणिपूरचे मुख्य सचिव पुनीत गोयल

आयएएस अधिकारी पुनीत पुमार गोयल यांची मणिपूरच्या मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशांत कुमार सिंह यांची ते जागा घेतील. गोयल एजीएमयूटी कॅडरच्या...

जम्मू-कश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा द्या, संसदेच्या येत्या अधिवेशनात विधेयक आणा; राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे...

जम्मू–कश्मीरला पूर्ण राज्याचा देण्यासाठी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विधेयक आणा, अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे....

कुटुंबाचा आधार गमावल्यानंतरही नुकसानभरपाई देण्यास नकार! युनियन बँकेला मराठीचे वावडे; म्हणे, अर्ज हिंदी किंवा...

घराचा आधार गमावल्यानंतरही हिंदी-इंग्रजीच्या प्रेमापोटी मराठीद्वेष्टय़ा युनियन बँकेने कुटुंबाला नुकसानभरपाईची रक्कम देण्यास नकार दिल्याचा संतापजनक प्रकार नागपूरमध्ये घडला आहे. नुकसानभरपाईसाठी हिंदी किंवा इंग्रजीतून अर्ज...

दहशतवाद्यांकडून ड्रोन्सचा घुसखोरी, हल्ल्यांसाठी वापर, लष्करी मोहिमा ठरताहेत फोल; अधिकाऱ्यांची कबुली

दहशतवाद्यांकडून जम्मू-कश्मीरमध्ये ड्रोन्सचा वापर ओवर ग्राऊंड वर्कस म्हणून केला जात आहे. त्यामुळे सुरक्षा दलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दहशतवाद्यांकडून या मानवरहित ड्रोन्सचा वापर घुसखोरी करण्यासाठी...

अकबर क्रूर, पण सहिष्णू, औरंगजेब मंदिरे पाडणारा; एनसीईआरटीच्या आठवीच्या पुस्तकात बदल

अकबर हा क्रूर पण सहिष्णू होता. बाबर अत्यंत निर्दयी होता. त्याने अनेक शहरांमध्ये अत्यंत क्रूरपणे लोकांची हत्या केली. तर औरंगजेबाने अनेक मंदिरे, गुरुद्वारा पाडले....

सामोपचाराने तोडगा काढा, सत्र न्यायालयाची संजय राऊत व मेधा सोमय्यांना सूचना

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या मानहानी प्रकरणी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या विरोधात सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईत उभय...

ईडीला दणका… सुजित पाटकर यांना दोन वर्षांनंतर जामीन, आरोप सिद्ध झाले नसताना एखाद्याला ...

जम्बो कोविड सेंटर प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सुजित पाटकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज मोठा दिलासा दिला. अर्जदार दोन वर्षांपासून तुरुंगात असून आरोप अद्याप...
rupee-fall

रुपया 18 पैशांनी घसरला

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 18 पैशांनी घसरला आणि 85.94 वर स्थिरावला. हिंदुस्थान आणि अमेरिकेतील व्यापार करारावरील अनिश्चिततेमुळे रुपयात दिवसेंदिवस घसरण होत असल्याचे चित्र आहे....

न्यायालयांत शौचालयांची कमतरता; याचिका दाखल

न्यायालयांत शौचालयांसारख्या सुविधा नसल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. ही सुविधा देण्यासाठी न्यायालयांनी काय पावले उचलली याबाबत 8 आठवडय़ात उत्तर देण्याचे निर्देश...

अंबादास दानवे यांना विधान परिषदेतून निरोप

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ ऑगस्ट महिन्यात संपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर, पावसाळी अधिवेशनात आज त्यांना सभागृहात हृद्य निरोप देण्यात...

नारायण राणे यांना सत्र न्यायालयाचा झटका! संजय राऊत मानहानी प्रकरण, समन्सला आव्हान देणारा अर्ज...

वादग्रस्त आणि बेताल वक्तव्य करणारे भाजपचे खासदार नारायण राणे यांना आज मुंबई सत्र न्यायालयाने चांगलाच झटका दिला. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांची बदनामी...

मध्य रेल्वेमध्ये ‘अभिजात मराठी भाषा विभाग’ स्थापन करा! शिवसेनेची आग्रही मागणी; महाव्यवस्थापकांसोबत घेतली...

मध्य रेल्वेमध्ये हिंदी राजभाषा विभागाच्या धर्तीवर ‘अभिजात मराठी भाषा विभाग’ स्थापन करा आणि मराठी भाषेचा प्रचार-प्रसार करा, अशी आग्रही मागणी शिवसेनेने प्रशासनाकडे केली आहे....

चार रेल्वे स्थानकांना नवा लूक

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने आता प्रस्तावित 16 रेल्वे स्थानकांपैकी चार स्थानकांना नवा लूक देण्याच्या कामाला गती दिली आहे. त्यात पश्चिम रेल्वेवरील कांदिवली, मीरा रोड...

राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी रोहित पवार यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षपदावर शशिकांत शिंदे यांची निवड करण्यात आली. त्यापाठोपाठ आमदार रोहित पवार यांची प्रदेश सरचिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादीच्या...

सुवर्ण मंदिराला तिसऱ्यांदा बॉम्बची धमकी

अमृतसर येथील सुवर्ण मंदिराला सलग तिसऱ्यांदा बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीच्या ईमेलवर हा धमकीचा ईमेल आला आहे. ईमेलमध्ये...

Dhule News – कर्ज व्याज परताव्यासाठी लाचेची मागणी, अण्णासाहेब पाटील महामंडळाचा जिल्हा समन्वयक एसीबीच्या...

महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये सर्व सामान्य माणसांना सरकारच्या नाकर्तेपणामुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात भर म्हणून सरकारी कर्मचारी सुद्धा सरकारच्या खांद्याला खांदा लावत...

IND Vs ENG 3rd Test – सामना जिंकूनही इंग्लंडला ICC ने ठोठावला दंड, WTC...

लॉर्ड्स कसोटीमध्ये इंग्लंडने टीम इंडियाचा 22 धावांनी पराभव केला. इंग्लंडने या विजयासह पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत आता 2-1 अशी आघाडी घेतली आहे. परंतु सामना...

Nanded News – जम्मू काश्मीरच्या राज्यपालांनी राजीनामा द्यावा, पहलगाम हल्ल्यावरून ओवेसी यांची मागणी

जम्मू काश्मीरच्या राज्यपालांनी पहलगाम हल्यात सुरक्षा व्यवस्थेत चूक झाली हे मान्य केले. असे असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. कडक सुरक्षा व्यवस्था असताना त्याठिकाणी...

Nanded News – वंचित बहुजन आघाडीच्या युवा आघाडीतर्फे आमदार हेमंत पाटील यांच्या प्रतिमेला जोडे...

विधानसभेच्या सुरू अधिवेशनात दोन दिवसांपूर्वी विधान परिषदेत दलित वस्त्यांमध्ये वाढलेल्या अर्बन नक्षलवादावर आमदार हेमंत पाटील यांनी टीका करून वादाला तोंड फोडले होते. त्यामुळे वंचित...

IND Vs ENG 3rd Test – …तर सामना जिंकलो असतो, टीम इंडियाच्या पराभवानंतर सौरव...

लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडने दिलेल्या माफक अशा 193 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाचे फलंदाज...

Ratnagiri News – राज्य उत्पादन शुल्क विभागाची दिखाऊगिरी! कागदावर फक्त एक कारवाई, गोवा बनावटीची...

रत्नागिरी जिल्ह्यातील गोवा बनावटीच्या दारूचे अड्डे उद्ध्वस्त करा असा आदेश राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिला होता....

पीएम किसानचा 20वा हप्ता 18 जुलैला

पंतप्रधान किसान योजनेचा 20वा हप्ता 18 जुलै रोजी बँक खात्यात जमा होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचे जुलैमध्येच वाटप करू शकतात. या दिवशी मोदी...

संबंधित बातम्या