सामना ऑनलाईन
4815 लेख
0 प्रतिक्रिया
TRAI च्या कठोर भूमिकेनंतर जिओ-एअरटेलचे प्लॅन 200 रुपयांपर्यंत स्वस्त!
TRAI च्या आदेशानंतर टेलीकॉम कंपन्यांनी वॉइस आणि sms चे मोठे प्लॅन लॉन्च आहेत. टेलिकॉमने रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया ने दिलेल्या आदेशानुसार jio, airtel, आणि...
लग्नाशिवाय आई होण्याची अभिनेत्रीची इच्छा, काय आहे तिचा विचार? वाचा…
टीना दत्ताने तिच्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली. कलर्स टीवीवरील 'उतरन' मालिकेतील इच्छा ची भूमिका करणारी टीना दत्ता बिग बॉसमुळे लोकांपर्यंत पोहोचली. टीनाने दिलेल्या...
Ranji Trophy 2025 – विराट कोहली फेल, दिल्लीच्या कर्णधाराची बॅट तळपली; चौकार अन् षटकारांचा...
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली 13 वर्षांनी रणजी करंडक खेळण्यासाठी मैदानात उतरला. त्यामुळे त्याचा खेळ पाहण्यासाठी दिल्लीचे अरुण जेटली स्टेडियम खचाखच भरले होते....
एफआयआरमध्ये मराठी भाषेच्या अक्षम्य चुका, पोलीस उपनिरीक्षकावर कारवाईचे हायकोर्टाचे आदेश
एफआयआरमध्ये मराठी भाषेच्या अक्षम्य चुका असल्याने उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. याबाबत पोलीस उप निरीक्षकावर कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाने डीसीपींना दिले आहेत.
आरसीएफ पोलीस ठाण्याचे...
एकटे राहिलो तरी पुन्हा लढून जिंकून दाखवू! आदित्य ठाकरे यांचा ठाम आत्मविश्वास
गेली अडीच वर्षे शिवसेनेने गद्दारांशी संघर्ष केला. तत्पूर्वी सरकार असताना कोविड महामारीशी लढलो. महाराष्ट्र आणि मुंबईसाठी शिवसेना लढत राहील. कुणीही शिवसेना सोडून गेले तरी...
एसटीच्या भाडेवाढीविरोधात भडका; शिवसेनेचे राज्यभर चक्का जाम, ‘महायुती सरकारचा धिक्कार असो’ घोषणांनी परिसर दणाणला
कोणतीही पूर्वसूचना न देता आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणताही ठराव मंजूर न होता एसटीच्या तिकीटात तब्बल 14.95 टक्क्यांची दरवाढ करणाऱ्या राज्यातील महायुती सरकारविरोधात प्रवाशांच्या...
महायुती सरकारने केसरकरांची ‘एक राज्य एक गणवेश’ योजना गुंडाळली, 385 कोटींच्या कंत्राटाचे काय?
महायुती सरकारमध्ये परस्पर कुरघोडी आणि शहकाटशहचे राजकारण सुरु आहे. एका मंत्र्यांनी घेतलेला निर्णय रद्द केल्याची उदाहरण यापूर्वी घडली आहेत त्यामध्ये आणखी एक भर पडली...
वेल्फेअर सेंटर आणि आपला दवाखाना लवकरच सुरू, आदित्य ठाकरे यांची पालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक
वरळीतील प्रलंबित नागरी कामांना गती मिळावी यासाठी शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आज महापालिका जी-दक्षिण विभाग कार्यालयात पालिका अधिकाऱ्यांबरोबर आयोजित पेलेल्या...
दिनेश वाघमारे यांनी स्वीकारला राज्य निवडणूक आयुक्तपदाचा पदभार
माजी अपर मुख्य सचिव दिनेश वाघमारे यांनी आज राज्य निवडणूक आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी त्यांचे स्वागत केले. महाराष्ट्राचे...
मुंबईत पेट्रोल-डिझेल वाहनांवर बंदीच्या हालचाली, तीन महिन्यांत सरकारला अहवाल सादर होणार
मुंबईतील वाहनांची वाढती संख्या आणि त्यामुळे होणाऱ्या वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यासाठी राज्य सरकारने मुंबई महानगर प्रदेशात पेट्रोल व डिझेलवरील वाहनांवर...
गणेश नाईकांचे मिंध्यांना ठाण्यात थेट आव्हान, कारभार सुरळीत करण्यासाठी ‘गडकरी’त जनता दरबार भरवणार
वनमंत्री व पालघर जिह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी मिंध्यांना ठाण्यात थेट आव्हान दिले आहे. वास्तविक पालघर जिह्यात त्यांनी जनता दरबार घेणे अपेक्षित आहे. पण...
श्रीसिद्धिविनायक मंदिरात माघीनिमित्त कार्यक्रम
माघी गणेश जयंतीनिमित्त प्रभादेवी येथील श्रीसिद्धिविनायक मंदिरात 30 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दरवर्षी माघी...
हिंदुस्थान कंपोजिट्सच्या 1100 कामगारांना थकीत डीएचे पैसे मिळणार, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज कार्यक्रम
हिंदुस्थान कंपोजिट्स लिमिटेडमधील (फेरोडो) हजारो कामगारांच्या 30 वर्षांच्या लढय़ाला अखेर यश आले आहे. घाटकोपर पश्चिम येथील व आता बंद असलेल्या या कंपनीतील 1100 कामगारांना...
जसप्रीत बुमरा सर्वोत्तम क्रिकेटपटू, आयसीसीच्या सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कारावरही कोरले नाव
आपल्या भेदक आणि अचूक माऱ्यापुढे क्रिकेट विश्वातील महान आणि दिग्गज फलंदाजांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या जसप्रीत बुमराने आयसीसीच्या सर्वोत्तम कसोटीपटूच्या पुरस्कारापाठोपाठ वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूसाठी दिल्या...
अखेर 14 महिन्यांनंतर हिंदुस्थानचा पराभव
मायदेशात सलग दहा टी -20 सामने अपराजित असलेल्या हिंदुस्थानची विजयाची मालिका पाहुण्या इंग्लंडने खंडित केली. राजकोटवर विजयाची हॅटट्रिक साजरी करत मालिका जिंकण्याचे हिंदुस्थानचे स्वप्न...
त्रिशाने इतिहास घडविला, हिंदुस्थानची उपांत्य फेरीत धडक
हिंदुस्थानने दुबळय़ा स्कॉटलंडचा 150 धावांनी धुव्वा उडवून 19 वर्षांखालील महिला टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत धडक दिली. सलामीवीर त्रिशा गोंगाडी हिने (नाबाद 110...
शिशिर खडपे, गौरी कोरगावकर विजेते
को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन आयोजित आंतर सहकारी बँक कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीत सिटी बँकेच्या शिशिर खडपेने, तर महिला एकेरीत अपना बँकेच्या गौरी कोरगावकरने अजिंक्यपद...
गोरेगावातील संक्रमण शिबिराची इमारत धोकादायक, 70 कुटुंबांच्या डोक्यावर भीतीचा स्लॅब; रहिवाशांचा जीव टांगणीला
जर्जर भिंती, पिलरला गेलेले तडे, तुटलेल्या पायऱ्या, वर्षानुवर्षे धूळ खात पडलेली लिफ्ट अशी भयावह अवस्था गोरेगावच्या राम मंदिर रोडवरील आर 10 या संक्रमण शिबिराच्या...
डोंबिवलीत ‘टॅलेंट हंट’ मोहिमेत 1400 खेळाडूंचा सहभाग
डोंबिवली जिमखाना येथे मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) च्या वार्षिक ‘टॅलेंट हंट’ मोहिमेत ठाणे ते आसनगाव या भागातून क्रिकेट खेळणाऱ्या तब्बल 1400 मुला-मुलीचा उत्स्फूर्त प्रतिसाद...
महाराष्ट्राचे दोन्ही खो-खो संघ सुस्साट
गतविजेत्या महाराष्ट्राच्या महिला व पुरुष खो-खो संघांनी आपल्या लौकिकास साजेसा खेळ करीत 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुस्साट सुरूवात केली. महाराष्ट्राच्या महिला संघाने सलामीच्या...
प्रशांत मोरे, काजल कुमारीला जेतेपद
32व्या सीनियर मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात रिझर्व्ह बँकेच्या प्रशांत मोरेने बाजी मारली, तर महिलांच्या गटात इंडियन ऑईलच्या अनुभवी...
फेर्ट स्ट्रायकर्स संघाला विजेतेपद
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना शाखा क्र. 224 च्या वतीने आयोजित ‘‘शिवसेनाप्रमुख चषक-2025’ क्रिकेट स्पर्धेत फोर्ट स्ट्रायकर्स संघाने विघ्नहर मांडवी संघाचा पराभव करत...
एसटी कर्मचाऱ्यांची सरकारविरोधात निदर्शने
शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ द्या, अशी मागणी करत एसटीच्या विविध विभागीय कार्यालयांसमोर कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्या वतीने सरकारविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. ...
Solapur News – अकरा वाळू माफिया जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार, पंढरपूर प्रांताधिकाऱ्यांची धडक कारवाई
पंढरपूर तालुक्याच्या हद्दीतील भीमा नदीच्या पात्रातून वाळू चोरी करणाऱ्या अकरा वाळू माफियांना सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. वाळू माफियांची दादागिरी रोखण्यासाठी...
Latur News – सोयाबीन खरेदी केंद्र बंद, शेतकऱ्यांची वाहनासंह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
लातूर येथील बाजार समितीमध्ये सुरू असलेले नाफेडचे सोयाबीन खरेदी केंद्र अचानक बंद करण्यात आले. या संदर्भात काहीच योग्य माहिती देण्यात येत नसल्याने वैतागून शेतकरी...
Arts Festival 2025 – सायन कोळीवाड्यातील गुरू नानक महाविद्यालयात “कला उत्सवची” धूम
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अनुषंगाने नॅक मुल्यांकित A + श्रेणी असणाऱ्या सायन कोळीवाड्यातील स्वायत गुरू नानक महाविद्यालयात परफॉर्मिंग आर्ट्स कमिटीच्या नेतृत्वाखाली 'कला उत्सव...
जसप्रीत बुमराहने इतिहास रचला, टीम इंडियाच्या कोणत्याच वेगवान गोलंदाजाने केला नाही असा विक्रम
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इतिहास रचला आहे. 2024 या वर्षात जसप्रीतने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे....
30 वर्षांच्या प्रियकरासोबत आजी पळाली, बदनामी होऊ नये म्हणून…! मुलाने दिली माहिती
प्रेमात अखंड बुडालेल्या तरुण तरुणींचे प्रताप तुम्ही अनेकदा सोशल मीडिया किंवा बातम्यांच्या माध्यमातून पाहिले असतील. परंतु आता चक्क एक आजीच 30 वर्षांच्या प्रियकरासोबत पळून...
AB de Villiers चे वादळ पुन्हा एकदा गोंगावणार, दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारपदी झाली निवड
दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक फलंदाज, 'मिस्टर 360' एबी डिव्हिलियर्स पुन्हा एकदा गोलंदाजांना घाम फोडण्यासाठी मैदानात उतरणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याने तीन वर्षांपूर्वी निवृत्ती जाहीर केली...
50 जागा… 5000 आयटी इंजिनिअर रांगेत, बेरोजगारी बघा! मोदी सरकारचा दावा फेल
बेरोजगारी कमी झाल्याचा केंद्रातील मोदी सरकारचा दावा पुन्हा एकदा फेल झाला असून, ‘आयटी हब’ अशी ओळख असलेल्या पुण्यातही बेरोजगारीचे विदारक वास्तव समोर आले आहे....