सामना ऑनलाईन
1837 लेख
0 प्रतिक्रिया
एसटीची शिवशाही ‘ब्रेकडाऊन’, गाड्या मार्गातच बंद पडण्याचे प्रमाण वाढले
मुंबईतून राज्याच्या विविध भागांत धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या शिवशाही बसेस सेवेची अवस्था बिकट बनली आहे. शिवशाही बसेस अर्ध्या प्रवासात ब्रेकडाऊन होऊन बंद पडण्याचे प्रमाण वाढले...
मनी लॉण्डरिंगची कारवाई रद्द करा, सचिन वाझेची सत्र न्यायालयात याचिका
मनी लॉण्डरिंग प्रकरणात खटला चालवण्यास मंजुरी नसल्याने सुरू असलेली कारवाई रद्द करण्यात यावी, अशी मागणी करत बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी सत्र न्यायालयात...
राष्ट्रवादी कॉँग्रेसला धक्का, सलिल देशमुख यांचा पक्षाला रामराम
नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच प्रकृती अस्वस्थतेच कारण देत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलिल देशमुख यांनी...
डिसेंबर अखेर ‘महामेट्रो’ मीरा-भाईंदरकरांच्या सेवेत
वाहतूककोंडीवर मात करण्यासाठी आणि वेगवान प्रवासासाठी या वर्षीच्या डिसेंबरअखेर दहिसर ते काशीमिरा मार्गावर मेट्रो सुरू करण्यात येणार आहे. हा मार्ग सुरू झाल्यानंतर मीरा-भाईंदरवासीय मेट्रोने अंधेरीपर्यंत...
पुनर्विकसित इमारतीत भाडेकरूंना नोंदणी शुल्क माफ, राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई महापालिका क्षेत्रातील समूह विकास (क्लस्टर डेव्हलपमेंट) योजने अंतर्गत जुन्या इमारतींमधील भाडेकरू आणि रहिवाशांना पुनर्विकसित नवीन इमारतीत जागा देताना नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय...
प्रबोधनकारांना अभिवादन!
थोर समाजसुधारक, साहित्यिक व संयुक्त महाराष्ट्र लढय़ातील अग्रणी, झुंजार पत्रकार केशव सीताराम ठाकरे तथा प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी दादर येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास...
माझी मुंबई लुटायला देणार नाही! उद्धव ठाकरे कडाडले
‘मेरी झाँशी नही दूंगी’ म्हणत झाशीची राणी शेवटपर्यंत लढली. त्याचप्रमाणे ‘ही माझी मुंबई आहे, माझी मुंबई लुटायला देणार नाही, अशा निर्धाराने आपण प्रत्येकाने उभे...
दुधावरील साय आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य कसे खुलवेल, वाचा
चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा महत्त्वाचा भाग आहे. चेहऱ्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी, आपण नानाविध प्रयोग करतो. आपल्या किचनमधील दूध हे आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी खूप परीणामकारक...
केसांसाठी भीमसेनी कापूर वरदानापेक्षा कमी नाही, वाचा
भीमसेनी कापूर केसांच्या वाढीस फायदेशीर ठरतो. हा बहुतांशी सर्व घरांमध्ये वापरला जातो. भीमसेनी कापूर हा केसांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. केसांसाठी आपण वरचेवर नानाविध उपाय...
दररोज 40 मिनिटे चालण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा
दररोज ४ किलोमीटर वेगाने चालणे हा व्यायाम सर्वात उत्कृष्ट मानला जातो. आपले हृदय मजबूत ठेवण्याचा आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे....
कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी काय करायला हवे?
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयरोगाचा धोका वाढतो. शरीराच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होते, ज्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येऊ शकतो. आरोग्य तज्ञांचा असा विश्वास आहे की योग्य खाणे, नियमित...
देवरूखचा ‘सप्तलिंगी लाल भात’ आता राष्ट्रीय बाजारात झळकणार, संगमेश्वर तालुक्याला मिळणार नवी ओळख
संगमेश्वर तालुक्यातील सुपीक दरी, सप्तलिंगी नदीचे पवित्र जल आणि स्थानिक शेतकऱ्यांची परंपरागत शेतीकला यांच्या मिलाफातून निर्माण झालेला लाल भात आता एका नव्या ओळखीसह समोर...
डॉ. प्रभाकर देव यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर
महात्मा गांधी मिशन, संभाजीनगर यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा मराठवाडा भूषण हा मानाचा पुरस्कार यंदा नामवंत इतिहास संशोधक डॉ. प्रभाकर देव यांना जाहीर झाला...
अनिल अंबानीच्या रिलायन्स ग्रुपला ईडीचा दणका, 1,400 कोटींची मालमत्ता जप्त
केंद्रीय तपास संस्था ईडी (अंमलबजावणी संचालनालय) ने अनिल अंबानींच्या एडीएजी ग्रुप कंपन्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. नवीन तात्पुरत्या जप्तीच्या आदेशानुसार, अंदाजे 1,400 कोटी रुपयांच्या...
हिवाळ्यात दररोज तुळशीचा चहा पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे
तुळशीचा चहा हा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. तो केवळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवत नाही तर ताण कमी करतो, पचन सुधारतो आणि सर्दी आणि खोकल्यासारख्या श्वसनाच्या...
गरोदर महिलांसाठी किवी का सुपरफूड आहे जाणून घ्या
गर्भधारणा हा महिलांसाठी एक अतिशय खास आणि संवेदनशील काळ आहे. या काळात खाण्यात थोडीशीही निष्काळजीपणा देखील आई आणि न जन्मलेल्या बाळाच्या आरोग्यावर परिणाम करू...
स्पायडर स्पोर्ट्स अॅकॅडमीचा मोठा विजय
एमसीसी टॅलेंट सर्च (14 वर्षांखालील) मुलांच्या क्रिकेट लीग स्पर्धेत स्पायडर स्पोर्ट्स अॅकॅडमीवर कॉम्रेड क्रिकेट क्लबचा 110 धावांनी पराभव केला. स्पर्श पाटीलची (नाबाद 38 धावा...
क्रीडानगरीतून – जीएसटी कस्टम्स, वांद्रे वायएमसीए जेते
जीएसटी कस्टम्स, पुणे आणि वांद्रे वायएमसीए, मुंबई यांनी 29व्या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत अनुक्रमे पुरुष आणि महिला गटाचे विजेतेपद पटकावले.
बॉम्बे वायएमसीए, घाटकोपर शाखा आयोजित महाराष्ट्र...
प्राईड ऑफ पालघर इलेव्हनचा निसटता विजय, सूर्यवंशी क्षत्रिय क्रिकेट लीग
सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाज, मुंबई आयोजित पहिल्या सूर्यवंशी क्षत्रिय क्रिकेट लीगमध्ये प्राईड ऑफ पालघर इलेव्हन क्रिकेट क्लबने सिंबा सिक्सर्स क्रिकेट क्लबचा 8 धावांनी पराभव...
हिंदुस्थानसमोर बांगलादेशही दुबळाच
बलाढ्य हिंदुस्थानने दुसऱ्या महिला वर्ल्ड कप कबड्डी स्पर्धेत सलग दुसरा साखळी विजय मिळविताना यजमान बांगलादेशचा 43-19 असा पराभव करताना आपला उपांत्य फेरीतील प्रवेशही जवळजवळ...
गिल अनफिटच
हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकन संघ गुवाहाटीत दाखल झाले असून 22 नोव्हेंबरपासून बरसापारा स्टेडियमवर होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत विजय मिळवत मालिकेत बरोबरी साधण्याचे हिंदुस्थानचे लक्ष्य आहे....
अफगाणिस्तानचा हिंदुस्थान ब संघाला धक्का
ज्येष्ठ संघाप्रमाणेच अफगाणिस्तानचा ज्युनिअर संघही दमदार प्रदर्शन करत आहे. 19 वर्षांखालील तिरंगी मालिकेत त्यांनी आपली ताकद सिद्ध करत हिंदुस्थान ब संघावर 71 धावांनी दणदणीत...
नववर्षाला युवा वर्ल्ड कपचा धुरळा उडणार, हिंदुस्थानची मोहीम 15 जानेवारीपासून; हरारेत रंगणार अंतिम सामना
आयसीसीने पुढील वर्षी होणाऱ्या युवा अर्थातच अंडर-19 एकदिवसीय वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर केले असून हा क्रिकेट सोहळा झिम्बाब्वे आणि नामिबिया या देशांमध्ये प्रथमच खेळवला...
क्रीडा विश्वातून – पंड्या, बुमराला विश्रांती?
आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत हिंदुस्थानला दुहेरी फटका बसण्याची शक्यता वाढली आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा हे दोघेही एकदिवसीय...
रोहितचे अव्वल स्थान अवघ्या 22 दिवसांत निखळले
आयसीसीच्या नव्या वनडे रँकिंगमध्ये हिंदुस्थानी कर्णधार रोहित शर्मा शिखरावरून खाली सरकला आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या सामन्यात विजयी शतक ठोकणाऱ्या न्यूझीलंडच्या डॅरील मिशेलने रोहितला मागे...
किमान आम्हाला तरी कागदपत्रे पुरवायला हवीत! न्यायालयाने सीबीआयला सुनावले
सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणी ज्या मुद्दय़ावर युक्तिवाद केला जाणार आहे त्याबाबतचा लेखी युक्तिवाद इतर प्रतिवाद्यांना न पुरवल्याने मुंबई उच्च न्यायालयाने आज सीबीआयला फटकारले....
अनधिकृत होर्डिंग्ज रोखण्यासाठी काय करणार? हायकोर्टाचा पालिकेला सवाल
शहरे विद्रूप करणाऱ्या अनधिकृत बेकायदा होर्डिंग्जच्या प्रश्नावरून हायकोर्टाने अनधिकृत होर्डिंग्ज रोखण्यासाठी काय उपाययोजना करणार, असा सवाल पालिका प्रशासनाला विचारला तसेच याबाबत माहिती सादर करण्याचे...
अनधिकृत बांधकामांकडे सरकार डोळेझाक करू शकत नाही
नवी मुंबईत बेकायदा बांधकामांचे पेव फुटले असून या अनधिकृत बांधकामांबाबत हायकोर्टाने चिंता व्यक्त केली. आवश्यक परवानगीशिवाय बेकायदा इमारतींचे इमले उभे राहतात. यातून भ्रष्ट अधिकारी...
सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांचे पगार रखडले, ‘पदांचा ताळमेळ’ नसल्याच्या नावाखाली पगार काढले नाहीत
राज्याच्या तिजोरीत सध्या खडखडाट झाल्यामुळे सरकारी कंत्राटदारांचे पैसे थकले आहेत. सरकारने योजनांच्या खर्चांवर मर्यादा घातल्या आहेत. घोषणा केलेल्या लोकप्रिय योजना बंद होण्यास सुरवात झाली...
विधिमंडळ सभागृहातील आश्वासनांच्या पूर्ततेसाठी सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना, तीन हजारांहून अधिक आश्वासने प्रलंबित
विधिमंडळाच्या अधिवेशनात मांडलेल्या प्रश्नांवर उत्तरे देताना सदस्यांचे समाधान करण्यासाठी मंत्री आश्वासने देतात; पण आश्वासनांची पूर्तता होत नाही. मंत्र्यांची आश्वासने हवेतच विरतात यासदंर्भातील वृत्त दै....























































































