ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2310 लेख 0 प्रतिक्रिया

जम्मू कश्मिरमधील गांदरबल येथे जवानांना घेऊन जाणारी बस सिंध नदीत कोसळली, बचावकार्य सुरू

जम्मू आणि काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यात बुधवारी (30 जुलै) सुरक्षा कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस नदीत कोसळली. मुसळधार पावसात गांदरबल जिल्ह्यातील कुल्लन येथे इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस...

Skin Care – चेहऱ्यावर हा फेसपॅक लावाल तर, फक्त 10 मिनिटांमध्ये त्वचेवर येईल अनोखा...

चेहऱ्यासाठी आपण घरच्या घरी नानाविध उपाय करत असतो. परंतु अनेक उपाय केवळ नावापुरतेच असतात. मग आपण पार्लरचा रस्ता धरतो. परंतु पार्लरमध्ये गेल्यावर खिशालाही भूर्दंड...

बदलापूर ते वांगणी स्टेशन दरम्यान रेल्वे रुळाला तडा, डाऊन लाईन पूर्णपणे बंद

मध्य रेल्वेवरील बदलापूर ते वांगणी स्टेशन दरम्यान (कर्जत रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत) डाऊन लाईनवर रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे डाऊन लाईन पूर्णपणे बंद आहे. यामुळे...

श्रावण स्पेशल – रताळ्याचे गोड काप, साधी सोपी उपवासाची रेसिपी

रताळे बाजारात दिसू लागले की उपवासाचे दिवस जवळ आले आहेत हे आपल्या लक्षात येते. उपवासाच्या दिवशी रताळ्याचा किस, तिखट काप किंवा गोड काप, रताळ्याची...

जम्मू-काश्मीरच्या पूंछ येथील चकमकीत 2 दहशतवाद्यांना कंठस्नान, नियंत्रण रेषेजवळील जंगलात शोध मोहीम सुरु

जम्मू-काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये झालेल्या 'शिवशक्ती आॅपरेशन' मध्ये सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार मारले आहे. लष्कराने सांगितले की, परिसरात संशयास्पद दहशतवादी हालचाली दिसून आल्या होत्या,...

ट्रम्प टॅरिफ बॉम्ब फोडणार! हिंदुस्थान चांगला मित्र पण टॅरिफ द्यावा लागणारच, अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे मोठे...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी (29 जुलै) एक मोठे विधान केले की, हिंदुस्थानवर 20 ते 25 % पर्यंत आयात शुल्क (टॅरिफ) लादले जाऊ...

आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’ ओटीटीवर नाही तर, यूट्यूबवर पाहायला मिळणार

'सितारे जमीन पर' चित्रपटगृहांमध्ये मिळालेल्या प्रचंड यशानंतर, आमिर खानने नुकतीच एक घोषणा केली आहे. येत्या 1 ऑगस्टला त्याचा हा चित्रपट यूट्यूबच्या माध्यमातून जगभरात प्रदर्शित...

मुंबई, नाशिक, वसई विरारसोबत महाराष्ट्रामध्ये 12 ठिकाणी ईडीची छापेमारी

मुंबई, नाशिक तसेच वसई विरारमध्ये ईडीने अचानक कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे. 12 ठिकाणी ईडीकडून अचानक छापेमारी करण्यात आलेली आहे. अनधिकृत बांधकामाप्रकरणी ही छापेमारी...

हिमाचलच्या मंडीमध्ये ढगफुटी, भूस्खलनात 3 जणांचा मृत्यू

हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये ढगफुटीमुळे पुन्हा एकदा मोठे नुकसान झाले आहे. भूस्खलनामुळे मोठा मातीचा ढिगारा कोसळला आहे. यात सुमारे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. हिमाचलच्या...

श्रावण स्पेशल – उपवासाला बटाटा खाण्याचे फायदे?

आपल्या प्रत्येकाच्या किचनमध्ये हमखास असणारी गोष्ट म्हणजे कांदे आणि बटाटे. बटाटा ही एक अशी वस्तू आहे, जी अडीनडीला भाजी नसल्यावर आपल्या कामास येते. परंतु...

अर्जुन कपूरने तब्बल 50 किलो वजन कसे कमी केले?

आजच्या धावपळीच्या जीवनात, वजनवाढीच्या समस्येने अनेकजण ग्रस्त आहेत. खूप प्रयत्न करूनही लोक स्वतःला तंदुरुस्त ठेवू शकत नाहीत. परंतु आपल्यासमोर असा एक कलाकार आहे, ज्याला...

मुंबई-गोवा महामार्गावर LPG गॅस वाहून नेणारा टँकर उलटला, हायवेवरील वाहतूक ठप्प

मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथे LPG गॅस वाहून नेणारा टँकर पलटी झाला आहे. हा टॅंकर पुलावरून खाली कोसळल्याचे वृत्त आहे. टॅंकर कोसळल्यानंतर गॅस टॅंकरमधून लिक...

येमेनमध्ये केरळच्या नर्स निमिषाची फाशीची शिक्षा रद्द! उच्चस्तरीय बैठकीत निर्णय; ग्रँड मुफ्तींच्या कार्यालयाने दिली...

येमेनमध्ये हिंदुस्थानी नर्स निमिषा प्रियाला देण्यात आलेली फाशीची शिक्षा पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. हिंदुस्थानचे ग्रँड मुफ्ती कंठापुरम एपी अबुबकर मुसलियर यांच्या कार्यालयाने याबाबत...

अमेरिकेत मॅनहॅटनमध्ये गोळीबार; पोलीस अधिकाऱ्यासह 4 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

अमेरिकेत मॅनहॅटनमध्ये 28 जुलै (अमेरिकेच्या वेळेनुसार) संध्याकाळी, न्यूयॉर्क शहरातील मॅनहॅटनमध्ये एकाने बंदुकीने गोळीबार सुरु केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात एका पोलिस अधिकाऱ्यासह 4 जणांचा...

Weight Loss- व्यायामाव्यतिरिक्त पोटावरील चरबी कमी करण्यासाठी काय खाल?

वजन कमी करण्याचा प्रयत्न करताना, आपले बहुतेक लक्ष पोटाची चरबी कमी करण्यावर असते. पोटाची चरबी केवळ तुमच्या दिसण्यावरच परिणाम करत नाही तर तुमच्या यकृत,...

Health Tips – शरीर निरोगी ठेवण्यासाठी ‘ही’ व्हिटॅमिन्स आहेत खूपच गरजेची, वाचा

आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी, व्हिटॅमिन्स हे खूप गरजेचे आहेत. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि अनेक रोगांपासून बचाव करण्यासाठी जीवनसत्त्वांचे सेवन खूप महत्त्वाचे मानले जाते. आपल्या...

Health Tips – रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, किचनमधील ‘या’ दोन वस्तू आहेत खूप महत्त्वाच्या

आपल्या स्वयंपाकघरात आलं आणि लसूण हे दोन्ही खूप महत्त्वाचे आहेत. खासकरून आपल्या बहुतेक हिंदुस्थानातील घरांमध्ये आलं आणि लसूण हे हमखास वापरले जातात. त्यात अँटी-ऑक्सिडंट...

Health Tips – वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी हे पाणी प्यायलाच हवे, वाचा

वजन कमी करण्यासाठी आपण नानाविध प्रयोग करत असतो. परंतु वजन नियंत्रित ठेवण्यासाठी मात्र आपण काहीच करताना दिसत नाही. वजन वाढू नये याकरता आपण आपल्या...

श्रावण स्पेशल – नागपंचमीला हळदीच्या पानांमध्ये बनणाऱ्या पातोळ्या, फक्त जिभेच्या चोचल्यांसाठी नाही तर आरोग्यासाठी...

आपल्याकडे सणवार आल्यावर, काही खास पदार्थ करण्याची प्रथा ही पूर्वापार चालत आलेली आहे. आपल्या संस्कृतीमध्ये आहाराचे स्वतःचे असे महत्त्व आहे. ऋतू बदलु लागतो तसे...

Health Tips – जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा

जेवणानंतर लगेच गोड पदार्थ खाण्याचे खूप फायदे आहेत. जेवणानंतर लगेच गोड पदार्थ खाल्ल्यास आपल्या शरीराला त्याचे फायदे मिळतात. बरेच लोक जेवणानंतर गोड पदार्थ खात...

Health Tips – वजन कमी करण्यासाठी ‘या’ भाकरीचा आहारात समावेश करा, मिळतील खूप सारे...

अनेकदा आपल्या घरामध्ये गव्हाच्या पिठाचा वापर हा प्रामुख्याने होत असतो. परंतु गव्हाव्यतिरिक्त ज्वारीची भाकरी खाणे देखील खूप फायदेशीर आहे. ही भाकरी खाल्ल्याने पचनसंस्था मजबूत...

श्रावण स्पेशल – श्रावण महिन्यात करुन बघा ही उपवासाची खीर

भगवान शिवाचा प्रिय पवित्र श्रावण महिना सुरू झालेला आहे. श्रावण महिन्यात भोलेबाबांचे भक्त शिवाची पूजा करतात. श्रावणात नैवेद्यासाठी किंवा उपवासासाठी काही करायचे झाल्यास, खीर...

ट्रेंड – इस्रायली मुलाचे मराठी प्रेम

इस्रायलमधील एका चिमुरड्याचे मराठी बोल सध्या व्हायरल होत आहेत. व्हिडीओमध्ये इस्रायलमधील एक यहुदी मुलगा अस्खलित मराठी बोलत आहे. या वेळी एक मराठी महिला त्याला...

थायलंड-कंबोडिया पुन्हा भिडले! ट्रम्प यांचा शस्त्रसंधीचा दावा फोल

थायलंड आणि कंबोडियामध्ये शस्त्रसंधी घडवून आणल्याचा दावा करणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रविवारी तोंडघशी पडले. ट्रम्प यांच्या या दाव्याला 24 तास उलटत नाहीत तोच...

युक्रेनच्या हल्ल्यांना रशिया घाबरला! नेव्ही डे परेड रद्द करण्याची नामुष्की

गेल्या तीन वर्षांपासून चिवटपणे लढणाऱया युक्रेनचा बलाढ्य रशियाने धसका घेतला आहे. युक्रेन सातत्याने प्रतिहल्ले करत असल्याने घाबरलेल्या रशियावर पहिल्यांदाच नेव्ही परेड रद्द करण्याची नामुष्की...

सौदीमध्ये सहा महिन्यांत 217 जणांना फाशी, ड्रग्ज तस्करीच्या विरोधात मोठी मोहीम

कठोर कायदे आणि त्या कायद्यांच्या कठोर अंमलबजावणीसाठी ओळखल्या जाणाऱया सौदी अरेबियाने गेल्या सहा महिन्यांत तब्बल 217 जणांना फासावर लटकवले आहे. यात ड्रग्ज प्रकरणातील 144...

बांगलादेशी घुसखोरांवर नजर; बीएसएफ जवानांना मिळाले पाच हजार बॉडी कॅमेरे

हिंदुस्थान बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना पाच हजारांहून अधिक बॉडी वॉर्न कॅमेरे देण्यात आले आहेत. सीमेवर शत्रूकडून होणारे हल्ले आणि...

कलंकित मंत्र्यांचे राजीनामे तातडीने घ्या; शिवसेनेचे शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटणार

भ्रष्टाचार, हाणामारी, अनैतिक कृत्ये, असंसदीय भाषा, वादग्रस्त विधाने असे अनेक प्रकारचे आरोप महायुतीमधील विविध मंत्र्यांवर होत आहेत. पुराव्यादाखल व्हिडियो व्हायरल होत आहेत. तरीसुद्धा महायुती...

जनसुरक्षा कायदा आणीबाणीपेक्षा भयानक; लोकशाही टिकवण्यासाठी न्यायव्यवस्थेवर अवलंबून राहण्याचे दिवस गेले- निवृत्त न्यायमूर्ती अभय...

सरकारने नुकताच संमत केलेला जनसुरक्षा कायदा हा आणीबाणी पेक्षाही भयानक आहे या कायद्यामुळे पोलिसांना अमर्याद अधिकार व मोकळे रान मिळेल, अशी भीती निवृत्त न्यायमूर्ती...

हे करून पहा- पावसाळ्यात अन्नपदार्थ खराब होतात….

अन्नपदार्थ खराब होऊन वाया जाऊ नयेत यासाठी अनेक गृहिणी प्रयत्न करत असतात. पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता असल्याने पदार्थात बॅक्टेरिया वाढण्यासाठी हे पोषक वातावरण असते. याकाळात...

संबंधित बातम्या