सामना ऑनलाईन
2310 लेख
0 प्रतिक्रिया
हरिद्वारनंतर उत्तर प्रदेशातील अवसानेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी, 2 भाविकांचा मृत्यू; 29 जखमी
उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील हैदरगड परिसरात असलेल्या पौराणिक औसानेश्वर महादेव मंदिरात रविवारी अपघात घडला. श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी, औसनेश्वर महादेव मंदिरात जलाभिषेकासाठी जमलेल्या भाविकांच्या...
असं झालं तर… बँक खातेधारकाचा मृत्यू झाल्यास…
बँकखातेदाराचा मृत्यू झाल्यास, त्या खात्यातील पैसे नियुक्त वारसाला (नॉमिनी ) मिळतात. जर नॉमिनीचे नाव दिलेले नसेल, तर कायदेशीर वारसदाराला काही कागदपत्रांच्या आधारे पैसे मिळतात....
हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी ; 8 भाविकांचा मृत्यू
उत्तराखंडमधील हरिद्वारच्या मानसा देवी मंदिरात आज सकाळी सव्वानऊच्या सुमारास चेंगराचेंगरीची घटना घडली . या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला तर 29 जण जखमी झाले....
‘शस्त्र आणि शास्त्र दोन्ही आवश्यक’, ऑपरेशन सिंदूरवर सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे स्पष्टीकरण
सीडीएस अनिल चौहान यांनी सांगितले की 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही चालू आहे आणि सैन्याला नेहमीच सर्वोच्च सतर्कतेत राहावे लागते. त्यांनी युद्धासाठी शास्त्र (शस्त्रे) आणि शास्त्र...
आता शत्रू थरथर कापतील! ड्रोनमधून डागण्यात आले क्षेपणास्त्र, DRDO ने ULPGM-V3 क्षेपणास्त्राची केली यशस्वी...
हिंदुस्थानने संरक्षण क्षेत्रात एक मोठी कामगिरी केली आहे. शुक्रवारी (25 जुलै) एका क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोशल मीडियावर...
मल्टिप्लेक्समध्ये मराठीवर अन्याय; ‘सैयारा’ साठी ‘येरे येरे पैसा 3’ चे शो उतरवले
'येरे येरे पैसा 3' हा मराठी सिनेमा सध्या प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. परंतु मल्टिप्लेक्समध्ये मात्र 'सैयारा' सिनेमाला अधिक शो दिले जात आहेत. याच कारणामुळे...
उल्लू , ALTT, बिग शॉट्स सारख्या 25 अॅपवर बंदी; केंद्र सरकारकडून अश्लील कंटेंटवर कारवाई
मार्च महिन्याच्या सुरुवातीला, केंद्र सरकारने अश्लील आणि आक्षेपार्ह कंटेंट प्रसारित केल्याबद्दल 19 वेबसाइट्स, 10 अॅप्स आणि 57 सोशल मीडिया हँडल्सवर बंदी घातली होती. सॉफ्ट...
अनिल अंबानींच्या कंपन्यांवर दुसऱ्या दिवशीही ईडीची कारवाई सुरूच
उद्योजक अनिल अंबानी यांच्या कंपन्यांवर अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) छापे आज दुसऱ्या दिवशीही सुरू आहेत. 3000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात ही कारवाई करण्यात येत...
Health Tips – शरीरावरील वाढती चरबी ठरु शकते ‘या’ आजारांचे कारण
आपल्या सध्याच्या जीवनशैलीमध्ये आपल्या खाण्यापिण्याच्या अवेळांमुळे आपल्या आरोग्यावर खूप परिणाम होतो. बाहेरचे पदार्थ अतिखाण्यामुळे वजनवाढीची समस्या ही सर्वांनाच भेडसावत आहे. पोटावरील चरबी वाढल्यामुळे महिलांना...
Health Tips – शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी ‘हा’ ज्यूस प्यायलाच हवा, वाचा
हंगामी फळे खाणे हे केव्हाही हितकारक असते. असंच एक उन्हातील फळ म्हणजे बेलफळ. बेलफळ ही अलीकडे फारसे कुणाला माहीत नाही. परंतु या फळाचे फायदे...
Health Tips – हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यासाठी आहारामध्ये हे बदल करुन बघा, वाचा
आपल्या स्वयंपाकघरात अशा काही भाज्या असतात, ज्या त्यांच्या आरोग्यदायी फायद्यांमुळेही खास मानल्या जातात. अशीच एक भाजी म्हणजे बीटरूट. बीट आपल्या शरीराला आतून बळकटी देण्यास...
राजस्थानातील झालावाडमध्ये सरकारी शाळेची जीर्ण इमारत कोसळून 4 मुलांचा मृत्यू, किमान 30 जण जखमी
राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यातील मनोहरथाना भागात सरकारी शाळेची जीर्ण इमारत कोसळून 4 मुलांचा मृत्यू झाला आहे. पिपलोडी गावात ही सरकारी इमारत असून, 32 मुलांना ढिगाऱ्याखालून...
Shravan Special – उपवासाचा साधा सोपा पौष्टिक पराठा
श्रावण महिना म्हटल्यावर व्रत वैकल्ये आणि उपवास हे समीकरण पक्कं आहे. उपवासाला रोज काय करावं हा प्रश्न पडतो तेव्हा, काहीतरी नवीन करुन पाहण्याकडे गृहिणींचा...
Shravan Special – राजगिरा पीठाची पुरी कशी बनवाल?
उपवासात आणि श्रावण महिन्यात राजगिरा मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. राजगिरा पीठ ग्लूटेन-मुक्त आहे. ते कॅल्शियम आणि विरघळणारे फायबरने समृद्ध आहे. उपवास करताना राजगिरा खाण्याचे...
बेपत्ता रशियन विमानाचे अवशेष सापडले, सर्व 50 प्रवाशांचा मृत्यू
गुरुवारी रशियाच्या सुदूर पूर्वेकडील भागात 50 जणांना घेऊन जाणारे एक प्रवासी विमान बेपत्ता झाले. आयएफएएक्सच्या मते पूर्व अमूर प्रदेशात विमानाचा ढिगारा सापडला आहे. विमानातील...
ट्रम्प यांची पुन्हा कुरापत; गुगल, मायक्रोसॉफ्टला सांगितले हिंदुस्थानींना कामावर ठेवू नका
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील मोठ्या टेक कंपन्यांना कठोर संदेश दिला आहे. यामध्ये हिंदुस्थानसह इतर देशांमधून कामावर ठेवण्यास मनाई केली आहे. यामध्ये गुगल,...
सोने स्वस्त! एका दिवसात किंमत 1 हजार रुपयांनी कमी
सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जवळजवळ आठवडाभर किमती वाढल्यानंतर, आज गुरुवारी सोन्याच्या किमती कमी झाल्या आहेत. अमेरिकेने जपानसारख्या त्यांच्या अनेक व्यापारी भागीदारांशी व्यापार...
अनिल अंबानी समूहावर ईडीची कारवाई, 3 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी 50 ठिकाणी छापे
रिलायन्स अनिल अंबानी समूहाच्या कंपन्यांविरुद्ध (RAAGA कंपन्या) मनी लाँड्रिंगचा मोठा तपास अंमलबजावणी संचालनालयाने (ED) सुरू केला आहे. अनिल अंबानींशी संबंधित 48-50 ठिकाणी ईडीची शोध...
थायलंड आणि कंबोडियामध्ये हवाई हल्ले सुरू; शिवमंदिरांशी संबंधित सीमावाद पेटला
कंबोडिया आणि थायलंडमधील वादग्रस्त सीमेवरून तणाव शिगेला पोहोचला आहे. कंबोडिया आणि थायलंडने एकमेकांवर हल्ले केले आहेत. हे प्रकरण फक्त गोळीबार करण्यापुरते मर्यादित नाही, थायलंडने...
दररोज 7 हजार पावलं चालल्याने नैराश्य आणि स्मृतिभ्रंश सारख्या आजारांचा धोका कमी होतो, वाचा
दररोज 7 हजार पावले चालणे शरीर आणि मन दोघांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. नैराश्य ही एक मानसिक आरोग्य समस्या आहे ज्यामध्ये व्यक्तीला दीर्घकाळ दुःख,...
Shravan Special – उपवासाला राजगिरा खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे
उपवास करताना राजगिरा खाण्याचे अनेक फायदे आहेत. राजगिरा हा ग्लूटेन-मुक्त असल्याने, यात प्रथिने, फायबर आणि आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. उपवासाच्या दिवशी ऊर्जावान ठेवण्यासाठी...
श्रावणात मांसाहार न करण्याची शास्त्रीय कारणे जाणून घ्या
आपल्या हिंदु धर्मामध्ये श्रावण महिन्याचं महत्त्व हे खूप खास आहे. श्रावण महिना या व्रत वैकल्यांचा महिना म्हणूनच ओळखला जातो. श्रावणामध्ये इंद्रियावर नियंत्रण ठेवण्यासाठी मासांहार...
Air India ने 12 चुकीचे मृतदेह पीडित ब्रिटिश कुटुंबांना दिले; तपासात झाले उघड
अहमदाबादमधील एअर इंडिया विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांचे मृतदेह अद्याप त्यांच्या प्रियजनांपर्यंत पोहोचलेले नाहीत. पाठवलेल्या मृतदेहांपैकी 12 मृतदेहांचे अवशेष हे बदललेले पाठवण्यात आले आहेत....
सलमान खानच्या बाल्कनीला बुलेटप्रुफ काच का लावली? भाईजानने सांगितलं त्यामागचं कारण
बाॅलिवूडमध्ये सलमान खानची भाईजान म्हणून ओळख सर्वज्ञात आहे. आतापर्यंत सलमानने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत आणि प्रेक्षकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहे....
हिंदुस्थान सरकारचा मोठा निर्णय, चिनी नागरिकांना आता व्हिसा मिळणार
पाच वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर हिंदुस्थान सरकारने चिनी नागरिकांना पर्यटन व्हिसा देण्याची घोषणा केली आहे. ही प्रक्रिया (24 जुलै) पासून पुन्हा सुरू केली जाणार आहे....
Health Tips – हाडे मजबूत ठेवण्यासाठी आहारात हे पदार्थ समाविष्ट करायलाच हवेत
निरोगी राहण्यासाठी आपल्याला अनेक पोषक घटकांची गरज असते. त्यातीलच एक घटक म्हणजे कॅल्शियम. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडांचे आजार बळावण्याची शक्यता असते. आहारातून पुरेसे कॅल्शियम न मिळाल्यास...
Health Tips – दररोज चालण्यामुळे मधुमेहाला कराल कायमचा रामराम, वाचा
सध्याच्या घडीला आपली लाईफस्टाइल बदलल्यामुळे, विविध आजारांना आपल्याला सामोरं जावं लागत आहे. सध्या मधुमेह होण्याचे प्रमाण हे तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. मधुमेह...
खूप उशीर होण्यापूर्वी कोणीतरी मला मदत करा! तनुश्री दत्ताचा व्हिडीओ व्हायरल
अभिनेत्री तनुश्री दत्ताने अलीकडेच एक व्हिडिओ पोस्ट केला आणि रडत रडत मदतीची याचना केली. अभिनेत्रीने म्हटले आहे की, गेल्या 4-5 वर्षांपासून तिचा छळ होत...
Health Tips – पायात चांदीचे पैंजण घालण्याचे आरोग्यवर्धक फायदे
चांदीचे दागिने हे फार पूर्वीपासून घालण्याची प्रथा आहे. चांदीचे केवळ दागिनेच नाही तर, अन्नपदार्थ खाण्यासाठी चांदीच्या भांड्यांचा उपयोग हा पूर्वापार केला जात आहे. चांदी...
देशातील 159 शाळांना बाॅम्बने उडवून देण्याची धमकी
उत्तर प्रदेशातील मेरठसह देशातील 159 शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी ईमेलद्वारे मिळाली आहे. या ईमेलमध्ये अतिशय हिंसक शब्द वापरले गेले...























































































