सामना ऑनलाईन
1583 लेख
0 प्रतिक्रिया
कझाकिस्तानात विमान कोसळून 38 प्रवाशांचा मृत्यू; 32 जणांना वाचवण्यात यश, नाताळच्या उत्साहाला गालबोट
अझरबैजान येथून रशियाला निघालेले विमान कोसळून 38 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी कझाकिस्तानच्या अक्ताऊ येथे घडली. विमानात एकूण 65 प्रवासी आणि 5 क्रू...
पाकिस्तानचा अफगाणिस्तानात हवाई हल्ला; 46 जणांचा मृत्यू झाल्याचा तालिबानचा दावा
पाकिस्तानने आज अफगाणिस्तानच्या पूर्व भागात केलेल्या हवाई हल्ल्यात 46 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा तालिबान सरकारने केला आहे. यात महिला आणि मुलांचा मोठय़ा संख्येने समावेश...
नाताळाच्या पहिल्या दिवशी पालिकेला 3 लाखांचा महसूल
नाताळनिमित्त शाळांना सुट्टी पडली असून सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईकर पहिल्याच दिवशी घराबाहेर पडले. अनेक मुंबईकरांनी बुधवारी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाला भेट...
आयडॉलमध्ये दुहेरी पदवी
मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रातर्फे (‘सीडीओई’ पूर्वीचे ‘आयडॉल’) एकाच वेळी पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर दुहेरी पदवीचे शिक्षण घेण्याचा पर्याय उपलब्ध करण्यात आला...
खंडाळ्यात खोळंबा; नाताळच्या सुट्टीचे ‘बारा’ वाजले
सलग सुट्टय़ांमुळे नाताळ आणि थर्टी फर्स्ट एन्जॉय करण्यासाठी लोणावळा, खंडाळा, पुणे, कोल्हापूर-कोकणाकडे एकाच वेळी लाखो मुंबईकर बुधवारी कुटुंबकबिला आणि मित्रांसह कारने सुसाट निघाले. त्यामुळे...
नववर्षाला जिम्नॅस्टिकच्या गुणवत्तेची शोधमोहीम; वडाळ्याच्या भारतीय क्रीडा मंदिरात 11 जानेवारीला स्पर्धा
राज्यातील जिम्नॅस्टिक खेळातील गुणवत्तेचा शोध घेण्यासाठी येत्या 11 जानेवारीला जिम्नॅस्टिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वडाळय़ाच्या भारतीय क्रीडा मंदिरात मुंबई शहर जिल्हा जिम्नॅस्टिक संघटनेच्या...
बाद फेरीची थरारक चढाई आजपासून
प्रो-कबड्डी लीग स्पर्धा आता उत्तरार्धाकडे झुकली आहे. उद्यापासून बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये स्पर्धेच्या बाद फेरीला प्रारंभ होणार आहे. हरियाणा स्टीलर्स आणि...
दक्षिण आफ्रिकेचे एकच लक्ष्य ः डब्ल्यूटीसी फायनल; पाकिस्तानविरुद्ध आजपासून कसोटी
यजमान दक्षिण आफ्रिका व पाहुणा पाकिस्तान या तुल्यबळ संघांमध्ये उद्यापासून दोन सामन्यांच्या कसोटी क्रिकेट मालिकेस प्रारंभ होणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या हिंदुस्थानच्या दारुण पराभवामुळे जागतिक कसोटी...
श्री विठ्ठल मंदिरातील पितळी दरवाजाला चांदीची झळाळी
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांचे जतन व संवर्धनाचे काम सुरू आहे. यामुळे मंदिराला पुरातन स्वरूप प्राप्त होणार आहे. या कामात भाविकही हातभार लावत आहेत. विठ्ठलभक्ताने दान...
राज्यातील मंदिरांमध्ये आठवडय़ातून एकदा होणार महाआरती; शिर्डीतील मंदिर न्याय परिषदेत ठराव
राज्यातील मंदिरांमध्ये आठवडय़ातून एकदा महाआरती करण्याचा ऐतिहासिक ठराव श्री साईंच्या शिर्डीत करण्यात आला. शिर्डी येथे आयोजित राज्यस्तरीय मंदिर न्याय परिषदेत हा ठराव करण्यात आला...
बुमराने केली अश्विनच्या विक्रमाशी बरोबरी
‘टीम इंडिया’चा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने कसोटी क्रिकेटच्या गोलंदाजी क्रमवारीत 904 रेटिंग गुणांसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकत्याच निवृत्त झालेल्या रविचंद्रन अश्विनच्या विक्रमशी बरोबरी केली....
थरार, संघर्षाची आजपासून जुगलबंदी; मालिकेत आघाडी मिळवण्यासाठी हिंदुस्थान सज्ज
मेलबर्न क्रिकेट स्टेडियम अर्थात एमसीजी म्हणजे क्रिकेटचा अद्भुत आनंद... कसोटी क्रिकेटला सर्वोच्च स्थान देणारे क्रिकेटप्रेमी वातावरण... क्रिकेटच्या आगळ्यावेगळ्या थराराची अन् संघर्षाची जुगलबंदी घडवून आणणारे...
रवी शास्त्रीची भविष्यवाणी – एमसीजीवर हिंदुस्थानच जिंकणार
एमसीजीवर सुरू होणारा चौथा कसोटी सामना हिंदुस्थानच जिंकणार, अशी भविष्यवाणी खुद्द रवी शास्त्री यांनी केलीय. बॉक्सिंग डे कसोटी कोणत्या दिशेने धावणार याची दिशा कसोटीचा...
वाशीच्या एपीएमसी मार्केटजवळ भीषण आग; आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
नवी मुंबईतील वाशीच्या एपीएमसी मार्केटजवळील परिसरात भीषण आग लागल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्रशासनाकडून आग आटोक्यात...
वर्दीतील डॉक्टरमुळे तरुणाला जीवदान; रस्त्यात फिट आलेल्यावर पोलीस उपायुक्तांकडून प्राथमिक उपचार
रस्त्यावर अपघात झाल्यानंतर फिट आलेल्या तरुणाच्या मदतीला धावून जात पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी तरुणाचे प्राण वाचविले. भाजीभाकरे यांचे डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण झाले असून,...
Photo – मुंबईत डॉन बॉस्को चर्चमध्ये प्रभू येशूंचा जन्म सोहळा साजरा
नाताळ हा येशूंच्या जन्माचे स्मरण करणारा वार्षिक सण आहे. 25 डिसेंबरला हा सण साजरा केला जातो. अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात....
काहीही होऊ शकतं…; छगन भुजबळ यांच्या नाराजीवर अंबादास दानवे यांचं मोठं विधान
मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीतील तिन्ही पक्षांमधील बड्या नेत्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आले. यामुळे महायुतीच्या तिन्ही पक्षात अंतर्गत धुसफूस सुरू आहे. अजित पवार गटाचे नेते आणि...
Santosh Deshmukh Murder Case – पोलिसांचे CDR काढा, सगळे गुन्हेगार सापडतील; खासदार बजरंग सोनवणे...
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी पोलिसांच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केला...
निवडणूक नियमांतील बदलांविरोधात काँग्रेसने दंड थोपटले, सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल
निवडणूक नियमांमधील बदलाविरोधात काँग्रेसने दंड थोपटले आहेत. काँग्रेसने मंगळवारी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. निवडणूक संचालन नियम 1961 मध्ये अलिकडेच केलेल्या सुधारणांना याचिकेतून...
NHRC अध्यक्षांच्या नियुक्तीची प्रक्रिया पूर्वनियोजित, काँग्रेसचा आरोप; डिसेंट नोटमधून सवाल
सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती व्ही. रामासुब्रमण्यन यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या (NHRC) अध्यक्षपदी नियुक्ती करण्याच्या निर्णयावर लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी...
लसूण 400 पार! महागाईने सामान्यांचं कंबरडं मोडलं, सरकार कुंभकर्णाच्या झोपेत; राहुल गांधी यांचा निशाणा
लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते खासदरा राहुल गांधी यांनी महागाईवरून केंद्र सरकारला घेरले आहे. वाढत्या महागाईवर राहुल गांधी यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर...
श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 26 डिसेंबरपासून ऑनलाइन नोंदणी सुरू
श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशीपूजा, चंदनउटी पूजा या पूजा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. दि. 1 जानेवारी ते 31 मार्च...
श्री उद्यान गणेश शालेय कबड्डी स्पर्धा 10 जानेवारीपासून
श्री उद्यान गणेश मंदिर सेवा समितीतर्फे मुंबई-ठाणे परिसरातील 17 वर्षांखालील इयत्ता दहावीपर्यंत मुले व मुलींच्या शालेय कबड्डी संघांची श्री उद्यान गणेश मंदिर चषक कबड्डी...
नॅशनल क्रिकेट क्लबचा मोठा विजय
77व्या पोलीस आमंत्रित ढाल स्पर्धेतील ब गटातील सलामीच्या लढतीत शनिवारी नॅशनल क्रिकेट क्लबने इस्लाम जिमखाना संघावर 9 विकेट राखून विजय मिळवला.
नॅशनल सीसी, क्रॉस मैदान...
आकांक्षा साळुंखे आणि अनाहत सिंग अंतिम फेरीत
अव्वल मानांकित आकांक्षा साळुंखे हिच्यासह चेक रिपब्लिकच्या व्हिक्टर बायर्टसने 79व्या वेस्टर्न इंडिया स्लॅम स्क्वॉश स्पर्धेत अनुक्रमे महिला आणि पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली....
तळाच्या फलंदाजांनी भुवड संघाला तारले
आदित्य कौलगीचा अष्टपैलू खेळ, तळाच्या आर्यनकुमार आणि अमन सिंगने एक तासभर किल्ला लढवल्यामुळे गणपत भुवड एकादश संघाने सदाशिव सातघरे एकादश संघावर नाममात्र 6 धावांची...
महिलांच्या केसदानासाठी सायकल मोहिमेचे आयोजन
हिंदायान 2025 दिल्ली ते पुणे सायकल मोहीमच्या वतीने ठाणे ते मुंबई आणि मुंबई ते पुणे सायकल मोहीम आयोजित करण्यात आली आहे. कॅन्सर रुग्णांसाठी विग...
खो खो वर्ल्ड कपसाठी सुलतान मैदानात; सलमान खान पहिल्या खो-खो वर्ल्ड कपचा ब्रँड अॅम्बेसेडर
आपली मऱ्हाटमोळी खो खो आता कात टाकून पुढे जात आहे. हिंदुस्थानी खो खो महासंघाने (ख्ख्इघ्) पहिला वर्ल्ड कप 13 ते 19 जानेवारी या कालावधीत...