सामना ऑनलाईन
1583 लेख
0 प्रतिक्रिया
माझा संतोष देशमुख करण्याचा प्रयत्न, रेकीच्या घटनेनंतर संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांच्या भांडुप येथील घराची दोन अज्ञातांनी रेकी केल्याचे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. यानंतर शिवसेना नेते,...
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्यासाठी एक हजार रुपयांची तरतूद करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करा; आदित्य ठाकरे...
सिंधुदुर्ग जिह्यातल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दोन महिन्यांपूर्वी पडला. या घटनेमुळे आपल्या सर्वांनाच वेदना झालेल्या आहेत. आता त्या ठिकाणी शिवरायांचा भव्यदिव्य पुतळा...
तीन फेऱ्या मारून बोट धडकली; अपघाताचे शूटिंग करणाऱ्या गौतम गुप्तांनी सांगितला थरारक अनुभव
गेट वे ऑफ इंडिया येथून बुधवारी दुपारी ‘नीलकमल’ या प्रवासी बोटीतून एलिफंटाला निघालेले प्रवासी नौदलाच्या स्पीड बोटीचा थरार पाहात होते. भरधाव वेगात वेडीवाकडी वळणे...
सरस्वती, ओम साईश्वर विजेते
मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने महाराष्ट्र ऍमॅच्युअर स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे 14 वर्षांखालील किशोर-किशोरी (सब ज्युनिअर) मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत किशोरींमध्ये ओम साईश्वर सेवा मंडळाने तर...
दिनेश राठोड ठरला ‘नवोदित मुंबई श्री’; जिल्हा शरीरसौष्ठव स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच 280 स्पर्धकांची विक्रमी...
अभूतपूर्व गर्दी, खेळाडूंचा विक्रमी सहभाग आणि पीळदार सागर उसळलेल्या ‘नवोदित मुंबई श्री’ स्पर्धेवर परब फिटनेसच्या दिनेश राठोडने बाजी मारली. त्याने आपल्यापेक्षा वरच्या गटात ठरलेल्या...
चॅलेंजर्स कॅरम स्पर्धेत काजल, सागरला अजिंक्यपद
महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी स्पर्धेत पुरुष एकेरी गटात महाराष्ट्राच्या सागर वाघमारे विरुद्ध महाराष्ट्राच्याच फॉर्मात असलेल्या महम्मद घुफ्रानला यांच्यात तीन तास रंगलेल्या अंतिम लढतील...
ऑस्ट्रेलियाच्या अव्वल तीन फलंदाजांचा फॉर्म चिंतेचा विषय -इयान हिली
हिंदुस्थानाविरुद्ध 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्याआधी ऑस्ट्रेलियाच्या अव्वल तीन फलंदाजांचा फॉर्मबद्दल ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज यष्टिरक्षक फलंदाज इयान हिली यांनी चिंता व्यक्त केली...
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण, अक्षय शिंदेच्या पालकांच्या निवाऱ्याची व्यवस्था करा; हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या पालकांना त्रास भोगायला लागू नये, त्यांच्यासाठी सरकारी यंत्रणा किंवा स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून रोजगार आणि निवाऱ्याची व्यवस्था करा,...
साहित्य संमेलनाच्या मुख्य सभागृहाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव,दिल्लीत सुमारे पाच हजार साहित्यप्रेमींची उपस्थिती;...
दिल्लीत येत्या 21 ते 23 फेब्रुवारीदरम्यान 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाच्या मुख्य सभागृहाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात...
वायकरांविरोधातील याचिका फेटाळली; अमोल कीर्तिकर सुप्रीम कोर्टात जाणार
मिंधे गटाचे रवींद्र वायकर यांच्या खासदारकीला आव्हान देणारी शिवसेनेचे अमोल कीर्तिकर यांची निवडणूक याचिका उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. दरम्यान, या निकालाविरोधात अमोल कीर्तिकर सर्वोच्च...
पीओपी गणेशमूर्तींना सक्षम पर्याय द्या! सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे मागणी
मुंबईत साजरा होणाऱ्या गणेशोत्सवात शहर व उपनगरात तब्बल बारा हजारांवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि दोन लाखांहून जास्त ठिकाणी घरगुती उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे...
कोस्टल रोडवरील बोगद्यात दोन गाड्यांची धडक
कोस्टल रोडवरील बोगद्यात आज सकाळी दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात काही वाईट घडले नाही, पण दोन्ही गाडय़ांचे नुकसान झाले....
वांद्रय़ातील शिवसैनिकांची 19 वर्षांनंतर निर्दोष सुटका
महिलांच्या पेपे जीन्सच्या अश्लील जाहिरातींविरोधात आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांची 19 वर्षांनंतर निर्दोष सुटका झाली. वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयाने आंदोलनाच्या खटल्यात सबळ पुराव्यांअभावी शिवसैनिकांना निर्दोष मुक्त...
मुंबई पालिकेचा लाचखोर पालिका अभियंता मंदार तारीला अखेर अटक;पाच महिन्यांपासून होता फरार
अनधिकृत बांधकामाविरुद्ध कारवाई न करण्यासाठी 2 कोटींची लाच मागणाऱ्या पालिका अभियंता मंदार तारीला अखेर गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. तो पाच महिन्यांपासून...
काँक्रिटीकरण रस्ते दुरवस्थेची कंत्राटदार, अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित करणार; पालिका आयुक्तांनी रस्ते विभागाकडे अहवाल मागवला
कायमस्वरूपी खड्डेमुक्तीसाठी पालिकेने दोन वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करीत सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे धोरण आखत काम केले असले तरी सद्यस्थितीत या काँक्रिटीकरण रस्त्यांची दुरवस्था...
रुपया निच्चांकी पातळीवर
गेल्या काही महिन्यांपासून डॉलरच्या तुलनेत रुपयांची घसरण सुरूच आहे. गुरुवारी विक्रमी घसरण पाहायला मिळाली. एक अमेरिकन डॉलरसाठी 85.08 रुपये मोजण्याची वेळ आली आहे. रुपयाच्या...
राज्यात गारठा वाढला! पुढील 5 दिवसात कुठे कसं असेल तापमान? जाणून घ्या
राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. यातच पुढील पाच दिवसात अनेक ठिकाणी वातावरणात मोठे बदल झाल्याचं पाहायला मिळू शकतं. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 24 डिसेंबर...
अभिनयात आलो नसतो तर मी राजकारणी झालो असतो अभिनेता राजपाल यादव यांच विधान
मी अभिनयाची सुरुवात पथनाट्यांपासून केली. अभिनय हा माझ्यासाठी एक मार्ग होता, या प्रवासात मला अनेक चांगले लोक भेटले. त्यात सलमान खान, शाहरुख खान, अमिताभ...
मायरा वायकुळचा आगामी चित्रपट ‘मुक्काम पोस्ट देवाच घर’चं पोस्टर लॉन्च, सिद्धिविनायकाचं घेतलं दर्शन
सोशल मिडिया, टेलिव्हिजन मालिकांमधुन घराघरात पोहोचलेली मायरा वायकुळचा आगामी चित्रपट मुक्काम पोस्ट देवाच घर या चित्रपटाच पोस्टर लॉन्च झाले आहे. हा चित्रपट 31 जानेवारी...
अमेरिकेचा एक निर्णय अन् हिंदुस्थानचा शेअर बाजार हादरला! सेन्सेक्स 1100 अंशांनी कोसळला
अमेरिकेच्या फेडरल बँकेने व्याजदर कपात जाहीर केली. फेडरल बँकेने बुधवारी 0.25 बेसिस पॉइंट इतकी कपात व्याजदर कपात केली. ही सलग तिसरी कपात आहे. यामुळे...
संसदेत आंदोलनादरम्यान प्रियंका गांधी, खरगेंना धक्काबुक्की, काँग्रेसने शेअर केला व्हिडिओ; आम्ही घाबरणार नाही, राहुल...
संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी संसदेच्या प्रवेशद्वारावरील पायऱ्यांवर आज धक्काबुक्कीची घटना घडली आहे. सत्ताधारी भाजपच्या खासदारांनी आंदोलन करणाऱ्या इंडिया आघाडीच्या खासदारांना संसदेत प्रवेश करण्यापासून रोखण्याचा...
जय भीम, जय भीम… महाविकास आघाडीचं संविधान चौक, विधानभवन परिसरात आंदोलन; अमित शहांच्या वक्तव्याचा...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आज नागपूरमध्ये विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उमटले. विरोधी पक्षांनी आज...
13 डिसेंबरपर्यंत मंत्रिपद पक्के होते, 15 ला नाव कटले – सुधीर मुनगंटीवार
मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याअगोदर माझे नाव त्या यादीत आहे हे मला सांगण्यात आले. 13 डिसेंबरच्या सायंकाळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माझ्याबरोबर दोन-अडीच तास बसून चर्चा करत...
पालिकेला स्वत:च्या हजारो मालमत्तांचा पत्ताच नाही; लाखोंचा महसूल बुडतोय! आता शोधाशोध करून करणार ‘जीआयएस’...
मुंबई महानगरपालिकेला स्वतःच्याच हजारो मालमत्तांचा थांगपत्ताच नसल्याने दरवर्षी लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचे समोर आले आहे. यामुळे पालिका आता पालिकेच्या सर्व मालमत्ता शोधून जिओग्राफिक...
मल्ल्याची संपत्ती विकून 14 हजार कोटींची वसुली; केंद्र सरकारचा लोकसभेत दावा
कोट्यावधी रुपयांचे कर्ज बुडवून फरार झालेल्या उद्योजक विजय मल्ल्याची संपत्ती विकून सरकारी बँकांनी 14,131 कोटी रुपये वसूल केले. केंद्र सरकारने लोकसभेत ही माहिती दिली....
गुणरत्न सदावर्ते यांच्या अंगावर तुळजापुरात काळा बुक्का फेकला; मराठा समाजाच्या युवकांकडून घोषणाबाजी
मराठा आरक्षणाला विरोध करणारे गुणरत्न सदावर्ते यांचा तुळजापुरात काळा बुक्का फेकून निषेध करण्यात आला. ‘सदावर्ते यांचा धिक्कार असो, जाहीर निषेध असो’ अशा घोषणा देण्यात...
वानखेडेचा सुवर्ण महोत्सव संस्मरणीय करणार; मुंबई क्रिकेट संघटनेची घोषणा
मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए ) वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन करणार आहे. मुंबईचा अभिमान असलेल्या या ऐतिहासिक स्टेडियमचा पन्नासावा वर्धापन दिन...
कल्याण-डोंबिवलीतील चार इमारतींना दिलासा; नियमनाच्या अर्जावर निर्णय होईपर्यंत कारवाई करू नका हायकोर्टाचे महापालिकेलाआदेश, 3...
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारतींवर कारवाईची टांगती तलवार आहे. महापालिकेने या इमारतींना नोटीस देण्यास सुरुवात केली आहे. यातील चार इमारतींना उच्च न्यायालयाने बुधवारी दिलासा दिला. या...
मुख्यमंत्री असो वा उपमुख्यमंत्री आम्हाला घेणेदेणे नाही; हायकोर्टाने मिंधेंचे काढले वाभाडे, होर्डिंगवर मिरवणे भोवणार
मुख्यमंत्री असो वा उपमुख्यमंत्री आम्हाला त्याच्याशी काहीही घेणेदेणे नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने बुधवारी मिंधेचे चांगलेच वाभाडे काढले. माझ्या होर्डिंग्स, बॅनरला हात लावू नका,...
हायब्रीडचा तिढा सुटला; चॅम्पियन्स ट्रॉफीच्या हायब्रीड मॉडेलला बीसीसीआय-पीसीबीची मान्यता
अखेर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजनाचा तिढा सुटला. 2027 पर्यंत होणाऱ्या आयसीसीच्या स्पर्धांमध्ये हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील सामने तटस्थ ठिकाणी खेळविले जाणार असल्याचे आयसीसीने जाहीर...