सामना ऑनलाईन
1508 लेख
0 प्रतिक्रिया
Assembly Election 2026 – एनडीएला मत म्हणजे तमिळनाडूच्या प्रगतीला खोडा, मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे विधान
तिरुप्पूर येथे एका निवडणूक प्रचारसभेत संबोधित करताना तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना सावध केले आहे. एनडीएच्या पारड्यात टाकलेले...
गुरुद्वारातून बाहेर पडणाऱ्या दोन शिखांची गोळ्या घालून हत्या, इटलीतील संतापजनक घटना
इटलीतील बर्गामो प्रांतातील कोवो येथे एका गुरुद्वारात बैसाखीचा सण साजरा करून बाहेर पडणाऱ्या दोन शिखांची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक...
रील बनवण्याच्या नादात काळ बनला चालक; समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स उलटून कारला भीषण धडक, २...
समृद्धी महामार्गावर चालकाच्या बेजबाबदारपणामुळे भीषण अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. आज १९ एप्रिल रोजी पहाटे ५:४८ च्या सुमारास मेहकर जवळील फर्दापूर टोल नाक्यासमोर...
लातूर जिल्ह्यात पुढील पाच दिवस पावसाचा ‘यलो अलर्ट’; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, लातूर जिल्ह्यात पुढील पाच दिवस म्हणजेच 18 ते 22 एप्रिल 2026 या कालावधीत हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. या...
होर्मुझची सामुद्रधुनी बंद करणे आर्थिक दहशतवाद, हिंदुस्थानलाही झळा बसल्या; UAE च्या मंत्र्यांचा इराणवर तिखट...
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धबंदीच्या घोषणेनंतर अवघ्या 24 तासांत इराणने आपला निर्णय बदलल्याने आखाती देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. इराणने आधी होर्मुझची सामुद्रधुनी...
शेवटची ट्रिप मारून येतो ! तुटलेली काच मानेत घुसून रिक्षाचालक ठार
मित्रांनो शेवटची ट्रिप मारून येतो.. असे अन्य रिक्षाचालकांना सांगून गेलेला विकास पुन्हा आलाच नाही. ही दुर्दैवी घटना उल्हासनगरात घडली आहे. प्रवाशाला सोडून घरी परतत...
भुताटकी झाली बया भुताटकी झाली; नागोठण्याची स्वागत कमान रात्रीत गायब केली
नागोठणे शहराच्या वेशीवर असलेली सिमेंट काँक्रीटची भव्य स्वागत कमान एका रात्रीत गायब झाल्याची घटना घडली आहे. या 'भुताटकी'चा व्हिडीओ व्हायरल होताच नागोठणेकरांना धक्काच बसला...
डोंबिवलीत फेरीवाल्यांचा केडीएमसी अधिकाऱ्यावर बांबूने जोरदार हल्ला
अनधिकृत स्टॉलवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकावर एका सँडविचवाल्याने हल्ला केल्याचा प्रकार के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयाच्या परिसरात घडला आहे. फेरीवाल्यांच्या हल्ल्यात...
Thane crime news – छातीत, डोळ्यात स्क्रूड्रायव्हर खुपसून हत्या; आरोपीला अटक
प्रेयसीवर वाईट नजर ठेवतो या संशयातून टेम्पोचालकाच्या छातीत व डोळ्यात स्क्रूड्रायव्हर खुपसून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना काशिमीरा येथील डचकूलपाडा येथे घडली. पोलिसांनी आरोपीला...
खारेगाव टोलनाक्याजवळ अपघातात दाम्पत्याचा मृत्यू, भरधाव डंपरने चिरडले
मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाक्याजवळ कंटेनर आणि दुचाकीमध्ये आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. कंटेनर चालकाने दुचाकीवरून जाणाऱ्या पती-पत्नीला चिरडले असून या अपघातात...
पाच हजार उरणवासीयांची कोंडी फुटली, गव्हाण फाटा ते चिरनेर रेल्वे फ्लायओव्हर ब्रीजचे उद्घाटन
चिरनेर ते गव्हाण फाटा मार्गावर मध्य रेल्वेच्या वतीने बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे आज उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे पाच हजार उरणवासीयांची वाहतूककोंडी फुटली आहे. गेल्या तीन...
अक्षय्य तृतीयेला बालविवाहाचा घाट; वरात जाणार पोलिसांच्या दारात, धार्मिक स्थळे, रिसॉर्ट, मंगल कार्यालयांवर कडक...
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाहाचा बार उडवणाऱ्यांची वरात थेट पोलीस ठाण्यात काढण्यात येणार आहे. रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने बैठक घेत बालविवाह रोखण्यासाठी कडक पावले उचलली आहेत....
आंबा सौख्य भरे ! अक्षय्य तृतीयेसाठी एपीएमसीत आल्या 94 हजार पेट्या
पाडव्याच्या सणाला सर्वसामान्यांना आंब्याची गोडी चाखता आली नसली तरी आता अक्षय्य तृतीयेला मात्र आमरस पुरीवर मनसोक्त ताव मारता येणार आहे. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये...
दारूड्या भावाचा बहिणीने केला खून, २४ तासांत गुन्हा उघड, करमाळा पोलिसांची कामगिरी
केम येथील मल्हारी कांबळे यांच्या खुनाचा गुन्हा करमाळा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उघड करून दोघा आरोपींना अटक केली आहे. अटक केलेले आरोपी दुसरे-तिसरे कोणी...
राज्यात बसस्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची कोल्हापुरात घोषणा
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून येत्या १ जूनपासून राज्यातील सर्वच बसस्थानकांवरील शौचालय सुविधा प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जाईल, अशी...
परीक्षण – चुकवू नये असा वाचनानुभव
>> अक्षय मोटेगावकर
डॉ. दासू वैद्य अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहेत ते सुप्रसिद्ध गीतकार, बाल साहित्यिक आणि सामाजिक आशयाचा वसा दीप्तमान करत स्वत्व आणि सत्त्व कवितेतून...
अभिप्राय – संतचरित्राचा मागोवा
>>आकाश भोरडे
संत साहित्याच्या परंपरेत ‘ज्ञानदेवें रचिला पाया, तुका झालासे कळस’ इथपर्यंत सर्व संतांचा समावेश होतो. या संतांनी जे साहित्य निर्माण केले, त्यातील एका ओळीचा...
नोंद – वाचणाऱ्यांचं जग
>> रविप्रकाश कुलकर्णी
खरे तर हल्ली प्रत्येक दिवस कुठला ना कुठला दिवस असतोच. त्याचा इव्हेंट असतो. इव्हेंट म्हटलं की सेलिब्रेशन आलंच... हे सगळं सांगायचे कारण...
परीक्षण – वास्तवाला थेट भिडणाऱ्या कथा
>> श्रीकांत आंब्रे
मराठी कथालेखनाच्य्या प्रांगणात छाया महाजन हे नाव त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण आणि आशय-विषयांच्या वेगळेणामुळे रसिकांना परिचित आहे. मानवी प्रवृत्ती त्यांना किती तीव्रपणे भावतात याचं...
रुमीच्या निवडक गझला आणि रुबाईचे भाषांतर
प्रेम, अध्यात्म आणि आत्मज्ञानाचा एक अद्भुत प्रवास मांडणाऱया रुमीच्या कवितांचा विशिष्ट चाहता वर्ग आहे. 13 व्या शतकातील पर्शियन कवी आणि सूफी तत्वज्ञान मांडणाऱ्या रूमीच्या...
अवतीभवती – लातूरचा दिशादर्शक उपक्रम
>> अभय मिरजकर
शेतीच्या कारणावरून अनेक घटना राज्यात घडतात. किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत होते, प्रसंगी जीवही गमवावा लागतो. हे गुन्हे घडूच नयेत यासाठी लातूर पोलिसांनी...
विशेष – शब्देचि गौरव पुजा करू
>> प्रदीप चंपानेरकर
तुका म्हणे पहा शब्दचि हा देव। शब्देचि गौरव पुजा करू... असा लेखन परंपरेचा, संपन्नतेचा पुस्तकांचा ठेवा आपल्याला कल्पनेपलीकडचे आत्मिक समाधान देतो. म्हणूनच...
मंथन – इंग्रजीच्या माध्यमातून हिंदीची सक्ती!
>> डॉ. श्रीपाद जोशी
त्रिभाषा सूत्र या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे इंग्रजी भाषेचा समावेश हा परदेशी भाषांच्या गटात करण्यात आला आहे. इंग्रजी भाषा ही परकीय भाषेच्या...
निमित्त – जागर कर्तृत्वाचा, उत्सव साहित्याचा
>> श्रद्धा बेलसरे
प्रशासकीय सेवेत महत्त्वाची जबाबदारी निभावणाऱया महिला शासकीय अधिकाऱयांचे पहिले अखिल भारतीय साहित्य संमेलन नुकतेच दिल्लीत पार पडले. या साहित्य उत्सवात लेखन, काव्य...
तडफदार सेनानी कोयाजी बांदल
छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू आणि तडफदार सेनानी कोयाजी बांदल. अफजलखानाच्या मोहिमेपासून ते पन्हाळ्याचे स्वातंत्र्य मिळवण्यात तसेच लाल महालामधील हल्ला, रोहिडा आणि पावनखिंडीमधील लढाई यात...
श्रद्धेची आणि जिद्दीची अनोखी यशोगाथा; अहमदपूरमधील भंगार व्यावसायिकाने उभारले साईबाबांचे मंदिर
मनात श्रद्धा आणि कष्टाची तयारी असेल तर अशक्य गोष्टही शक्य होते, याचा प्रत्यय अहमदपूर तालुक्यातील सावरगाव (थोट) येथील रहिवासी लक्ष्मण शेंबाळे यांनी दिला आहे....
मनुवादी रणनीती लोकसभेत यशस्वी झाली नाही, महिला आरक्षणावरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांची भाजपवर...
काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला काँग्रेस आणि...
Iran US War – होर्मुजची सामुद्रधुनी पुन्हा बंद; अमेरिकेची नाकेबंदी सुरूच राहिल्यास इराणचा आक्रमक...
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला असून, इराणने होर्मुजची सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्याचा दावा केला आहे. जोपर्यंत अमेरिकेकडून लादण्यात आलेली नाकेबंदी...
IPL 2026 – मुंबई इंडियन्सचा सलग चौथा पराभव; ‘हार्दिककडे उत्तरं नाहीत,’ अश्विनने सांगितले कारण
आयपीएल 2026 च्या हंगामात मुंबई इंडियन्सची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, सलग चौथ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर आणि संघाच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले...
Iran US War – होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली? परराष्ट्र मंत्री आणि IRGC मध्ये विरोधाभास
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि इराणचे इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) यांच्यात होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून विरोधाभास निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. अराघची यांनी युद्धविरामाच्या...



















































































