ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1875 लेख 0 प्रतिक्रिया

कार्तिकी एकादशीनिमित्त भक्तांच्या सेवेसाठी देहूनगरी सज्ज, मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यावर प्रशासनाचा भर

आळंदीच्या कार्तिकी यात्रेस प्रारंभ झाला असून, 28 नोव्हेंबर रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी सोहळा पार पडणार आहे. त्यानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी, भाविक-...

कोर्ट शिपायाला धमकावणे अधिकाऱ्याच्या अंगलट, हायकोर्टाच्या दणक्यानंतर सादर केला माफीनामा

कोर्ट शिपायाने शांतता राखण्यास सांगितल्याचा राग अनावर झालेल्या नाशिक महापालिकेच्या उपायुक्ताला उच्च न्यायालयाने चांगलेच वठणीवर आणले. हे प्रकरण न्यायालयाने स्युमोटो सुनावणीसाठी दाखल करून घेतल्यानंतर...

रद्द तिकीट घेऊन प्रेयसीला सोडायला विमानतळावर आला

रद्द केलेले तिकीट घेऊन प्रेयसीला सोडण्यासाठी प्रियकर विमानतळावर आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सहार पोलिसांनी एकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार हे सीआयएसएफमध्ये उपनिरीक्षक...

पालिका निवडणुका लवकरच मार्गी लागणार, सुप्रीम कोर्टात आज तातडीच्या सुनावणीसाठी विनंती करणार

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर आता मुंबई, नवी मुंबई, ठाणे महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच मार्गी लागणार आहेत. या निवडणुकांचे प्रकरण मंगळवारी सर्वोच्च न्यायालयापुढे...

कार्तिकीसाठी आळंदीत भाविकांची मांदियाळी

श्रीचा 729वा संजीवन समाधी दिन सोहळ आणि कार्तिकी एकादशी साजरी होत आहे. या सोहळ्यासाठी लाखो भाविक दाखल झाले आहेत. प्रारंभी श्री गुरू हैबतराव बाबा...

मुख्यमंत्री कोणीही झाले तरी संघर्ष करावाच लागणार – मनोज जरांगे

मुख्यमंत्री कोणीही झाले तरी आमच्यासाठी कोणीच समाधानकारक नाही. आमच्या काटय़ाला संकटेच आलेली आहेत. 70-75 कर्षांत आमच्या काटय़ाला संघर्ष आला आहे. कोणीही आला काय, त्याचे...
mumbai-highcourt

हायकोर्टाचा राज्य सरकारला दोन लाखांचा झटका, पोलीस अधिकाऱ्याला नुकसानभरपाई देण्याचे आदेश

पोलीस अधिकाऱ्याला बेकायदा अटक केल्याचा ठपका ठेवत उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दोन लाख रुपयांचा झटका दिला आहे. हे दोन लाख रुपये या पोलीस अधिकाऱ्याला...

बायको प्रियकरासोबत पळाली; नवऱ्यानं टोकाचं पाऊल उचलत दीड वर्षांच्या जुळ्या मुलींची हत्या केली

उत्तर प्रदेशातील बदोही येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. बायको प्रियकरासोबत पळून गेल्याने धक्का बसलेल्या नवऱ्याने आपल्या 14 महिन्यांच्या जुळ्या मुलांची हत्या करुन गळफास...

मणिपुरात तीन वर्षांच्या मुलाच्या डोक्यात गोळी; शवविच्छेदन अहवालातून उघड

मणिपूरमध्ये अपहरण करण्यात आलेल्या 3 मैतेईंचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. यातील 3 वर्षांच्या चिमुकल्याच्या डोक्यात गोळीची जखम आढळून आली, तर मेंदूचा एक भाग...

ऑफिसमध्ये डुलकी लागली म्हणून नोकरीवरुन काढले, कंपनीला द्यावे लागले 40 लाख रुपये

चीनमध्ये एका तरुणाला कार्यालयात डुलकी लागल्याने नोकरीवरुन काढून टाकणे चांगलेच महागात पडले आहे. त्यानंतर कंपनीला त्या तरुणाला 40 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी लागली...

टेटवलीत घराला आग ; शिवसेना जिल्हा प्रमुख संजय कदम घटनास्थळी मदतीला धावले

टेटवली येथील देऊ भडवळकर यांचे घराला आग लागल्याचे वृत्त सगळीकडे पसरताच याची कुणकुण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय कदम यांना लागताच त्यांनी...

Photo – शिवानी-अंबरच्या लग्नाची सुरु आहे जय्यत तयारी, बॅचलर पार्टीचे फोटो केले शेअर

‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री संजीवनी अर्थातच शिवानी सोनार सध्या चर्चेत आली आहे. शिवानीचा काही महिन्यांपूर्वी अभिनेता अंबर गणपुळेसोबत साखरपुडा...

असंवेदनशीलतेने केलेल्या कारवाईने परिस्थिती चिघळली, याला भाजप जबाबदार; संभल हिंसाचारावर राहुल गांधी यांचा संताप

उत्तर प्रदेशातील संभल येथील जामा मशिदीत सर्वेक्षणावरुन सुरु झालेला गोंधळ दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आता या प्रकरणावरुन लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते खासदार...

IND vs AUS : पर्थ कसोटीत टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी उडवला...

बॉर्डर गावस्कर करंडकातील मालिकेची टीम इंडियाची विजयी सुरुवात झालेली आहे. पर्थ कसोटीत हा ऐतिहासिक विजय झाला असून टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी धुव्वा उडवला...

भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई, अंदमानात मासेमारी बोटीतून 5 टन ड्रग्ज जप्त

भारतीय तटरक्षक दलाने सर्वात मोठी कारवाई केली आहे. संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले की, तटरक्षक दलाने अंदमानच्या समुद्रात एका मासेमारी बोटीतून सुमारे पाच टन ड्रग्जची मोठी...

जीपीएसने घेतला तीन मित्रांचा जीव, रामगंगा नदीत गाडी पडून तिघांचा मृत्यू

अलिकडे कोणत्याही कानाकोपऱ्यात पोहोचायचे असल्यास जीपीएस हा उत्तम पर्याय मानला जातो. मात्र उत्तर प्रदेशात तीन मित्रांना जीपीएसची मदत जीवावर बेतली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी...

पर्थ कसोटीत बुमराहचा विकेट्सचा पंच, कपिल देव यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव

ऑस्ट्रेलिया विरूद्ध पर्थवर सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर करंडकातील पहिल्या लढतीत टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे. कर्णधार जसप्रीत बुमराहने 5 विकेट्स घेत टीम इंडियाला पहिल्या...

रेल्वेचा मेगाब्लॉक.. शिवसेनेचा मदतीचा हात; वाशी, पनवेल, बेलापूर, खारघरकडे सोडल्या विशेष बस

ट्रान्स हार्बरमार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात आला. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा ब्लॉक होता. या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून शिवसेना (उद्धव...

निवडणूक सरली.. पोटाची भूक उरली! मुरबाडच्या 33 वाड्यांवरील मजुरांचे तांडे पुण्याकडे रवाना

महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण करून मिंधे व भाजपने निवडणूक जिंकली आणि ते पुन्हा सत्तेवर आले. पण गोरगरीबांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे तसाच आहे. निवडणूक सरताच मुरबाडच्या...

स्नॅपचॅटवरील मैत्री महागात पडली; मुलीवर अतिप्रसंग

स्नॅपचॅटवर झालेली मैत्री 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला चांगलीच महागात पडली आहे. ओळख झाल्यानंतर विकृत तरुणाने तिला भेटण्याच्या बहाण्याने घरी बोलावले व तिच्यावर जबरदस्ती अतिप्रसंग...

अलिबागच्या समुद्रातून शेवंड गायब, वातावरणातील बदलामुळे मच्छीमार अडचणीत

बाराही महिने खवय्यांचे चोचले पुरवणारी शेवंड अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, रेवदंडाच्या समुद्रातून गायब झाली आहे. वातावरणातील बदलाचा फटका याला कारणीभूत आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा...

ताईंनी धोका द्यायला नको होता….निवडून येताच भाजपच्या सुरेश धस यांचे पंकजा मुंडेंवर टिकास्त्र

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आष्टीमधील नवनिर्वार्चित आमदार सुरेश धस यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे. पंकजा मुंडे यांनी आपल्याविरोधात...

जीव वाचविणाऱ्या ‘त्या’ देवदूतांना ऋषभ पंतने दिलं अनोख गिफ्ट, व्हिडीओ आला समोर

टीम इंडियाचा स्टार यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत याचा दोन वर्षांपूर्वी गंभीर अपघात झाला होता. मात्र त्यावेळी त्याच्या मदतीसाठी दोन तरुण देवदूत बनून धावले होते....

Photo – विजयानंतर अजय चौधरी यांनी मातोश्रीवर घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

शिवडी विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार अजय चौधरी यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून हॅट्रिक केली आहे. विजयानंतर अजय चौधरी यांनी आज...

EVM च्या माध्यमातून बनावट मतदान, मायावतींचा गंभीर आरोप; निवडणूक आयोगाला दिला इशारा

उत्तर प्रदेशात मिळालेल्या पराभवानंतर आता बहुजन समाज पक्षाच्या सुप्रिमो मायावती यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी आपला पक्ष आता कोणतीही पोटनिवडणुक लढणार नसल्याचे स्पष्ट...

कोल्हापूरात महाविकास आघाडी पोस्टलमध्ये जिंकली ; ईव्हीएम मध्ये हरली ? सर्वत्र उलटसुलट चर्चांना ऊत

>> शीतल धनवडे राज्यात मतदानाच्या टक्केवारीत यंदाही आघाडीवर राहिलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल अत्यंत धक्कादायक लागला. या दहाही जागावर ईव्हीएम मशीनच्या मतमोजणीत...

IND vs AUS – यशस्वी जयस्वालची रेकॉर्डतोड कामगिरी, गौतम गंभीरचे 16 वर्षांचे विक्रम...

टीम इंडियाचा  स्टार सलामीवीर यशस्वी जयस्वाल आपल्या धमाकेदार खेळीने यंदा रेकॉर्ड केले आहे. ऑस्ट्रेलियासोबत सुरु असलेल्या पर्थ टेस्टच्या तिसऱ्या दिवशी शतक झळकावत प्रशिक्षक गौतम...

माता न तू वैरिणी! लग्नात अडथळा ठरणाऱ्या पाच वर्षांच्या मुलीची आईने केली गळा आवळून...

दिल्लीच्या अशोक विहारमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमात मुलगी अडथळा ठरत असल्याने एका जन्मदात्या आईने आपल्या पाच वर्षांच्या मुलीची गळा आवळून हत्या...

जितेंद्र आव्हाड यांचा विजयी ‘चौकार’ , कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात

महाविकास आघाडीचे उमेदवार जितेंद्र न आव्हाड यांनी विजयाचा 'चौकार' मारला. य आव्हाड यांनी अजित पवार गटाचे नजीब - मुल्ला यांचा 96 हजार 228 मतांनी...

पैसा जिंकला, निष्ठा हरली ! ठाणे, पालघर, रायगडात धक्कादायक निकाल

महागाईचा भस्मासुर, महिलांवरील वाढते अत्याचार आणि राज्याच्या हक्काचे प्रकल्प गुजरातच्या घशात घालणाऱ्या खोकेबाज महायुतीचा पुन्हा एकदा अनपेक्षित विजय झाला. लोकसभा निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळल्यानंतर...

संबंधित बातम्या