सामना ऑनलाईन
673 लेख
0 प्रतिक्रिया
वेतनासाठी अन्नत्याग, चार शिक्षकांची प्रकृती खालावली, गुडघ्यावर चालून आणि लोटांगण घालून सरकारचा निषेध
वेतनासाठी अन्नत्याग करत नागपूरच्या यशवंत स्टेडियमवर उपोषणाला बसलेल्या आणखी चार शिक्षकांची प्रकृती आज खालावली. त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. संतापलेल्या आंदोलकांनी गुडघ्यावर चालून आणि...
बाल हक्क आयोगावर अध्यक्ष व सदस्य नेमण्यात टाळाटाळ, आमदार राजेश राठोड यांचा आरोप
राज्यातील बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेला बाल हक्क संरक्षण आयोगावर गेल्या अनेक महिन्यांपासून अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती न झाल्याने सुमारे दीड हजार तक्रारी...
रात्रशाळा टिकवण्यासाठी पटसंख्या अट शिथिल करा, ज. मो. अभ्यंकर यांची मागणी
पटसंख्येअभावी राज्यातील रात्रशाळा बंद केल्या जात आहेत. त्या बंद होऊ नयेत म्हणून पटसंख्येची अट शिथिल करा अशी मागणी शिवसेना आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी...
बांधकाम कामगार कल्याण मंडळ, घोटाळय़ांच्या चौकशीसाठी एसआयटी नेमा
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱया वैयक्तिक लाभाच्या योजनांमधील आर्थिक व्यवहारांची चौकशी एसआयटी मार्फत करावी अशी मागणी आमदार सचिन अहिर...
‘हजामती’ शब्दावरून खडाजंगी, जयंत पाटील यांची गृहखात्यावर टीका
विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना जयंत पाटलांनी गृहखात्यावर सडकून टीका केली. पोलीस हजामती करताहेत का? असा संतप्त सवाल त्यांनी केला. त्याला मंत्री संजय सावकारेंनी...
राज्याची तिजोरी ओसंडून वाहत नाही, अजितदादांनी करून दिली जाणीव
राज्याची तिजोरी ओसंडून वाहत नाही, असे एका प्रश्नावरील उत्तरात सांगताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या नाजूक आर्थिक परिस्थितीची विधानसभेतील सर्व आमदारांना आज जाणीव करून...
एमटीएनएलच्या केबलचोरांना राजकीय वरदहस्त, पश्चिम उपनगरात खुलेआम चोरी; सुनील प्रभूंचा आरोप
मुंबईच्या पश्चिम उपनगरात जेसीबीच्या सहाय्याने एमटीएनएलच्या फिल्ड पॉवर केबलचोरीचे प्रमाण वाढले आहे. अंधेरी, जोगेश्वरी, मागाठाणे, दहिसर येथे चोऱया होतात, पण चोर सापडले नाहीत. या...
सवा कोटीच्या मुंबईत 108 नंबरच्या 97 अॅम्ब्युलन्स, अॅम्ब्युलन्सची संख्या वाढवा, सुनील शिंदे यांची मागणी
आपात्कालीन स्थितीत तातडीची वैद्यकीय मदत मिळावी म्हणून 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका सुरू करण्यात आल्या. मुंबईत अशा फक्त 97 रुग्णवाहिका आहेत. सवा कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या...
इंडिगोप्रमाणे रेल्वेवरही संकट, लोकोपायलट्संनी सरकारला पत्र लिहून दिला इशारा
रेल्वेतील लोको पायलट (ट्रेन चालक) आपल्या ड्युटीच्या तासांना मर्यादा घालण्याची मागणी करत असून, थकवा कमी करून अपघात टाळण्यासाठी वैज्ञानिक कार्यपद्धती लागू करावी, अशी त्यांची...
Airtel, Jio सह अनेक टेलिकॉमच्या नेटवर्कमध्ये बिघाड, युजर्सचे हाल
देशभरात रविवारी पहाटे अनेक टेलिकॉम कंपन्यांच्या नेटवर्कमध्ये अचानक बिघाड झाल्याने लाखो युजर्संना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि बीएसएनएलच्या वापरकर्त्यांनी स्लो...
सुप्रसिद्ध फुटबॉलपटू मेस्सी मुंबईत, गणपती आरतीने चाहत्यांनी केले स्वागत
मुंबईत अर्जेंटिनाचा फुटबॉल दिग्गज लिओनेल मेस्सी यांच्या वानखेडे भेटीपूर्वी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये मुंबईतील काही चाहते मेस्सीच्या...
सचिन पाकळेंच्या अडचणीत वाढ, ईडीच्या चौकशी दरम्यान सापडला अवैध खैर लाकडाचा साठा ; वनविभागाकडून...
कात व्यवसायिक सचिन पाकळे यांच्या निवासस्थानी दोन दिवस ईडीची यंत्रणा ठाण मांडून चौकशी सुरू असताना वनविभागाने केलेल्या तपासणीत खैराचा अवैध साठा आढळून आला आहे.त्यामुळे...
हॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता पीटर ग्रीन यांचे निधन
द मास्क आणि पल्क फिक्शन या सिनेमांतील भूमिकेंसाठी प्रसिद्ध असलेला हॉलीवूडचा दिग्गज अभिनेता पीटर ग्रीन याचे निधन झाले आहे. ते 60 वर्षांचे होते. त्यांचे...
Photo – हुडहुडी…पुणे गारठले, तापमान 8 अंशावर
पुणे शहरात हंगामातील नीचांकी किमान तापमान असून, थंडीने कहर केला आहे. थंडीपासून बचाव व्हावा, यासाठी पुणेकर उबदार कपड्यांचा आधार घेत आहेत. शहराच्या विविध भागातील...
साताऱ्यात ड्रग्ज कारखान्यावर कारवाई: सरकारी कामात अडथळा आणणारी व्यक्ती कोण ? गृहविभाग कारवाई करणार...
साताऱ्यात एमडी ड्रग्स तयार करणारा कारखाना उजेडात आला आहे. विशेष म्हणजे ही ड्रग्ज फॅक्टरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावापासून काही किलोमीटरवर आहे. या फॅक्टरीमध्ये...
रत्नागिरीत तयार झाली आयएनएस ओल्ड विक्रांत जहाजाची प्रतिकृती
मिरजोळे पाटीलवाडी येथे दी मॉडेल क्राफ्टच्या टीमने अवघ्या 22 दिवसांत 35 फूट आकाराच्या ‘आयएनएस ओल्ड विक्रांत’ जहाजाची प्रतिकृती तयार केली आहे. दिल्ली रक्षा मंत्रालयाच्या...
घणसोलीतील माथाडी कामगार घालणार आज पालिकेचे श्राद्ध
घणसोली येथील सेक्टर 7 मधील सिम्प्लेक्स या माथाडी कामगारांच्या वसाहतीत असलेल्या इमारतींची दयनीय अवस्था झालेली आहे. या इमारतीतील वास्तव्य हे धोकादायक असल्याचा अहवाल आयआयटी...
साखरझोपेत असलेल्या कुटुंबावर प्लास्टर कोसळले; एक ठार
साखरझोपेत असलेल्या कुटुंबीयांच्या अंगावर छताचे प्लास्टर कोसळल्याची घटना आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. लोकमान्यनगर पाडा नंबर 2 परिसरातील करुमेदेव सोसायटीत ही घटना घडली....
पीडब्ल्यूडीचे 111 कोटी हडपण्याचा डाव, आरोपींचा जामीन सत्र न्यायालयाने रद्द केलाच; दिवाणी न्यायालयाच्या निर्णयावर...
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्टेट बँक ऑफ इंडियामधील सुरक्षा अनामत खात्यातून तब्बल 111 कोटी 63 लाख रुपये हडप करण्याचा कट करणाऱ्या आरोपींचा जामीन भिवंडी सत्र...
मध्यरात्री इमारतीत आगडोंब; चौघे थोडक्यात बचावले
शीळ परिसरातील चार मजली इमारतीत मध्यरात्री आगडोंब उसळला होता. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील एका रूममध्ये लागलेली ही आग इतकी भीषण होती की या आगीने काही...
मुंबई रेशनिंग विभागाची छापेमारी, डोंबिवली एमआयडीसीत 1 हजार 839 बेकायदा गॅस सिलिंडर्स जप्त
एमआयडीसी परिसरात घरगुती व व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरचा बेकायदेशीरपणे साठा करणाऱ्या गोदामावर मुंबईच्या रेशनिंग विभागाने छापेमारी केली. या कारवाईत पथकाने विविध कंपन्यांचे 1 हजार...
कमालच झाली… मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्राँगरूमचा दरवाजा चक्क उंदराने उघडला, सीसीटीव्हीमुळे कारनामा उघड
पेण नगर परिषद निवडणुकीच्या मतदानानंतर मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्राँगरूमला आज चक्क भगदाड पडले. स्ट्राँगरूमचा दरवाजा कुणीतरी अज्ञाताने उघडल्याची बातमी सकाळी पेणमध्ये पसरली आणि प्रचंड...
पारा 10.4 वर घसरला ! हुडहुडी.. बदलापूर, कल्याण, कर्जतचे झाले ‘महाबळेश्वर’
थंडीचा कडाका वाढू लागला असून बदलापूर, कल्याण आणि कर्जतचे आज अक्षरशः महाबळेश्वरच झाले. या भागात किमान तापमान 10.4 तर कमाल तापमान साधारण 12.8 इतके...
आटगाव स्थानकात पुलाचा सांगाडा कोसळला, महाकाय लोखंडी खांबाखाली दोघे चिरडले एका कामगाराचा मृत्यू
मध्य रेल्वे मार्गावरील आटगाव रेल्वे स्थानकात शुक्रवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. जीर्ण झालेल्या पुलाचे पाडकाम सुरू असतानाच या पुलाचा सांगाडा पत्त्यासारखा कोसळला. त्यामुळे सर्व...
घराच्या उंबऱ्यावर बसलेल्या चिमुरडय़ावर बिबट्याचा हल्ला, संगमनेरमधील घटना; मुलाचा मृत्यू
घरासमोर उंबरठय़ावर बसलेल्या चार वर्षांच्या चिमुरडय़ावर बिबटय़ाने हल्ला केला. तालुक्यातील जवळे कडलग येथे आज सायंकाळी घडलेल्या या घटनेत चिमुकल्याचा मृत्यू झाला.
सिद्धेश सुरज कडलग (वय...
… तर कारखान्यांकडून 15 टक्क्यांनी व्याज वसूल करा, ‘जनहित शेतकरी’च्या आंदोलनाला यश
ऊसउत्पादक शेतकऱयांच्या साखर कारखान्याकडून पूर्तता करणे अपेक्षित असणाऱया विविध मागण्यांसाठी पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणारे जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख...
माळीवाडा वेस पाडण्याचा निर्णय मनपाकडून रद्द
नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या रेटय़ामुळे आज आयुक्तांना माळीवाडा वेस पाडण्याचा निर्णय रद्द करावा लागला. लेखी पत्राद्वारे आयुक्त यशवंत डांगे यांनी या संदर्भातला खुलासा केला...
प्रदूषणामुळे सातारकरांना सायलेंट स्ट्रोकचा धोका, वाहतूककोंडीमुळे चौकाचौकांत धुराचे लोट; यंत्रणेचे दुर्लक्ष
सातारच्या चौकाचौकांत सातत्याने होणारी वाहतुकीची कोंडी दिवसेंदिवस वाढत असून, त्या ठिकाणी धूर ओकणाऱया वाहनांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या वायुप्रदूषणामुळे नागरिकांना सायलेंट...
कॅनॉलमध्ये पडलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश, मिरजगावात वन विभागाची रेस्क्यू मोहीम
कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील गोरे वस्तीनजीक असलेल्या कॅनॉलमध्ये पाण्यात पडलेल्या बिबटय़ाला आज सुरक्षितपणे जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. वन विभाग, रेस्क्यू टीम आणि...
बोल्हेगावात घरात घुसून महिलेचा खून, नगर शहरात खळबळ; तोफखाना पोलिसात गुन्हा
दोन्ही पायांनी अधू असलेल्या आणि घरात एकटीच असल्याची संधी साधत अज्ञात हल्लेखोराने घरात घुसून 40 वर्षीय महिलेची गळा चिरून हत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली...





















































































