सामना ऑनलाईन
छत्रपती शिवरायांचं ‘लोकराज्य’ युनेस्कोला भावलं, किल्ल्यांची स्थापत्य रचना आणि गनिमी कावा ठरला अद्वितीय
>> राजेश चुरी
सतराव्या शतकात लोककल्याणार्थ स्वराज्याची स्थापना, भौगोलिक परिस्थितीचा उत्तम वापर करून बांधलेले किल्ले. त्यातील गनिमी काव्याचा वापर हे शौर्यच जगाच्या इतिहासात अद्वितीय होते....
सेवा फळास आली, राज्यसभेवर उज्ज्वल निकम यांची वर्णी
अनेक महत्त्वाच्या खटल्यांत सरकारी वकील म्हणून सेवा देणारे व भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवणारे ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांची सेवा फळास आली आहे. निकम यांची...
पैशांची चिंता नको, एखादी बॅग तुम्हालाही पाठवू, शहा सेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचा आणखी...
मिंधे गटाचे आमदार व राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे खरोखरच पैशांच्या बॅगा असल्याची कबुली त्यांनी एका वक्तव्यातून दिली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय कर्करोग...
मुंबई पालिकेला नगरविकास खात्याकडून 32 कोटी, मिंध्यांचा निवडणुकीवर डोळा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास खात्याचा निवडणुकीवर डोळा आहे. नगरविकास विभागाने प्रथम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत प्रवेश करून प्रभाग रचना नियंत्रणाखाली आणली. त्यानंतर...
घटनेने प्रत्येकाला हक्क दिलेत, कुणाचेही स्वातंत्र्य हिरावू नका! हायकोर्टाने राज्य सरकारचे कान उपटले
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात महिलेला केलेली अटक बेकायदा ठरवत उच्च न्यायालयाने सरकारला चपराक लगावली. राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला जीवन जगण्याचा आणि स्वातंत्र्याचा हक्क दिला आहे. त्यामुळे...
छत्री निजामपूर नव्हे किल्ले रायगड ग्रामपंचायत, निजामाच्या खुणा पुसल्या
किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचे नामकरण आता किल्ले रायगड करण्यात आले आहे. विशेष ग्रामसभा घेत एकमताने हा ठराव करण्यात आला आहे. त्यामुळे...
सामना अग्रलेख – किल्ले शिवरायांचे, उत्सव भाजपचा!
सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सुवर्णदुर्ग, खांदेरी हे महाराष्ट्रातील 11 किल्ले आणि तामीळनाडूतील जिंजी किल्ला अशा एकूण 12 किल्ल्यांना जागतिक...
दिल्ली डायरी – बिहारमध्ये तिसरी आघाडी होणार का?
>> नीलेश कुलकर्णी
बिहारच्या विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. ही निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण आहे. ही निवडणूक जिंकण्याची काँगेस व राष्ट्रीय जनता दलाला...
विज्ञान रंजन – उपकारक कांदळवने
>> विनायक
गच्च भरलेल्या आणि सागरकिनारी असलेल्या महानगरात तुफानी पाऊस पडत असेल तर भरतीच्या वेळी पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. त्यातही ते शहर मुंबईसारखं बेटावर वसलेलं...
भीषण परिस्थिती! मुंबईकरांच्या श्वासात विषारी धूर, कर्करोगाशी संबंधित धूलिकण धोकादायक पातळीवर ‘सीआरईए’ संस्थेच्या अहवालातील...
मुंबईतील प्रदूषणाचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. शहराच्या हवेत कर्करोगाशी संबंधित धूलिकण धोकादायक पातळीवर पोहचले आहेत. मुंबईकरांच्या श्वासावाटे विषारी धूर शरीरात जात असून त्याने...
कामांचा हिशेब मागितला म्हणून वीज-पाणी कापले, भाजपच्या कॅबिनेट मंत्र्याची मुजोरी
रस्तोरस्ती पडलेले खड्डे, वीज नाही... अशा अनेक समस्यांचा पाढा वाचून आणि प्रश्नांची सरबत्ती करत गावकऱ्यांनी भाजप मंत्री जोराराम कुमावत यांच्याकडे 17 महिन्यांतील विकासकामांचा हिशेब...
हजारो बेघर भाडोत्री आझाद मैदानात धडकणार; उद्या मोर्चाची हाक, तिरंगा आंदोलन करणार
गेल्या सात वर्षांपासून बेघर भाडोत्री हक्काच्या घरासाठी लढा देत आहेत. परंतु सरकारपर्यंत त्यांचा आवाज पोहोचत नाही. पावसाळी अधिवेशनात फडणवीस सरकारला खडबडून जागे करण्यासाठी येत्या...
दुबईला जाणारे विमान 10 तास मुंबईतच रखडले, संतप्त प्रवाशांची विमानतळावर निदर्शने
दुबईला जाणारे विमान रात्रभर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रखडले. उड्डाणाला तब्बल दहा तासांहून अधिक काळ विलंब झाल्याने संतप्त प्रवाशांनी विमानतळ परिसरातच ‘स्पाईसजेट’विरोधात...
महाराष्ट्रातील भाजप युतीचे सरकार चोरीचे, संविधान बदलू देणार नाही – इम्रान प्रतापगढी
महाराष्ट्रातील भाजपा युती सरकार मतांची चोरी करून स्थापन झालेले आहे. विधानसभा प्रचारावेळी राज्यात भाजपा कुठेच दिसली नाही. पण मतचोरी करुन सरकार आणले आहे. राहुल...
प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ल्यामागे भाजपच्या गुंडांचा हात, हल्लेखोरांवर कारवाई करण्याची हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे रविवारी झालेल्या भ्याड हल्ल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. या...
Pravin Gaikwad Attack – माझ्या हत्येचा कट रचण्यात आला, हल्ल्याला पूर्णपणे सरकार जबाबदार –...
माझ्यावर झालेला हल्ला हा माझ्या हत्येचा कटच होता. मात्र संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यामुळे मी वाचलो. या हल्ल्याला पूर्णपणे सरकार जबाबदार, असं संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण...
हिंदुस्थानी मर्यादेपेक्षा जास्त खात आहेत मीठ, हृदयरोग-मूत्रपिंडाच्या आजारांचा वाढतोय धोका; ICMR च्या अभ्यासात खुलासा
हिंदुस्थानी लोक दररोज सरासरी 8 ग्रॅम मीठ खात असून, हे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ठरवलेल्या 5 ग्रॅमच्या दैनंदिन मर्यादेपेक्षा जास्त आहे, असे इंडियन...
उत्पादन शुल्क गाढ झोपेत! गोवा बनावटीच्या दारूचे रत्नागिरीत अड्डे, हेच महायुती सरकारच्या 100 दिवसांचे...
रत्नागिरी जिल्ह्यात गोवा बनावटीच्या दारूचे अड्डे सुरू असून उत्पादन शुल्क विभाग मात्र गाढ झोपेत आहे. गोव्याची दारू रत्नागिरीत येऊन राज्य सरकारचा लाखो रूपयांचा कर...
मुंबई-दुबई स्पाइसजेट फ्लाइटला 10 तासांहून अधिक विलंब, प्रवाशांचा विमानतळावर गोंधळ
मुंबईहून दुबईला जाणारी स्पाइसजेटची आंतरराष्ट्रीय फ्लाइट (एसजी) रविवारी तांत्रिक कारणांमुळे तब्बल 10 तासांहून अधिक काळ विलंबाने उड्डाण करू शकली. हे विमान छत्रपती शिवाजी महाराज...
मध्य प्रदेशात 10 फूट उंच पुलावरून कार कोसळली, दोन जणांचा जागीच मृत्यू
मध्य प्रदेशातील इंदूर-बैतूल राष्ट्रीय महामार्गावरील मोखापीपल्या परिसरात रविवारी एक भीषण अपघात घडला. खातेगाव येथून येणारी एक कार अनियंत्रित होऊन कालीसिंध नदीवरील ब्रिटिशकालीन अरुंद पुलावरून...
केरळच्या मुख्यमंत्री निवासस्थानाला बॉम्बने उडवण्याची मिळाली धमकी, पोलीस अलर्ट मोडवर
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या सरकारी निवासस्थानाला रविवारी बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली. ही धमकी थम्पानूर पोलीस ठाण्याला ईमेलद्वारे प्राप्त झाली होती. पोलिसांनी तातडीने क्लिफ...
बाप्पा पावणार! ठाण्यापासून ओरोसपर्यंत म्हाडाच्या 5 हजार 285 घरांसाठी लॉटरी
हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाच्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाने ठाणे शहर व जिल्हा, वसई येथील विविध गृहनिर्माण...
भाजपचं मिशन इलेक्शन; नवी मुंबई विमानतळ 30 सप्टेंबरच्या आत पूर्ण करा; अदानी समूह, विमानतळ...
महापालिका निवडणुकीसाठी भाजप मिशन इलेक्शन मोडवर आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबई विमानतळाच्या साईटची पाहणी केली. या साईटवर दररोज सुमारे 13...
इंधन पुरवठा बंद झाल्यानेच 34 सेकंदांत विमान कोसळले, अहमदाबाद विमान अपघाताचा अहवाल समोर
एअर इंडियाच्या बोइंग विमानाला अहमदाबादेत झालेल्या अपघाताचा प्राथमिक अहवाल आला आहे. त्यानुसार विमानाच्या इंजिनाचा इंधन पुरवठा बंद झाल्यामुळे अवघ्या 34 सेकंदांत विमान कोसळल्याचे समोर...
कितीही मोठ्या बापाचा असू दे टायरमध्ये घालून झोडा, अजितदादांचे आदेश
वाहतुकीच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. नियमांचे उल्लंघन करणारा माझा नातेवाईक असला तरी त्याला टायरमध्ये घालून झोडायला सांगणार आहे, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...
थीमच्या ट्रेंडमुळे गणरायाच्या मूर्ती महागल्या; कारागिरांची कमतरता… वेळही जास्त लागतो, किमतीत 25 टक्क्यांची वाढ
गेल्या काही वर्षांत डेकोरेशनच्या थीमनुसार बाप्पाची मनपसंत मूर्ती बनवून घेण्याकडे भक्तांचा कल वाढला आहे. आधीच कारागिरांची कमतरता, त्यातच थीमनुसार मूर्ती घडवण्यासाठी वेळ लागत असल्याने...
भाजप इलेक्शन मोडवर, पुणे एक्सप्रेस वेची मिसिंग लिंक ऑक्टोबरमध्ये पूर्ण करण्याची धडपड
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागात मिसिंग लिंक प्रकल्प उभारण्यात येत आहे. हे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार...
जिगरबाज विद्यार्थिनीने अपहरणाचा डाव उधळला, भिवंडीतील रणरागिणीने स्वसंरक्षणासाठी प्राणपणाने केला मुकाबला; रिक्षाचालकासह दोघांवर करकटकने...
भिवंडीतील एका शाळकरी मुलीने स्वतःच्या अपहरणाचा डाव मोठय़ा हिमतीने उधळला. रिक्षाने शाळेत जात असताना या विद्यार्थिनीला तिच्या शाळेजवळ न थांबवता रिक्षाचालक व त्याच्या साथीदाराने...
कन्नड साखर कारखाना, रोहित पवार यांच्या विरोधात ईडीचे आरोपपत्र दाखल
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (एमएससीबी) कथित गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याविरोधात विशेष न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे.
आमदार रोहित...
न्यायालयीन लढाई लढणार – रोहित पवार
मी कारखाना घेतला तेव्हा शिखर बँकेवर राजकीय नेते नव्हते. ईडीने ज्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता त्या 97 पैकी बहुतांश नेते हे आज मिंधे गटासोबत,...






















































































