सामना ऑनलाईन
रशियाने युक्रेनवर डागले 100 ड्रोन्स
रशियाने युक्रेनमध्ये रात्रभर हल्ले चढवले. अनेक शहरांवर आणि नागरी वस्त्यांवर 100 हून अधिक ड्रोन्स डागले. हल्ल्यात 10 नागरिकांचा मृत्यू झाला, तर 38 जण जखमी...
दलाई लामांना मोदींच्या शुभेच्छा, चीन भडकला!
तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि त्यांच्या वाढदिवस सोहळय़ाला हिंदुस्थानी अधिकाऱ्यांनी लावलेल्या हजेरीमुळे चीन भडकला आहे. ‘हिंदुस्थानने...
जे मनात घोळत असेल ते जगाला सांगा! यशवंतराव चव्हाणांची पणती अमायराचे युवा लेखकांना आवाहन
‘तुमच्या मनात जे घोळत असेल ते जगाला सांगा. बेधडकपणे सांगा. तुम्ही व्यक्त होणं गरजेचं आहे,’ असे आवाहन माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची पणती युवा...
IND Vs ENG- लॉर्ड्सवर बुमरासह अर्शदीपही दिसणार? अपयशी प्रसिध-नितीशला वगळण्याची शक्यता
हिंदुस्थानचा नवकर्णधार शुभमन गिल, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि आकाश दीपने हिंदुस्थानला मालिकेत बरोबरी साधणारे यश मिळवून दिलेय. या यशाने अवघ्या हिंदुस्थानची छाती अभिमानाने...
IND Vs ENG – विजयामधून मिळालेले धडे
>> संजय कऱ्हाडे
एजबॅस्टन कसोटी बऱयाच खेळाडूंसमोर बरेच प्रश्न ठाकून गेली... इंग्लंडचा प्रशिक्षक ब्रॅण्डन मॅकलम आणि कर्णधार बेन स्टोक्स यापुढे बॅझबॉलचं तुणतुणं मिरवतील का? आता...
अन् लाराचा विश्वविक्रम अबाधित राहिला! ब्रायन लाराच्या विश्वविक्रमाचा आदर राखत विआन मुल्डरने 367 धावांवरच...
21 वर्षांपूर्वी ब्रायन लाराने रचलेल्या 400 धावांच्या विश्वविक्रमापासून वियान मुल्डर 33 धावा दूर होता. त्याला तो नवा इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी होती; पण त्याने क्रिकेटविश्वातील...
बुडत्या पृथ्वी शॉला महाराष्ट्राचा आधार
‘टीम इंडिया’तून वगळलेला... मुंबई संघाने डच्चू दिलेला...आणि आयपीएलमध्ये दुर्लक्षित राहिलेला...आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉला त्याच्या वाईट काळात अखेर महाराष्ट्राचा आधार मिळालाय. मुंबई क्रिकेट संघटनेचा (एमसीए)...
महिला फुटबॉल संघाला फिफा वर्ल्ड कपची संधी
हिंदुस्थानच्या महिला फुटबॉल संघाने तब्बल 22 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर एएफसी महिला आशिया चषक स्पर्धेची पात्रता मिळवून इतिहास घडविला. हिंदुस्थानच्या याच महिला संघाला आता फिफा वर्ल्ड...
अल्कराझची उपांत्यपूर्व फेरीत धडक
स्पेनचा स्टार खेळाडू कार्लोस अल्कराझने रशियाच्या आंद्रेई रूबलेव्हचा कडवा प्रतिकार 6-7 (5), 6-3, 6-4 6-4 असा मोडीत काढत विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक...
ट्रेंड – लग्नपत्रिका की व्हॉट्सअॅप चॅट…
आपला लग्नसोहळा संस्मरणीय व्हावा, असे सगळ्यांना वाटते. म्हणूनच काहीतरी वेगळे करण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. लग्नपत्रिका वेगळी असावी म्हणून काही जण भन्नाट शक्कल लढवतात. अशीच...
पाकिस्तानमध्ये होणार सत्तापालट? लष्करप्रमुख असीम मुनीर नवे राष्ट्रपती होण्याची शक्यता
पाकिस्तानात सध्या राजकीय अस्थिरतेचे वातावरण आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनुसार, देशात लवकरच सत्तापालट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांना त्यांच्या पदावरून...
हिंदुस्थानातील सर्व भाषा राष्ट्रीय भाषा, त्रिसूत्री भाषा धोरणावरून संघाने टोचले भाजपचे कान
भारतीय जनता पक्षाच्या त्रिसूत्री भाषा धोरणाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विरोध दर्शवला आहे. हिंदुस्थानातील सर्व भाषा राष्ट्रीय भाषा आहेत, असं म्हणत संघाने त्रिसूत्री भाषा धोरणावरून...
Google – Apple युजर्स सावधान! 16 अब्ज पासवर्ड्स लीक, अकाऊंट हॅक होण्याचा धोका
जगभरातील इंटरनेट युजर्स साठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सायबरसुरक्षा क्षेत्रात एक मोठा डेटा लीक झाला असून, तब्बल 16 अब्जांहून अधिक पासवर्ड्स डार्क...
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयाचे 3 दरवाजे उघडले, 3000 क्युसेक वेगाने जल...
मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या 7 जलाशयांपैकी ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’ आज सुमारे 90 टक्के भरले आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...
भाजपच्या त्रिसूत्री भाषा धोरणाला RSS चा विरोध, फडणवीस मराठी माणसावर हिंदीची सक्ती का करत...
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेकडून राज्यातील हिंदी सक्तीविरोधात आंदोलन पुकारताच सरकारने सपशेल माघार घेत हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केला. याच मुद्द्यावर आता राष्ट्रीय...
हॉटेल व्हिट्स प्रकरणी अंबादास दानवे आक्रमक, अखेर मुख्यमंत्र्यांनी दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
संभाजीनगर येथील हॉटेल व्हिट्स खरेदी व्यवहार प्रकरणात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. या प्रकरणी...
ठाणे ते कल्याण जाण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर, लोकांसाठी मात्र खड्डे; मिंधेंवर आदित्य ठाकरे बरसले
"गद्दार उपमुख्यमंत्री ठाण्यातून कल्याणला जाण्यासाठीही आता हेलिकॉप्टर वापरायला लागले आहेत. एवढ्या अंतरासाठी स्वतःसाठी हेलिकॉप्टर आहे, पण लोकांसाठी खड्डे आहेत", अशी घणाघाती टीका शिवसेना (उद्धव...
घरात झुरळे झाली असतील तर, हे करून पहा
घरात साफसफाई करूनही सतत झुरळे होत राहतात. घरात एकदा झुरळांचा शिरकाव झाला की, मग ती अनेक प्रयत्न करूनही कमी होत नाहीत. झुरळे घरातून घालवण्यासाठी...
आधारकार्ड हरवले तर? परत मिळवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स
आधारकार्ड आता सरकारी कामासोबत खासगी कामासाठीसुद्धा खूपच आवश्यक झाले आहे. आधारकार्ड हरवले तर काय करावे हे अनेकांना कळत नाही. त्यांच्यासाठी या खास सोप्या टिप्स.
आधारकार्ड...
मराठी तितुका मेळवावा! आज विजयी मेळावा! गजर होऊ दे, पताका फडकू दे, वाजतगाजत, गुलाल...
‘मराठी तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’ हा आवाज उद्या मुंबईच्या आसमंतात घुमणार आहे. हिंदी सक्तीवर मराठी शक्तीच्या विजयाचा अभूतपूर्व विजयोत्सव वरळीच्या एनएससीआय डोम येथे...
शहा सेनेच्या एकनाथ मिंध्यांचे જય ગુજરાત
राज्यात मराठी-हिंदी भाषेच्या मुद्दय़ावरून वातावरण तापलेले आहे. त्यातच पुण्यातील एका कार्यक्रमात आज शहा सेनेच्या एकनाथ मिंधे यांनी ‘जय गुजरात’चा नारा दिला. उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या...
नौदलाला मिळाली पहिली महिला फायटर पायलट, सब लेफ्टनंट आस्था पुनिया उडवणार लढाऊ विमान
नौदलाला पहिली महिला फायटल पायलट मिळाली आहे. आस्था पुनिया यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आलीय. त्या सबलेफ्टनंट म्हणून नौदलाच्या पहिल्या फायटर पायलट बनल्या आहेत. नौदलाच्या...
एफआरएस प्रणाली गुन्हेगारांचे चेहरे टिपणार, रेल्वे स्थानकांतील हालचालींवर करडी नजर
पश्चिम रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर चेहरा ओळखण्याची प्रणाली (एफआरएस) कार्यान्वित करण्यात आली आहे. त्या माध्यमातून प्रवाशांच्या हालचालींवर ‘वॉच’ ठेवला जात आहे. कुठलाही संशयित वा सराईत...
सामना अग्रलेख – मराठी एकजूट चिरायू होवो!
मराठी भाषेला, अस्मितेला धोका आहे तो आपल्याच माणसांकडून. मराठीचे शत्रू आणि मारेकरी आपल्याच घरात आहेत. शहा सेनेचे नेते एकनाथ शिंदे (मिंधे) यांनी पुण्यातल्या एका...
लेख – भारताची ऊर्जा सुरक्षा – एक अभ्यास
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन
हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यास जागतिक ऊर्जा अस्थिरता निर्माण होईल, परंतु संभाव्य त्या संकटाला तोंड देण्यासाठी भारत इतर देशांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे...
वेब न्यूज – अनोखी सीमा
>> स्पायडरमॅन
सध्या जगातील काही प्रमुख देशांच्या सीमा या युद्धाच्या आगीत होरपळत आहेत. मनुष्यहानीच्या सोबत करोडो रुपयांची आर्थिक हानीदेखील या देशांना सोसावी लागत आहे. प्रत्येक...
ठसा – सुषमा हिप्पळगावकर
>> श्रीप्रसाद पद्माकर मालाडकर
आकाशवाणी मुंबई केंद्र 23 जुलै 1927 रोजी सुरू झाले. आकाशवाणी मुंबई केंद्र सुवर्ण महोत्सवाच्या सुमाराला 1976 मध्ये एका सुवर्णस्वराने आकाशवाणी मुंबई...
बनावट सिमकार्ड ‘एआय’च्या कचाट्यात, नंबर होणार ब्लॉक, दूरसंचार विभागाचे कडक नियम
देशातील बनावट सिमकार्ड वापराला आळा घालण्यासाठी दूरसंचार विभागाने कडक पावले उचलली आहेत. सिमकार्ड व्हेरिफिकेशनसाठी एआय शिल्डचा वापर केला जाईल. नव्या तंत्रज्ञानामुळे नकली कागदपत्रांच्या आधारे...
मुलांना जन्माला घाला अन् 1.2 लाख मिळवा, चिनी नागरिकांना सरकारची ऑफर
चीनच्या सरकारने देशातील जन्मदर वाढवण्यासाठी आणि अर्थव्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी एक अनोखी ऑफर देऊ केली आहे. सरकारच्या ऑफरनुसार, 1 जानेवारी 2025 नंतर जन्माला आलेल्या...
मायक्रोसॉफ्ट कंपनीचा पाकिस्तानला अलविदा
प्रसिद्ध टेक कंपनी मायक्रोसॉफ्टने अखेर 25 वर्षांनंतर पाकिस्तानला अलविदा केले आहे. 2000 सालापासून मायक्रोसॉफ्टने पाकिस्तानात कामकाज सुरू केले होते. 25 वर्षांनंतर कंपनीने पाकिस्तानातील कॉर्पोरेट...























































































