ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

4679 लेख 0 प्रतिक्रिया

ट्रेंड ‘बेस्टी’ आजी-आजोबा

एका व्हायरल व्हिडीओतील आजी-आजोबांनी मन जिंकून घेतलेय. ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटातील ‘कोई लडका है... कोई लडकी है’ या गाण्यावर आजी-आजोबांनी ‘रील’ बनवलीय....
Pakistan Foreign Minister Bilawal Bhutto Zardari

पाकिस्तान सरकारला मसूद अझहर कुठे आहे याची माहिती नाही, बिलावल भुट्टो यांचं वक्तव्य

पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो-झरदारी यांनी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याच्या ठावठिकाण्याबाबत अनभिज्ञता व्यक्त केली आहे....

अमेरिकेसोबत व्यापार करताना डेडलाईनपेक्षा इंटरेस्ट महत्त्वाचा, हिंदुस्थान-अमेरिका ट्रेड डीलवर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं...

हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यात अंतरिम व्यापार करारावर अंतिम फेरीची चर्चा सुरू आहे. यातच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी एक मोठं विधान केलं आहे. हिंदुस्थान...

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कमिटी का बसवता? याच अधिवेशनात सरसकट कर्जमाफी करा; नाना पटोले यांची मागणी

राज्यात शेतकऱ्यांच्या, तरुणाईच्या, बेरोजगारांच्या, कामगारांच्या आत्महत्या होत आहेत. निरपराध नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. शेतकऱ्यांची व्यथा भयावह आहे. आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती आज बळीराजाची आहे....

महायुती सरकारच्या काळात 2 हजार 866 शेतकऱ्यांनी जीवन संपवलं, अंबादास दानवे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सभागृहात...

रखडलेली पीक विम्याची थकबाकी, बोगस बी बियाणे, शेतमालाला मिळत नसलेला हमीभाव, युरियामध्ये होत असलेली भेसळ, शेतकऱ्यांची कर्जमाफी आदी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते...

वाजत गाजत या, जल्लोष करत या, आनंदाने या, हक्काने या! उद्या वरळीत होणाऱ्या विजयी...

हिंदी सक्तीविरोधातील मराठी माणसाचा एल्गार यशस्वी झाला. त्याचा विजयोत्सव उद्या म्हणजेच 5 जुलैला (शनिवारी) वरळीच्या एनएससीआय डोममध्ये साजरा होणार आहे. हा केवळ विजयोत्सव नसेल...

‘जय गुजरात’ म्हणणारे एकनाथ शिंदे गुजरात व अमित शहांचे गुलाम; महाराष्ट्राला लागलेला गद्दारी व...

महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभीमानाचा प्रदेश आहे. स्वराज्यासाठी शिवरायांनी सुरतेवर स्वारी केली होती पण आज छत्रपती शिवरायांच्या राज्यात एकनाथ शिंदेंसारख्या गुलामांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान...

मराठीविरुद्ध अशी भूमिका घेता यावी म्हणून अमित शहांनी शिवसेना फोडली; केडियाच्या वक्तव्यावर संजय राऊत...

महाराष्ट्रात राहून ‘मी मराठी शिकणार नाही’ ही मस्ती एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्या राजकारणामुळे वाढली आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते,...

महाराष्ट्र गुजरातला विकायची प्रक्रिया सुरु झाली, शिंदेंच्या पोटातलं ओठांवर आलं – संजय राऊत

"महाराष्ट्राच्या पुण्यनगरीत जय गुजरातचा नारा दिला. आम्ही जे म्हणत आहोत की, महाराष्ट्राला गुजरातला विकायची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यावर या सगळ्यांचे सही-शिक्के आहेत, हे...

महाराष्ट्रद्रोह्यांना धडकी भरवणारा उद्या ऐतिहासिक विजयी मेळावा! मराठी माणसाची ठाकरी गर्जना ऐकायला डरकाळी फोडत...

पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती लादणाऱया महायुती सरकारला मराठी माणसाच्या एकजुटीपुढे गुडघे टेकावे लागले. त्या यशाचा विजयोत्सव शनिवारी प्रचंड जल्लोषात साजरा होणार आहे. अभूतपूर्व अशा...
dadaji-bhuse

देवाभाऊंच्या राज्यात ना कायदा ना सुव्यवस्था; दादा भुसे यांच्या पोलीस ऑपरेटरचा कारनामा, खंडणीसाठी पान...

राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयातील पोलीस ऑपरेटर चंद्रशेखर दराडे याने अन्य तिघांसह एका पान टपरीवाल्याचे अपहरण करून खंडणी उकळली आहे. हा प्रकार...

पिंजाळ नदीवर पूल बांधण्याची मागणी 15 वर्षांपासून दुर्लक्षित, ‘सामना’तील फोटोवर विधानसभेत चर्चा

पालघर जिह्यातील विक्रमगडमधील विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून पिंजाळ नदीतून टायर-टय़ूबवर बसून शाळेत जावे लागते. या सर्व विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका आहे. पिंजाळ नदीवर पूल बांधण्यासाठी...

सोनू सूदचा मदतीचा हात, शेतकऱ्याला बैलजोडी देणार

लातूरच्या हाडोळतीच्या गरीब शेतकऱ्याजवळ कामासाठी बैल जोडी नसल्याने स्वतःलाच नांगराला जुंपल्याचा फोटो ‘सामना’त प्रसिद्ध होताच अभिनेता सोनू सूद याने संबंधित शेतकऱयाला बैलजोडी देणार असल्याचे...

मुख्यमंत्री महोदय, तुम्हाला काळीज असेल तर बघू पाझर फुटतोय का?

ल घ्यायला पैसे नसल्याने स्वतःला नांगराला जुंपून घेणाऱ्या अंबादास पवार या शेतकऱ्याची व्यथा काय आहे, त्याचा व्हिडीओ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी...

मोदींची प्रतिमा उंच… उंच! राष्ट्रपती कट आणि आऊट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नुकत्याच गोरखपूरच्या दौऱ्यावर होत्या. भाजपने ठिकठिकाणी पोस्टर लावून त्यांचे स्वागत केले. हे पोस्टर लावताना देशाच्या सर्वोच्च संविधानिक पदाचा साधा सन्मानही राखला...

नोटाबंदीनंतर आता ‘वोटबंदी’, बिहारमध्ये 2 कोटी लोक मतदानापासून वंचित?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मत टक्क्याचा संशयकल्लोळ कायम असतानाच आता बिहारमध्ये मतदार संख्येत घोळ होण्याची चिन्हे आहेत. बिहारमधील सुमारे 2 कोटी मतदारांवर ‘वोट बंदी’ची टांगती...

अकरावी प्रवेश प्रक्रियेत 3 लाख प्रवेश निश्चित

अकरावी प्रवेश प्रक्रियेत राज्यात आत्तापर्यंत 3 लाख 2 हजार 61 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. यापैकी दोन लाख 31 हजार 456 विद्यार्थ्यांनी ‘कॅप’ अंतर्गत...

Ind Vs Eng 2nd Test – शाब्बास शुभमन!

>> संजय कऱ्हाडे कसोटी सामने जिंकण्यासाठी लढवय्या वृत्ती आवश्यक असते असं मी काल म्हटलं आणि नेमपं तेच कप्तान गिलने दाखवून दिलं. संयम, जिगर आणि हार...

सामना अग्रलेख – अंबादास पवार, मु. पो. लातूर

महाराष्ट्रातील सध्याचे राज्यकर्ते शेतकऱ्यांचे दुश्मन आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखवून त्यांनी निवडणुका जिंकल्या, पण सत्ता मिळाल्यानंतर ते याविषयी बोलायला तयार नाही. या वर्षी पहिल्या...

दैवज्ञ हितवर्धक समाज – अमृत महोत्सवी वाटचाल

>> जयवंत मालणकर विविधांगी उपक्रमांमुळे मुंबईसारख्या महानगरात दैवज्ञ हितवर्धक समाज ही संस्था अग्रगण्य ठरत आहे. 6 जुलै 1929 रोजी या संस्थेची स्थापना झाली. त्यानंतर संस्थेचा...

जाऊ शब्दांच्या गावा – गुरुकिल्ली

>> साधना गोरे आज आपण वापरत असलेल्या अनेक शब्दांचं मूळ मराठी नाही, पण आता ते आपल्या संस्कृतीत अगदी मिसळून गेले आहेत. उदाहरणच द्यायचं तर ‘कुलूप-किल्ली’...

धावांच्या एव्हरेस्टनंतर हिंदुस्थानचे मिशन फॉलोऑन,गिलच्या विक्रमी द्विशतकामुळे हिंदुस्थान 587; इंग्लंड 510 धावांच्या पिछाडीवर

शुभमन गिलने एजबॅस्टनवर आज अक्षरशः रनोत्सव साजरा केला. इंग्लंड भूमीवरील सर्वोच्च खेळी करण्याचा पराक्रम स्वतःच्या नावावर करताना त्याने परदेशात कर्णधार म्हणून सर्वोच्च धावांचा विक्रमही...

Ind Vs Eng 2nd Test – बुमरा क्रिकेटपेक्षा मोठा आहे का?

>> संजय कऱ्हाडे बुमरा... एक अतिशय धारदार गोलंदाज. एखाद्या कोळ्याने पापलेट कापावा त्या सफाईने तो प्रतिस्पर्धी फलंदाजांचा बचाव कापून काढतो. ते अवघड होऊन बसलं तर...

हिंदुस्थानने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारलीय, बुमराला विश्रांती दिल्यामुळे डेव्हिड लॉयड यांचीही टीका

काल रवी शास्त्राr यांनीही वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला बार्ंमगहॅम कसोटीत विश्रांती दिल्याच्या मुद्दय़ावरून संघव्यवस्थापनावर नाराजी दर्शवली होती. त्यांच्याप्रमाणे इंग्लंडचे माजी कसोटीपटू डेव्हिड लॉयडही या...

पाकिस्तानच्या हॉकीचे चलो बिहार! हिंदुस्थान दौऱ्यासाठी क्रीडा मंत्रालयाचे पाकिस्तानी संघाला ग्रीन सिग्नल

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थान-पाकिस्तानदरम्यान तणावाची परिस्थिती असतानाही हॉकी आशिया चषक व ज्युनियर वर्ल्ड कपसाठी यजमान हिंदुस्थानने पाकिस्तानी संघाला दौऱयासाठी ग्रीन सिग्नल दिलाय. आम्ही फक्त...

जोकोविच, अॅण्ड्रीवा यांची आगेकूच

सर्बियाचा स्टार खेळाडू व जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या नोवाक जोकोविचने इंग्लंडच्या डॅन इव्हन्सचा सरळ सेटमध्ये पराभव करत विम्बल्डन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेच्या तिसऱया फेरीत...

फुटबॉलपटू डिओगा जोटाचा अपघाती मृत्यू

पोर्तुगाल आणि लिव्हरपूल क्लबचा आघाडीच्या फळीत स्टार फुटबॉलपटू डिओगा जोटा याचे गुरुवारी स्पेनमध्ये कार अपघातात निधन झाले. या 28 वर्षीय फुटबॉलपटूच्या अशा दुर्दैवी निधनामुळे...

राज्य कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे निलंबित

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर समांतर कार्यक्रम राबविण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत संघटनेच्या घटनेचे उल्लंघन, आज्ञाभंग आणि बेकायदेशीर कृतीसाठी परिषदेचे सचिव बाळासाहेब...

लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी; 2,289 महिलांना योजनेतून वगळले, आदिती तटकरेंची माहिती

निकषात बसत नसतानाही ‘लाडकी बहीण योजने’चा लाभ घेणाऱ्या लाखो महिलांना सरकारकडून आजपर्यंत अपात्र ठरवण्यात आले आहे. आता यामध्ये आणखी एक नवी धक्कादायक बाब उघड...

Kolhapur News – संतापजनक! भरपावसात रुग्णालयाबाहेर मृतदेह उघड्यावरच; वैद्यकीय शिक्षण मंत्री-आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच धक्कादायक प्रकार

छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयातील शवागृहाच्याबाहेर भरपावसात एका मृतदेहची हेळसांड झाल्याचा गंभीर व संवेदनशील प्रकार समोर आला. विशेष म्हणजे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, तसेच...

संबंधित बातम्या