सामना ऑनलाईन
हार्वर्ड विद्यापीठावर ट्रम्प सरकारची मोठी कारवाई, आता करसवलत मिळणार नाही; वाचा कारण
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हार्वर्ड विद्यापीठाचा करमुक्त दर्जा रद्द केला आहे. ज्यूंविरुद्ध वाढता द्वेष आणि पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ होणारी निदर्शने रोखण्यात विद्यापीठ अपयशी ठरल्याचा...
चिली आणि अर्जेंटिनामध्ये 7.4 तीव्रतेचा भूकंप, देशात त्सुनामीचा अलर्ट
चिली आणि अर्जेंटिनामध्ये 7.4 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. यूएसजीएसने दिलेल्या वृत्तानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू चिली आणि अर्जेंटिनाच्या दक्षिण किनाऱ्याजवळील समुद्रात होता. आतापर्यंत...
जनआक्रोश रॅलीत राकेश टिकैत यांना विरोध, जमावाने केली धक्काबुक्की
कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याविरुद्ध आज उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये जनआक्रोश रॅलीत काढण्यात आली. या रॅलीत सामील होण्यासाठी गेलेले शेतकरी नेते राकेश टिकैत यांना...
पंतप्रधानांची झोप उडेल, इंडिया आघाडीची नाही; केसी वेणुगोपाल यांचे मोदींना प्रत्युत्तर
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची केरळ येथील तिरुअनंतपुरममध्ये सागरी बंदरचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर टीका करत म्हटलं होतं की, "आजचा कार्यक्रमामुळे अनेकांची...
भाजप नेत्याची आमदारकी रद्द, अधिकाऱ्यावर पिस्तूल रोखणं पडलं महागात
राजस्थानमधील भाजपचे आमदार कंवरलाल मीणा यांचे सदस्यत्व धोक्यात आले आहे. झालावाड जिल्ह्यातील एडीजे अकलेरा न्यायालयाने सुमारे 20 वर्षे जुन्या प्रकरणात दिलेली तीन वर्षांची शिक्षा...
पहलगाम हल्ल्याबाबत केंद्र सरकारचे धोरण अस्पष्ट, CWC बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे यांचं वक्तव्य
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी संध्याकाळी दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणी समितीची (CWC) बैठक झाली. बैठकीत खर्गे म्हणाले की, पहलगाम हल्ल्याबाबत केंद्र सरकारचे धोरण...
कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी अडचणीत, सरकारचं मात्र दुर्लक्ष; त्वरित अनुदान द्या, रोहित पवारांची मागणी
कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. मात्र याकडे केंद्र आणि राज्य सरकराचं लक्ष नाही. अशातच सरकारने त्वरित कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, अशी...
भाजप सरकार आधी चांगल्या धोरणाला विरोध करते, नंतर जनतेच्या दबावाखाली स्वीकारते; जयराम रमेश यांची...
भाजप सरकार आधी चांगल्या धोरणाला विरोध करते, नंतर जनतेच्या दबावाखाली ते स्वीकारते, जातीनिहाय जनगणनेवरून अशी टीका काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मोदी सरकारवर केली...
नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया आणि राहुल गांधींना न्यायालयाची नोटीस
नॅशनल हेराल्ड प्रकरणाची आज दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयात सुनावणी पार पडली. शुक्रवारी न्यायालयाने सोनिया गांधी, राहुल गांधी आणि सॅम पित्रोदा यांच्यासह पाच जणांना नोटीस...
सामना अग्रलेख – लष्कर सज्ज; मोदी समर्थ!
कश्मीरवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी झाली आहे. सर्वपक्षीय बैठकीत मोदी व त्यांच्या भूमिकांना सढळ हस्ते पाठिंबा दिल्यावर आता स्वतंत्र अधिवेशन...
लेख – कामगारांचा दुहेरी उत्सवाचा दिवस!
>> अजित अभ्यंकर
आज देशातील कामगार चळवळ प्राणपणाने मोदी-शहा-फडणवीस यांची ही कामगारविरोधी कारस्थाने हाणून पाडण्यासाठी एकजुटीचा प्रतिकार करते आहे. 20 मे 2025 रोजी देशातील सर्व...
पाकिस्तानने हल्ल्याच्या भीतीने ग्वादर बंदराची सुरक्षा वाढली, कराची हवाई तळावर 25 चीननिर्मित लढाऊ विमाने...
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची अक्षरशः झोप उडाली असून हल्ल्याच्या भीतीने ग्वादर बंदराची सुरक्षा वाढवली आहे. बुधवारीच पाकिस्तानचे सूचनामंत्री अताउल्लाह तरार यांनी हिंदुस्थान 24 तासांत...
जाऊ शब्दांच्या गावा – गोष्ट गावांच्या नावांची
>> साधना गोरे
शाळा-कॉलेजमध्ये सारख्या नावाची कित्येक मुलं-मुली असतात. सारख्या नावांचे लोक एका इमारतीत असतात. गावात तर असतातच असतात. मग अशा वेळी आपण काय करतो?...
एअर मार्शल आशुतोष दीक्षित इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफचे नवे प्रमुख
एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी आज इंटिग्रेडेट डिफेन्स स्टाफचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. इंटिग्रेडेट डिफेन्स स्टाफच्या मुख्यालयातील हे एक महत्त्वपूर्ण पद मानले जाते. दीक्षित...
सुरक्षा यंत्रणांचे मनोधैर्य कमजोर करायचे आहे का? पहलगाम हल्ल्याबाबतच्या याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयाने वकिलांना फटकारले
या कठीण प्रसंगी देशातील प्रत्येक नागरिकाने दहशतवादाशी लढण्यासाठी हात मिळवला आहे. अशा प्रकारची याचिका दाखल करून तुम्हाला सुरक्षा यंत्रणांचे मनोधैर्य कमजोर करायचे आहे का,...
तहव्वूर राणाच्या आवाजाचे, हस्ताक्षराचे नमुने घेण्याची एनआयएला परवानगी
मुंबईवरील ‘26/11’च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाच्या आवाजाचे आणि हस्ताक्षराचे नमुने घेण्याची परवानगी आज दिल्ली उच्च न्यायालायने एनआयएला दिली. विशेष एनआयए न्यायाधीश चंदर जीत...
यावेळी फक्त घुसू नका, पाकव्याप्त कश्मीर ताब्यातच घ्या – असदुद्दीन ओवैसी
एमआयएम पक्षाचे प्रमुख, खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानविरुद्ध धडक कृती करा, असे केंद्र सरकारला म्हटले आहे. घर में घुसके मारेंगे असे भारतीय जनता पक्षाकडून...
मुंबईचा नॉनस्टॉप सिक्सर, राजस्थानचे आव्हान साखळीतच संपुष्टात
आयपीएलच्या प्रारंभी पाचपैकी चार सामन्यात पराभवाची झळ सोसणार्या मुंबईने आपल्या नॉनस्टॉप विजयांची मालिका कायम राखताना राजस्थानचा 100 धावांनी धुव्वा उडवत सलग विजयांचा षटकार ठोकला....
एनआयएचे प्रमुख सदानंद दाते पहलगाममध्ये तपासाचा आढावा घेतला
एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख सदानंद दाते आज पहलगाममध्ये दाखल झाले. त्यांनी प्रत्यक्षदर्शींना घटनास्थळी नेऊन तपासाचा आढावा घेतला. त्यांच्याकडून तेव्हाची स्थिती जाणून घेतली,...
पंत महागात पडतोय… दहा सामन्यांत केवळ 110 धावा
आयपीएलच्या 18 वर्षांच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू असा मान मिळवणारा ऋषभ पंत लखनौला प्रचंड महागात पडतोय. 27 कोटींची विक्रमी बोली लावून लखनौने पंतला आपल्या...
सुरक्षा व्यवस्थेत चूक झाली- फारुख अब्दुल्ला
सुरक्षा व्यवस्थेत चूक झाल्याने दहशतवादी हल्ला झाल्याचे जम्मू आणि कश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. तसेच जम्मू आणि कश्मीरमध्ये...
2024 मध्ये 6 मजूर, डॉक्टरला मारणारेच पहलगाम हल्ल्यामागे
गेल्या वर्षी जम्मू आणि कश्मीर गंदरबल जिह्यात सहा मजूर आणि एका डॉक्टरची हत्या करणारे दहशतवादीच पहलगाम हल्ल्यातही होते अशी माहिती समोर आली आहे. 2024...
फेल मॅक्सवेल उर्वरित हंगामाला मुकणार
आयपीएलमध्ये फॉर्मसाठी झगडणारा आणि पूर्णपणे फेल असलेला पंजाबचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल हाताच्या बोटाला झालेल्या फ्रॅक्चरमुळे उर्वरित हंगामाला मुकण्याची शक्यता आहे. बुधवारी चेन्नईविरुद्धच्या लढतीसाठी नाणेफेकीच्या...
हरियाचा अग्रवालवर सहज विजय
ध्वज हरिया सर्वोत्तम फॉर्म कायम राखताना सीसीआय बिलियर्ड्स क्लासिक 2025 स्पर्धेमध्ये अरुण अग्रवालवर 4-0 असा सहज विजय मिळवला. सीसीआयच्या विल्सन जोन्स बिलियर्ड्स हॉल येथे...
एमआयजीची दमदार सुरुवात
जीएमबीए आणि विलिंग्डन स्पोर्ट्स क्लब आयोजित मोतीराम, उल्लाल आणि कांजी कप आंतर-क्लब बॅडमिंटन स्पर्धेत एमआयजी क्रिकेट क्लब आणि सीसीआय ए संघांनी दमदार सुरुवात केली....
स्वस्तिक क्रीडा मंडळाची हॅटट्रिक, महिलांमध्ये डॉ. शिरोडकरचा दबदबा
श्री मावळी मंडळाच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित 72 व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात मुंबई उपनगरच्या स्वस्तिक क्रीडा मंडळाने जेतेपदाची हॅट्ट्रिक साजरी केली, तर महिला...
मुंबई पोलिसांना चौथ्यांदा जेतेपद
मुंबई पोलीस सिटी रायडर्स संघाने ज्वाला स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि एम.सी.सी. आयोजित दहाव्या मित्सुई शोजी टी-20 क्रिकेट लीग स्पर्धेत बलाढय़ शिवाजी पार्क वॉरियर्स संघावर चार...
इस्रायलच्या जंगलात भीषण आग, देशात आणीबाणी जाहीर
इस्रायलमधील जंगलात भीषण आग लागली आहे. या आगमीमुळे शहराला तेल अवीवशी जोडणारा महामार्ग बंद करण्यात आला आहे. परिस्थिती बिकट होत असल्याचे पाहून इस्रायल सरकारने...
‘पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना शहीदांचा दर्जा द्यावा, राहुल गांधींची पंतप्रधान मोदींकडे मागणी
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहलगाम दहशतवादी हल्ल्यात...
तहव्वूर राणाकडून लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवादी योजनांची माहिती मिळू शकते, एनआयएचा दिल्ली कोर्टात दावा
राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) दिल्लीच्या न्यायालयात सांगितले की, मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणा हा लष्कर-ए-तोयबा आणि त्याचा प्रमुख हाफिज सईद यांच्या वर्तमान आणि...























































































