सामना ऑनलाईन
Rain Forecast : राज्यभरात पावसाचे धूमशान! रत्नागिरी आणि रायगडला रेड अलर्ट; कुठे कसा असेल...
भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 24 तासांसाठी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे. रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला...
Pune Bridge Collapse : इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; 2 जणांचा मृत्यू, 32 जखमी, बचावकार्य...
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून, 32 जण...
Shivaji Maharaj Statue : शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार? राजकोट किल्ल्यावरील चबुतऱ्याला भगदाड
छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरील भव्य पुतळा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट 2024 मध्ये पुतळा कोसळण्याच्या घटनेनंतर आता नव्याने बांधलेल्या...
कामाची बात! तत्काळ पासपोर्ट तीन दिवसांत हातात
अचानक परदेशात जायची वेळ आली आणि पासपोर्ट काढलेला नसेल तर अनेकांची तारांबळ उडू शकते, परंतु यासाठी तत्काळ पासपोर्टची सुविधा आहे. तत्काळ पासपोर्ट सेवाअंतर्गत अवघ्या...
2030 पर्यंत हीट अँड रेनचा तडाखा दुप्पट बसणार; मुंबई, ठाणे, दिल्ली, चेन्नई, सुरत, हैदराबाद...
देशात पुढील पाच वर्षांत म्हणजेच 2030 पर्यंत उन्हाचे चटके दुपटीने बसणार असून त्याच पटीत पावसाचा कहर पाहायला मिळेल, असा इशारा एका नव्या अहवालातून देण्यात...
राष्ट्रपती भवनात पहिल्यांदाच ‘एडीसी’पदी महिला, हरयाणाच्या सोलंकी यांची ‘यशस्वी’ वाटचाल
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या एडीसी म्हणून इतिहासात पहिल्यांदा एका महिला अधिकाऱयाची नियुक्ती करण्यात आली आहे. या महिलेचे नाव यशस्वी सोलंकी असे असून त्या मूळच्या...
ऑक्सिओम-4 मिशन आता 19 जूनला झेपावणार
ऑक्सिओम-4 मिशन चौथ्यांदा पुढे ढकलण्यात आल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने शनिवारी या मिशनची नवीन तारीख एक्सवर पोस्ट शेअर करून जाहीर केली आहे....
सीरियामध्ये महिला आणि पुरुषांसाठी नवा ड्रेसकोड
सीरिया सरकारने महिला आणि पुरुष या दोघांसाठी एक नवीन ड्रेसकोड लागू केला आहे. नव्या ड्रेसकोडनुसार, महिलांना समुद्रकिनारी जायचे असेल तर पूर्ण कपडे घालणे बंधनकारक...
लष्कराला मिळाले नवे 419 अधिकारी
देहरादून येथील भारतीय सैन्य अकादमी (आयएमए) मध्ये शनिवारी पासिंग आऊट परेडचे आयोजन करण्यात आले. या समारंभात अकादमीतून 451 अधिकारी पॅडेट्सने पदवी मिळवली आहे. यातील...
आनंदाची बातमी! एसबीआयचे गृहकर्ज स्वस्त
भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर बँका आता व्याजदर कमी करत आहेत. आरबीआयच्या निर्णयानंतर एसबीआयने आपल्या कर्जामध्ये 0.50 टक्क्यांनी कपात केली आहे. या...
दीड महिन्यात 28 लाख भाविकांचे चारधाम दर्शन
चारधाम यात्रेला सुरुवात होऊन दीड महिना उलटला आहे. या दीड महिन्यात जवळपास 28 लाख भाविकांनी चारधाम यात्रेचे दर्शन केले आहे. या ठिकाणी दररोज 70...
हाऊसफुल-5 दोनशे कोटींच्या क्लबमध्ये
अभिषेक बच्चन, रितेश देशमुख आणि अक्षय पुमारचा काॅमेडी चित्रपट हाऊसफुल-5 ने वर्ल्डवाईड 200 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने देशभरात 9 दिवसात 174...
हिंदुस्थानातून 3.2 अब्ज डॉलर्सचे आयफोन निर्यात
हिंदुस्थानात आयपह्न बनवणाऱया फॉक्सकाॅन कंपनीने मार्च ते मे या दरम्यान 3.2 अब्ज डॉलर्सच्या किंमतीचे आयफोन अमेरिकेला निर्यात केले आहेत. सीमा शुल्काच्या आकडेवारीतून ही माहिती...
मोफत आधार अपडेटला पुन्हा मुदतवाढ
10 वर्षे जुन्या असलेल्या आधारकार्डला मोफत अपडेट करण्याला यूआयडीएआयने पुन्हा एकदा वर्षभरासाठी मुदतवाढ दिली आहे. याआधी फ्रीमध्ये आधार अपडेट करण्याची अखेरची तारीख 14 जून...
Israel Iran War : मधे पडाल तर महागात पडेल! इराणचा ट्रम्प यांना सज्जड दम
इराण आणि इस्रायलमधील संघर्ष विकोपाला गेला असून दोन्ही देशांनी एकमेकांवर जोरदार हवाई हल्ले केल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड तणाव वाढला आहे. अमेरिकेच्या इशाऱयानंतर इराणनेही सडेतोड...
Mayday Mayday Mayday, No power… Going down; दुर्दैवी विमानाचे वैमानिक सुमीत सभरवाल यांचा शेवटचा...
अहमदाबाद येथील विमान अपघातात 275वर प्रवासी आणि क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून...
कंत्राटदारांवर उपासमारीची वेळ सरकारने थकवले 80 हजार कोटी, महाराष्ट्राची आर्थिक कुतरओढ
>> संदेश सावंत
विकासाच्या गप्पा मारणाऱ्या महायुती सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्राची आर्थिक कुतरओढ सुरू आहे. लाडक्या बहिणींना महिना 1500 रुपये देण्यासाठी सामाजिक...
डॉक्टरांनी मृत घोषित केलेले आजोबा ‘तिरडी’वरून ताडकन उठले, हंबरडा फोडलेल्या नातेवाईकांना बसला आनंदाचा ‘शॉक’
‘आपुले मरण पाहिले म्या डोळा। तो जाहला सोहळा अनुपम्य।।’ जगद्गुरू संत तुकोबांच्या या अभंगाची प्रचीतीच आज उल्हासनगरात आली. डॉक्टरांनी मृत घोषित केलेले 65 वर्षांचे...
बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन मागे
शेतकरी कर्जमाफी, दिव्यांगांना निधी यासह विविध 17 मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी गेल्या सात दिवसांपासून सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन सरकारच्या आश्वासनानंतर...
‘नीट’ परीक्षेत कृष्णांग जोशी महाराष्ट्रातून अव्वल
राष्ट्रीय चाचणी कक्षाने वैद्यकीय पदवी प्रवेश परीक्षेचा (नीट यूजी) निकाल जाहीर केला. पहिल्या 10 विद्यार्थ्यांच्या यादीत महाराष्ट्रातील 2 विद्यार्थी आहेत. राजस्थानचा महेश कुमार याने...
पाच दिवस मोदींची फॉरेन टूरटूर, आजपासून सायप्रस, क्रोएशिया आणि कॅनडात भ्रमण
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 15 जूनपासून पाच दिवस परदेश दौऱयावर जाणार आहेत. या ‘फॉरेन टूरटूर’मध्ये मोदी कॅनडासह सायप्रस, क्रोएशियाला भेट देतील. मोदी कॅनडातील कनानास्किस...
खेळाप्रमाणे राजकeरणात देखील टीमवर्क गरजेचं – आदित्य ठाकरे
खेळाप्रमाणे राजकरणात देखील टीमवर्क गरजेचं आहे, असं वक्तव्य शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या...
पंतप्रधान मोदी पुन्हा परदेश दौऱ्यावर, G-7 शिखर परिषदेसह पाच दिवसात 3 देशांना देणार भेट
ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारपासून सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशिया या तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना...
Air India Plane Crash : मृतांच्या कुटुंबियांना 25 लाखांची मदत जाहीर, टाटा ग्रुपनंतर एअर...
अहमदाबाद येथे गुरुवारी झालेल्या एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना आणि एकमेव बचावलेल्या प्रवाशाला तात्काळ आर्थिक मदत म्हणून एअर इंडियाने प्रत्येकी 25 लाख रुपयांची...
151 एसएलआर, 65 इन्सास रायफल्स; मणिपुरात मोठा शस्त्रसाठा जप्त; सुरक्षा दलांची मोठी कारवाई
मणिपुरमध्ये सुरक्षा दलांनी 13 आणि 14 जूनच्या मध्यरात्री पाच जिल्ह्यांमध्ये संयुक्त कारवाई करत 328 शस्त्रांचा मोठा साठा जप्त केला आहे. यामध्ये 151 सेल्फ-लोडिंग रायफल्स...
रविवारपासून श्री विठ्ठल रुक्मिणीचे टोकन दर्शन, मंदिर समितीच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन बुकिंगची सोय
श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांना सुलभ व जलद दर्शन मिळावे म्हणून मंदिर समितीच्या वतीने टोकन दर्शन प्रणालीची 15 जून रोजी प्रथम चाचणी...
MAYDAY..MAYDAY.. NO POWER…, अपघातग्रस्त विमानाच्या पायलटचा शेवटचा संदेश; काय म्हणाले?
अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया AI171 या बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमानाच्या अपघाताला दोन दिवस उलटल्यानंतर एक धक्कादायक ऑडियो...
Israel Iran War : इस्रायल-इराणचा भडका; Air India आणि Indigo कडून अॅडव्हायझरी जारी
इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आता जगभरातील देशांवर होताना दिसत आहे. शुक्रवारी इस्रायलने इराणवर हल्ला केला. त्यानंतर दोन्ही देशांनी त्यांचे हवाई क्षेत्र...
Air India Plane Crash : 270 जणांचे मृतदेह हाती, घटनेच्या दोन दिवसांनी केंद्र सरकारला...
अहमदाबादमधील भीषण विमान दुर्घटनेत आतापर्यंत 270 मृतदेह हाती लागले आहेत. ही घटना घडल्यानंतर केंद्र आणि गुजरात सरकारने घटनेच्या 24 तासांच्या आत माहिती देणे अपेक्षित...
सरसकट कर्जमाफीचे आश्वासन देऊन मते घेतली आता सरकार आल्यावर फसवणूक, नाना पटोलेंची महायुतीवर टीका
राज्यातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात सापडला असून त्याला मदतीची नितांत गरज आहे. शेतकरी कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा केला पाहिजे. देशात सर्वात जास्त...
























































































