सामना ऑनलाईन
मोदीsss मोदीऽऽऽ मोदीsss मोदीsss मोदीsss..विकास हरवला… जीडीपी रोडावला; आर्थिक पाहणी अहवालातील चित्र चिंताजनक
फाइव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होणार, हिंदुस्थानची वाटचाल तिसऱया आर्थिक महासत्तेकडे सुरू आहे असे चित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार कितीही रंगवत असले तरी प्रत्यक्षात देशाचा...
मराठी माणसाला कलह करायला आवडतो, विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात देवाभाऊंनी दिला आठव्या शतकातील...
संमेलन असो, नाट्यसंमेलन असो, विश्व मराठी संमेलन असो, तिथे वाद निर्माण झाला नाही तर ते संमेलन असूच शकत नाही. वाद निर्माण करणे हा आपला...
माशाच्या ‘चन्ना एम्फिबियस’ प्रजातीचा 92 वर्षांनी पुनर्शोध, ठाकरेवाइल्डलाइफ फाऊंडेशनची ‘चमकदार’ कामगिरी
जगप्रसिद्ध ‘फोब्स’ मासिकाने कौतुक केलेल्या ठाकरे वाइल्डलाइफ फाऊंडेशनने दुर्मिळ वन्य प्राण्यांच्या संशोधनात आणखी एक ‘चमकदार’ कामगिरी केली आहे. ‘स्नेकहेड’ मत्स्य प्रजातीतील ‘चन्ना एम्फिबियस’ या...
एल्फिन्स्टन पुलाचे तोडकाम परीक्षा संपल्यानंतर सुरू करा! आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
जुना झालेला एलफिन्स्टन पूल तोडला जाणार आहे. ऐन परीक्षांच्या तोंडावर हे तोडकाम केल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे परीक्षा संपल्यानंतर तोडकाम सुरू करावे, अशी...
सामना अग्रलेख – राज यांचा यक्षप्रश्न!
राज ठाकरे हे सध्या यक्षाच्या भूमिकेत विधानसभा निवडणूक निकालासंदर्भातील प्रश्नांची भेंडोळी घेऊन उभे असले तरी फडणवीस, अमित शहा किंवा भारताचा निवडणूक आयोग म्हणजे धर्मराज...
मेट्रो 6 ला ब्रेक; कांजूर येथील मिठागराच्या जागेवर तूर्तास कोणतेही काम नको – हायकोर्ट
कांजूर येथील जागा मिठागर आयुक्तांची की राज्य सरकारची याबाबचा तिढा अद्याप सुटलेला नाही. जागेच्या मालकी प्रकरणी केंद्र सरकारशी वाटाघाटी करण्यात येणार आहेत, अशी माहिती...
महाकुंभात भक्तीचा महापूर, गर्दीने गाठले भीतीचे टोक; गंगा आरतीत भाविकांना प्रवेशबंदी
महाकुंभमेळय़ात भक्तीचा महापूर लोटला आहे. त्यात चेंगरीचेंगरीच्या दुर्घटनेमुळे संपूर्ण यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीने पावले उचलली गेली आहेत. मुख्य म्हणजे...
लेख – युद्धभूमी पर्यटनामुळे देशभक्ती वाढेल!
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन
सीमा भागात घडलेल्या शौर्य आणि बलिदानाच्या कथा ऐकण्याच्या आणि साक्षीदार होण्याची संधी आता आम जनतेला उपलब्ध आहे. कारण केंद्र सरकारने ‘युद्धभूमी...
ठसा – मोहन हिराबाई हिरालाल
>> महेश उपदेव
गडचिरोलीच्या लेखा मेंढा गावाला देशपातळीवर ओळख निर्माण करून देणारे आणि पर्यावरण व वनाधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते मोहन हिराबाई हिरालाल यांचे नुकतेच निधन झाले....
वेब न्यूज – अमेरिकेचा आयरन डोम
>> स्पायडरमॅन
इस्रायलची आयरन डोम ही सुरक्षा प्रणाली जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे. या प्रणालीचा प्रभावी वापर करून इस्रायलने कायम आपल्या हजारो नागरिकांचे रक्षण केले....
धस यांच्या आरोपांची दखल, 73 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी समिती
धनंजय मुंडे यांच्या बेबंद कारभाराला अखेर अजित पवारांनी वेसण घालण्याचा निर्णय घेतला. कोणतेही काम न करता 73 कोटी रुपयांची बोगस बिले उचलण्यात आल्याचे प्रकरण...
Saif Ali Khan Attack Case : शरीफुलच्या चेहरा पडताळणीचा अहवाल पोलिसांना प्राप्त
राज्याच्या बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेला मोहम्मद शरीफुल इस्लामच्या चेहरा पडताळणीचा अहवाल वांद्रे पोलिसांना प्राप्त झाला आहे. सीसीटीव्हीच्या फुटेजचा चेहरा...
लोकलमधील बिघाडाने पश्चिम रेल्वे कोलमडली; जवळपास 20 मिनिटे सेवा ठप्प
पश्चिम रेल्वे मार्गावर शुक्रवारी दुपारी जवळपास 20 मिनिटे लोकल सेवा ठप्प झाली. महालक्ष्मी रेल्वे स्थानकादरम्यान एका लोकलमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने त्याचा परिणाम संपूर्ण...
बघा काय दिवस आलेत, बावनकुळेंच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट
बाकी कुणाला नाही, पण भाजप पक्ष आणि भाजपच्या नेत्यांसाठी ‘अच्छे दिन’ आले असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना तर आज अमरावतीत पायघडय़ा...
महिला तक्रारनिवारण समिती नसणाऱ्या कार्यालयांना होणार 50 हजारांचा दंड
कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणुकीस प्रतिबंध कायद्यानुसार सर्व शासकीय, निमशासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये महिला तक्रार निवारण समिती नेमणे बंधनकारक आहे. समिती गठीत न केल्यास 50...
भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम होणार सुरू, जोगेश्वरीकरांची वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका; शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश
जोगेश्वरी पूर्व-पश्चिम द्रुतगती महामार्गाखालील स्टेशनकडे जाणाऱ्या भुयारी मार्ग रुंदीकरणाचे काम वाहतूक विभागाची परवानगी मिळत नसल्याने गेल्या दोन-तीन वर्षांपासून रखडले होते. यासंदर्भात शिवसेनेने केलेल्या पाठपुराव्याला...
Mumbai Train Blast : ‘11/7’ बॉम्बस्फोटांतील अपिलांवर सुनावणी पूर्ण
मुंबईच्या उपनगरी लोकल रेल्वेमध्ये 11 जुलै 2006 रोजी साखळी बॉम्बस्फोट झाले. यातील दोषींच्या अपिलांवरील 15 जुलै 2024 पासून सुनावणी घेण्यात आली. न्यायमूर्ती अनिल किलोर...
…तर वॉर्ड ऑफिसमध्ये सर्वांना शौचासाठी पाठवू, हायकोर्टाने दिला पालिका अधिकाऱ्यांना सज्जड दम
सांताक्रुझ कलिना येथे सार्वजनिक शौचालय बांधायला उशीर करणाऱ्या महापालिकेवर उच्च न्यायालयाने शुक्रवारी चांगलेच ताशेरे ओढले. शौचालय बांधत नसाल तर नागरिकांना तुमच्या वॉर्ड ऑफिसमध्ये शौचासाठी...
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी
मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबटय़ाची सफारी सुरू होणार आहे. या प्रकल्पाला सुमारे पाच कोटी रुपये खर्च येणार आहे.
मुंबई...
आयुष्मान भारत, जन आरोग्य योजना सर्व सरकारी, खासगी रुग्णालयांमध्ये लागू करा! आमदार सुनील प्रभू...
आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना सर्व शासकीय रुग्णालयांत लागू आहेत. या योजना राज्यातील नोंदणीपृत सर्व खासगी रुग्णालयांत लागू...
किरीट सोमय्यांनी पळ काढला
बांगलादेशींची घुसखोरी होत असताना केंद्र सरकार काय करते, असा सवाल विचारताच भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी नाशिक येथे पत्रकार संवादातून पळ काढला. मालेगावात...
मास्टर लिस्टमधील 30 घरांना प्रतिसादच नाही, म्हाडाने पाठवले स्मरणपत्र
वर्षानुवर्षे संक्रमण शिबिरात खितपत पडलेल्या मास्टर लिस्टमधील रहिवाशांसाठी म्हाडाने गतवर्षी डिसेंबरला सोडत काढली. या सोडतीमधील पात्र 158 विजेत्यांना जुलैत देकारपत्र देण्यात आले होते. त्यापैकी...
शासकीय रुग्णालयांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे सोमवारपासून उपोषण
मुंबईतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱयांनी महायुती सरकारविरुद्ध एल्गार पुकारला असून सोमवारपासून हजारो कर्मचारी बेमुदत उपोषण सुरू करणार आहेत. प्रलंबित मागण्यांकडे सरकार...
राज्यातील वक्फ बोर्डाच्या जमिनींचा लेखाजोखा बनणार
राज्यातील वक्फ बोर्डाच्या अधिपत्याखाली नेमक्या किती जमिनी आहेत, त्या जमिनींची सद्यस्थिती काय आहे, याचा संपूर्ण लेखाजोखा आता तयार होणार आहे. राज्याच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीने...
फॉरेन्सिक लॅबोरेटरीत 45 हजार केसेस प्रलंबित, काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काढून का टाकत नाही?...
हत्या, बलात्कार, चोरी अशा विविध गुह्यांतील पुरावे तपासणाऱया मुंबई, ठाण्यातील फॉरेन्सिक लॅबोरेटरीत 45 हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. सरकारचा ढिसाळ कारभार व दिरंगाईच याला जबाबदार...
अर्थ वृत्त – बजेटआधीच शेअर बाजाराला अच्छे दिन
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आपला अर्थसंकल्प उद्या 1 फेब्रुवारी रोजी संसदेत मांडणार आहेत, परंतु बजेटआधीच शेअर बाजाराला ‘अच्छे दिन’ आल्याचे शुक्रवारी दिसले. हिंदुस्थानी...
‘वक्फ’वरून शिवसेनेबद्दल भ्रम पसरवणे हे भाजपचे कारस्थान, अरविंद सावंत यांचा आरोप
‘वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून शिवसेनेबद्दल भ्रम पसरविण्याचे कारस्थान भाजप करीत आहे. मुळात ‘वक्फ’च्या मूळ कायद्याला शिवसेनेचा विरोध नाहीच, परंतु भाजप आणि केंद्र सरकार सुधारणांच्या...
कृषी उद्योगासाठी एआयएमची मार्चमध्ये परिषद
भारतीय कृषी क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन करण्यासाठी खते आणि शेती औषधे निर्मिती क्षेत्रात कार्यरत असणाऱया ऑल इंडिया अॅग्रो इनपुट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने पुढाकार घेतला असून याचाच...
एका फटक्यात 25 हजार लाडक्या बहिणी झाल्या सावत्र
विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी महायुतीने राज्यातील महिलांना 1500 रुपयांचे आमिष दाखवून लाडकी बहीण बनवले. मात्र लाडक्या बहिणींना पैसे देताना खिसा रिकामा झाल्याने आता लाडक्या देवाभाऊंनी...
जालन्यात रेल्वे रुळावर ट्रक फसला, रेल्वे चालकांच्या प्रसंगावधाने अपघात टळला
रेल्वे रूळावरून पलीकडे जातांना ट्रक रूळावरच फसलेला असताना तिकडून नांदेडकडे जाणारी तपोवन एक्सप्रेसही जवळ जवळ आली होती, परंतू रेल्वेचालकाने प्रसंगावधान राखत वेळीच रेल्वे रोखल्याने...