ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

4296 लेख 0 प्रतिक्रिया

मतं दिलीत म्हणजे तुम्ही माझे मालक नाही झालात, अजितदादांचा बारामतीकरांना दम

बारामती तालुक्यात मेडद येथे निवेदने देऊन बरेच महिने झाले तरी काम झाले नाही, असे वारंवार सांगणाऱया कार्यकर्त्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार चिडले. तुम्ही मते दिली...

जॉर्ज सोरोस, मेस्सीसह 19 जणांना अमेरिकेचा सर्वोच्च पुरस्कार

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी शनिवारी 19 जणांना स्वातंत्र्याचे राष्ट्राध्यक्ष पदक प्रदान केले. यात उद्योजक जॉर्ज सोरोस, परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन आणि जगप्रसिद्ध...

आद्य मराठी पत्रकार, ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन, राज्यभरात आज विविध कार्यक्रमांचे आयोजन

आद्य मराठी वृत्तपत्रकार, संपादक ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यासाठी 6 जानेवारी रोजी राज्य सरकार आणि विविध पत्रकार संघटनांच्या वतीने राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन...

शिक्षणाचे खासगीकरण चुकीचे; मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळत नाही, राहुल गांधी यांचे स्पष्ट मत

शिक्षणाचे खासगीकरण चुकीचे असून सध्याच्या मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळत नाही. मी सध्याच्या शिक्षण प्रणालीशी सहमत नाही, असे स्पष्ट मत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल...

चीनमधील व्हायरसचा धसका, महाराष्ट्राचा आरोग्य विभाग सतर्क; राज्यात सर्दी – खोकल्याच्या रुग्णांचे सर्वेक्षण सुरू

चीनमध्ये कोरोनासदृश ह्यूमन मेटान्यूमोव्हायरसने (एचपीएमव्ही) उच्छाद मांडला आहे. लाखो नागरिकांना त्या विषाणूची लागण झाली असून रोज शेकडोंचा मृत्यू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचा आरोग्य...
supreme court

स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तत्काळ घ्या, सर्वोच्च न्यायालयात याचिका

केंद्रातील तसेच राज्यातील सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या चार वर्षांपासून रखडवल्या असून लोकप्रतिनिधींशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार हाकला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक...

दिल्लीतील रस्ते प्रियांका गांधी यांच्या गालाप्रमाणे बनवणार, भाजपचे उमेदवार रमेश बिधुडी यांचे वादग्रस्त विधान

भाजपचे दिल्ली विधानसभा निवडणुकीतील उमेदवार रमेश बिधुडी यांची जीभ आज दिल्लीतील एका सभेत भाषण करताना घसरली. दिल्लीतील रस्ते प्रियांका गांधी यांच्या गालाप्रमाणे तयार करून...

गुजरातमध्ये तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळले; तिघांचा मृत्यू

गुजरातच्या पोरबंदरमध्ये आज दुपारी 12 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास हिंदुस्थानी तटरक्षक दलाचे एएलएच म्हणजेच अॅडव्हान्स लाईट ‘ध्रुव’ हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात दोन पायलटसह तिघांचा...

कश्मीर आजचा दिवस कधीही विसरू शकत नाही, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी पुन्हा ओकली गरळ

कश्मीर आजचा दिवस कधीही विसरू शकत नाही. पाकिस्तान नेहमीच जम्मू-कश्मीरातील लोकांच्या हक्कांच्या बाजूने उभा राहिला आहे. भविष्यातही आम्ही कश्मिरींना राजकीय आणि राजनैतिकदृष्टय़ा पाठिंबा देत...

पंतप्रधान दर पाच वर्षांनी खोटे बोलायला येतात, अरविंद केजरीवाल यांचा हल्ला

जनता भाजपकडून बदला घेण्यासाठी सज्ज झाली आहे. ते रोज दिल्लीच्या जनतेला शिव्या देत असून दिल्लीच्या लोकांचा अपमान करत आहेत. भाजपच्या या अपमानाला दिल्लीतील जनता...

‘कुंभ’मध्ये सगळे मारले जाणार, इन्शाअल्लाह! आयुष जायसवालने नासीर पठाण नावाचा फेक आयडी बनवून लिहिले…

कुंभमेळ्यात बॉम्बस्फोट घडवून एक हजार हिंदूंना ठार मारण्याची धमकी देणाऱयाचे नाव आयुष जायसवाल असल्याची माहिती समोर आली आहे. या तरुणाला महाकुंभ पोलिसांनी बिहारच्या पूर्णिया...

कारनामे बाहेर काढल्याने आपत्तीवाले घाबरले, पंतप्रधान मोदींची आपवर टीका

दिल्लीतील प्रदूषण, दारू घोटाळा, शाळा घोटाळा, शीशमहल या मुद्दय़ांवरून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केजरीवाल यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. कारनामे बाहेर काढल्याने आपत्तीवाले...

…ही व्यंगचित्रकला स्वातंत्र्याची गळचेपी, सतीश आचार्य यांना बजावलेल्या नोटीसचा ‘कार्टुनिस्ट कंबाईन’कडून तीव्र निषेध

सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार सतीश आचार्य यांना त्यांच्या व्यंगचित्रांबद्दल मुंबई पोलिसांनी बजावलेल्या नोटीसचा मराठी व्यंगचित्रकारांच्या कार्टुनिस्ट कंबाईन या संस्थेने तीव्र निषेध केला आहे. ही व्यंगचित्रकला स्वातंत्र्याची...

आता तरी देशांतर्गत क्रिकेट खेळा रे; गावसकर, इरफानने टोचले स्टार खेळाडूंचे कान

यजमान ऑस्ट्रेलियाने दहा वर्षांचा दुष्काळ संपवत अखेर बॉर्डर-गावसकर करंडकावर आपले नाव कोरले. हिंदुस्थानचे कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली, लोकेश राहुल, शुबमन गिल हे स्टार...

हिंदुस्थानचा हारनामा, मेलबर्नपाठोपाठ सिडनी कसोटीतही फेल; दशकानंतर ऑस्ट्रेलियाने उंचावला करंडक

सलग चारवेळा बॉर्डर-गावसकर करंडक (बॉगाक) जिंकून कसोटी क्रिकेट गाजवणाऱया हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाचा 4-0 ने धुव्वा उडवत पाचव्यांदा ‘बॉगाक’ जिंकण्याचा कारनामा करण्याचे स्वप्न उराशी बाळगत ऑस्ट्रेलियन...

पहिल्या डावातील आघाडीनंतरही झिम्बाब्वेवर पराभवाचे सावट

पहिल्या डावात 86 धावांची दमदार आघाडी घेतल्यानंतरही झिम्बाब्वेवर अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱया कसोटी सामन्यात पराभवाचे संकट ओढावले आहे. पहिल्या डावात पिछाडीवर असलेल्या अफगाणिस्तानने दुसऱया डावात रहमत...

52 वर्षीय महिलेने पोहत गाठले 150 किमी अंतर

आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिह्यातील गोली श्यामला (52) या महिलेने ऐतिहासिक कामगिरी करताना पोहत 150 किलोमीटर अंतर पार केले. तिने विशाखापट्टणम ते काकीनाडापर्यंत समुद्रातून पोहत...

फक्त बॉर्डर यांच्याच हस्ते करंडक प्रदान, सुनील गावसकरांची नाराजी

अॅलन बॉर्डर आणि सुनील गावसकर यांच्या नावावरून हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या कसोटी मालिकेतील या करंडकाचे नाव ठेवण्यात आले आहे. मात्र गावसकर सिडनी मैदानात उपस्थित असतानाही फक्त...

विजयानंतरही मुंबईचे आव्हान संपुष्टात, आयुष म्हात्रेचे आणखी एक शतक; महाराष्ट्र, विदर्भ उपांत्यपूर्व फेरीत

आयुष म्हात्रेच्या 93 चेंडूंतील 148 धावांच्या झंझावाताच्या जोरावर मुंबईने सौराष्ट्रचा 24 चेंडू आणि 5 विकेटनी सहज पराभव केला. मात्र या विजयानंतरही मुंबईचे विजय हजारे...

फॉलोऑननंतर पाकिस्तानी फलंदाजी ट्रकवर

दक्षिण आफ्रिकेच्या 615 धावांच्या डोंगराला आव्हान देताना पाकिस्तानला पहिल्या डावात फॉलोऑनची नामुष्की सहन करावी लागली. पहिला डाव 194 धावांत गारद झाल्यामुळे पाकिस्तान 421 धावांच्या...

84 हिंदू यात्रेकरू संत शदाराम साहिब यांच्या जयंतीनिमित्त पाकिस्तानात दाखल

हिंदुस्थानातील 84 हिंदू यात्रेकरू आज पाकिस्तानात दाखल झाले. ते सिंध प्रांतातील मंदिरात शिवाचे अवतार असलेले सतगुरू संत शदाराम साहिब यांची 316वी जयंती साजरी करण्यासाठी...

थोडक्यात – 19 वर्षांनंतर 2 फरार माजी सैनिकांना अटक

केरळमध्ये महिला आणि तिच्या जुळ्या मुलींची हत्या केल्याप्रकरणी 19 वर्षांनंतर दोन फरार माजी सैनिकांना पुद्दुचेरी येथून अटक करण्यात आली. 10 फेब्रुवारी 2006 रोजी केरळमधील...

सुरेश ढवळे यांचे निधन

सुरेश रघुनाथ ढवळे यांचे 28 डिसेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर ठाण्यातील सिद्धिविनायक रुग्णालय येथे उपचार सुरू होते. ते 64 वर्षांचे होते. ठाण्याच्या...

हेमंत मानकामे यांचे निधन

दहिसर विभागातील ज्येष्ठ शिवसैनिक आणि निवेदक हेमंत मानकामे यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी, जावई आणि तीन भाऊ असा परिवार...

गोपाळ पेडणेकर यांचे निधन

ज्येष्ठ शिवसैनिक गोपाळ पेडणेकर यांचे आज निधन झाले. शिवसेनेच्या स्थापनेपासून ते कट्टर शिवसैनिक म्हणून कार्यरत होते. ते दहिसरचे पहिले शाखाप्रमुख होते. प्रेमळ आणि मनमिळाऊ...

PM मोदी आज 38 मिनिटे बोलले, त्यातले 29 मिनिटे त्यांनी दिल्लीतील जनतेला शिव्या दिल्या...

पंतप्रधान दिल्लीच्या जनतेला दररोज शिवीगाळ करत आहेत, दिल्लीच्या जनतेचा अपमान करत आहेत, दिल्लीची जनता भाजपला या अपमानाचे उत्तर निवडणुकीत देईल, असं वक्तव्य आम आदमी...

स्वतंत्र हिंदुस्थानात RBI ने सर्वातआधी जारी केली होती ‘ही’ नोट, जाणून घ्या नोटेवर कोणाचा...

आज हिंदुस्थानातील सर्व चलनांवर आपल्याला महात्मा गांधी यांचा फोटो असल्याचं पाहायला मिळतं. मात्र स्वतंत्र हिंदुस्थानात जेव्हा पहिल्यांदा नोट छापण्यात आली, त्यावेळी यावर कोणाचा फोटो...

Affordable Maruti Brezza – मारुती ब्रेझाची किंमत होऊ शकते कमी, लहान इंजिनसह येईल नवीन...

सध्याची मारुती ब्रेझा ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. गेल्या महिन्यात याच्या 17,000 पेक्षा जास्त युनिट्सची विक्री झाली. ही कार 1.5L पेट्रोल...

‘शिर्डीतील मोफत जेवण बंद करा, महाराष्ट्रातले सगळे भिकारी येथे गोळा झालेत’, साईभक्तांबाबत सुजय विखेंचं...

शिर्डीतील साई संस्थानच्या भोजनालयात भक्तांना मोफत जेवणाची सुविधा उपलब्ध आहे. यावरच आक्षेप घेत भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी साईभक्तांबाबत अवमानजनक शब्दांचा वापर...

मतदारांपेक्षा वेश्या बऱ्या, मिंधेंच्या आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

महायुतीचे सरकार स्थापन होऊन काहीच महिने झालेले असताना मिंधे गटाच्या आमदारांच्या डोक्यात सत्तेची मस्ती गेल्याच पाहायला मिळत आहे. मिंधे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी...

संबंधित बातम्या