सामना ऑनलाईन
राधाकृष्णन यांच्या शपथविधी सोहळ्यात 53 दिवसांनंतर प्रकटले धनखड
देशाचे 15 वे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन यांनी आज शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली. राधाकृष्णन यांचा कार्यकाळ 11 सप्टेंबर...
दिल्ली, मुंबई उच्च न्यायालयात बॉम्बची धमकी, तपासानंतर अफवा असल्याचे उघड
देशात सार्वजनिक स्थळे असो अथवा महत्त्वाची ठिकाणे असोत, समाजकंटकांकडून प्रसिद्ध आणि वर्दळीच्या ठिकाणी बॉम्बस्पह्ट घडवून आणण्याच्या धमकीच्या प्रमाणात गेले काही दिवस वाढ झाली आहे....
न्यायमूर्ती निकाल सोडून इतर बऱ्याच गोष्टी करायचे! सरन्यायाधीशांनी ऐकवला मुंबई हायकोर्टातील मजेशीर किस्सा
सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मुंबई उच्च न्यायालयातील सहकारी न्यायमूर्तींबद्दल खुल्या कोर्टात मजेशीर किस्सा ऐकवला. दीर्घकाळ चालणाऱया सुनावणीवेळी आमचे सहकारी न्यायमूर्ती लाकडी कोरीव काम करायचे,...
चाक निखळलेल्या विमानाचे मुंबईत सुरक्षित लॅण्डिग
कांडला ते मुंबई विमान प्रवास करणाऱ्या जवळपास 75 प्रवाशांनी शुक्रवारी हवेत ‘जीवघेणा’ थरार अनुभवला. स्पाईसजेटच्या विमानाने गुजरातच्या कांडला येथून टेक ऑफ घेताच विमानाचे चाक...
महिनाअखेरीस नवी मुंबई विमानतळाचे होणार उद्घाटन
अर्धा डझन डेडलाईनला हुलकावणी दिल्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. या महिनाअखेरीस नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. पण प्रत्यक्षात...
ओबीसी आरक्षण गेल्याने लातुरात तरुणाची आत्महत्या
ओबीसी आरक्षण गेल्याच्या धक्क्याने रेणापूर तालुक्यातील वांगदरी येथे भरत महादेव कराड यांनी मांजरा नदीत उडी मारून आत्महत्या केली. रेणापूर तालुक्यातील वांगदरी येथील भरत महादेव...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतणार, कोल्हापूरकरांच्या लढ्याला सुप्रीम कोर्टात मोठे यश
महाराष्ट्र आणि कर्नाटकातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेली कोल्हापूरची महादेवी अर्थात माधुरी हत्तीण नांदणी मठात परतण्याचा मार्ग सुकर झाला आहे. माधुरीला गुजरातच्या वनतारा संस्थेकडून पुन्हा...
करवीर संस्थानचा शाही दसऱ्याला राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा
संपूर्ण देशभरात म्हैसूरपाठोपाठ ऐतिहासिक महत्त्व असलेला कोल्हापूरच्या करवीर संस्थानचा शाही दसरा महोत्सव अखेर राज्याच्या प्रमुख महोत्सवांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. 2023 मध्ये याबाबत घोषणा...
वडाळा कोठडीतील मृत्यूचा तपास सीबीआयकडे
पोलिसांच्या छळामुळे तुरुंगात मृत्युमुखी पडलेल्या विजय सिंग याच्या मृत्यूची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांच्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) दिले. या प्रकरणाच्या...
ट्रेंड – रुग्णालयात बांधली लग्नगाठ
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यात एका जोडप्याने चक्क रुग्णालयात लग्नगाठ बांधल्याचे दिसतेय. झाले असे की, तरुणाचा लग्नाच्या काही दिवस आधी अपघातात...
मुंबई ते बीड एका चार्जमध्ये गाठणार; Volvo ची नवीन इलेक्ट्रिक कार सादर, BMW ला...
आघाडीही कार उत्पादक कंपनी व्होल्वो कार्स इंडियाने हिंदुस्थानात आपली EX30 EV सादर केली आहे. कंपनी आपली ही इलेक्ट्रिक एसयूव्ही सप्टेंबरमध्ये लॉन्च करणार आहे. कंपनीने...
Elphinstone Bridge – 100 वर्षं जुना एल्फिन्स्टन उड्डाणपूल अखेर बंद
परळ-प्रभादेवीला जोडणारा 100 वर्षं जुना एल्फिन्स्टन उड्डाणपूल हा अखेर बंद करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या वतीने मोठ्या पोलीस बंदोबस्तात हा पूल पाडकाम सुरू झालं...
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश! सरकारचे एक पाऊल मागे, पोलीस भरतीसाठी वाढवली वयोमर्यादा
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा वाढवण्यात यावी यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. यातच आता राज्य...
आफ्रिकन देश काँगोत मोठी दुर्घटना, बोट उलटून ८६ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
आफ्रिकन देश काँगोच्या उत्तर-पश्चिम भागातील इक्वेटर प्रांतात बुधवारी एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे बोट उलटून ८६ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये मोठ्या संख्येने...
सुशीला कार्की होणार नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान, थोड्याच वेळात पार पडणार शपथविधी सोहळा?
नेपाळमध्ये झालेल्या हिंसक निदर्शनांनंतर निर्माण झालेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर, माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांना अंतरिम पंतप्रधान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रपती राम चंद्र...
मीच होणार बिहारचा पुढील मुख्यमंत्री, तेजस्वी यादव यांनी व्यक्त केला विश्वास
नितीश कुमार नाही तर, मी होणार बिहार पुढील मुख्यमंत्री, असं राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव म्हणाले आहेत. टीव्ही९ भारतवर्षला दिलेल्या मुलाखतीत ते...
‘मतचोरी’चा मुद्दा देशात सर्वात महत्त्वाचा, महाराष्ट्रातील निवडणुका चोरीला गेल्या – राहुल गांधी
देशातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 'मतचोरी'चा आहे. हरियाणा आणि महाराष्ट्रातील निवडणुका चोरीला गेल्या आहेत, असं म्हणत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा...
मुंबईत स्पाइसजेटच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, उड्डाणानंतर निघालं चाक
गुजरातमधील कांडला येथून मुंबईत येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाची मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. मिळाली माहितीनुसार, स्पाइसजेट Q400 विमानाचे उड्डाणानंतर चाक निघाले. यातच खबरदारीचा उपाय...
अराजक आणि आगडोंब; हुकूमशाही आणि भ्रष्टाचाराविरोधात नेपाळमध्ये ‘जेन झी’ क्रांती… पंतप्रधान ओली अज्ञातस्थळी, राष्ट्रपती...
हुकूमशाही व भ्रष्टाचाराच्या विरोधात नेपाळमध्ये आज अभूतपूर्व ‘जेन झी’ क्रांती झाली. राजकर्त्यांच्या मनमानीविरोधात सलग दुसऱ्या दिवशी रस्त्यावर उतरलेल्या 18 ते 30 वर्षांच्या तरुणांनी राजधानी...
राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती
देशाचे 15 वे उपराष्ट्रपती म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची निवड झाली आहे. या पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत राधाकृष्णन यांनी ‘इंडिया’ आघाडीचे उमेदवार...
मराठा आरक्षणाचा जीआर रद्द करा, छगन भुजबळ आक्रमक… मुख्यमंत्र्यांना आठ पानी पत्र
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने 2 सप्टेंबर रोजी जारी केलेला शासन निर्णय (जीआर) रद्द करावा किंवा त्यातील संदिग्धता दूर करण्याची मागणी महात्मा फुले समता परिषदेचे...
जनसुरक्षा कायद्याविरुद्ध आज राज्यव्यापी आंदोलन, शिवसेनेचा सक्रिय सहभाग
महाराष्ट्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने आणलेला जनविरोधी, घटनाविरोधी, लोकशाही हक्क नाकारणारा जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी जनसुरक्षा कायदाविरोधी संघर्ष समितीने उद्या राज्यव्यापी आंदोलन पुकारले असून,...
सामना अग्रलेख – नेपाळचा भडका आणि भारत
नेपाळपासून बांगलादेशापर्यंत सीमेवरील सर्व राष्ट्रे हुकूमशाहीविरोधात लढत आहेत. जनता रस्त्यावर उतरते तेव्हा राज्यकर्ते त्यांच्यावर बंदुका, तोफांचा भडीमार करतात. नेपाळात तेच घडत आहे. बांगलादेश, श्रीलंकेतही...
लेख – …तर जागतिक शेतीची विविधता नष्ट होईल!
>> विजय जावंधिया
ट्रम्प यांच्या सध्याच्या एकूण भूमिकेच्या पार्श्वभूमीवर ला व्हिया कॅम्पेसिना (जागतिक शेतकरी संघटना) ही 10 सप्टेंबर हा दिवस जागतिक व्यापार संघटना आणि मुक्त...
मुद्दा – शिक्षक आणि एआय : शिक्षणाची दिशा कोण ठरवणार?
>> मच्छिंद्र ऐनापुरे
नव्या तंत्रज्ञानाचा उदय होताच नवनवी आव्हाने उभी राहतात. प्रिंटिंग प्रेस आला तेव्हा ‘पुस्तके असतील तर शिक्षकाची काय गरज?’ असा प्रश्न अनेकांनी उपस्थित...
अंधेरी पीएमजीपी वसाहतीत म्हाडा उभारणार 17 मजली टॉवर, विमानतळ प्राधिकरण आणि पर्यावरण विभागाच्या एनओसीनंतर...
अंधेरी पूनम नगर येथील पीएमजीपी वसाहतीचा रखडलेला पुनर्विकास म्हाडा 500 कोटी रुपये खर्च करून मार्गी लावणार आहे. या ठिकाणी 17 मजली 10 विंग बांधण्याचे...
नागपुरातील ठगाने मंत्रालयातील दालनात घेतले बोगस इंटरव्ह्यू, नोकर भरतीत लाखोंची फसवणूक, मंत्रालयाची सुरक्षा व्यवस्था...
सरकारी नोकरीच्या मोहापायी बऱयाचदा अनेकांची फसवणूक होते. मुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधील एका ठगाने मंत्रालयातील दालनातच बोगस मुलाखती घेतल्याचा धक्कादायक प्रकार...
महादेवपुराप्रमाणे चंद्रपुरातील राजुरा मतदारसंघातही मतचोरी, एफआयआर दाखल, पण अद्याप चौकशी नाही
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महादेवपुरा मतदारसंघातील मतचोरीचा पर्दाफाश करत भाजप व निवडणूक आयोगाची भ्रष्ट युती पुढे आणली आहे. महादेवपुराप्रमाणे चंद्रपूर जिह्यातील राजुरा...
विधान परिषद विरोधी पक्ष नेते पद; काँग्रेसने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, विधानसभा अध्यक्षांसोबतही चर्चा
विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते पदासाठी काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
विधान परिषदेतील तत्कालीन विरोधी...
भरधाव कारची दोन पोलिसांना धडक, बंदोबस्तावर असताना अपघात, अंमलदाराचा मृत्यू; महिला पोलीस गंभीर जखमी
वरळी येथे बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या दोघा पोलिसांसोबत विपरीत घडले. एका भरधाव कारने दोघांना धडक दिली. त्यात हवालदार दत्तात्रेय कुंभार (52) यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला...





















































































