सामना ऑनलाईन
सगळे आमदार माजलेत असे लोकांना वाटते, फडणवीसांचे हतबल उद्गार
विधान भवनातील लॉबीत टोळीयुद्ध भडकले. भारतीय जनता पक्षाचे गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड या दोन आमदारांच्या कार्यकर्त्यांची हाणामारी झाली. या घटनेने विधीमंडळाच्या...
गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे डान्स बार, अनिल परब यांची खळबळ
कांदिवलीतील एक डान्सबार गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे आहे आणि या बारवर छापा टाकून 22 बारबालांना पकडण्यात आले, असा गौप्यस्फोट करत शिवसेना...
सामना अग्रलेख – ‘राडा’ तर होणारच!
बाळासाहेब खेर, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील यांच्या चारित्र्य व निष्पक्षतेच्या तुलनेत देवेंद्र फडणवीस नक्की कोठे उभे आहेत? उकिरड्यावर भुंकणारे कुत्रे व गुंडांच्या...
लेख – ब्रुस लीसाठी पहिली संधी आणि भारत
>> सीमा खंडागळे
हाँगकाँगच्या कुंग फू चित्रपटसृष्टीतील बुस ली या दिग्गज कलाकाराचे आयुष्य केवळ 32 वर्षांचे होते. मात्र या अल्पावधीत त्यांनी जगभरात इतर कोणत्याही कलाकारापेक्षा...
वेब न्यूज – खोटे लग्न अन् खोटा जल्लोष
>> स्पायडरमॅन
लग्न सोहळा हा जगातल्या कोणत्याही देशात, धर्मात आयुष्यातला एक खास सोहळा असतो. भले परंपरा वेगवेगळ्या असतील, पण त्यातला उत्साह, आनंद ही आयुष्यभरासाठीची एक...
ठसा – बी. सरोजा देवी
>> दिलीप ठाकूर
दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपटांत भूमिका करणाऱया काही कलाकारांची काही ठळक वैशिष्टय़े असतात. ती वैशिष्टय़े विशेषतः साठ व सत्तरच्या दशकात सातत्याने नायिकेची भूमिका...
महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न तर करून बघा, दुकानं नाही शाळाही बंद...
महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न तर करून बघा, दुकानं नाही शाळाही बंद करेन, असं आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी...
ऑनलाईन गेमिंगवर बंदी आणावी, युवा पिढीचं भविष्य अंधारात घालायचे पाप करू नका – कैलास...
स्व. आर.आर.आबांनी जशी डान्स बार बंदी केली तशीच ऑनलाईन गेमिंगवर बंदी आणावी, अशी मागणी आज विधानसभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील...
माध्यमांसमोर बेताल बडबड आली अंगलट, नितेश राणे माझगाव कोर्टात हजर राहणार; वकिलांची दंडाधिकारी न्यायालयात...
चमकोगिरीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांच्याविरोधात माध्यमांसमोर केलेली बेताल बडबड भाजप आमदार नितेश राणे यांच्या चांगलीच अंगलट आली आहे. अब्रुनुकसानीच्या...
कोकणात जंगलांना जाणीवपूर्वक वणवे लावले जातात, गुन्हेगारांवर कारवाई होणार का? विधानसभेत भास्कर जाधव यांचा...
कोकणातील जंगलांना जाणीवपूर्वक वणवे लावले जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत केला आहे. या वणव्यांमुळे कोकणातील...
सत्तेचे माजकारण! संपूर्ण देशात महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालावी लागेल, अशी मालिका राज्यात सुरू...
"गेल्या काही दिवसांत, काही महिन्यांमध्ये, विशेषतः सत्ताधाऱ्यांचा जो माज आहे, मी याला राजकारण म्हणत नाही. तर, सत्तेचे माजकारण म्हणत आहे. कुठे बॉक्सिंग होते, कुठे...
जितेंद्र आव्हाड यांच्यावर मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी महाराष्ट्र विधानभवन परिसरात भाजपा...
विधान भवनातील टोळीयुद्धानंतर विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय, काय दिले आदेश? वाचा…
गुरुवारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गटांमध्ये विधान भवनाच्या लॉबीत तुफान हाणामारी झाली. एकमेकांचे कपडे...
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य बघेल याला ईडीकडून अटक, काय आहे...
प्रवर्तन संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य बघेल याला कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली आहे....
सामना अग्रलेख – युद्ध का थांबवले? जनरल चौहान यांचे सत्यकथन
अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले करण्याचे सामर्थ्य आमच्यात आहे हे एक देश म्हणून इराणने दाखवून दिले. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताने नेमके विरुद्ध केले. अमेरिकेने युद्ध थांबवण्यासाठी...
लेख – लोकशाहिरांची शब्दकळा
>> डॉ. सुनीलपुमार सरनाईक
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी विविधांगी साहित्य सेवा करून समाजाला विषमतेच्या जोखडातून मुक्त करण्याचा यशस्वी प्रयत्न साधला. शाहीर हा लोकशिक्षणाद्वारे समाजाला पैलतीरी...
जाऊ शब्दांच्या गावा – सुपातले हसते…
>> साधना गोरे
औद्योगिक क्रांती व्हायच्या आधी जगभर पशुपालन, कृषी यांच्याशी संबंधित जीवन पद्धती अस्तित्वात होती. साहजिकच सर्वच भाषांमध्ये या संस्पृतींशी निगडित शब्दांची निर्मिती मोठय़ा...
राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकुळ, महाराष्ट्र 20 टक्के कमिशनचे राज्य झाले आहे –...
पुण्यात कोयत्या गँगने धुमाकुळ घातला होता, पण दुसरीकडे सत्ताधाऱ्यांची टॉवेल बनियन गँग आता कार्यरत झाली आहे. त्यांच्या मनासारखे नाही झाले की ते ठोसे देतात....
जुन्या शस्त्रांनी युद्ध जिंकणार कसे? सीडीएस जनरल अनिल चौहान यांचा सडेतोड सवाल
जुनाट शस्त्रास्त्रांनी युद्धे कधीच जिंकले जाऊ शकत नाही. हिंदुस्थानातील शस्त्रास्त्रांचे आधुनिकीकरण करण्याची गरज आहे. परदेशातून आयात करण्यात आलेल्या तंत्रज्ञानावर आपले वाढत चाललेले अवलंबित्व हिंदुस्थानी...
महाराष्ट्राची निवडणूक भाजप आणि आयोगाने मिळून ढापली, राहुल गांधी यांचा पुन्हा एकदा हल्ला
‘भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोग हे एकत्र मिळून काम करत आहेत. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक या दोघांनी मिलीभगत करून ढापली. बिहार आणि आसाममध्येही हेच...
ताण वाढला, मोटरमनना हृदयविकाराचे झटके; त्रासदायी शेड्युल नकोसे… स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज वाढले
>> मंगेश मोरे
‘मुंबईची जीवनवाहिनी’ अर्थात लोकल ट्रेनचे सारथ्य हाती असलेल्या मोटरमनचेच ‘जीवन’ धोक्यात आहे. वर्षभरात एकही साप्ताहिक सुट्टी नसलेल्या मोटरमनना कामाचा ताण असह्य झाला...
माझ्या राज्यात मी बंगालीतच बोलणार, ममतांचा नारा
भाजपशासित राज्यांमध्ये बंगाली भाषिकांना जाणूनबुजून लक्ष्य केले जात आहे. तेथील बंगालींसोबत भेदभाव केला जात आहे, असा आरोप करतानाच मला अटक करून डिटेन्शन सेंटरमध्ये टाका,...
बावनकुळे काटेचे गॉडफादर, प्रवीण गायकवाड यांचा आरोप
माझ्यावरील हल्ला हा पूर्वनियोजित कट होता. या हल्ल्याच्या कटाची रेकी चार दिवसांपासून सुरू होती. हल्लेखोर स्वागतासाठी आलेल्या लोकांमध्ये लपले होते. दीपक काटे हा महसूलमंत्री...
शाळा आणि खासगी क्लासेसच्या मनमानी फी वाढीला चाप; गणवेश, वह्या -पुस्तके विशिष्ट दुकानातून घेण्याची...
शाळा आणि खासगी क्लासेसच्या मनमानी फी वाढीला चाप बसणार आहे. शाळांनी शैक्षणिक शुल्क किती वाढवावे याबाबत काही नियम आहेत. शाळांना याबाबत मनमानी करता येऊ...
लाडक्या बहिणी बेपत्ता होण्याच्या घटना वाढल्या, अत्याचाराचे 37 हजार गुन्हे
राज्यात महिला, मुली बेपत्ता होण्याच्या आणि अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या सव्वा वर्षात 18 वर्षाखालील बेपत्ता मुलींची संख्या 4096 तसेच 18 वर्षांवरील बेपत्ता...
डॉ. दीपक टिळक यांचे निधन
‘केसरी’चे विश्वस्त-संपादक, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती व लोकमान्य टिळक यांनी स्थापन केलेल्या अनेक संस्थांचे आधारवड डॉ. दीपक जयंतराव टिळक यांचे अल्पशा आजाराने बुधवारी पहाटे...
गिरणी कामगारांसाठी खटाव मिलमध्ये एक हजार घरे बांधणार
मुंबईतील गिरणींच्या जमिनी संदर्भात 2019 पासून लागू असलेल्या नियमावलीनुसार (कलम 58) आणि नवीन डीसीपीआर (कलम 35) अंतर्गत आतापर्यंत 13 हजार 500 घरे बांधण्यात आली...
ओला आणि उबरचालकांच्या संपाने मुंबईकरांची प्रवासकोंडी
बाईक टॅक्सी नको, सरकारी मीटर दर लागू करा यासह विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ओला, उबरसारख्या अॅपआधारित टॅक्सी सेवांचे चालक संपावर गेले आहेत. त्यांनी...
एक इंजिन बंद पडलं, दिल्ली-गोवा विमानाचे मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या इंडिगो कंपनीच्या विमानाचे हवेत असतानाच एक इंजिन बंद पडले आणि प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. प्रसंगावधान दाखवत वैमानिकाने या विमानाचे मुंबईच्या छत्रपपती...
कोहली, कसोटी क्रिकेट पुन्हा खेळ! मदन लाल यांचे विराटला आवाहन
लॉर्ड्सवरील निसटत्या पराभवाने हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींचे हृदय दुखावलेय. या पराभवानंतर हिंदुस्थानच्या जगज्जेत्या संघाचे खेळाडू मदन लाल यांनी विराट कोहलीने पुन्हा कसोटी क्रिकेट खेळावे, अशी इच्छा...