ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2909 लेख 0 प्रतिक्रिया

साहित्य अकादमीच्या पुरस्कार प्रक्रियेत बदल

साहित्य क्षेत्रात देशात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱया साहित्य अकादमीच्या पुरस्कार प्रक्रियेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. या वर्षापासून साहित्य अकादमीच्या मुख्य पुरस्कारासाठी लेखक, प्रकाशकांकडून पुस्तके...

सहकार दिंडीचे जल्लोषात स्वागत, सहकाराच्या सक्षमीकरणासाठी राज्य सहकारी बँकेकडून दहा लाखांची मदत

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने सहकारी पतसंस्थांच्या कार्याला बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्यावतीने आयोजित सहकार दिंडीचे स्वागत आज महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत अत्यंत उत्साहाने...

थोडक्यात बातम्या – विधी सीईटीच्या परीक्षेत बदल

राष्ट्रीय विधी विद्यापीठांमधील विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱया सामायिक विधी प्रवेश परीक्षेच्या (क्लॅट) धर्तीवर राज्यातील प्रवेश परीक्षा घेण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले...

दादरमधील मीनाताई ठाकरे फुलबाजारात महारक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

दादरच्या स्व. माँसाहेब मीनाताई ठाकरे फुलबाजार व्यापारी मंडळ आणि स्व. सुदाम मंडलिक प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित महारक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी 118 फुल...

मुंबई विभाग क्र. 8 मधील शिवसेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग प्र. 8 मधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस...

Mahakumbh 2025 Stampede – ‘सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही, योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा...

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर येथील भाजप सरकारवर चहूबाजूंनी टीका होत आहे. राजकीय पक्षांपाठोपाठ आता संत-महंतांकडूनही यावर प्रतिक्रिया येत आहेत. शंकराचार्य...

Nitish Kumar Viral Video – महात्मा गांधींना आदरांजली वाहिल्यानंतर नितीश कुमार यांनी वाजवल्या टाळ्या,...

बिहारचे (Bihar) मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यावरून विरोधी पक्षातील नेते त्यांच्यावर टीका करत आहे....

MPSC Exam – संयुक्त पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका देण्यासाठी 40 लाख रुपयांची मागणी, परीक्षेला तात्काळ...

संयुक्त गट 'ब'च्या परीक्षेची आम्ही परीक्षेपूर्वी एक दिवस अगोदर प्रश्नपत्रिका देतो, असे सांगून 40 लाख रुपयांची मागणी केली जात असल्याची मागणी एका ऑडिओ क्लिप...

Manoj Jarange Patil – ‘आता समोरासमोरची लढाई होणार’, मराठा आंदोलक मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा देणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी आज आपलं उपोषण अखेर स्थगित केलं आहे. सरकारचे प्रतिनिधी म्हणून अंतरवाली सराटीत...

Ajit Pawar in Beed – चुकीची कामं झाल्यास मकोका लावणार, बीडमध्ये अजित पवारांचा कार्यकर्त्यांना...

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) हत्येमुळे बीड (Beed) जिल्ह्यात वाढलेल्या गुन्हेगारीची सध्या राज्यभरात चर्चा आहे. यातच बीडचं पालकमंत्रिपद स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार...

iPhone वरून नेटवर्कशिवाय पाठवता येणार मेसेज, iOS 18.3 सोबत आले जबरदस्त फीचर्स

ॲपलचं नवीन iOS 18.3 अपडेट अखेर आलं आहे. नियमित फीचर्स व्यतिरिक्त कंपनीने यावेळी फोनमध्ये Starlink कनेक्टिव्हिटी देखील जोडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Apple ने 2022...

Maruti Suzuki e Vitara ची बुकिंग सुरू, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

मारुती सुझुकीने ऑटो एक्सपो 2025 मध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक कार ई-विटारा सादर केली. कॉम्पॅक्ट आकार आणि लांबलचक असल्यामुळे ही कार लोकांच्या पसंतीस उतरताना दिसत...

जुन्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप झाले बंद

व्हॉट्सअ‍ॅप प्रत्येकालाच्या आयुष्यात महत्त्वाचा भाग बनला आहे. एक दिवस व्हॉट्सअ‍ॅप सुरू नसेल तर युजर हतबल होतात. असे असताना आता जुन्या ऑपरेटिंग सिस्टिमावाल्या फोनमधील व्हॉट्सअ‍ॅप...

Mahakumbh 2025 – महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, 30 भाविकांचा मृत्यू; शंभरहून अधिक जखमी, मौनी अमावास्येला...

महाकुंभमेळ्यात मौनी अमावास्येच्या पर्वासाठी देशभरातून कोटय़वधी भाविक अमृतस्नानाकरिता दाखल झाले. भक्तीचा महापूरच या अद्भुत क्षणी संगम तटावर उसळला. मात्र मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची अख्खी...

आम्ही महाराष्ट्रातून आलोय… मरता मरता वाचलो, योगींनी लोकांना मरण्यासाठी येथे बोलावले का? चेंगराचेंगरीत वाचलेल्या...

चेंगराचेंगरी झाली, पण तिथे अर्धा तास पोलीसच नव्हते. मरता मरता वाचलो. आम्ही महाराष्ट्रातून आलोय. आमचे पैसे गेले, कपडे गेले. आता घरी कसे जाणार? योगी...

मुंबईकरांवर ‘अदानी कर’ लावण्याचा डाव, आदित्य ठाकरे यांचा राज्य सरकारवर घणाघात

पालिकेच्या देवनार डंपिंग ग्राऊंडची जागा स्वच्छ करून ती अदानीच्या घशात घालण्यासाठी दोन ते अडीच हजार कोटींचे टेंडर काढण्याचे आदेश राज्य सरकारने पालिकेला दिले आहेत....

Govind Pansare Case – कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्ये प्रकरणातील सहा आरोपींना उच्च न्यायालयाने आज प्रत्येकी 25 हजारांचा सशर्त जामीन मंजूर केला. आरोपी सचिन अंदुरे, गणेश मिस्किन, अमित...

इस्त्रोचे अंतराळात शानदार शतक; ‘जीएसएलव्ही- एफ 15′ मोहीम यशस्वी, ‘एनव्हीएस -02′ उपग्रहाचे यशस्वी...

इस्त्रोने बुधवारी सकाळी समस्त देशवासियांना आनंदाची बातमी दिली. इस्त्रोच्या १०० व्या ‘एनव्हीएस -०२' उपग्रहाचे प्रक्षेपण यशस्वी झाले. ‘जीएसएलव्ही- एफ 15' मोहीम फत्ते झाली आणि...

Ranji Trophy 2025 – बडोद्याच्या पराभवावर मुंबईचे भवितव्य, बाद फेरी गाठण्यासाठी मुंबईला हवाय बोनस...

रणजी विजेत्या मुंबईला रणजी करंडकाच्या बाद फेरीत स्थान पक्के करण्यासाठी केवळ मेघालयाविरुद्ध बोनस गुणासह विजयाची आवश्यकता नसून बडोद्याचा पराभवही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यातच आगामी...

वक्फ विधेयकाचा मसुदा जेपीसीने स्वीकारला, बिगरमुस्लिम सदस्य असणार

प्रस्तावित वक्फ बोर्ड विधेयकाचा मसुदा जेपीसी अर्थात संयुक्त संसदीय समितीने आज बहुमताने स्वीकारला. 15 जणांनी विधेयकाच्या बाजूने तर 11 जणांनी विरोधात मतदान केले. संयुक्त...

1100 कामगारांच्या 30 वर्षांच्या लढ्याला यश; शिवसेनेमुळे मिळाला न्याय, उद्धव ठाकरे यांच्या हस्ते डीएच्या...

घाटकोपरच्या हिंदुस्थान कंपोजिट्स लिमिटेडमधील 1100 कामगारांना शिवसेनेने न्याय मिळवून दिला आहे. 30 वर्षांच्या लढय़ानंतर कामगारांना थकीत महागाई भत्ता (डीए) मिळाला असून या महागाई भत्त्याच्या...

रिल्स बघण्यात गुंग डॉक्टरमुळे महिलेचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील मैनपुरी रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेला जीव गमवावा लागल्याचे समोर आले आहे. रुग्णालयाच्या आपत्कालीन वॉर्डमध्येच एका 60 वर्षीय महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू...
mumbai bombay-highcourt

मराठा आरक्षणाची नव्याने सुनावणी

मराठा आरक्षणाविरोधात तसेच आरक्षणाच्या बाजूने हायकोर्टात अनेक याचिका दाखल आहेत. हे प्रकरण तातडीने ऐकणे आवश्यक असल्याचे आज याचिकाकर्त्यांच्या वतीने मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या...

मुंबईत बाईक टॅक्सीला परवानगी, वेगवान आणि स्वस्त प्रवास

वाहतूककोंडीच्या समस्येने त्रासलेल्या मुंबईकरांचा प्रवास आणखी वेगवान आणि स्वस्त होणार आहे. मुंबई शहरात बाईक टॅक्सी सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय परिवहन विभागाने बुधवारी घेतला. त्यानुसार...

मराठीला ‘अभिजात’ दर्जाचे लाभ काय… शासनाकडे कोणतीही माहिती नाही, आरटीआयमधून धक्कादायक बाब उघड

‘अभिजात’ दर्जा दिल्यानंतर मराठी भाषेला काय काय लाभ मिळणार आहेत. यावर अद्याप काहीच स्पष्टता नाही. अगदी मराठी भाषा विभागाकडेही याची माहिती नाही. ही धक्कादायक...

रस्त्यावरील बेवारस वाहनांचा पालिका लिलाव करणार

मुंबईमध्ये अनधिकृत बांधकामांबरोबरच रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या बेवारस वाहनांचा प्रश्नही मोठा आहे. अनेकदा एखाद्या गुह्यात वापरलेल्या गाडय़ा किंवा जुन्या झालेल्या गाडय़ा रस्त्यावर सोडून दिल्या...

मनी लॉण्डरिंगचा तपास करताना पक्षपाती वागू नका, ईडीला कोर्टाचे फटकारे; झडती, जप्तीची केलेली कारवाई...

म्हैसूर शहर विकास प्राधिकरणातील घोटाळा प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाने ईडीला मोठा दणका दिला. प्राधिकरणाचे माजी आयुक्त डॉ. नातेश डी. बी. यांच्या घरी ईडीने घेतलेली...

दस हजारी स्मिथहास्य, कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावा करणारा स्मिथ 15 वा फलंदाज

जे हास्य सिडनी कसोटीत स्मिथच्या चेहऱ्यावर उमटले नव्हते ते अखेर गॉलच्या मैदानावर उमटले. स्टीव्हन स्मिथने आपल्या पहिल्याच चेंडूवर एकेरी धाव काढत ‘दसहजारी मनसबदार’ होण्याचा...

National Games – खो-खोत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची घोडदौड! 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा; पुरुषांचा केरळवर,...

गतविजेत्या महाराष्ट्राच्या पुरूष व महिला या दोन्ही खो-खो संघांनी 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड अपेक्षेप्रमाणे सुरूच ठेवली. महाराष्ट्राच्या पुरूष संघाने केरळाचा,...

‘वडापाव’वाले सारंग हरपले सुभाष सारंग यांचे निधन

प्रभादेवी येथील प्रसिद्ध ‘सारंग बंधू वडापाव’चे सर्वेसर्वा सुभाष सारंग यांचे आज दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी स्वप्ना,...

संबंधित बातम्या