ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

4552 लेख 0 प्रतिक्रिया

आमदारकीची पेन्शन मिळण्यासाठी धनखड यांचा अर्ज, माजी उपराष्ट्रपतींना आता तीन पेन्शन मिळणार

देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक पदाचा राजीनामा दिल्यापासून ते बेपत्ता झाले आहेत. ते नेमके कुठे आहेत, असा सवाल विरोधकांकडून केंद्र सरकारला विचारला...

चीनमध्ये मोदींचे ’लालेलाल’ स्वागत

चीनच्या तियानजीन शहरात 31 ऑगस्टपासून होत असलेल्या 25 व्या शांघाय सहकार्य परिषदेला (एससीओ) उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनमध्ये पोहोचले आहेत. तियानजीन येथील विमानतळावर...

पाणी-स्वच्छतागृहे सरकारने बंद केली, मराठा आंदोलकांची गळचेपी; रोहित पवारांचा आरोप

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातून मुंबईत आलेल्या मराठा बांधवांची गळचेपी सुरू केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवरील पोस्टच्या माध्यमातून आज केला. पोस्टमध्ये...

वंशावळ समितीस 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय

राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत वंशावळ समितीस 30...

दहिसर, भांडुप, माहुलमध्ये कांदळवनाची सफर, पर्यावरण रक्षणासाठी पालिकेचा निर्णय

पर्यावरण रक्षणासाठी पालिकेने कांदळवन उद्यान उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये गोराई येथे 25 कोटी रुपये खर्चून उद्यानाचे काम सुरू करण्यात आले आहे. तर...

खोट्या नावाने पोलीस तक्रारीचा बनाव, जे. जे. रुग्णालयाची सफाई करण्याचे आदेश; हायकोर्टाची चपराक

खोट्या नावाने बनावट तक्रार करणाऱयाला उच्च न्यायालयाने चांगलाच झटका दिला आहे. या तक्रारदाराला पंधरा दिवस जे.जे. रुग्णालयाची सफाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्या. रवींद्र...

ओरिसाहून विक्रीसाठी आणलेला गांजा जप्त, पाचजणांना अटक; एक देशी बनावटीचे पिस्तूल व काडतुसे हस्तगत

मालवणी पोलिसांनी गांजा तस्करांविरोधात धडक कारवाई केली. पोलिसांनी पाचजणांना पकडून तब्बल 204 किलो 60 ग्रॅम गांजा तसेच एक देशी बनावटीचे पिस्तूल व चार जिवंत...

बोईसरजवळ ओव्हरहेड तुटली, परे विस्कळीत, ऐन गर्दीच्या वेळी मनस्ताप; प्रवाशांचा खोळंबा

बोईसर व वाणगाव रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे गाडय़ांची सेवा पूर्णत: ठप्प झाली. गुजरात मार्गावर जाणाऱ्या गाडय़ा पालघर, केळवे, सफाळे...

आंदोलकांनी पावसाला जुमानले नाही

आझाद मैदानात मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी आणि त्यांचे भाषण ऐकण्यासाठी मराठा आंदोलकांनी प्रचंड गर्दी केली आहे. पावसामुळे आझाद मैदानात चिखल झाला आहे; पण...

इस्रायलचा येमेनवर हवाई हल्ला, हुथी पंतप्रधानांचा मृत्यू

येमेनच्या राजधानी सनआमध्ये इस्रायली हवाई हल्ल्यात हुथी पंतप्रधान अहमद अल-राहवी यांचा मृत्यू झाला आहे. हुथी गटाने शनिवार जारी केलेल्या निवेदनात ही माहिती दिली असून,...

भाजपने महाराष्ट्रात निवडणुका चोरल्या, मात्र आम्ही त्यांना बिहारमध्ये निवडणुका चोरू देणार नाही – राहुल...

भाजपने महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये लोकसभेत निवडणुका चोरल्या. मात्र आम्ही बिहार निवडणुका चोरू देणार नाही, असं लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले आहेत. राहुल गांधी...

युक्रेनियन संसदेच्या माजी सभापतींची अज्ञातांकडून गोळ्या घालून हत्या; हा आमच्या स्वातंत्र्यावर हल्ला, झेलेन्स्की यांचं...

युक्रेनच्या राजकारणात खळबळ माजवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. युक्रेनचे माजी संसद सभापती अँड्री पारुबी यांची ल्विव्ह शहरात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या...

धावत्या रेल्वेतून उतरला अन् थेट ट्रेनखाली गेला, RPF जवान आणि विक्रेत्याच्या तत्परतेमुळे वाचला तरुणाचा...

धावत्या रेल्वेतून उतरण्याच्या घाईत एका तरुणाचा जीव धोक्यात आला होता, पण रेल्वे स्थानकावर उपस्थित असलेल्या आरपीएफ जवान आणि एका विक्रेत्याच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला....

सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत देवेंद्र फडणवीस यांचा शेवटून पहिला नंबर, MOTN सर्वेक्षणातून माहिती समोर

नुकताच मूड ऑफ द नेशनने (MOTN) सर्वेक्षण केले होते. यात हिंदुस्थानातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र...

सर्व मराठ्यांना कुणबी ठरवता येणार नाही, जरांगे यांच्या भेटीदरम्यान न्यायमूर्ती संदीप शिंदे यांचं वक्तव्य

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले असून मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. यातच आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ निवृत्त...

…तसं झाल्यास आरक्षणाचा प्रश्न निश्चित सुटेल! तामिळनाडूचे उदाहरण देत शरद पवाराचं मोठं विधान

मराठ्यांना ओबीसी’तून आरक्षण द्या, या मागणीसाठी आज हजारो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले असून मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. यातच...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी सहकुटुंब भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी लालबागच्या...

आझाद मैदानावर या, एक दिवस उपोषण करा! मनोज जरांगे यांना पोलिसांचा फतवा; परवानगी देताना...

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच करताच फडणवीस सरकार खडबडून जागे झाले. मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना आझाद मैदानावर एक दिवसाच्या उपोषणासाठी...

गुजरातमधील दहा अज्ञात पक्षांना ४३०० कोटींची देणगी! निवडणूक आयोगाला खर्च दाखवला फक्त ३९ लाख,...

भाजपने केलेल्या मतचोरीचा जगभरात डंका वाजत असताना काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुजरातेतील दहा अज्ञात राजकीय पक्षांना मिळालेल्या ४३०० कोटी...

५० टक्के टॅरिफची अंमलबजावणी सुरू; हिंदुस्थानच्या ५ लाख कोटींच्या निर्यातीला फटका, अमेरिकेत दागिने, हिरे,...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘टॅरिॅफ वॉर’चा मोठा फटका हिंदुस्थानला बसणार आहे. -िहंदुस्थानातून अमेरिकेत पाठवल्या जाणार्‍या वस्तूंवर आजपासून तब्बल ५० टक्के कर लागू झाला...

गणपती बाप्पा मोरयाऽऽऽ

सनई चौघड्याची सुरेल सुरावट, ढोलताशा तसेच बँडबाजाच्या दणदणाटात बुधवारी गणरायाचे आगमन झाले. दुपारपर्यंत घराघरात पार्थिव गणेशाची विधिवत प्रतिष्ठापना झाली, तर सार्वजनिक गणेश मंडळांनी सायंकाळी...

सामना अग्रलेख – डीजेमुक्ती देगा देवा!

पुण्यात गेल्यावर्षी अवघ्या दोनशे मंडळाच्या आवारात प्रदूषण मंडळाने आवाजाची मोजणी केली आणि १२४ मंडळांवर गुन्हे दाखल केले. डीजेपुढे ही कारवाईची पुंगी फुसकी ठरणार नाही...

लेख – भारत मार्ग कसा काढणार?

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन ट्रम्य यांनी लादलेल्या 'टेरिफ वॉर' बाबत भारतासाठी सर्वात चांगला मार्ग म्हणजे धोरणात्मक स्वायत्तता (strategic autonomy) स्वीकारणे. म्हणजे अमेरिका किंवा चीनपैकी कोणत्याही...

वेब न्यूज – Man Mum

>> स्पायडरमॅन असे म्हणतात की, देव सर्व ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही म्हणून त्याने आई बनवली आई ही प्रत्येकाच्या हृदयात वसलेली असते लहानसहान चुका पाठीशी...

ठसा – नाझिमा

>> >> दिलीप ठाकूर आपली चित्रपटसृष्टी अलिखित नियमानुसार चालते आणि असेच का असे विचारताही येत नाही. एकदा का एका प्रकारच्या भूमिकेसाठी कौतुक झाले. तो चित्रपट...

ट्रम्प यांनी 24 तासांत युद्धविराम करण्यास सांगितलं, मोदींनी मात्र 5 तासांतच केलं – राहुल...

आज बिहारमधील मुझफ्फरपूर येथे मतदार हक्क यात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ऑपरेशन सिंदूरवरील अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड...

मनोज जरांगे यांना मुंबईत आंदोलनाची मिळाली परवानगी, मात्र अटी लागू

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला अखेर सरकारने मुंबईत परवानगी दिली आहे. मनोज जरांगे यांना २९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते...

Ratnagiri News – पोलिसांनी रत्नागिरीत पकडला 21 लाखाचा गुटखा, मग अन्न व औषध प्रशासन...

देवरूख-साखरपा रस्त्यावरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक गस्त घालत असताना त्यांना एक व्यक्ती चारचाकी गाडी घेऊन संशयित हालचाली करताना सापडला. पोलिसांनी त्याची झडती घेतली...

आईला मारहाण करून केली हत्या, आत्महत्येचा रचला बनाव; पोलिसांनी केला लेक-सुनेच्या गुन्ह्याचा पर्दाफाश

लोहारा येथे एका क्रूर आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. येथे मुलगा आणि सुनेने केलेल्या मारहाणीत रक्तस्त्राव होऊन आईचा जागीच मृत्यू...

PHOTO – पुण्यात गणेशोत्सवाचा जल्लोष, वाजत-गाजत बाप्पाचं आगमन

पुण्यात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. शहरात ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचं आगमन झालं. शहरातील प्रमुख गणेश मंडळांनी आकर्षक मूर्ती आणि थीम्ससह सजावट केली आहे. यातच...

संबंधित बातम्या