सामना ऑनलाईन
सुखद धक्का! मान्सून 12 दिवस आधीच महाराष्ट्रात, बुधवारपर्यंत मुंबईत येणार
नैऋत्य मान्सूनने रविवारी नवीन विक्रम नोंदवत महाराष्ट्रात 12 दिवस आधीच ‘एण्ट्री’ केली. सर्वसाधारणपणे 7 जूनला दाखल होणाऱया मान्सूनने महाराष्ट्राला मोठे सरप्राईज दिले आणि केरळातून...
फडणवीस सरकारची हुकूमशाही, शासनाच्या निर्णयांवर टीका करण्यास कर्मचाऱ्यांना बंदी
सरकारच्या निर्णयांवर मत व्यक्त करण्यास सरकारी कर्मचाऱ्यांना मनाई करण्यात आली आहे. कर्मचाऱयांनी सोशल मीडिया वा अन्य माध्यमांतून सरकारी निर्णयांवर मत मांडले किंवा आक्षेप घेतला...
मिंध्यांनी पालिकेला लावलेली कंत्राटदारांची कीड दूर करावीच लागेल, आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला
मिंध्यांनी मुंबई महानगरपालिकेला कंत्राटदारांची कीड लावलीय. रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा केल्याचे पावसामुळे जनतेसमोर आले आहे. त्यामुळे आता निवडणुका घेऊन ही कीड दूर करावीच लागेल,...
गुजरातसाठी मोदी सरकारने देशाची तिजोरी उघडली, एकाच वेळी तब्बल 77 हजार कोटींच्या प्रकल्पांची ‘सौगात’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा गुजरातला झुकते माप दिले आहे. मोदींनी गुजरातसाठी देशाची तिजोरी उघडली असून एकाच वेळी तब्बल 77 हजार कोटींच्या प्रकल्पांची...
पतीच्या जिवाची भीक मागण्याऐवजी लढायला हवे होते, ‘पहलगाम’वर भाजप खासदाराचे अकलेचे तारे
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला तेव्हा महिलांनी पतीच्या जिवाची भीक मागण्याऐवजी दहशतवाद्यांशी लढायला हवे होते, असे विधान भाजप खासदार रामचंद्र जांगडा यांनी केले आहे. ऑपरेशन...
पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर ड्रोन हल्ला
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर आज युव्रेनने ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यातून पुतीन थोडक्यात बचावले. दरम्यान, रशियाने युव्रेनमधील अनेक भागांवर शेकडो ड्रोन्स डागले....
लालूंचा शिस्तीचा बडगा! तेज प्रतापची पक्षातून हकालपट्टी, कुटुंबातूनही बेदखल
राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांनी मोठा मुलगा तेज प्रताप यादव याला पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले असून कुटुंबातूनही बेदखल केले आहे....
हिंदुस्थान जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले
जपानला मागे टाकून हिंदुस्थान जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनल्याचा दावा नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीव्हीआर सुब्रह्मण्यम यांनी केला आहे. भूराजकीय आणि आर्थिक...
सामना अग्रलेख – ‘टीम इंडिया’चा ढोल!
पंतप्रधान मोदी आज जो ‘टीम इंडिया’चा ढोल वाजवत आहेत, त्यामागे काही नैतिक अधिष्ठान आहे काय? ‘मी, माझे निवडक दोन-तीन सहकारी आणि गुजरात केडरचे अधिकारी...
दिल्ली डायरी – विशेष अधिवेशनाला सरकार का घाबरले?
>> नीलेश कुलकर्णी
‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे आपल्या सैन्याने शौर्य दाखवत पाकडय़ांचे कंबरडे मोडले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचा हस्तक्षेप मान्य करत पाकिस्तानबरोबर अनपेक्षित व अचानक सीझफायर...
विज्ञान-रंजन – अग्निकंकण
>> विनायक
ज्वालामुखी म्हटलं म्हणजे आम्हाला पूर्वापार आठवतो तो जपानमधला फुजियामा. जपानची राजधानी टोकियोपासून नैऋत्येला किंवा दक्षिण-पश्चिमेला सुमारे 100 कि.मी.वर जगप्रसिद्ध फुजी पर्वत आहे. जपानी...
वेगवान प्रवासाची ‘नशा’ जिवावर बेततेय! समृद्धी महामार्गावर चार महिन्यांत 55 बळी, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर 10...
मुंबई आणि नागपूरला जोडणाऱया हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर वेगवान ड्रायव्हिंगची ‘नशा’ जीवघेण्या अपघातांना निमंत्रण देत आहे. मागील चार महिन्यांत या महामार्गावर 55...
वाल्मीक कराडचा तुरुंगात शाही थाट! खायला फरसाण, चिकन आणि तेल लावलेल्या चपात्या! बडतर्फ पोलीस...
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात वाल्मीक कराड सध्या बीडच्या तुरुंगात आहे. या तुरुंगात त्याचा राजेशाही थाट सुरू असून, त्याला स्पेशल ट्रिटमेंट...
गिरीश महाजन गटारातील बेडूक; जरांगेंचा टोला, मुंबई आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी 123 गावांतील मराठा बांधवांची बैठक
मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिंदे आणि पवार यांचा वापर करून घेतला. फडणवीस भुजबळांना तिसरे उपमुख्यमंत्री करतील, असे वक्तव्य करणारे गिरीश महाजन हे गटारातील बेडूक असल्याचा...
आश्रमशाळेतील 1791 पदे कंत्राटी तत्त्वावर भरणार, निर्णय मागे न घेतल्यास शिक्षक सेनेचा आंदोलनाचा इशारा
आदिवासी विकास विभागातील 1,791 रिक्त पदे बाह्य स्रोतांद्वारे भरण्यात येणार आहेत. मात्र नियमित वेतन श्रेणीवर पात्र उमेदवारांमधून ही पदे भरण्याऐवजी बाह्य स्रोतांद्वारे म्हणजेच खासगी...
महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना; कोनाळीत तणाव कायम
लातूरच्या देवणी तालुक्यातील कोनाळी गावात शुक्रवार 23 मे रोजी महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी 20 जणांविरुद्ध देवणी पोलीस ठाण्यात...
धर्मादाय आयुक्तांची वेबसाईट तातडीने सुरू करा
धर्मादाय आयुक्त कार्यालयाची वेबसाईट तातडीने सुरू करा, असे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने राज्य शासन व आयुक्त प्रशासनाला दिले आहेत.
न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. अद्वैत...
सुनावणी तहकूब करण्याची विनंती गृहनिर्माण सोसायटीच्या अंगलट, हायकोर्टाने ठोठावला 25 हजारांचा दंड
सुनावणी तहकूब करण्याची विनंती एका गृहनिर्माण सोसायटीच्या चांगलीच अंगलट आली आहे. न्यायालयाने या सोसायटीला 25 हजार रुपयांचा दंडच ठोठावला आहे.
सिमला हाऊस असे या सोसायटीचे...
चर्मकारांचे 100 कोटींचे कर्ज माफ करावे! राष्ट्रीय चर्मकार संघाची राज्य सरकारकडे मागणी
राज्य सरकारच्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अधिकारी, कर्मचा-यांच्या 300 पेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा असल्याने चर्मकार...
Manoharlal Dhakad Arrested : महामार्गावर महिलेसोबत खुलेआम रोमान्स, भाजप नेता मनोहरलाल धाकड यांना अटक
दिल्ली-मुंबई महामार्गावर कार रोखत खुलेआम महिलेसोबत रोमान्स करणारे मध्य प्रदेशमधील भाजप नेते मनोहरलाल धाकड यांना पोलिसांनी अटक केली आहे. धाकड यांचा एक व्हिडीओ अलीकडेच...
शिस्तीच्या नावाखाली आवाज दाबण्याचा प्रयत्न, महायुतीच्या हुकूमशाही फतव्यावर हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
सरकारने वाट्टेल ते करायचे, भ्रष्टाचार लूट करायची पण त्याविरोधात कोणी बोलायची नाही ही भाजप युती सरकारची दडपशाही आहे . मुजोर शासनाचे आणि अधिकाऱ्यांचे अपयश...
IMD Rain Alert : राज्यात वेळेआधीच मान्सूनचे आगमन, मुंबई, पुणेसह काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा...
केरळनंतर मान्सूनने महाराष्ट्रात वेळेआधीच प्रवेश केला आहे. हिंदुस्थानी हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनची उत्तरी सीमा सध्या राज्याच्या देवगडपर्यंत पोहोचली आहे. येत्या काही दिवसांत...
डीएमके ED च्या छाप्यांना किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाबरत नाही – उदयनिधी स्टॅलिन
तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघमचे (DMK) नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी शनिवारी केंद्र सरकार आणि अंमलबजावणी संचालनालयाला (ED) थेट आव्हान देत म्हटले की, "डीएमके...
चार राज्यांमधील विधानसभा पोटनिवडणुकांच्या तारखा जाहीर, 19 जूनला मतदान; 23 जूनला मतमोजणी
देशातील चार राज्यांमधील पाच जागांवर पोटनिवडणुका होणार आहेत. या संदर्भात रविवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने गुजरात, केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगालमधील 5 विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकांच्या...
आपल्या पक्षाचे संघटन व एकीच्या बळाचा ठसका अनेकांनी घेतलाय आणि आजही अनेकजण घेत आहेत;...
आपल्या पक्षाचे संघटन व एकीच्या बळाचा ठसका अनेकांनी घेतलाय आणि आजही अनेकजण घेत आहेत, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत...
महायुतीचा हुकूमशाही फतवा! शासकीय कर्मचाऱ्यांनी सरकारी धोरणांवर टीका केल्यास होणार कारवाई
राज्यातील महायुती सरकारने शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर सोशल मीडियावर शासनाच्या धोरणांवर किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर टीका, मत किंवा आक्षेप नोंदवण्यास बंदी घातली आहे. हा हुकूमशाही...
लालूप्रसाद यादव यांचा मोठा निर्णय, मोठ्या मुलाची पक्ष आणि कुटुंबातून केली हकालपट्टी
राजदचे प्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री लालूप्रसाद यादव यांनी त्यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. लालूप्रसाद यादव यांनी मुलगा तेजप्रताप...
अंध महिलेने सर केले माउंट एव्हरेस्ट, सर्वात उंच पर्वतावर तिरंगा फडकवला
हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिह्यातील छोंझिन अंगमो ही माउंट एव्हरेस्ट सर करणारी हिंदुस्थानातील पहिली आणि जगातील पाचवी अंध महिला ठरली आहे. तिने ऐतिहासिक कामगिरी करत...
कुरापती कराल तर गाठ आमच्याशी, महिला बीएसएफ जवानांचा पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला करून नवीन संघर्षाला आमंत्रण दिले. या हल्ल्याचा बदला म्हणून हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. दरम्यान,...
17 महिला हिंदुस्थानी लष्करात सामील होणार, एनडीएची पासिंग आउट परेड 30 मे रोजी
राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) मधून महिला कॅडेट्सची पहिली तुकडी 30 मे 2025 रोजी उत्तीर्ण होणार आहे. आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदा 17 महिला कॅडेट्स एनडीएमधून पदवी...






















































































