सामना ऑनलाईन
युक्रेनचे दुसऱ्यांदा विभाजन होऊ देणार नाही, युद्ध संपवण्यासाठी जमीन देणार नाही; झेलेन्स्की यांनी स्पष्टच...
युक्रेनचे दुसऱ्यांदा विभाजन होऊ देणार नाही, युद्ध संपवण्यासाठी जमीन देणार नाही, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की म्हणाले आहेत. त्यांनी 'एक्स' या सोशल मीडियावर एक...
राहुल गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस, मतदाता यादीतील गैरप्रकारांच्या आरोपांवर मागितले पुरावे
कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदार यादीतील अनियमिततेच्या आरोपांबाबत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. नोटीसमध्ये राहुल गांधी यांना निवडणूक आयोगावर ज्या...
हिंदुस्थानची ताकद आणखी वाढणार! अत्याधुनिक ‘उदयगिरी’ आणि ‘हिमगिरी’ युद्धनौका नौदलात होणार सामील
हिंदुस्थानी नौदलाची ताकद वाढणार आहे. नौदलातच्या ताफ्यात 26 ऑगस्ट 2025 रोजी दोन अत्याधुनिक स्टील्थ फ्रिगेट्स, 'उदयगिरी' (F35) आणि 'हिमगिरी' (F34), सामील होणार आहेत. देशातील...
Bihar SIR – मुझफ्फरपूरमध्ये एकाच पत्त्यावर 269 तर, जमुईमध्ये 247 मतदार राहतात; मतचोरीचा आणखी...
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी नुकतेच ढीगभर पुरावे सादर करत लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचे आरोप केले होते. यानंतर आता बिहारमध्येही मतदार...
Bihar SIR – मतदार यादीतून वगळलेली नावे प्रकाशित करण्यास बांधील नाही; निवडणूक आयोगाने सर्वोच्च...
बिहारमधील मतदार यादीच्या विशेष फेर तपासणी (Bihar SIR) प्रक्रियेवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने (ECI) सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, मतदार यादीतून वगळलेल्या 65...
विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन माणसांनी 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली होती! राहुल गांधींपाठोपाठ शरद...
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाने संगनमत करून कशी मतचोरी केली याबाबत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यानिशी भंडाफोड केला. त्यापाठोपाठ...
मुंबईसह राज्यभरात सरकारचा धिक्कार, शिवसेनेचे सोमवारी जनआक्रोश आंदोलन; उद्धव ठाकरे सहभागी होणार
महायुती सरकारमधील कलंकित, भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी करावी आणि भ्रष्ट मंत्र्यांच्या कारनाम्यांमुळे महाराष्ट्र देशभरात बदनाम होत असल्यामुळे राज्यातील जनतेला जागरूक करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने सोमवार, 11...
इंडिया आघाडीची उद्या निवडणूक आयोगावर धडक, मतचोरीचा जाब विचारणार
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीचे ढीगभर पुरावे दिल्यानंतर निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी कमालीची आक्रमक झाली आहे. भाजप व आयोगाच्या संघटित मतचोरीचा जाब...
पीएम उज्ज्वला योजनेचे सिलिंडर 12 वरून 9 केले, लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने ‘पीएम उज्ज्वला योजने’तील एलपीजी गॅस सिलिंडरची संख्या 12 वरून 9 वर आणून लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची अनोखी भेट...
राज्यमंत्र्यांचे पंखच कापले… अधिकारांसाठी फडफड; भाजपसह शिंदे-दादांचे राज्यमंत्री अधिकाराविना, मंत्री आणि राज्यमंत्र्यांमध्ये खटके
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात 36 कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्री आहेत, पण राज्यमंत्र्यांचे अधिकारच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कापून टाकले आहेत. त्यामध्ये एकनाथ शिंदे गटाच्या...
तक्रारींची वाट बघत बसू नका मतचोरीच्या आरोपांची चौकशी करा! माजी निवडणूक आयुक्त रावत यांची...
मतचोरीचे आरोप शपथपत्रावर करा, असे राहुल गांधी यांना सांगणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाला माजी मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी आज सुनावले. तक्रारींची वाट...
मुख्यमंत्र्यांकडे कबुतरांसाठी वेळ पण शिवडी बीडीडीवासीयांसाठी नाही; रहिवाशांचा आक्रोश, ठिकठिकाणी लावले बॅनर
शिवडी बीडीडी चाळींचा वर्षानुवर्षे रखडलेला पुनर्विकास मार्गी लागावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन हा प्रश्न सोडवावा, अशी वारंवार विनंती करूनही मुख्यमंत्र्यांनी आजतागायत बैठकीसाठी वेळ दिलेला...
राज्याच्या तिजोरीवर ताण तरीही देवाभाऊ म्हणतात, ‘लाडकी बहीण’ योजना पाच वर्षे सुरूच राहणार
राज्यात सुरू असलेली ‘लाडकी बहीण योजना’ पुढील पाच वर्षे सुरूच राहणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले. रक्षाबंधनानिमित्त मुलुंडमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना...
आयसीआयसीआय बँकेत आता कमीत कमी 50 हजार खात्यावर ठेवावेच लागणार
देशातील आघाडीच्या आयसीआयसीआय बँकेने बचत खात्यांमध्ये किमान सरासरी रक्कम ठेवण्याबाबत नियम बदलला असून आता कमीत कमी 50 हजार रुपये खात्यावर ठेवावे लागणार आहेत. 1...
बुमराला सांगितलं असतं, आयपीएल खेळू नकोस
>> संजय कऱ्हाडे
दिलीप वेंगसरकर त्याच्या जमान्यातला दादा फलंदाज होता. हिंदुस्थानचा माजी कप्तान, निवड समितीचा अध्यक्ष दिलीप वेंगसरकरशी इंग्लंडविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या अतिशय उत्पंठावर्धक ठरलेल्या...
राजीनाम्यानंतर धनखड नॉट रिचेबल, कुठे आहेत… कुटुंब, मित्रमंडळींचे गूढ मौन; सिब्बल यांची मागणी, अमित...
‘जगदीप धनखड यांनी 22 जुलै रोजी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून आजतागायत ते समोर आलेले नाहीत. कुठे आहेत हेही कुणाला माहीत नाही. त्यांच्या कुटुंबासह, मित्रमंडळीही...
‘ऑपरेशन सिंदूर’वेळी हिंदुस्थानने पाकिस्तानची सहा विमाने नष्ट केली, हवाई दलप्रमुख एपी सिंग यांचा दावा
‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान हिंदुस्थानी हवाई दलाने पाकिस्तानचे मोठे नुकसान केले. जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या शक्तीशाली क्षेपणास्त्र प्रणालीमुळे पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने आणि देखरेखीसाठी असलेले...
टपाल विभाग लोकाधिकार समितीची कार्यकारिणी जाहीर
स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते- खासदार अनिल देसाई यांच्या संमतीनुसार टपाल विभाग स्थानीय लोकाधिकार समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
कार्यकारिणी पुढीलप्रमाणे -...
रशियामध्ये 6.1 तीव्रतेचा भूकंप, ज्वालामुखी उद्रेकाची भीती
रशियाच्या सुदूर पूर्वेकडील कुरिल बेटांवर रविवारी (10 ऑगस्ट 2025) 6.1 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला. यू.एस. जिऑलॉजिकल सर्व्हे (USGS) आणि पॅसिफिक सुनामी वॉर्निंग सेंटरने या...
जगदीप धनखड बेपत्ता, कुठे आहेत ते? अमित शहा यांनी माहिती द्यावी, अन्यथा आम्ही न्यायालयात...
उपराष्ट्रपती पदावरून अचानक राजीनामा दिल्यानंतर जगदीप धनखड कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नाहीत. दरम्यान, राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी एक्स वर देशाचे गृहमंत्री अमित शहा...
26 लाख महिलांची होणार चौकशी, रक्षाबंधनाच्या दिवशी ‘लाडक्या बहिणीं’ना अजब गिफ्ट; सुप्रिया सुळे यांची...
रक्षाबंधनाच्या दिवशी राज्यभरातील तमाम 'लाडक्या बहिणीं'ची चौकशी करण्याचा निर्णय जाहीर करुन त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. राज्यभरातील तब्बल 26 लाख लाडक्या बहिणींना राखीचे हे...
ट्रम्प टॅरिफचा परिणाम देशात दिसू लागला, तामिळनाडूतील अनेक कापड कंपन्यांनी थांबवले उत्पादन
तमिळनाडूच्या तिरुप्पूर येथील वस्त्रोद्योग क्षेत्राला अमेरिकेने हिंदुस्थानवर लादलेल्या नव्या टॅरिफचा (करवाढीचा) मोठा फटका बसला आहे. अमेरिकेने हिंदुस्थानवर 50 टक्के आयात कर लागू केल्याने तिरुप्पूरमधील...
आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले, मुख्यमंत्री का उत्तर देत आहे, ते निवडणूक आयोगाचे वकील...
मुख्यमंत्र्यांना का मिरच्या झोंबल्या? मतचोरीबद्दल आम्ही निवडणूक आयोगाला विचारात आहोत, त्याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यावं, तुम्ही का त्यांची वकिली करत आहात, असं असं काँग्रेसचे...
राहुल गांधींना माजी निवडणूक आयुक्तांचा पाठिंबा, निवडणूक आयोगाला दिला मोलाचा सल्ला
लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदान होऊन 'मतचोरी' झाल्याचा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता. बोगस मतदारांच्या मुद्द्यावर...
निवडणूक आयोगाने 334 राजकीय पक्षांची नोंदणी केली रद्द, जाणून घ्या काय आहे कारण
केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) 334 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली आहे आहे. हे पक्ष गेल्या सहा वर्षांपासून (2019 पासून) एकही निवडणूक लढलेले नाहीत आणि...
Jalgaon News – सरपंचाकडून आदिवासी महिलेला जातीवाचक शिवीगाळ; शिवसेनेने आवाज उठवताच आरोपींवर गुन्हा दाखल...
जळगाव जिल्ह्याच्या पारोळा येथील शेळावे येथे सरपंचाकडून आदिवासी महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तीन चार दिवसांपूर्वी शेळावे ग्रामपंचायत येथे...
अंगारकीला मध्यरात्री दीडपासून भाविकांना सिद्धिविनायकाचे दर्शन
येत्या मंगळवारी असलेल्या अंगारकीनिमित्त प्रभादेवीतील श्री सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची दर्शन व्यवस्था आणि सोयी-सुविधांच्या अनुषंगाने विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मध्यरात्री दीड वाजल्यापासून मंदिर भाविकांना...
भाजप प्रवक्ता आरती साठे यांची न्यायमूर्ती पदी नियुक्ती रद्द करा,रोहित पवार यांची मागणी
भारतीय जनता पक्षाच्या माजी प्रवक्ता राहिलेल्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदी झालेली नियुक्ती वादाच्या भोवऱयात सापडली आहे. राजकीय पक्षासाठी काम केलेल्या...
महिन्याभरात घराचा ताबा घ्या, अन्यथा…गिरणी कामगारांना कोन पनवेलमधील घरे स्वीकारण्यासाठी म्हाडाकडून अल्टिमेटम
कोन पनवेलमधील 1309 यशस्वी गिरणी कामगारांनी अद्याप सोडतीमधील घरांचा ताबा घेतलेला नाही. महिन्याभरात या गिरणी कामगार किंवा वारसांनी आपल्या कागदपत्रांसहित म्हाडाकडे संपर्क साधावा, असा...
15 लाख 98 हजार नोकऱ्या कुठे गेल्या! जयंत पाटील यांचा सवाल
महायुतीचे मंत्रिमंडळ दावो दौऱयावर जाते आणि दौऱयावरून आल्यावर येवढय़ा सामंजस्य करारावर सह्या झाल्या, त्यातून इतका रोजगार मिळणार अशा बातम्या येतात. पण प्रत्यक्षात रोजगार निर्माण...


















































































