सामना ऑनलाईन
3394 लेख
0 प्रतिक्रिया
शिवकालीन किल्ल्यांवरील पवित्र जल छत्रपती शिवाजी महाराज म्युझियममध्ये ठेवणार
राज्यातील तरुणांना सशस्त्र दलात सामील होण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी हिंदुस्थानी लष्कराच्या दी आसाम रेजिमेंटच्या कंधराव्या बटालियनच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या...
आयआयटीयन साधूबाबा परत येण्याची कुटुंबाला ओढ, प्रसारमाध्यमांशी बोलताना वडिलांची मुलाला आर्त हाक
आयआयटीयन बाबा अशी ओळख असलेल्या आणि मुंबई आयआयटीतून एअरोस्पेस इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केलेल्या अभय सिंह यांची आता कुटुंबालासुद्धा ओढ लागली आहे. संपूर्ण कुटुंबाला वाटते...
झोपण्यापूर्वी रिल्स पाहण्याची सवय घातक
काही लोक रोज रात्री झोपण्यापूर्वी सोशल मीडियावर छोटे व्हिडीओ किंवा रिल्स पाहतात. जे तरुण रात्री झोपण्याआधी रिल्स पाहतात त्यांना हायरटेन्शनचा अधिक त्रास होतो, असे...
परदेशातील नोकरी सोडून आधुनिक शेतीची कास
अलीकडच्या काळात अनेक तरुण शेतीच्या माध्यमातून लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. बिहारमधील गया येथील युवा शेतकरी प्रभात कुमारने शेतीचा प्रयोग यशस्वी करून कोटय़वधी कमावले...
Saif Ali Khan महाराष्ट्रात कुणीच ‘सेफ’ नाही, सैफ अली खानवर घरात घुसून हल्ला
गृह मंत्रालय सपशेल फेल ठरले आहे. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा अक्षरशः मुडदा पडला आहे. राज्यात कुणीच ‘सेफ’ नाही, अशी भीतिदायक स्थिती निर्माण झाली असून...
महायुती सरकारमध्ये नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेणारे कुणी आहे का? आदित्य ठाकरे संतापले
अभिनेते सैफ अली खान यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेनंतर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. महायुती सरकारमध्ये नागरिकांच्या...
महाराष्ट्रात गद्दार, भ्रष्टाचाऱ्यांना सुरक्षा, सामान्य मात्र असुरक्षित! संजय राऊत यांची टीका
शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी सैफ अली खानवरील हल्ल्यावरून सरकारवर टीका केली. महाराष्ट्रातील 90 टक्के सुरक्षा ही गद्दार, बेईमान, भ्रष्टाचारी आणि बिल्डर्सना आहे, पण...
मुंबई हायकोर्टाच्या नवीन वास्तूसाठी 31 जानेवारीपर्यंत जागा देणार
मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी 31 जानेवारीपर्यंत वांद्रे येथे 5.25 एकर जागेचा उर्वरित भाग सुपूर्द करणार असल्याचे राज्य सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात सांगितले. पहिल्या...
केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग, 6 ते 29 हजारांपर्यंत पगारवाढ
केंद्र सरकारच्या कर्मचाऱयांसाठी मोठी खूशखबर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी देण्यात आली आहे....
धारावी पुनर्वसन प्रकल्पाला विरोध तीव्र, भूमापन अधिकाऱ्यांना मालाडमधून पिटाळले
धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी जमिनीची मोजणी करण्याकरिता मालाड पश्चिम येथील आक्सा गावामध्ये आलेल्या नगर भूमापन अधिकाऱयांना आज गावकऱयांनी पिटाळून लावले. कोणत्याही परिस्थितीत भूमिपुत्रांची जमीन अदानींच्या...
सामना अग्रलेख – मोदींनी ब्रह्मज्ञान दिले!
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मुंबई दौऱ्यात भाजप, शिंदे आणि अजित पवार गटाच्या आमदारांना मार्गदर्शन कोठे केले? तर कुलाब्यातील ‘आयएनएस आंग्रे सभागृहा’त. म्हणजे संरक्षण दलाच्या...
सरस्वती नदीचा शोध… प्रयागराजपासून कानपूरपर्यंत 12 हजार वर्षे प्राचीन जलधारा! हैदराबादच्या संशोधकांचे यश
गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्या भारतीय संस्कृतीच्या प्रवाही प्रवासाच्या साक्षीदार! गंगा, यमुनेचे अस्तित्व आपल्याला सध्या बघायला मिळते, परंतु सरस्वती मात्र काळाच्या ओघात...
लोकांना तुरुंगात डांबणे एवढेच ईडीला कळते, सुप्रीम कोर्टाचे तपास यंत्रणेवर ताशेरे
राजकीय सूडभावनेने कारवाई करणाऱया ईडीला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा फटकारले. आर्थिक अफरातफरीच्या आरोपावरून लोकांना तुरुंगात डांबणे एवढेच ईडीला कळते. ‘पीएमएलए’ कायद्यातील तरतुदींचे ईडीला पुरेसे ज्ञानच...
‘इस्रो’ने रचला इतिहास! स्पेडेक्स मिशन यशस्वी, नव्या वर्षात नवी कामगिरी
या नव्या वर्षात इस्रोने दमदार कामगिरी बजावली आहे. हिंदुस्थानचे स्पेडेक्स मिशन यशस्वी झाले असल्याची माहिती इस्रोने सोशल मीडियावरून दिली आहे. 2024 च्या अखेरमध्ये हिंदुस्थान...
Hindenburg Research हिंडनबर्ग अचानक बंद, अदानीचे शेअर्स उसळले
शेअर्सच्या किमतीत फेरफार करणाऱया अदानी समूहाचा घोटाळा उघड करणाऱया हिंडनबर्ग रिसर्चचे संस्थापक नॅथन अँडरसन यांनी पंपनी बंद करण्याचा निर्णय आज जाहीर केला. त्यानंतर अदानी...
लेख – निर्दोष लोकशाहीसाठी मतपत्रिकाच हवी!
>> अजित कवटकर
अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इस्रायल आणि इतर असंख्य देशांमध्ये ‘ईव्हीएम’ला थारा दिला गेलेला नाही. या आधुनिक राष्ट्रांमध्ये आजही निवडणुका या ‘बॅलेट...
मातंग समाज क्रांतिचक्र परिवर्तन दिन
>> बी. जी. गायकवाड
बहुजन मातंग समाजाचे लोकनेते बाबासाहेब गोपले यांनी 17 जानेवारी 1982 या दिवशी मोहनगाव (ता. कल्याण) येथे मातंग समाजाच्या इतिहासामध्ये झालेला पहिला...
मुद्दा – जुने पेन्शन हा हक्कच
>> प्रा. सचिन बादल
महाराष्ट्र सरकारने 1 जानेवारी 2004 रोजी राज्य सरकारी व निमशासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी जुनी पेन्शन योजना सरसकट बंद केली. त्यामुळे या...
भरधाव कंटेनरचा तब्बल 21 किलोमीटर थरकाप उडवणारा थरार, 15 ते 20 वाहनांना धडक
चाकण-शिक्रापूर रस्त्यावर तळेगाव चौकात गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास भरधाव कंटेनरने एका दुचाकीला धडक दिली. सुसाट सुटलेल्या पंटेनर चालकाने तळेगाव चौकापासून तब्बल 21 किलोमीटर अंतरापर्यंत...
सूर्यास्तानंतर अटक केल्याचा ठपका, तीन मिनिटांचा उशीर पोलिसांच्या अंगलट; महिलेला जामीन मंजूर
सुर्यास्तानंतर अवघ्या तीन मिनिटांनी महिलेला ताब्यात घेणे पोलिसांच्या अंगलट आहे. ही अटक बेकायदा ठरवत उच्च न्यायालयाने या महिलेला जामीन मंजूर केला. याने पोलिसांना चांगलीच...
ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी कायदे हवेत, कोल्ड प्लेसंदर्भातील याचिका हायकोर्टाकडून निकाली
ऑनलाइन तिकीट विक्रीद्वारे लोकांची मोठय़ा प्रमाणात फसवणूक होत आहे. तिकीट विक्रीतील या गैरव्यवहाराबाबत चिंता व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयाने सरकारच्या अपयशावर बोट ठेवले. ऑनलाइन...
जोगेश्वरीतील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकासाला गती द्या, शिवसेनेची एसआरए प्राधिकरणाकडे मागणी
मुंबईच्या पश्चिम उपनगरात असलेल्या जोगेश्वरी पूर्वेला असणार्या झोपडपट्टय़ांच्या विकासाला म्हणावी तशी चालना मिळालेली नाही. मागील अनेक वर्षांपासून झोपडपट्टी पुनर्विकास योजनेची कामे रखडली आहेत. परिणामी...
पगारासाठी बेस्टच्या काळा किल्ला आगारातील कंत्राटी चालक संपावर; प्रवाशांचे हाल सुरू
पगार न मिळाल्याने धारावी येथील बेस्टच्या काळा किल्ला आगारातील ओलेक्ट्रा बस कंपनीच्या कंत्राटी चालकांनी आज दुपारपासून संप पुकारला आहे. 100 हून अधिक चालक संपावर...
मुंबई महापालिकेवर भगवा डौलाने फडकवा! शिवसेना नेते अनिल परब यांचे गटप्रमुखांना आवाहन
शिवसेना ही नुसती निवडणुकीसाठी कार्य करणारी संघटना नसून 365 दिवस जनतेच्या प्रश्नांसाठी राबणारी संघटना आहे. मतदारांच्या सुखदुःखात तसेच त्याच्या अडचणींसाठी गटप्रमुख हा सदैव तत्पर...
सख्या तीन भावांनी मिळून मोठ्या भावाचा व पुतण्याचा केला खून
निलंगा तालुक्यातील उस्तुरी येथे शेतीच्या वादातून सख्या तीन भावांनी संगणमत करून मोठ्या भावाचा व पुतण्याचा खुन केल्याची घटना 16 जानेवारी रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान...
रत्नागिरी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी नासा आणि इस्त्रो केंद्रांना भेट देणार, 56 विद्यार्थी पात्र
विद्यार्थ्यांमधून वैज्ञानिक घडावेत या उद्देशाने रत्नागिरी जिल्हा परिषद दरवर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन इस्त्रो आणि नासा अंतराळ संशोधन केंद्राला भेट देण्यासाठी...
Kho Kho World Cup – हिंदुस्थानी महिलांचा मलेशियावर 80 गुणांचा शानदार विजय, रेश्मा...
इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या खो-खो विश्वचषक 2025 मध्ये हिंदुस्थानी महिला संघांने शतकी गुणांच्या हॅट्रिकसह अ गटात अव्वल स्थान मिळवताना प्रत्येक सामन्यात गुणांची...
सत्ताधाऱ्यांच्या कंत्राटदार मित्रांसाठी आम्ही मराठी शाळा बंद पडू देणार नाही, आदित्य ठाकरे यांचा सरकारला...
मुंबईतील पवई येथील मराठी शाळेला बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या शाळेतील एक भिंत पडली म्हणून शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून...
राम तेरी गंगा मैली, डुबकी मारल्यावर त्वचारोग होतो; मुनगंटीवारांचं विधान व्हायरल
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी काही निर्णय घेतले त्यात गंगा प्रदुषणाबाबत देखील एक निर्णय घेतला होता. नमामी गंगे या त्यांच्या...
Photo – बोल्ड अँड ब्युटिफुल! काळ्या बिकीनीत मराठमोळ्या अभिनेत्रीचे फोटोशूट
मकरसंक्रांतीच्या दिवशी काळी साडी, काळ्या ड्रेसमध्ये अनेक कलाकारांनी आपले फोटो शेअर केले. मात्र बोल्ड अँड ब्युटिफुल रसिका सुनिलने त्या दिवशी चक्क काळ्या बिकीनीत फोटो...