सामना ऑनलाईन
2635 लेख
0 प्रतिक्रिया
ठाण्यावर पाणीसंकट! 7 ते 9 ऑक्टोबर दरम्यान 10 टक्के पाणी कपात
मुंबई महापालिकेकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यात 10 टक्के कपात करण् पुढील तीन दिवस ठाणे शहरातही पाणी कपात करण्यात येणार आहे. 7 ते 9 ऑक्टोबर दरम्यान...
धक्कादायक! सर्वोच्च न्यायालयात वकिलाने सरन्यायधीशांवर शूज फेकला; म्हणाला, सनातन धर्माचा…
सर्वोच्च न्यायालयात आज एका सुनावणीदरम्यान धक्कादायक घटना घडली. सुनावणी सुरू असताना एका वकिलाने देशाचे सरन्यायधीश बीआर गवई यांच्या दिशेने शूज फेकला. सुदैवाने यात गवई...
गौतम अदानी ही मोदींची बेनामी संपत्ती, त्यांच्यावर भार लावा; संजय राऊत यांची टीका
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अहिल्यानगर येथे केलेल्या भाषणातून आज अधोरेखित झाले. पंचनामे होऊ द्या, मग मदतीचे पाहू, असे अमित शहा म्हणाले आहेत. त्यावरून...
अर्नाळा हादरलं! मध्यरात्री घरात घुसून तरुणी व तिच्या आईवर चॉपरने वार, दोघींची प्रकृती गंभीर
अर्नाळा येथील बंदरपाडा गावातील एका घरात घुसून शसस्त्र हल्लोखोराने झोपलेल्या तरुणीवर चॉपरने वार केले. यावेळी तिला वाचवायला गेलेल्या तिच्या आईवरही या हल्लेखोराने हल्ला केला....
मराठी अस्मितेसाठी लढणाऱ्यांचाच महापौर होणार – संजय राऊत
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूका, शिवसेना-मनसे युती, मुंबईचा महापौर अशा विविध विषयांवर...
महामार्गाच्या रुंदीकरणामुळे चिपळूणला पुराचा धोका वाढला! मोडक समितीचे महत्त्वाचे निरीक्षण
चिपळूण शहराला असलेल्या पुराच्या धोक्याबाबत उपाययोजना सुचविण्यासाठी राज्य सरकारने जलसंपदा विभागाचे निवृत्त अभियंता डी. एन. मोडक यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापन केली होती. या समितीने...
तेलतुंबडेंच्या परदेशवारीला नकार, ऑनलाइन लेक्चर देता येईल
डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या परदेशवारीला उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. लेक्चर ऑनलाईन देता येईल, अशी सूचना न्यायालयाने डॉ. तेलतुंबडे यांना केली.
यूके व ऍम्स्टरडॅम येथील...
खासगी कंपन्या आता क्षेपणास्त्रे, दारूगोळा, तोफा बनवणार! स्वयंपूर्णतेसाठी केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
देशाची संरक्षण क्षमता आणखी मजबूत करण्यासाठी आणि या क्षेत्रात स्वावलंबी होण्यास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. शस्त्रास्त्रांचे उत्पादन खासगी क्षेत्रासाठी...
एअर इंडियाच्या विमानाचे इर्मजन्सी लँडिंग, बर्मिंगहम एअरपोर्टवरील घटना
अमृतसरहून बर्मिंगहॅमकडे जाणारे एअर इंडियाचे बोईंग ड्रीमलाइनर 787-8 विमानाचे शनिवारी यूकेमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. लँडिंग करण्यापूर्वी विमानाचे एअर टर्बाइन म्हणजेच रॅम एअर टर्बाइन...
बँकांमधील 1.84 लाख कोटीला कुणी वाली नाही! सरकार कॅम्प लावून पैसे परत करणार
देशभरातील बँकांमध्ये 1.84 लाख कोटी रुपये पडून आहेत. या रकमेवर कुणी दावा केलेला नाही. हे पैसे मूळ दावेदारांना किंवा त्यांच्या वारसांना, कुटुंबाला परत केले...
ओडिशातील कटकमध्ये हिंसाचार
देवीच्या मूर्ती विसर्जनाच्या वेळी दोन गटांमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे ओडिशातील कटकमध्ये तणावाचे वातावरण आहे. विश्व हिंदू परिषदेने सोमवारी कटक बंदची हाक दिली आहे. अनुचित घटना...
नाशिकमधील नवीन रिंग रोडच्या कामात दिरंगाई खपवून घेणार नाही, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी दर्जेदार काम करा...
कुंभमेळा श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळय़ासाठीची पायाभूत सुविधांची सर्व कामे दर्जेदार आणि गतीने पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश मुख्यमंत्री...
दार्जिलिंगमध्ये पावसाचे थैमान; पूल कोसळला, भूस्खलनाने 17 जणांचा मृत्यू
उत्तर बंगाल आणि सिक्कीममध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे दार्जिलिंग जिह्यात अनेक ठिकाणी भूस्खलन झाले,...
अमेरिकेचे ‘आर्क’ डिलिव्हरी यान, अवघ्या एका तासात सामान घेऊन पृथ्वीवर पोहोचणार
अमेरिकेची एअरोस्पेस आणि डिफेन्स कंपनी ‘इनव्हर्जन’ने एक खास अंतराळ यान तयार केले. ‘आर्क’ असे यानाचे नाव असून त्याद्वारे पृथ्वीच्या कक्षेतून पृथ्वीच्या कोणत्याही भागात एका...
‘कांतारा चॅप्टर 1’ ची बॉक्स ऑफिसवर दमदार वाटचाल
‘कांतारा चॅप्टर 1’ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर आपले वर्चस्व दाखवले आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 61.85 कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली. दुसर्या दिवशी...
साईचरणी एक कोटीचा सुवर्णहार
श्रीसाईबाबांचा 107 वा पुण्यतिथी उत्सव नुकताच 1 ते 4 ऑक्टोबर या कालावधीत पार पडला. या पुण्यतिथी उत्सव काळात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. साईबाबांच्या...
खासगी लॅबवर सरकारचा अंकुश, बोगस औषधे शोधण्यासाठी खास मशीन; विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात कायदा येणार
राज्यातील खासगी लॅबच्या मनमानी कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात कायदा येणार आहे. त्याशिवाय बोगस औषधे तपासण्यासाठी खास मशीन विकत घेण्याचा निर्णय राज्याच्या आरोग्य...
दलाई लामांकडून कॅन्टबरीच्या पहिल्या महिला आर्चबिशपचे अभिनंदन
तिबेटी लोकांचे सर्वोच्च आध्यात्मिक नेते दलाई लामा यांनी लंडनच्या बिशप डेम सारा मुल्लाल्ली यांची कॅन्टरबरीच्या पुढील आर्चबिशप म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे....
महिलांची सुरक्षा हा विनोद आहे का ?
ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका तरुणीला अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या प्रकारानंतर पीडित तरुणीने सोशल मीडियावर संतप्त...
इन्स्टाग्राम उघडताच पोस्ट ऐवजी रिल्स दिसणार
इन्स्टाग्राम आपल्या युजर्ससाठी एक महत्त्वाचा बदल घेऊन येत आहे. आता इन्स्टाच्या होम स्क्रीनवर ‘पोस्ट’ ऐवजी ‘रिल’ दिसेल. म्हणजे जेव्हा तुम्ही इन्स्टाग्राम ‘ओपन’ कराल तेव्हा...
ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणूक दिल्याचा आरोप
स्वीडनची पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गसोबत अमानुष वागणूक करण्यात आल्याचा आरोप इस्रायलवर करण्यात आला आहे. ग्रेटा थनबर्गचे केस ओढण्यात आले. तिला बळजबरी इस्रायलच्या ध्वजाला किस...
नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास, नवीन टॉवरबाबत म्हाडा देणार धडे; रहिवाशांना दिली जाणार माहिती
नायगाव येथील बीडीडी चाळ पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. नवीन टॉवरमध्ये दिल्या गेलेल्या सोयी-सुविधा व त्यांची काळजी कशी घ्यावी याची माहिती...
सामना अग्रलेख – कफ सिरपचा विषप्रयोग… रोगापेक्षा इलाज भयंकर!
‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ अशी एक म्हण आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानात नेमके तेच झाले आहे. खोकल्यासारख्या सामान्य आजारावर सरकारी रुग्णालयांतून घेतलेल्या मोफत औषधामुळे सुमारे...
दिल्ली डायरी – केरळमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच
>> नीलेश कुलकर्णी [email protected]
केरळच्या समुद्रकिनारी ‘कमळ’ फुलविण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहणार असे लक्षात आल्याने भाजपने केरळची विधानसभा निवडणूक गांभीर्याने न घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे...
विज्ञान रंजन – पर्जन्यवन!
>> विनायक
यंदाचा पाऊस संपत आलाय. म्हणजे आता ‘उघड पावसा ऊन पडू दे’ म्हणण्याची वेळ आली आहे. या वर्षी भरपूर, काही ठिकाणी तर अतिवृष्टी व...
यूपीएससी पूर्वपरीक्षेची उत्तरपत्रिका जाहीर होणार, लोकसेवा आयोगाचा निर्णय, सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) पूर्वपरीक्षेची तत्काळ उत्तरपत्रिका जाहीर करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली आहे. त्यामुळे आयोगाला हा...
भेसळयुक्त इंधनामुळे कायद्यावर विश्वास राहणार नाही, हायकोर्टाचे गंभीर निरीक्षण
भेसळयुक्त इंधन बाजारात सहज उपलब्ध झाल्यास लोकांचा कायद्यावर विश्वास राहणार नाही. अशा प्रकारचे इंधन नागरिकांच्या आरोग्यासाठी व अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक आहे, असे गंभीर निरीक्षण उच्च...
विश्वविक्रमी शंखनाद
शंख वादकांचे पहिले पथक अशी ओळख असलेल्या केशव शंखनाद पथकाने शंखनादाचा विश्वविक्रम केला. पुण्यातील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर तब्बल 1 हजार 111 हून अधिक...
Virar News – म्हारंबळपाडा जेट्टीजवळ रो-रो बिघडली, 200 पेक्षा जास्त प्रवासी अडकले
सफाळे–विरारमध्ये चालणारी रो-रो सेवा म्हारंबळपाडा जेटी जवळ समुद्रात अडकली आहे. या बोटीत 200 प्रवासी असून 75 पेक्षा जास्त गाड्या आहेत. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन...
धाराशिव जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टी! कळंब, निलंगा तालुक्यात हाहाकार; अनेक गावांचा संपर्क तुटला, एकाचा मृत्यू
मराठवाड्यात यंदा परतीचा पाऊस पुन्हा परतला असून, आज धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांत धो-धो पाऊस कोसळला. धाराशिवच्या कळंब तालुक्यातील चार मंडळांत शनिवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार...























































































