ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2678 लेख 0 प्रतिक्रिया

हिंदुस्थान ‘अ’चे चोख प्रत्युत्तर, ध्रुव जुरेलच्या शतकामुळे दिवसअखेर 4 बाद 403

यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलच्या नाबाद 113 धावांच्या झंझावाती खेळीमुळे हिंदुस्थान ‘अ’ने ऑस्ट्रेलिया ‘अ’विरुद्धच्या अनौपचारिक कसोटी सामन्याच्या तिसऱया दिवशी 4 बाद 403 असे चोख प्रत्युत्तर...

11 वर्षांनंतर स्पेन पुन्हा अव्वल,फिफाच्या ताज्या क्रमवारीत मोठे बदल

जून-जुलै महिन्यात पार पडलेल्या पहिल्यावहिल्या फिफा क्लब वर्ल्ड कपच्या यशस्वी आयोजनानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉल पुन्हा रंगात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या नव्या फिफा...

टोकियोत नीरज चोप्राकडून अपेक्षाभंग, जेतेपद राखण्यात अपयश; आठव्या क्रमांकावर घसरण

ज्या स्टेडियमवर चार वर्षांपूर्वी हिंदुस्थानचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने ऑलिम्पिक सुवर्ण जिंकण्याचा पराक्रम केला होता. त्याच स्टेडियमवर नीरजला आपले जागतिक अॅथलेटिक्सचे जेतेपद राखण्यात अपयश...

आजि सोनियाचा दिनु।

>> संजय कऱ्हाडे आजि सोनियाचा दिनु। बरसे अमृताचा घनु।। विविध रूपांत हरीचं दर्शन झाल्यावर ज्ञानेश्वर माऊलीच्या तोंडून प्रकटलेला हा अभंग. आजचा हिंदुस्थानचा ओमानसमोरचा सामना, सर्वात सोपा सामना,...

भालाफेकीत हिंदुस्थानच्या पदरी निराशा, निरजला आठव्या तर सचिनला चौथ्या क्रमांकावर मानावे लागले समाधान

वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप 2025 स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेकीत हिंदुस्थानच्या पदरी निराशा आली आहे. भालाफेकीच्या अंतिम राऊंडमध्ये हिंदुस्थानच्या नीरज चोप्रा याला आठव्या तर सचिन यादवला चौथ्या...

हैदराबाद गॅझेट जीआरविरोधात अभ्यासपूर्ण रिट याचिका दाखल; यश नक्कीच मिळणार- मंत्री छगन भुजबळ

हैदराबाद गॅझेट जीआरविरोधातील याचिका कोर्टाने फेटाळल्याच्या बातम्या येत आहेत. परंतु ती जनहित याचिका होती,कोर्टाने रिट याचिका दाखल करण्यास सांगितले आहे. आपण अभ्यासपूर्वक रिट याचिका...

ओबीसी आरक्षण गेले, आता नातवाला नोकरी लागणार नाही; आजोबांनी जीवन संपवले

ओबीसी समाजाचे आरक्षण आता गेले आहे, आता आपल्या लोकांना व नातवाला नोकरी लागणार नाही या समजूतीतून मानसिक रुग्ण असलेल्या आजोबांनी बाभळीच्या झाडाला नायलॉन दोरीने...

मिरजोळ्यात नेपाळी महिला चालवत होती वेश्याव्यवसाय, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा छापा

रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसी येथे सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धाड टाकून कारवाई केली. या ठिकाणी एक नेपाळी नागरिक महिला पुण्यातील दोन महिलांना...

जनाची नाही तर मनाची लाज बाळगा आणि कबूल करा… मतचोरीवरून अरविंद सावंत यांनी निवडणूक...

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर मतचोरीचे आरोप केले. निवडणूक आयोग मतदार यादीतून लोकांची नावे वगळत आहे आणि त्यासाठी...

…तर अती तिथे माती होते, पणनमंत्री जयकुमार रावल यांचा पुणे बाजार समितीला इशारा

पुणे बाजार समिती संचालक मंडळाच्या कारभारात सुधारणा करण्याच्या सूचना वारंवार दिल्या आहेत. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणे वाईट असते. त्यामुळे शेवटी अति तिथे माती होते,...

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट ब्लॉक

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे व्हॉट्सअॅप अकाऊंट हे गेल्या चार पाच दिवसांपासून ब्लॉक आहे. या प्रकरणी ओमराजे यांनी पोलिसांत व...

सामना अग्रलेख – स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका; मार्ग मोकळा, पण…

न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना पडलेल्या ‘सरकारी बेड्या’ तोडल्या हे चांगलेच झाले, परंतु या संस्थांवर खऱ्या अर्थाने ‘लोकशाही’ची प्रतिष्ठापना होईल का? विधानसभेप्रमाणे या निवडणुकांतही...

लेख -संशोधन-विकासाशिवाय गत्यंतर नाही

डॉ. शैलेंद्र देवळाणकर अमेरिकेचा गेल्या दीड-दोन दशकांत घनिष्ठ मित्र बनलेल्या भारतावर अखेर ट्रम्प यांनी अखेर 50 टक्के टेरिफचा बडगा उगारला आहे. याला प्रत्युत्तर म्हणून पंतप्रधान...

चंद्रपूर मनपाच्या मलनिस्सारण संयंत्रात क्लोरीन गॅस गळती, 30 घरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले

चंद्रपूर शहरातील रहमतनगर भागात इरई नदीच्या पात्रात असलेल्या महानगरपालिकेच्या सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट मधून क्लोरीन गॅस गळतीने खळबळ उडाली आहे. प्लांटच्या जवळपास असलेल्या लोकांना डोळे...

माँसाहेबांच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा करा, सुप्रिया सुळे यांची मागणी

मुंबईत दादरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळील सौ. मीनाताई ठाकरे (माँसाहेब) यांच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने रंग टाकून खोडसाळपणा करण्याचा प्रयत्न केला आहे. या विरोधात राज्यभरातील...

केरळमध्ये हाय अलर्ट, ‘मेंदू खाणाऱ्या अमिबा’ने घेतला 19 जणांचा जीव

केरळमध्ये सध्या एका विचित्र आजाराने डोकं वर काढलं आहे. या प्राथमिक अमीबिक मेनिन्गोएन्सेफलायटीस असे त्या आजाराचे नाव असून याला Brain-Eating Amoeba (मेंदू खाणारा अमिबा)...

मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना, नांदेडात महाविकास आघाडीच्या वतीने निषेध

मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे असलेल्या स्वर्गीय मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याची अज्ञात व्यक्तीने विटंबना केली. त्या घटनेचे नांदेड शहरात तीव्र...

देवेंद्र फडणवीसांच्या चमकोगिरीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान: हर्षवर्धन सपकाळ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवाभाऊचे बिरुद लावून स्वतःच्या प्रसिद्धीसाठी जागोजागी पोस्टर लावले आहेत. पण हे पोस्टर लावताना त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे याचे...

क्रेडिट स्कोर खराब झाला तर

  1. तुमचा क्रेडिट स्कोर खराब झाला असेल तर त्याचा परिणाम सिबिल स्कोरवर होतो. कोणतेही कर्ज हवे असेल तर हा सिबिल स्कोर चांगला हवा असतो. 2....

हे करून पहा – फ्रीजमध्ये बर्फाचा डोंगर होतोय

 घरातील रेफ्रिजरेटर म्हणजे फ्रीजमध्ये बऱयाच वेळा बर्फाचा डोंगर साचतो. असे होऊ नये म्हणून काय करावे? फ्रीजचे तापमान योग्य सेट करा. फ्रीजच्या मागील बाजूस...

मी दलाली करीत नाही, कष्टाने पैसे मिळवतो; महिन्याला 200 कोटी कमावण्याची माझी क्षमता

मी दलाली किंवा फसवणूक करीत नाही. मला मेहनतीने, प्रामाणिकपणाने पैसे कमवायचे चांगलेच माहित आहे. महिन्याला 200 कोटी रुपये कमाई करण्याची माझ्याकडे बुद्धी आहे, असे...

चिपळुणातील मोरवणे ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक ठराव, बाहेरच्यांना जमीन विकण्यास बंदी

चिपळूण तालुक्यातील मोरवणे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत गावकऱयांनी एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक ठराव एकमुखाने मंजूर केला. या ठरावानुसार गावातील जमीन गावातील व्यक्तीलाच विकणे बंधनकारक करण्यात आले...

नेपाळच्या आंदोलनातील मृतांना शहिदांचा दर्जा, प्रभारी पंतप्रधान कार्की यांची घोषणा

नेपाळमध्ये ‘जेन झी’च्या आंदोलनात मृत्यू झालेल्यांना शहीदाचा दर्जा देण्याची घोषणा प्रभारी पंतप्रधान सुशीला कार्की यांनी केली. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची आर्थिक मदत व...

सामना अग्रलेख – सरन्यायाधीशांचे फटाके, शांतता, कोर्ट थंड आहे!

महाराष्ट्रातील चंद्रपूर, गडचिरोली वगैरे भागांत खाण उद्योगाचे काम वैध, अवैध पद्धतीने सुरू आहे व त्याची हप्तेबाजी वरपासून खालपर्यंत इमाने इतबारे चालली आहे. झाडे तोडायची,...

दिल्ली डायरी – ‘बुडता’ पंजाब आणि तरारलेले राजकारण

>> नीलेश कुलकर्णी, [email protected] पंजाब व हिमाचलचा हवाई दौरा करून मोदींनी पूरग्रस्तांचे अश्रू पुसले, मात्र त्याच वेळी त्यांच्या तोंडाला पानेही पुसली! या दौऱयावेळी पंजाबचे मुख्यमंत्री...

वेळ न सांगता येऊन बघा, खरी परिस्थिती कळेल; अजित पवारांना पुणेकर महिलेने सुनावले

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर जसे ट्रफिक पाहायला फिरायचे तसे तुम्ही पण फिरा. वेळ न सांगता येऊन बघा म्हणजे परिस्थिती कळेल, अशा शब्दांत...

विज्ञानरंजन – सूक्ष्म सजीवांचे ‘जग’

>> विनायक या लेखमालेत आपण पूर्वी मुंग्यांविषयी वाचलंय. या वेळी पावसाळय़ात ‘दर्शन’ देणाऱ्या अनेक सूक्ष्म कीटकांची माहिती थोडक्यात घेऊ या. परवा जुन्या पुस्तकांच्या चवडीमधले (गठ्ठय़ातलं)...

आता ब्रिटनमध्ये आंदोलन पेटले!स्थलांतरितांविरोधात लंडनमध्ये उठाव

  श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळनंतर आता ब्रिटनमध्ये आंदोलन पेटले आहे. ब्रिटनमधील वाढत्या स्थलांतराला व स्थलांतरितांच्या सरकारी लांगूलचालनाला विरोध करत उजव्या कट्टरतावाद्यांनी उठाव केला आहे. ‘युनाइट...

इमरान खान यांचे तुरुंगात हाल

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांची कारागृहातील अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. त्यांना औषधोपचार दिले जात नाहीत, जेवण दिले जात नाही. तसेच त्यांना कारागृहात...

रशियाच्या तेल रिफायनरीवर युक्रेनचा हल्ला, तब्बल 361 ड्रोन डागले

जगातील कच्च्या तेलाचे सर्वात मोठे निर्यातदार असलेल्या रशियावर युक्रेनचे हल्ले सुरूच आहेत. रशियाच्या तेल रिफायनरीवर युक्रेनने 361 ड्रोन डागत रिफायनरी नेस्तनाबूत केल्या आहेत. या...

संबंधित बातम्या