सामना ऑनलाईन
2686 लेख
0 प्रतिक्रिया
कपिल शर्माच्या कॅनडातील कॅफेवर गोळीबार, गँगस्टर गोल्डी ढिल्लोने घेतली जबाबदारी
कॉमेडियन कपिल शर्मा याच्या कॅनडातील कॅप्स कॅफेवर गुरुवारी दुपारी गोळीबार करण्यात आला. गेल्या महिनाभरातला हा दुसरा गोळीबार आहे.
या गोळीबाराची जबाबदारी गँगस्टर गोल्डी ढिल्लोने घेतली...
जिल्हा परिषद शिक्षकावर चौथीच्या विद्यार्थिनीवर अत्याचाराचा आरोप, आर्थिक तडजोडीतून प्रकरण दडपल्याची चर्चा
पाथर्डी तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने चौथीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या...
निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यावर भाजपला मिरच्या का झोंबतात? विजय वडेट्टीवार यांचा बोचरा सवाल
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यांसह निवडणूक आयोगाची पोलखोल केली. मतदार यादीतील अनियमितता आणि घोळ त्यांनी पुराव्यांसह मांडत मतचोरी कशी झाली ते स्पष्ट...
‘सुमडीत’ विकून, नाहीतर ‘कोपच्यात’ बसून; राजापूरात गोवा बनावटीची दारूची होतेय विक्री
राजापूरात मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीच्या दारूची विक्री सुरू असल्याने सरकारचा महसूल तर बुडतोच आहे पण त्याचबरोबर परवानाधारक परमिट रूम आणि वॉईन शॉप चालकांचे व्यवसाय...
निवडणूक आयोगाने राहुल गांधींसोबत एका स्टेजवर उभं राहून त्यांच्या प्रश्नांची उत्तर द्यावी, आदित्य ठाकरे...
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यांसह निवडणूक आयोगाची पोलखोल केली. मतदार यादीतील अनियमितता आणि घोळ त्यांनी पुराव्यांसह मांडत मतचोरी कशी झाली ते स्पष्ट...
गृह कर्ज, वाहन कर्ज स्वस्त होणार नाही; रेपो रेट जैसे थे
गृह कर्ज आणि वाहन कर्जासह विविध कर्जे स्वस्त होणार नाहीत. कारण रिझर्व्ह बँकेने या वेळी व्याजदरात बदल केला नाही. आरबीआयने 5.5 टक्के हेच व्याजदर...
बिहारमध्ये वगळलेले 65 लाख मतदार कोण? सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे मागवले स्पष्टीकरण
‘मतदार फेरपडताळणी प्रक्रियेत बिहारमधील मतदार यादीतून वगळलेले 65 लाख मतदार नेमके कोण आहेत, याची सविस्तर माहिती 12 ऑगस्टला द्या,’ असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज...
चीनला जाण्यासाठी मोदी बॅगा भरत असतानाच ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर लादला 50 टक्के कर
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीन दौऱयावर निघाले असतानाच अमेरिकेने आज हिंदुस्थानला मोठा धक्का दिला. हिंदुस्थानवर याआधीच लादलेला 25 टक्के टॅरिफ थेट दुपटीने वाढवत तो...
बेस्टमध्ये शिवसेना-मनसे एकत्र , कामगार पतपेढीच्या निवडणुकीसाठी युतीची घोषणा
बेस्ट उपक्रमातील कामगारांच्या हितासाठी आता शिवसेना आणि मनसे एकत्र येऊन लढा देणार आहे. बेस्ट कामगारांच्या पतपेढीची निवडणूक सोमवार, 18 ऑगस्ट रोजी होणार असून या...
देशवासीयांनो, कृपया समजून घ्या!अदानीच्या चौकशीमुळे मोदींचे हात बांधलेत!ट्रम्पना उत्तर देत नसल्यावरून राहुल गांधींचा हल्ला
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर का देत नाहीत, याचे कारण लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज सांगितले. ‘अमेरिकेत...
फडणवीस आणि शिंद्यांमध्ये वॉर! सुप्त संघर्ष उघड! ‘बेस्ट’ महाव्यवस्थापक पदावर दोघांनीही केल्या परस्पर नेमणुका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील सुप्त संघर्ष पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे. बेस्टच्या महाव्यवस्थापक पदी नियुक्तीसाठी दोघांनीही एकाच दिवशी वेगवेगळे आदेश...
उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल, आज इंडिया आघाडीची बैठक
पावसाळी अधिवेशनामुळे राजधानी दिल्लीत राजकीय वातावरण तापलेले असतानाच, आज इंडिया आघाडीची बैठक होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील या बैठकीला उपस्थित राहणार असून...
जैन समाज आक्रमक; दादरमध्ये राडा; कबुतरखान्याचे छत तोडले, बांबू काढले; न्यायालयाचा आदेश धुडकावत पक्ष्यांना...
उच्च न्यायालयाचा आदेश धुडकावत जैन समाज आणि कबुतरप्रेमींच्या मोठय़ा जमावाने आज दादर कबुतरखाना येथे धडक दिली. आक्रमक आंदोलकांनी कबुतरखान्याचे छत तोडत ताडपत्री खाली खेचली...
माधुरी परत येणार! कोल्हापूरवासीयांच्या लढ्याला यश, वनतारा करणार पाठवणी
नांदणी मठातील माधुरी तथा महादेवी हत्तीण गुजरातच्या ‘वनतारा’मधून परत आणण्याची मागणी करत कोल्हापूरकरांनी तीव्र आंदोलन केले. त्याला यश आले असून माधुरीची परत पाठवणी करण्यासाठी...
उत्तरकाशीत ढगफुटीनंतर 11 जवानांसह 100 जण बेपत्ता; महाराष्ट्राच्या 34 पर्यटकांचा संपर्क तुटला
उत्तराखंडमधील उत्तरकाशीच्या धराली येथे झालेली ढगफुटी आणि भूस्खलनामुळे डोंगरातून दगड, माती तसेच चिखलासह आलेल्या लोंढय़ामुळे अख्खे गाव वाहून गेले. या नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्यांचा...
आदित्य ठाकरे यांनी घेतली केंद्रीय बंदरे विकास मंत्र्यांची भेट, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवरील शिवडी...
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवरील चाळी आणि शिवडी बीडीडी चाळीचाही वरळी आणि ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीच्या धर्तीवर पुनर्विकास होणार आहे. दिल्ली दौऱयावर असलेले...
धारावीकरांचा आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर निवेदन मार्च, धारावीतच पुनर्वसनाचा जोरदार आग्रह
धारावीचा पुनर्विकास करताना धारावीतच घर मिळाले पाहिजे असा जोरदार आग्रह धारावीकरांनी धरला आहे. त्याप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्न करूनही भेट झालेली...
45 पैशांत मिळणार रेल्वे प्रवासी विमा
रेल्वेचे ई-तिकीट खरेदी करताना सर्व करांसह केवळ 45 पैसे भरून पर्यायी प्रवासी विम्याचा लाभ घेता येणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत...
संसदेत गदारोळात दोन विधेयके चर्चेविना मंजूर
बिहारमधील मतदार याद्यांच्या फेरतपासणीवर सविस्तर चर्चेची मागणी करत विरोधकांनी आज सलग 23 व्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांत गदारोळ केला. या गोंधळातच लोकसभेत मर्चंट शिपिंग...
शाळेत राष्ट्रगीतानंतर राज्यगीत गाणे बंधनकारक
मराठीसह सर्वच माध्यमांच्या शाळेत राष्ट्रगीतानंतर आता ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत गाणे बंधनकारक करण्यात आले आहे. जी शाळा या निर्णयाची अंमलबजावणी करणार नाही, त्या...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेटवर घ्या! शिवसेनेची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे मागणी
महाराष्ट्राचे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा हा निर्णय आणि यासाठी त्यांनी दिलेली...
8 वर्षाच्या अफेयरनंतर झालं ब्रेकअप, आता बिग बॉसच्या घरात दिसणार एकत्र?
बिग बॉस हिंदी चे 19 वे पर्वलवकरच सुरू होणार आहे. यंदा कोण कोणते स्पर्धक दिसणार यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत. बिग बॉस कायम...
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मतदारसंघात पूराने हाहा:कार, सहा हजाराहून अधिक लोकं विस्थापित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत सध्या पूरामुळे हाहा:कार उडाला आहे. वाराणसीच्या वरुणा आणि गंगा नदीला पूर आल्याने किनाऱ्या लगतच्या शैलपुत्री आणि अमरपूर...
आता फक्त परवानाधारक ध्वनीक्षेपकांचा आवाज! नियमांचे उल्लंघन केल्यास 1 लाखाचा दंड
ध्वनीक्षेपकामुळे होणाऱ्या ध्वनीप्रुषणाबाबत मार्गदर्शक सूचना रत्नागिरी पोलिसांनी जाहिर केल्या आहेत.यापुढे परवानाधारकांनाच ध्वनिक्षेपक वापरण्याची मुभा रहाणार आहे.नियमांचे उल्लंघन करून ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांना पहिल्यावेळी समज दिला जाणार...
Photo – उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची घेतली भेट
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार...
मुख्यमंत्री आणि गद्दारनाथांमधील अहंकाराच्या युद्धाचा त्रास महाराष्ट्राने का सहन करावा? आदित्य ठाकरे यांचा सवाल
बेस्ट महाव्यवस्थापक पदासाठी अतिरिक्त कार्यभार मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) दोन अतिरिक्त अधिकाऱ्यांकडे देण्यात आल्याने गोंधळ वाढल्याचं पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेस्टचा अतिरिक्त...
हे सरकार जैन समाजाची फसवणूक करत आहे,महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वाद निर्माण केले जातायत,...
राज्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत VVPAT मशीन नसणार अस राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी स्पष्ट केले. यासाठी कारण दिले जात आहे की एक प्रभागात...
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात एफडीए अधिकारी आक्रमक
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मंत्री नरहरी झिरवाळ यांनी शिंदे गटाच्या आमदार आमशा पाडवी रोष शांत करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) तीन अधिकाऱ्यांच्या निलंबनाची...
अनिल अंबानी यांची ईडीकडून 10 तास चौकशी
रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांची आज 17 हजार कोटी रुपयांच्या कथित बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून तब्बल 10 तास चौकशी करण्यात आली. अनिल अंबानी...
बिहारनंतर आता पश्चिम बंगालमध्येही मतदार याद्यांची फेरतपासणी, निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांना पाठवले पत्र
निवडणूक आयोगाने बिहारनंतर आता पश्चिम बंगालमध्येही मतदार याद्यांची फेरतपासणी प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना तसे पत्र पाठवले असून...





















































































