सामना ऑनलाईन
2420 लेख
0 प्रतिक्रिया
IPL 2025 गुजरातचा ‘सुंदर’ विजय, हैदराबादला नमवले
दमदार सांघिक प्रदर्शनाच्या जोरावर गुजरात टायटन्सने सनरायर्झ हैदराबादचा 7 विकेट्सने पराभव केला. वॉशिंग्टन सुंदर, शुभमन गिल आणि शेरफन रुदरफोर्ड यांच्या जबरदस्त खेळामुळे गुजरातने 7...
चंद्रपूर भाजपातील गटबाजी चव्हाट्यावर, फडणवीसांच्या काकीने मुनगंटीवारांना दिल्या कानपिचक्या
भाजपच्या स्थापना दिना निमित्ताने भाजपमधील गटबाजी खुलेपणाने समोर आल्याचे बघायला मिळाले. शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळख असलेल्या भाजपमध्ये हे चित्र बघून ज्येष्ठ नेत्या शोभा फडणवीस...
शाहजहाँ गार्डनचे नाव बदलून अहिल्याबाई होळकर ठेवा, भाजप मंत्र्यांची मागणी
आग्र्यातील प्रसिद्ध शाहजहाँ गार्डनचे नाव बदलून राणी अहिल्याबाई होळकर यांच्या नावावर ठेवावे अशी मागणी उत्तर प्रदेशच्या महिला व बाल कल्याण मंत्री राणी मौर्य यांनी...
मागून आला आणि नको तिथे स्पर्श केला, बंगळुरूत भररस्त्यात महिलेसोबत भयंकर घटना
बंगळुरूतील सुदागुंटेपाल्या भागातून जात दोन तरुणी जात असताना मागून आलेल्या एका तरुणाने तरुणीची छेड काढत तिला नको तिथे स्पर्श केला. या घटनेचे धक्कदायक सीसीटीव्ही...
वक्फ सुधारणा कायद्यानंतर भाजप सरकारचा पद्मनाभ मंदिरातील सोन्यावर डल्ला मारण्याचा डाव, हर्षवर्धन सपकाळ यांचा...
नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरातील प्रवेशासाठी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आंदोलन केले होते पण तत्कालीन व्यवस्थेने त्यांना मंदिर प्रवेश नाकारला होता. आज रामनवमीचे...
IPL 2025 ठरलं तर…! मुंबईच्या गोलंदाजीची धार वाढणार, जसप्रीत बुमराह RCB विरुद्ध मैदानात उतरणार
पहिल्या चार लढतीत तीन सामने गमावून गुणतालिकेत आठव्या स्थानावर घसरलेल्या मुंबई इंडियन्स संघ आणि मुंबईच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज आहे. मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह...
जालन्यात संतापजनक घटना, सहा वर्षाच्या मुलीवर आईच्या प्रियकराने केला लैंगिक अत्याचार
जुना जालना भागात एका सहा वर्षाच्या मुलीवर तिच्या आईच्याच प्रियकराने लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आरोपी नराधमाला कदीम जालना पोलिसांनी अटक केली...
शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या कृषिमंत्र्यांची हकालपट्टी करा, कोकाटेंच्या विरोधात राज्यभरात प्रचंड संताप
शेतकरी कर्जमाफीचे पैसे घेऊन शेतीमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी साखरपुडे आणि लग्नांवर खर्च करणार अशा पृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आक्षेपार्ह विधानाने राज्यभरात प्रचंड संताप निर्माण झाला...
अमेरिकेच्या ‘टॅरिफ अस्रा’चा अब्जाधीशांना हादरा; एलॉन मस्क, बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग यांना फटका
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ अर्थात परस्पर शुल्क लादून संपूर्ण जगाची कोंडी केली आहे. ट्रम्प प्रशासनाच्या टॅरिफ अस्त्राचा फटका अब्जाधीशांनाही बसत असून सलग...
वरळी–शिवडी कनेक्टरसाठी आम्हाला रस्त्यावर आणू नका,लाज वाटते आम्हाला महाराष्ट्रीय असल्याची! प्रभादेवीवासीयांचा संताप…
राज्य सरकारने मोठा गाजावाजा करून एमएमआरडीएच्या माध्यमातून बांधलेल्या न्हावा-शेवा उन्नत मार्गासाठीचा शिवडी-वरळी कनेक्टर एल्फिन्स्टन ब्रिजवरून बांधण्यात येत असताना या ठिकाणच्या रहिवाशांना सात दिवसांत घरे-दुकाने...
सोलापुरात दूषित पाण्यामुळे दोन मुलींचा मृत्यू, तिसऱ्या मुलीची प्रकृती चिंताजनक, नागरिकांचा संताप
सोलापूर शहरातील मोदी परिसरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टी भागात दूषित पाणी प्यायल्याने दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत असून तिसऱया मुलीची प्रकृती चिंताजनक...
औषध विक्री परवान्यांची तपासणी करण्यात एफडीए अपयशी, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
राज्यभरातील औषध परवान्यांची तपासण्यात एफडीए अर्थात अन्न आणि औषध प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचे कॅगने सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवा व्यवस्थापनाच्या केलेल्या लेखापरीक्षण...
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर दोषी, 11 एप्रिलला शिक्षा सुनावणार
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची हत्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यानेच केल्याचे सिद्ध झाल्यानंतर पनवेल सत्र न्यायालयाने आज त्याला दोषी ठरवले. अश्विनी...
गद्दार गीत झोंबले,कुणाल कामराचे शो हटवले
गद्दार गीत झोंबल्यानंतर बिथरलेल्या मिंधे गटाने कुणाल कामराचे सर्व शो हटवण्यासाठी ‘बुक माय शो’ला पत्र लिहिले आहे. ‘बुक माय शो’ने या पत्राची दखल घेत...
MNS Raj Thackeray मनसेने मराठी आंदोलनाचा मुद्दाही गुंडाळला
मनसेने बँकांमध्ये मराठी भाषेचा वापर होतो की नाही हे तपासण्यासाठी राज ठाकरे यांच्या आदेशावरून आंदोलन हाती घेतले होते, परंतु मनसेने आश्चर्यकारकरीत्या मराठी आंदोलनाचा मुद्दाही...
धनंजय मुंडेंना न्यायालयाचा दणका,पत्नी करुणाला पोटगी द्यावीच लागणार
घरगुती हिंसाचारप्रकरणी काwटुंबिक न्यायालयाने दोषी ठरवलेल्या अजित पवार गटाचे नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना मुंबई सत्र न्यायालयाने दणका दिला आहे. पत्नी...
मुंबईचे डबेवाले बुधवारपासून सुट्टीवर,सहा दिवस सेवा राहणार बंद
‘मॅनेजमेंट गुरू’ म्हणून ओळखले जाणारे मुंबईचे डबेवाले बुधवार, 9 एप्रिलपासून सहा दिवसांच्या रजेवर चालले आहेत. 9 ते 14 एप्रिल या कालावधीत मुंबईतील बहुतांश डबेवाले...
शेतकऱ्यांशी गद्दारी करणाऱ्या महायुती सरकारविरोधात महाविकास आघाडीची निदर्शने,शिंदे यांना काळे झेंडे दाखवले
शक्तिपीठ महामार्ग, कर्जमाफीबद्दल निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनांवरून आता घूमजाव करत शेतकऱयांशी गद्दारी केली आहे. या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संतप्त शेतकऱयांनी...
गोखले इन्स्टिट्यूटमधून दीड कोटीचा निधी वळवला, मिलिंद देशमुखांवर फसवणुकीचा गुन्हा
गोखले इन्स्टिटय़ूट ऑफ पॉलिटिक्स अँड इका@नॉमिक्समधून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांकडे कानाडोळा करीत सुमारे एक कोटी 42 लाखांचा निधी नियमबाह्य वळवण्यात आल्याचे उघडकीस आले आहे....
पंतप्रधान मोदी यांचा ‘श्रीलंका मित्र विभूषण’ पुरस्काराने सन्मान
श्रीलंका सरकारने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘श्रीलंका मित्र विभूषण पुरस्कारा’ने सन्मानित केले. श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा पुमारा दिसानायके यांच्या हस्ते मोदी यांना पदक देऊन...
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक मनोज कुमार यांच्या पार्थिवावर शनिवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पार्थिव तिरंग्यात गुंडाळून जुहू येथील पवनहंस स्मशानभूमीत आणले. येथे त्यांना 21...
उदय सामंतांवर उधळलेल्या खोट्या नोटा जाळल्या, टीकेची झोड उठताच पळापळ
साताऱ्यातील औद्योगिक वसाहतीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय लोकार्पण सोहळ्यासाठी आलेली उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर खोट्या नोटांचा पाऊस करण्यात आला होता. मात्र, या...
आंदोलनकर्त्यांना ‘ शो ‘ म्हणणारे असे भंपक सरकार यापूर्वी कधीही राज्यात नव्हते; संजय राऊत...
पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने उपचार नाकारल्याने एका गर्भवती महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेबाबत संताप व्यक्त होत आहे. या...
‘दबंग’गिरीला धक्का,‘फ्लॉप’चा ‘सिकंदर’!प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने शो रद्द
बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या चित्रपटांचा नेहमीच बोलबाला राहिला आहे, परंतु ईदीचे औचित्य साधून 30 मार्चला प्रदर्शित झालेल्या सिकंदर चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. देशातील...
सरकारने जीएसटीतून कमावले 1.96 लाख कोटी
केंद्रातील मोदी सरकारने मार्च 2025 या महिन्यात जीएसटीतून 1.96 लाख कोटी रुपये कमावले आहेत. वार्षिक आधारावर यामध्ये 9.9 टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी...
वाघिणीला अर्धांगवायू! उपचारापूर्वीच झाला मृत्यू
यवतमाळच्या जंगलात वेदनेने विव्हळत असलेल्या, पण मागील दोन्ही पाय उचलू न शकता येणाऱया वाघिणीला तातडीने वैद्यकीय उपचाराची गरज होती. त्यासाठी तिला रात्री उशिरा बेशुद्ध...
सलमान-आमीर पुन्हा पडद्यावर एकत्र दिसणार
सलमान खान आणि आमीर खान ही जोडी पुन्हा एकदा मोठय़ा पडद्यावर एकत्र दिसणार आहे. सुपरहिट का@मेडी चित्रपट ‘अंदाज अपना अपना’ पुन्हा एकदा सिनेमागृहात प्रदर्शित...
21 टेक कंपन्यांनी दिला 8834 कर्मचाऱ्यांना डच्चू
जगभरातील मोठय़ा कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात धोरण लागू करण्यात आलेय. यामध्ये टेक कंपन्यांचे प्रमाण जास्त आहे. मार्च महिन्यात 21 टेक कंपन्यांनी 8834 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले....
‘इस्रो’ची आणखी एक कौतुकास्पद कामगिरी, वीज कोसळण्याचा ‘अलर्ट’ मिळणार
मुसळधार पावसात वीज कोसळून अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. तसेच दरवर्षी वीज कोसळल्यामुळे मोठे नुकसान होते. या नैसर्गिक संकटापासून सुटका करण्यासाठी इस्रोने आणखी एक...
आता अंध व्यक्तीही जग पाहू शकतील, मस्क यांची न्यूरालिंक कंपनी आणतेय ‘ब्लाइंड साईट चिप’
अमेरिकेचे उद्योगपती आणि टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांची न्यूरालिंक कंपनी अंध व्यक्तीसाठी लवकरच एक ‘ब्लाइंड साइट चिप’ घेऊन येणार आहे. न्यूरालिंक कंपनी 2025 च्या...