सामना ऑनलाईन
2594 लेख
0 प्रतिक्रिया
सोने दोन हजारांनी उतरले
हिंदुस्थान-पाक युद्धाच्या तणावामुळे सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झालेली दिसली होती. आता मात्र युद्धविराम झाल्यामुळे सोन्याच्या किमती आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी खाली आल्या. अगदी हजारो रुपयांनी...
दुबईतील परिवाराची अनोखी भक्ती, साईंना 24 लाखांची सोन्याची अक्षरं दान
शिर्डीच्या साईबाबांना दुबई येथील एका साईभक्त परिवाराने तब्बल 270 ग्रॅम वजनाची सोन्याची ॐ साई अक्षरं दान स्वरूपात दिली आहेत. या अक्षराची ंिकमत सुमारे 24...
कतार सरकारकडून डोनाल्ड ट्रम्प यांना जगातील सर्वात महागडे गिफ्ट, 3,400 कोटींचे लक्झरी बोइंग जंबो...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जगातील सर्वात महागडे गिफ्ट मिळणार आहे. कतार सरकार ट्रम्प यांना लक्झरी बोईंग 747-8 जम्बो जेट देणार आहे. या विमानाची...
Donald Trump on India pakistan पापा ने व्यापार बंद करने की धमकी देकर वॉर...
अमेरिका के पापा ने व्यापार बंद करने की धमकी देकर वॉर रुकवा दी... हे सत्य अखेर जगापुढे आले आहे. खुद्द राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच...
शस्त्रसंधीच्या 43 तासांनी उघडली 32 विमानतळे
हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाल्याच्या 43 तासांनी आज नऊ राज्यांतील 32 विमानतळे प्रवाशांसाठी खुली झाली. विमान कंपन्यांनी तिकीट बुकिंग सुरू केली आहेत. ही 32...
दहशतवाद संपवा, नाहीतर पाकिस्तानचा विनाश अटळ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा
‘ऑपरेशन सिंदूर’ हे फक्त नाव नाही तर देशातील कोटय़वधी जनतेचे प्रतिबिंब आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ संपलेले नाही तर केवळ स्थगित केले आहे. त्यामुळे यापुढे दहशतवादी...
याचना नही, अब रण होगा… तिन्ही दलांनी ठणकावून सांगितले
पाकिस्तानने चिनी बनावटीच्या क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला. यात दूरवर मारा करणाऱया रॉकेट्सचा, यूएव्ही ड्रोन्सचा तसेच चिनी बनावटीच्या काही कॉप्टर्स आणि ड्रोन्सचा समावेश होता. हिंदुस्थानच्या हवाई...
पाकिस्तानशी संघर्षात अमेरिकेची मदत का घेतली? शरद पवार यांचा सवाल
पाकिस्तानसोबतच्या संघर्षात अमेरिकेची मदत घेण्याची आवश्यकता काय, असा प्रश्न विचारला तर पेंद्र सरकारला त्याचे उत्तर द्यावे लागेल, असे नमूद करतानाच आमचे मुद्दे आम्ही सोडवू,...
Virat Kohli क्रिकेटचा राजा निवृत्त झाला… विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती
हिंदुस्थानी क्रिकेटच्या अंगी आक्रमकता भिनवणारा, अवघ्या हिंदुस्थानी क्रीडाविश्वाला फिटनेसची प्रेरणा देणारा आणि मैदानात नेहमीच चैतन्य निर्माण करण्यासाठी धडपडणारा ‘क्रिकेटचा राजा’ अर्थातच विराट कोहली अचानक...
देशात सरकारविरोधात बोलल्यास ईडी, सीबीआय मागे लागण्याची भीती, जावेद अख्तर यांचे परखड मत
देशात आपण सरकारविरोधात बोललो तर ईडी, सीबीआय आणि इन्कमटॅक्सवाले आपल्या मागे लागतील याची भीती सेलिब्रिटींना वाटते. ही समस्या फक्त चित्रपटसृष्टीतील लोकांची नाही, तर बाहेरच्या...
विदर्भाला आज पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’! नाशिकमध्ये पाचव्या दिवशीही धुंवाधार
नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने 14 आणि 15 मे रोजी विदर्भातील गडचिरोली, यवतमाळ, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मुसळधार अवकाळी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे....
सामना अग्रलेख – वीर सावरकरांचे स्वप्न, संधी गमावली!
भारतीय सैन्याने युद्धात आपल्या वीरांचे बलिदान दिले, नागरिकांनी प्राण गमावले, पण हाती काय पडले? पाकव्याप्त कश्मीर द्या, अशी मागणी पंतप्रधान मोदी यांनी केली ही...
आरबीआयच्या रडारवर स्टेट बँक, ग्राहक हिताच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने 1.72 कोटींचा दंड
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाला भारतीय रिझर्व्ह बँकेने तब्बल 1.72 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. नियामक अनुपालनातील त्रुटींप्रकरणी आरबीआयने ही...
परप्रांतीय रेल्वे पोलिसांची मराठी कुटुंबावर दादागिरी, प्रवाशांनी दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस रोखली
भाजप व मिंधे सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यात मराठी माणसांवरील अन्याय दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज तर परप्रांतीय रेल्वे पोलिसांनी मराठी कुटुंबावर दादागिरी केल्याची संतापजनक...
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात तीन दिवसांत 5 ठार
चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचे हल्ले वाढले असून सलग तिसऱ्या दिवशी मूल तालुक्यातील भादुर्णी येथे जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या भूमिका भेंडारे (30) या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात...
लेख – विकास दरवाढीला कृषी क्षेत्राचा हात
>> प्रा. सुभाष बागल
शेती किफायतशीर झाल्यास किमानपक्षी तिच्यावर विसंबून असणाऱयांचे जीवन सुसह्य व्हायला मदत होईल, यात शंका नाही. यंदाच्या पावसाचा महागाईच्या घटीच्या व विकास...
शस्त्रसंधीनंतरही सायबर हल्ले सुरूच
हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली असली तरी हिंदुस्थानवरील सायबर हल्ले काही थांबलेले नाही. शासकीय यंत्रणा व विविध विभागांवर सायबर हल्ले राजरोसपणे...
प्रतीक्षा संपली… दहावीचा आज निकाल! दुपारी 1 वाजता वेबसाइटवर जाहीर होणार
विद्यार्थ्यांच्या भवितव्याची दिशा ठरवणारा दहावीचा निकाल उद्या मंगळवार, 13 मे रोजी जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता हा निकाल नऊ विभागीय मंडळांच्या वेबसाइटवर...
जिजामाता उद्यानातील मत्स्य प्रकल्पात घोटाळ्याचा संशय; निविदा रद्द करण्याची मागणी
भायखळा येथील जिजामाता उद्यानातील प्रस्तावित मत्स्यालय प्रकल्पाचे कंत्राट मुंबई महानगरपालिकेच्या एका अधिकाऱयाच्या कंपनीला देण्याचा घाट महायुती सरकारने घातला आहे. मत्स्यालयासाठी या अधिकाऱ्ंयाची एकमेव निविदा...
ठसा – विक्रम गायकवाड
>> दिलीप ठाकूर
दिग्दर्शक राजकुमार हिरानी संजय दत्तच्या वादळी आयुष्यावर आधारित ‘संजू’ हा चित्रपट निर्माण करीत असतानाची गोष्ट. चित्रपट रसिकांच्या मनात संजय दत्तची प्रतिमा घट्ट...
बनावट कागदपत्रे सादर करणे भोवले, अजित पवार गटाच्या दीपक मानकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
बनावट कागदपत्रे सादर करून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या विरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बलात्कारातील...
मुंबई – गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात नियोजनाच्या अभावामुळे प्रवाशांची रखडपट्टी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर येथील सोनवी पूल परिसरात चौपदरीकरणाच्या कामामुळे वाहतूक काsंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागतो. चारचाकी वाहनांबरोबच अवजड वाहनेही ये-जा करीत असल्याने...
तामीळ सुपरस्टार विशाल स्टेजवर बेशुद्ध
तामीळ सुपरस्टार विशाल कृष्णा रेड्डी अलीकडेच एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. विशाल अचानक स्टेजवर बेशुद्ध पडल्याने एकच खळबळ उडाली. त्याला त्वरित स्टेजवरून खाली उतरवण्यात...
युद्धविरामानंतर शेअर बाजारात धमाका, निर्देशांक 3000 अंकांपर्यंत वाढला
हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला तणाव आता शांत झाला आहे. दोन्ही देशांनी युद्धबंदीची तयारी दाखवली. यामुळे सोमवारी आठवडय़ाच्या सुरुवातीच्या दिवशी देशांतर्गत...
गुंतवणूकदाराची फसवणूक प्रकरणी तिघांना अटक
दागिन्यांमध्ये गुंतवणुक केल्यास जास्त परतावा देतो असे सांगून शेकडो नागरिकांची फसवणूकप्रकरणी तिघांना दिंडोशी पोलिसांनी अटक केली. कुशल दलपत सिह राठोड ऊर्फ कमलेश चौहान, विनायक...
फोटो व्हायरल करून केली तरुणीची बदनामी
सोशल मीडियावर तरुणीचे जुने फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करून तिची बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला...
पाकिस्तानात सलग तिसरा भूकंप
ऑपरेशन सिंदूरच्या तडाख्याने बिथरलेला पाकिस्तान आठवडाभरात तिसऱयांदा भूकंपाने हादरला. या भूकंपात कुठल्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याचे समजते. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिलेल्या...
आशीष शेलार यांचा स्पेन दौरा रद्द
राज्याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशीष शेलार यांनी स्पेनचा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. स्पेनमधील बार्सिलोनामध्ये आयटी सोल्युशन वर्ल्ड काँग्रेस आणि बार्सिलोना सायबर...
मोबाईल हरवला आणि घात झाला; वृद्धाच्या बँक खात्यांतून साडेसहा लाख वळते केले
शिवडीच्या बीडीडी चाळीत राहणाऱया एका 63 वर्षीय वृद्धासोबत अनुचित प्रकार घडला. भाजी घेऊन घरी परतत असताना त्यांचा मोबाईल गहाळ झाला. त्या मोबाईलचा वापर करून...
लोकन्यायालय सुनावणीत वाहतूक विभागाची 19 कोटींची वसुली
मुंबईसह राज्यातल्या विविध न्यायालयांत झालेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयातील सुनावणीत वाहतूक विभागाला 19 कोटी 93 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे. यातून ई-चलानची प्रलंबित वसुली झाली आहे....




















































































