ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2343 लेख 0 प्रतिक्रिया

स्मशानभूमीला छप्परच नाही, भरपावसात मृतदेहावर पत्रा धरून अंत्यसंस्कार, मुंबईच्या वेशीवर मरणयातना.. विकासाला भडाग्नी

मोदी सरकार एकीकडे देशाचा अमृतकाळ साजरा करत असताना आणि डिजिटल इंडियाचे नगारे वाजवत असताना मुंबईच्या वेशीवर असलेल्या गावांना मात्र मरणयातना सोसाव्या लागत असल्याची धक्कादायक...

मुरबाडमध्ये हुंडाबळी, सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पिंपरी-चिंचवडमधील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असताच मुरबाडमध्येही हुंडाबळीची धक्कादायक घटना घडली आहे. नवीन घर घेण्यासाठी २० लाख रुपये माहेरून घेऊन ये असा तगादा लावून...

शास्त्रीनगरमधील बेकायदा चाळींवर हातोडा, ठाण्यात माफियांना दणका

ठाण्याच्या शास्त्रीनगरमधील बेकायदा चाळींवर अखेर ठाणे पालिकेच्या अतिक्रमण विभागाने हातोडा मारला आहे. लोकमान्यनगर, सावरकरनगर प्रभाग समितीच्या परिसरातील शास्त्रीनगरमध्ये दिवसाढवळ्या नाल्यावर गाळे आणि चाळींचे बेकायदा...

चिमुकल्या विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; ना दरवाजे, ना अटेंडंट, ना सुरक्षा

अंबरनाथमध्ये एका खासगी शाळेच्या भरधाव व्हॅनमधून दोन चिमुकले रस्त्यावर फेकले गेल्याची घटना ताजी असतानाच आता कल्याणमधून त्याहून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याण पूर्वेतील...

मुरुडमध्ये ‘हिट अ‍ॅण्ड रन’; दोन तरुण ठार, चालक फरार

मुरुडमध्ये आज 'हिट अ‍ॅण्ड रन'चा प्रकार घडला. भरधाव कारची मोटारसायकलला धडक बसून दोन तरुण ठार झाल्याची घटना अलिबाग-मुरुड मार्गावर बारशीव परिसरात घडली. कारचालक अपघाताची...

रायगडला पालकमंत्री नसल्याने जिल्ह्याच्या विकासात गॅप पडला, खासदार सुनील तटकरे यांची कबुली

पालकमंत्री पद हे अतिशय महत्त्वाचे व घटनेने निर्माण केलेले आहे. पण रायगड जिल्ह्याला सध्या पालकमंत्रीच नसल्याने विकासात गॅप पडला असल्याची कबुली आज राष्ट्रवादी काँग्रेस...

डीम्ड कन्व्हेअन्समध्ये सुधारणा करण्याची शिफारस, स्वयंपुनर्विकास अभ्यास गटाचा अहवाल सादर

स्वयंपुनर्विकास, समूह पुनर्विकासात झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प, सेस व नॉन सेसच्या इमारतींचा विकासदेखील यामध्ये करावा व डीम्ड कन्वेयन्समध्ये सुधारणा करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस यासंदर्भात स्थापन केलेल्या...

विदर्भातील अतिवृष्टीत 20 हजार 854 हेक्टर शेतीचे नुकसान

मुंबई, विदर्भातील नागपूर व अमरावती विभागात 8 व 9 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे 20 हजार 854...

कांदळवन कायद्याचा भंग करून केलेल्या बांधकामाच्या परवानग्या रद्द होणार, ठाण्यात रुस्तमजीच्या प्रकल्पाला दंड; वनमंत्र्यांची...

कायद्याचा भंग करून कांदळवनात बांधकाम करणाऱया विकासकांच्या बांधकामांच्या परवानग्या तपासण्यात येतील त्यात भंग केल्याचे आढळल्यास बांधकामाच्या परवानग्या रद्द करण्यात येतील अशी घोषणा वनमंत्री गणेश...

नागरी वस्तीबाहेर कबुतर पार्क उभारणार, सरकार देणार महापालिकेला निर्देश

कबुतरांमुळे होणारे घातक रोग टाळण्यासाठी मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, मात्र अशा प्रकारे कबुतरखाने बंद केले, कबुतरांचे दाणा-पाणी बंद केले तर...

विधानसभेचे अध्यक्ष मॅनेज,  नितीन देशमुख यांचा आरोप

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयातील कंत्राटी संगणक चालक पदावरील महिलेचा विनयभंग करणाऱया उपविभागीय अधिकारी डी. बी. कपिले आणि शाखा अभियंता राजेंद्र इंगळे या अधिकाऱयावर बडतर्फीची...

आधी मंत्र्यांना सुरक्षा द्या आणि नंतर जनतेला सुरक्षा द्या! अनिल परब यांचा सरकारला टोला

राज्यातील मंत्र्यांचे खासगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची नाचक्की होत आहे. जनसुरक्षा विधेयक मंजूर करताना सरकारने मोठी भाषणे करण्यात आली, पण...

’एसआरए’ प्रकल्पातील थकीत भाडेवसुलीसाठी स्वतंत्र यंत्रणा, महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा विधेयक विधानपरिषदेत मंजूर

झोपडीधारकांचे नुकसान होऊ नये, यासाठी एसआरए प्रकल्पांतर्गत विकासकाकडून त्यांना दोन वर्षांचे आगाऊ भाडे देण्याची तरतूद आधीच नियमात करण्यात आलेली आहे. मात्र, विकासकाने आगाऊ भाडे...

Bullet Train : आता बिहारमध्ये धावणार बुलेट ट्रेन, मुंबई अहमदाबाद मार्गावर चालणार वंदे भारत...

मुंबई अहमदाबाद मार्गावर बुलेट ट्रेन नव्हे तर वंदे भारत ट्रेन धावणार आहे. पंतप्रधान मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली बुलेट ट्रेन ही बिहारमधून धावणार आहे. मुंबई अहमदाबाद...

पहलगाममध्ये झालेला हल्ला हा सुरक्षा व्यवस्थेत झालेली चूक, जम्मू कश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा...

पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्यात सुरक्षा व्यवस्थेत चूक होती म्हणून झाला अशी कबुली जम्मू कश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिली. तसेच या...

मुंबईत आणखी एक भूमिगत मेट्रो, आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान धावणार;...

मुंबई मेट्रो अ‍ॅक्वा लाईन 3 चे संपूर्ण 33.5 किमी अंतर सुरू होण्याची अंतिम तारीख जवळ येत आहे. असे असतानाच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने...

नशेची झिंग आणणाऱ्या 52 इंजेक्शनसह तिघांना अटक, इचलकरंजीत पोलिसांची कारवाई

इचलकरंजी येथील गावभाग पोलिसांनी मिशन झीरो ड्रग्जअंतर्गत मोठी कारवाई करून प्रतिबंधित 52 नशेच्या इंजेक्शन बॉटलचा साठा पकडून तिघांना अटक केली आहे. यामुळे शहरात इंजेक्शनद्वारे...

शनिभक्तांची फसवणूक करणाऱ्या पाच बनावट अ‍ॅपवर गुन्हा दाखल, देवस्थानकडून फिर्याद देण्यास विलंब; अखेर पोलिसांनी दिली...

शनिशिंगणापूर देवस्थानच्या बहुचर्चित बनावटऍपद्वारे ऑनलाइन व्हीआयपी दर्शनपूजा, अभिषेक व तेल चढावा, यामध्ये भाविकांची फसवणूकप्रकरणी शनेश्वर देवस्थानने फिर्याद देण्यास टाळाटाळ केल्याचे पोलिसांनी फिर्यादीत म्हटले असून,...

कोयना 70 टक्क्यांहून अधिक भरले

कोयना धरणात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जलसाठय़ात मोठी भर पडत असून, आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत धरणातील पाणीपातळी 2134 फूट 01 इंच (650.469 मीटर) इतकी...

सांगोल्यात ‘शक्तिपीठ’ला विरोध; शेतकऱ्यांनी मोजणी रोखली

शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला सरकारकडून वेग येत असून, सांगोला तालुक्यातील चिंचोली आणि मांजरी या गावांमध्ये मोजणीस सुरुवात करण्यात आली. मात्र, येथील शेतकऱ्यांनी मोजणीला विरोध...

‘शक्तिपीठ’ला एक टक्काही शेतकऱ्यांचे समर्थन नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांचा ढोंगीपणा राजू शेट्टींकडून उघड

कोल्हापूर जिह्यातील एक हजार शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गास संमती दिल्याचा कांगावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यामध्ये त्यांचा ढोंगीपणा समोर आल्याचा खळबळजनक आरोप शक्तिपीठ...

सामना अग्रलेख – कर्नाक पुलास छ. प्रतापसिंह महाराजांचे नाव देणे योग्य ठरले असते

गेल्या दहा वर्षांत देशाला अनेक जखमा झाल्या. नोटाबंदी, लॉक डाऊन, पुलवामा, पहलगाम, पठाणकोट, उरी वगैरे. या सर्व काळ्या खुणाच आहेत. या काळ्या खुणा इंग्रज...

वेब न्यूज – शुभ-अशुभ

आपल्या  देशात शुभ-अशुभ यांना मानणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठी आहे. लहानपणापासूनचे संस्कार, रूढी, परंपरा अशा सगळ्यांचा त्यामध्ये मोठा हात असतो. स्मशानात रात्रीच्या अंधारात चालणाऱ्या...

मुंबईतील टेस्लाच्या पहिल्या शोरूमचे 15 जुलैला उद्घाटन

इलॉन मस्क यांची इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाचे मुंबईतील पहिले शोरूमचे उद्घाटन 15 जुलैला होणार आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये 4,000 चौरस फूट रिटेल जागेसाठी भाडेपट्टी...

लेख – लडाखमधील पर्यटन वाढ

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन लडाख हा भारताच्या उत्तरेकडील एक दुर्गम आणि सामरिकदृष्टय़ा महत्त्वाचा केंद्रशासित प्रदेश गेल्या काही वर्षांपासून पायाभूत सुविधा, विकास आणि पर्यटनवाढीच्या अभूतपूर्व टप्प्यातून...

इंटरनेट स्पीडमध्ये जपानचा जागतिक विक्रम

वेगवान इंटरनेटमध्ये जपानने जागतिक विक्रम रचला आहे. जपानने प्रति सेपंद 10.20 लाख गिगाबिट इंटरनेट स्पीड मिळवला आहे. या वेगवान स्पीडमुळे अवघ्या काही सेकंदात संपूर्ण...

तासन्तास रिल्स बघण्याने वाट लागतेय, विचार आणि निर्णयक्षमतेवर होतोय दुष्परिणाम

लोक तासन्तास व्हिडियो सर्फींगमध्ये घालवत आहेत. याचे दुष्पपरिणाम आता समोर आले आहेत. काही सेकंदाचे हे व्हिडियो केवळ टाईमपासचे साधन नाही, तर हळूहळू लोकांच्या मेंदूवर...

प्रासंगिक – पद्मजा फेणाणी

>> नागेश शेवाळकर (प्रसिद्ध गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी यांच्या ‘स्वरचंद्रिका- एक सांगीतिक प्रवास’  हा गौरवग्रंथ 13 जुलै 2025 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय सभागृह, वीर सावरकर...

मुलींच्या सैनिक शाळेसाठी 108 कोटींची संपत्ती दान, पाकिस्तानपासून 150 किलोमीटर अंतरावर शाळा

राजस्थानमधील पहिली मुलींची सैनिक शाळा पुढील वर्षी 2026 पासून सुरू होणार आहे. बिकानेर येथे ही शाळा सुरू होणार असून मूळचे बिकानेरमधील रहिवासी आणि सध्या...

ट्रम्प तात्यांची आता ‘नासा’कडे वक्रदृष्टी, दोन हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत आल्यापासून वेगवेगळे निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. जगातील वेगवेगळ्या देशांवर टेरिफचा बॉम्ब पह्डल्यानंतर आणि बिग ब्युटिफुल बिल यासारखे...

संबंधित बातम्या