ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2031 लेख 0 प्रतिक्रिया

बीड पुन्हा हादरले; रक्षकच झाला राक्षस, महिला दिनीच पोलिसाचा महिलेवर बलात्कार

पाटोदा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी उद्धव गडकर याने एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना जागतिक महिला दिनी म्हणजे 8 मार्च रोजी पाटोदा येथे...

विक्रीअभावी शिल्लक घरे विकण्यासाठी म्हाडाची शक्कल; खोणी, शिरढोणमधील गृहप्रकल्पात शाळा, रुग्णालय उभारणार

नुकत्याच झालेल्या म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत उभारण्यात आलेल्या खोणी आणि शिरढोण येथील घरांकडे अर्जदारांनी पाठ फिरवली. अर्जदारांना या प्रकल्पाकडे...

बुधवारी शक्तिपीठ महामार्गाविरोधात विधान भवनावर धडक, 12 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा एल्गार

शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा शक्तिपीठ महामार्ग कदापि होऊ देणार नाही, असा एल्गार पुकारत येत्या बुधवारी अधिवेशन काळात मुंबईतील विधान भवनावर 12 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा...

विकृत चाळे करणाऱ्या गौरव आहुजाची मस्ती उतरली, वैद्यकीय तपासणीनंतर पोलिसांनी केली अटक

आलिशान मोटारीतून जाताना मद्यधुंद तरुणाने येरवड्यातील शास्त्री नगर चौकात रस्त्यालगत गाडी थांबवून लघुशंका केली होती. त्याचा जाब विचारणाऱ्यासोबत त्याने विकृत अश्लील चाळे केल्याचा व्हिडिओ...

यंत्रणा फक्त राजकीय विरोधकांना त्रास देण्यासाठीच वापरणार? महिला अत्याचारावरून रोहित पवारांचा सरकारला संतप्त सवाल

बीडमध्ये पोलीस कर्मचाऱ्यानेच महिलेवर अत्याचार केला आहे. बीडमध्ये पोलिसांनाही कायद्याचा धाक उरलेला नाही असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी...

एकनाथ शिंदे आमच्या सोबत असताना भाजपचा अजेंडा राबवायचे, ते पळून गेले ते बरं झालं;...

काँग्रेसमध्ये भाजपचे काम करणारे लोक आहेत असे विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले होते. एकनाथ शिंदे आमच्या सोबत असताना भाजपचा अजेंडा राबवायचे, ते...

पालिकेच्या 90 हजार कोटींच्या ठेवींवर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंपासून पंतप्रधान मोदींचाही डोळा; संजय राऊत...

एकनाथ शिंदे यांचे सोन्याचे चमचे अजय अशर यांच्या ताब्यात आणि ते दुबईल पळालेत, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत...

राज्यात महिलांविरोधातील अत्याचाराच्या सुनावणीसाठी फक्त तीन विशेष न्यायालय, 85 हजारहून अधिक खटले प्रलंबित

राज्यात महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढत असताना यासंबंधित हजारो प्रकरणं प्रलंबित आहेत. महिलांविरोधी अत्याचाराच्या सुनावणीसाठी फक्त तीन विशेष न्यायालय असून 85 हजार 818 प्रकरणं प्रलंबित...

मराठवाड्यातील 10 साखर कारखान्यांची घरघर थांबली; 78 लाख मे. टन उसाचे गाळप, 62 लाख...

छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागातील 10 साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम आटोपला असून, विभागात आतापर्यंत 22 साखर कारखान्यांनी 78 लाख 78 हजार मेट्रिक टन उसाचे...

तलासरीच्या स्टेट बँकेत कर्ज घोटाळा; बचत गटांच्या नावे पैसे हडपले, बँक कर्मचाऱ्याचा कारनामा उघड

महिलांना व्यवसाय करताना आर्थिक मदत व्हावी, त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला चांगली बाजारपेठ मिळावी यासाठी तयार करण्यात आलेल्या महिला बचत गटांच्या नावावर परस्पर कर्ज काढून...

येऊरच्या रस्त्यावर बिबट्यांचा ‘मॉर्निंग वॉक’, फिटनेससाठी जाणारे ठाणेकर आणि पर्यटकांना वनविभागाचा अलर्ट

सिमेंटच्या जंगलात गर्द झाडीने गच्च असलेल्या येऊरमध्ये मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या ठाणेकरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र येऊर गावात मुख्य रस्त्यावर बिबट्याची जोडी 'मॉर्निंग वॉक'...

भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया

मुंबईत मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे असे काही नाही, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैय्याजी जोशी यांनी केले. या विधानाचा मनसे नेते राज...

राज्य सरकार माध्यमांवर ठेवणार नजर, 10 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद

राज्यातील माध्यमांवर नजर ठेवण्यासाठी राज्य सरकार एक केंद्र स्थापन करणार आहे. या केंद्रासाठी सरकार 10 कोटी रुपयांचा निधी देणार आहे. राज्य सरकारबाबत वृत्तपत्र, टीव्ही...

मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या औरंगजेबांना तुम्ही काय शिक्षा देणार? भैयाजी जोशींवरून संजय राऊत यांचा...

मुंबईची भाषा मराठी नाही, त्यामुळे इथे येण्यासाठी मराठी आलंच पाहिजे असं काही नाही असे वादग्रस्त विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैयाजी जोशी यांनी केला...

मंत्र्यांच्या फोटोला मारले जोडे; शिवसेनेकडून मुंडे, गोरे, सावंत आणि अबू आझमीचा निषेध

मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, विकृत मानसिकतेच्या आणि महिलांना नग्न फोटो पाठविणाऱ्या मंत्री जयकुमार गोरेंचा राजीनामा घ्या. तसेच सावंत, अबू आझमींवर...
traffic jam in ghodbunder road

घोडबंदर रोडवरील 1 हजार 647 झाडांची होणार कत्तल, कापूरबावडी ते गायमुखदरम्यान हरितपट्टा संपुष्टात

हिरवाई जपणारे शहर म्हणून ठाण्याचा नेहमी उल्लेख केला जातो. पण घोडबंदर रोडवरील 1 हजार 647 झाडांची ठाणे महापालिका लवकरच कत्तल करणार आहे. त्यामुळे कापूरबावडी...

न्यायालयाने निर्दोष सोडले हे जयकुमार गोरेंचे अर्धसत्य! ते दिशाभूल करत होते, पीडितेचा प्रचंड संताप

भाजपचे ‘लाडके’ मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतःचे नग्न फोटो एका महिलेला पाठविल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली आहे. मात्र गोरे यांनी आज मीडियासमोर...

अपिलाचा निकाल लागेपर्यंत शिक्षेला स्थगिती

शासकीय कोट्यातील सदनिकेचा लाभ घेताना कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना झालेल्या शिक्षेला अपिलाचा निकाल लागेपर्यंत आज नाशिकच्या...

महागाई वाढली, महिलांना मंगळसूत्र गहाण ठेवावे लागतेय; खरगे यांचा नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला

देशात महागाई इतकी वाढली आहे की महिलांना आपले मंगळसूत्र गहाण ठेवावे लागतेय. गेल्या काही वर्षांत सोने तारण कर्ज घेणाऱयांच्या संख्येत वाढ झाली आहे. मोदीजी...

ठाण्यात नमाज पठण करून निघालेल्या तरुणावर हल्ला

नमाज पठण करून रोजा सोडण्यासाठी निघालेल्या तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात घडली आहे. हुसेन खान असे जखमी झालेल्या तरुणाचे...

सरकारला इंडिया नाही हिंदीया बनवायचा आहे, भाषायुद्धात अभिनेते कमल हसन यांची उडी

तामिळनाडू आणि केंद्र सरकारमध्ये सध्या हिंदी आणि तामिळ असे भाषायुद्ध सुरू आहे. सरकारच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलीन यांचा कडाडून विरोध आहे....

स्वारगेट बलात्कार प्रकरण – पोलीस गणवेशात आरोपी गाडेचा होता एसटी स्थानकात वावर

शहरातील मध्यवर्ती स्वारगेट एसटी स्थानकात तरुणीला धमकावून बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे हा पोलिसांचा गणवेश परिधान करून एसटी स्थानकाच्या आवारात फिरत असल्याची माहिती तपासात...

अमेरिकेला युद्धच हवे असेल तर आम्हीही तयार, चीनची डोनाल्ड ट्रम्प यांना धमकी

अमेरिकेला जर युद्धच हवे असेल, मग ते व्यापारयुद्ध असो किंवा आणखी कुठल्याही प्रकारचे युद्ध... तर आम्हीही तयार आहोत, अशा शब्दांत चीनने अमेरिकेच्या जशास तशा...

रशिया आणि युक्रेन शांतता करारासाठी तयार, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबण्याची चिन्हे आहेत. शांतता करारासाठी तयार असल्याचा अतिशय स्ट्राँग सिग्नल रशियाकडून मिळाला आहे. तर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदीमीर झेलेन्स्कीदेखील शांतता करारावर...

पुण्यात जलजीवन मिशन करणार जुन्या ठेकेदारांचीच चांदी!

पुणे जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या 1239 कामांपैकी डीपीआर चुकलेल्या आणि जलजीवन मिशन फसलेल्या 751 कामांच्या सुधारित प्रशासकीय मान्यता घेण्याची नामुष्की जिल्हा परिषदेवर...

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेमार्ग सरळ मार्गानेच झाला पाहिजे, मुंबईतील बैठकीत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची एकजूट

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गाच्या प्रस्तावित बदलांना विरोध करण्यासाठी आज मुंबईत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत रेल्वेमार्गाच्या प्रस्तावित बदलांवर चर्चा करून पुढील दिशा...

नेत्यांची चुप्पी, कशी पेटणार ‘तनपुरे’ची भट्टी ?

कर्जबाजारी होऊन बंद पडलेल्या राहुरी तालुक्यातील डॉ. तनपुरे साखर कारखान्याचा राजकीय धुरळा पुढील महिन्यात उडणार आहे. हा धुरळा उडण्यापूर्वी कारखान्याचे धुराडे पेटवणार का? बंद...

पंतप्रधान मोदींच्या जन्मस्थानावरील माहितीपटासाठी दलितांच्या विकासासाठीचा निधी वापरला, काँग्रेस मंत्र्यांचा आरोप

पंतंप्रधान नरेंद्र मोदी यांचे जन्मस्थान असलेल्या वडनगरवरील माहितीपटासाठी दलित समाजाच्या विकासाचा निधी वापरला असा आरोप कर्नाकटचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी केला. भाजपचा हा दांभिकपणा...

Mumbai crime news – अल्पवयीन मुलींच्या विनयभंगप्रकरणी वृद्धाला अटक

क्लासजवळ उभ्या असलेल्या दोन अल्पवयीन मुलींशी वृद्धाने अश्लील वर्तन करून विनयभंग केल्याची संतापजनक घटना बोरिवली परिसरात घडली आहे. याप्रकरणी एका वृद्धाला बोरिवली पोलिसांनी अटक...

बोहल्यावर चढण्याआधीच तिचा अपघातात मृत्यू, रस्त्यावरील ऑईलने केला स्वप्नांचा चुराडा

गेल्या महिन्यात साखरपुडा झाला, आता दोघेजण लग्नाच्या तयारीला लागले होते. मे महिन्यात त्यांनी बोहल्यावर चढायचे होते. त्यामुळे  दोघेही आनंदी होते. ते भावी आयुष्याचे स्वप्न...

संबंधित बातम्या