सामना ऑनलाईन
2362 लेख
0 प्रतिक्रिया
मयंक अगरवालच्या शतकामुळे यॉर्कशायर आघाडीच्या दिशेने
हिंदुस्थानचा अनुभवी फलंदाज मयंक अगरवालने (175) हेडिंग्ले येथे डरहमविरुद्ध यॉर्कशायरसाठी ठोकलेल्या जोरदार शतकाच्या जोरावर संघाने पहिल्या डावात आघाडी मिळवण्याच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले आहे....
लातूरमध्ये निम्न तेरणा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग वाढवला, 12 दरवाजे उघडले
लातूर मधील माकणी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आज निम्न तेरणा प्रकल्पाचे एकूण 12 दरवाजे 10 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. तेरणा...
आचारसंहिता उल्लंघनाबद्दल सूर्यकुमार यादवला दंड
आशिया कपच्या सुपर-4 फेरीत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर हिंदुस्थानचा कर्णधार सूर्यकुमार यादव आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरला आहे. 14 सप्टेंबरला सामन्यानंतर दिलेल्या वक्तव्यात सूर्यकुमारने अलीकडील हिंदुस्थान-पाकिस्तान...
राहुलच्या झुंजार खेळीने हिंदुस्थान ‘अ’चा संस्मरणीय विजय, थरारक विजयासह कसोटीसह मालिकाही जिंकली
हिंदुस्थान ‘अ’ संघाने लखनऊच्या मैदानावर खऱ्या अर्थाने ऐतिहासिक कामगिरी बजावली. 412 धावांचे डोंगराएवढं आव्हान 5 फलंदाजांच्या मोबदल्यात पार पाडले आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्धची दोन...
टेम्पो परत घेऊन जा, धाराशिवमध्ये पूरग्रस्तांचा संताप; शिंदे, सरनाईकांचे फोटो असलेले मदत कीट नाकारले
मराठवाड्यात अतिवृष्ट झाली असून पीकं पाण्याखाली गेली आहेत. जनावरं वाहून गेली असून रस्ते खचले आहेत. अशा वेळी मिंधे आणि त्यांच्या नेत्यांनी मराठवाड्यात मदत पाठवली...
Uddhav Thackeray Marathwada Visit – लातूर ते संभाजीनगर; उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याचं संपूर्ण...
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मराठवाड्याचा दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात उद्धव ठाकरे संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना...
पितृपक्षातील विधींमुळे ऐतिहासिक बाणगंगेत प्रदूषण, हजारो माशांचा तडफडून मृत्यू
पितृपक्षानंतर ऐतिहासिक मलबार हिलमधील बाणगंगा तलावाची स्वच्छता करण्यात आली. पितृपक्षाच्या काळात पाण्यात अर्पण केलेली फुले व इतर सामग्रीमुळे बाणगंगा तलावातील ऑक्सिजनचे प्रमाण घटल्याने हजारो...
आदिवासी मुलावर अन्याय, जलतरण स्पर्धेत प्रथम क्रमांक; मात्र यादीत वगळले
चंद्रपूर जिल्हातील एका आदिवासी मुलाने जलतरण स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला. मात्र त्याला वगळून दुसऱ्याच मुलाला पहिला क्रमांक देण्यात आला आहे. मुलाच्या त्याचा वडिलांने प्रशिक्षकाला...
अहिल्यानगरमध्ये अतिवृष्टीचा मोठा फटका; रस्ता खचला, जनावरं वाहून गेली, जनजीवन विस्कळीत
अहिल्यानगरच्या जामखेड तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाचा हाहाकार सुरू आहे. तालुक्यात सर्वच मंडळात पावसाने सरासरी ओलांडली आहे. यामुळे आगोदरच ओव्हरफ्लो असलेली धरणे, नद्या, ओढे...
मतचोरी म्हणजे गरीब, दुर्बल आणि मागास घटकांवर अन्याय; काँग्रेस अध्यक्ष खरगे यांची टीका
पंतप्रधान मोदी ज्या व्यक्तीला आपला मित्र म्हणवतात त्याच मित्रामुळे देशावर संकट आली आहेत अशी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केली आहे. तसेच मतचोरी...
मतदार यादीतील नावं वगळण्यासाठी निवडणूक आयोगाने आणले ‘ई-साइन’ फिचर, राहुल गांधींच्या आरोपांनंतर आयोगाचा निर्णय
निवडणूक आयोगाने आपल्या पोर्टल आणि अॅपवर नवे ‘ई-साइन’ फिचर सुरू केले आहे. याअंतर्गत मतदार म्हणून नोंदणी करणे, नाव वगळणे किंवा दुरुस्ती करण्यासाठी अर्ज करणाऱ्यांना...
संजय शिरसाठ यांच्या सहा तासांच्या दौऱ्यात अतिवृष्टीसाठी फक्त एक तास राखीव, रोहित पवार यांची...
मराठवाड्यात पुराने हाहाकार माजवला आहे. त्यात मिंधे गटाचे मंत्री संजय शिरसाट पाहणी दौऱ्यावर निघाले आहेत. सहा तासांच्या दौऱ्यात शिरसाट फक्त एक तास पाहणी करणार...
पुणे जिल्ह्यात दोन लाख लाडक्या बहिणींचे बँक खाते कोरेच! ऑगस्टच्या हप्त्यातून नावे वगळली
राज्यातील महायुती सरकारकडून लाडक्या बहिणींच्या यादीची काटछाट सुरू आहे. ऑगस्ट महिन्याच्या लाडक्या बहिणीच्या हप्त्यामधून पुणे जिल्ह्यातील तब्बल दोन लाख लाडक्या बहिणींना वगळण्यात आल्याने चालू...
दिंडोशीतील पाणी पुरवठा सुरळीत करा, अन्यथा जोरदार आंदोलन! शिवसेनेचा राज्य सरकार व पालिकेला इशारा
राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दिंडोशी विधानसभा क्षेत्रात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने रहिवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे दिंडोशीवासीयांना तातडीने मुबलक पाणी...
घरांचा प्रश्न मार्गी न लावल्यास आगामी निवडणुकांमध्ये धडा शिकवू, गिरणी कामगारांचा भाजप सरकारला इशारा
गिरणी कामगारांनी आपले रक्त आणि आयुष्य मुंबई व महाराष्ट्र घडवण्यासाठी दिले. आजही हजारो कामगार आणि त्यांचे वारस घरापासून वंचित आहेत. सरकारकडून फक्त निवडणुकांच्या काळात...
सनातन संस्थेवर बंदीच्या मागणीची याचिका सुनावणी योग्य कशी? हायकोर्टाचा याचिकाकर्त्यांना सवाल
हिंदुत्ववादी सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करत हायकोर्टात जनहित याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज फटकारले. याचिका सुनावणीयोग्य कशी, असा सवाल करत...
म्हाडाला एमएसआरडीसीकडून हवेत 50 कोटी रुपये, विरार-अलिबाग कॉरिडॉरसाठी भूखंड
विरार-अलिबाग मल्टिमॉडल कॉरिडॉरसाठी म्हाडाच्या शिरढोण येथील गृहप्रकल्पामधील 5 हेक्टर भूखंड महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) दिला जाणार आहे. या भूखंडाच्या मोबदल्यात नुकसानभरपाई म्हणून...
समृद्धी महामार्गावर सौरऊर्जा प्रकल्प, 5 मेगावॅट वीजनिर्मितीस प्रारंभ; देशातील पहिलाच पथदर्शी प्रकल्प
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या वाशीम येथील कारंजालाड व बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर इंटरचेंज येथील सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. सौरऊर्जा निर्मितीमुळे समृद्धी...
महाराष्ट्र साहित्य परिषदेला नाशिकमध्ये भूखंड
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिक रोड शाखेला कार्यालयासाठी सवलतीच्या दरात भूखंड देण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, न. चिं. केळकर आणि न्यायमूर्ती महादेव...
अंधेरीतील सरदार पटेल नगराचा क्लस्टर पद्धतीने पुनर्विकास
अंधेरी पश्चिम येथील सरदार वल्लभभाई पटेल (एस.पी.व्ही.) नगरातील 498 भूखंडांवरील सुमारे 4 हजार 973 सदनिकांच्या पुनर्विकासाचा प्रकल्प म्हाडाच्या माध्यमातून क्लस्टर पद्धतीने राबविण्यास आज मंत्रिमंडळाने...
टेरेस, कंपाऊंड वॉलवर होर्डिंग उभारण्यास मनाई; घाटकोपर बेकायदा होर्डिंग प्रकरणाच्या चौकशी अहवालात शिफारस, 40...
मुंबईत यापुढे टेरेस आणि कंपाऊंड वॉलवर होर्डिंग उभारण्यास निर्बंध येणार आहेत. त्याचप्रमाणे होर्डिंगचा आकारही 40 बाय 40 फूट इतका मर्यादित ठेवावा लागणार आहे. घाटकोपर...
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना केंद्राने तातडीने दहा हजार कोटींची मदत जाहीर करावी – उद्धव ठाकरे
आजची कॅबिनेट रद्द करून पूर्णपणे मराठवाड्यातल्या अतिवृष्टी संदर्भात आढावा घ्यायला पाहिजे होता असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे...
धाराशिवमध्ये मंत्री गिरीश महाजनांचा ताफा आडवला; मी कुठं पैसे घेऊन आलोय का?… असं महाजनांनी...
मंत्री गिरीष महाजन हे धाराशिवमध्ये नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी आले होते. तेव्हा शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवला. पण मी काय पैसे घेऊन फिरतो का उलट...
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी
राज्यात पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे, पण पालकमंत्री त्यांच्या जिल्ह्यात पाहणी साठी गेले नाही अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच...
कारचालकाने ब्रेक दाबताच आठ वाहने एकमेकांवर आदळली, मुलुंड टोलनाक्यावर विचित्र अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली
वाहनांची सतत गर्दी असलेल्या मुलुंड टोलनाक्यावर आज सकाळी विचित्र अपघात झाला. एका कारचालकाने अचानक ब्रेक दाबला आणि आठ वाहने एकमेकांवर आदळली. केवळ दैव बलवत्तर...
नवी मुंबई विमानतळावर उड्डाणाचा मुहूर्त हुकणार? सप्टेंबरऐवजी ऑक्टोबरमध्ये होणार विमानतळाचे उद्घाटन
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन येत्या 30 सप्टेंबरपर्यंत होणार असल्याचा दावा सिडको आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग कंपनीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी केला असला तरी हाही मुहूर्त...
नवी मुंबई विमानतळ नामांतरावरून बाळ्यामामा म्हात्रे कपिल पाटलांना भिडले, दिबांचे नाव देण्यावरून भाजपची चालढकल
आलेल्या कृती समितीच्या बैठकीत भिवंडीचे खासदार बाळ्यामामा म्हात्रे आणि माजी मंत्री कपिल पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी आंदोलन छेडावेच लागले,...
मुंब्रा बायपासवर भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, भरधाव कंटेनरने दुचाकीस्वारांना चिरडले
भरधाव कंटेनरने तीन दुचाकीस्वारांना चिरडल्याची घटना आज दुपारी मुंब्रा बायपासवरील गावदेवी मंदिराजवळ घडली. या अपघातात हसन शेख (19), मोहिनउद्दीन शेख (19), अफजल शेख (22)...
बंदी असतानाही 300रुपये घेऊन अवजड वाहनांना प्रवेश, भिवंडीत वाहतूक पोलिसांचा अजब कारभार; व्हिडीओ व्हायरल
काही दिवसांपूर्वी मानकोली नाक्यावर वाहतूक पोलिसांच्या हप्तेखोरीचा भंडाफोड झाला होता. त्यानंतर काही काळ वाहतूककोंडी कमी झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा भिवंडी वाहतूक पोलिसांची...
मुंबई-अहमदाबाद मृत्यूचा महामार्ग, 18 महिन्यांत 65 जणांचा बळी; व्हाईट टॉपिंगनंतरही दुर्घटनांचे सत्र कायम
सचीन जगताप, पालघर
मुंबई-अहमदाबाद महामार्ग हा आता मृत्यूचा महामार्ग बनला आहे. या महामार्गावर मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या 18 महिन्यांत 151 अपघात घडले असून त्यामध्ये...






















































































