सामना ऑनलाईन
1973 लेख
0 प्रतिक्रिया
लाडक्या बहिणी झाल्या दोडक्या, अर्जाची होणार छाननी; 60 लाख लाभार्थी महिलांवर टांगती तलवार
निवडणूक झाली आता लाडक्या बहिणी दोडक्या झाल्या आहेत. लाडकी बहीण योजनेमुळे राज्यावर आर्थिक भार पडतो असे विधान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले होते. आता...
अजित पवार हे अॅक्सिडेंटल नेते, भाजपच्या ईव्हीएममुळे त्यांना जागा मिळाल्या; संजय राऊत यांचा घणाघात
भाजपने मला, नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना पुराव्याशिवाय तुरुंगात टाकलं तेव्हा अजित पवार काही बोलले का असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे...
भाजपचा माफिया मित्रांना सांभाळण्याचा प्रयत्न, बीड पॅटर्न महाराष्ट्रात लागू झाल्यास राज्य खतम होईल; संजय...
भाजप ज्या पद्धतीने माफिया मित्रांना सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे माफियाकरण होईल असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय...
Delhi Election 2025 – निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद, दिल्ली विधानसभा निवडणूक जाहीर होणार
आज दिल्लीत दुपारी दोन वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. निवडणूक आयोग दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 15 फेब्रुवारी...
तमिळनाडूमध्ये HMPV व्हायरसचे आढळले दोन रुग्ण, दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर
तमिळनाडूध्ये HMPV व्हायरसचे दोन रुग्ण आढळले आहेत. एक रुग्ण राजधानी चेन्नईत तर दुसरा रुग्ण सालेममध्ये आढळला आहे. आरोग्य विभागाने ही माहिती दिली असून दोन्ही...
वाल्मीक कराडच्या आधीच्या गुन्ह्यांचा तपास व्हावा म्हणून न्यायिक चौकशीची मागणी, आव्हाडांचे विधान
संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाजन नावाच्या अधिकाऱ्याने चूक केली असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. तसेच वाल्मीक...
जर कोरोनाप्रमाणे HMPV व्हायरस पसरला तर, आरोगतज्ज्ञांनी सांगितला उपाय
चीनमधून HMPV व्हायरस पसरतोय. कोरोनासारखा हा विषाणू असला तरी तो कोरोनाइतका घातक नाही अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि आरोग्यतज्ज्ञ डॉ. अविनाश...
गुंडांपासून लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका, शरद पवार यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोपी मोकाट आहेत आणि या घटनेला मोठी गुन्हेगारी पार्श्वभुमी आहे असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. या प्रकरणामुळे लोकप्रतिनिधींच्या...
मतदारांना वेश्या म्हणणाऱ्या आमदाराचा राजीनामा घ्या, संजय राऊत यांनी ठणकावलं
मिंधे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मतदारांना वेश्या म्हटलं. एकनाथ शिंदे यांनी अशा आमदाराचा राजीनामा घ्यावा असे आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते,...
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतले सर्व भिकारी भाजपमध्ये गेलेत; संजय राऊत यांचा घणाघात
मोफत जेवण मिळतं म्हणून महाराष्ट्रातले भिकाही शिर्डीत जमा झाले आहेत, असे विधान भाजप नेते सुजय विखेपाटील यांनी केले आहे. पण शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतले...
बर्ड फ्लूने तीन वाघ, एका बिबट्याचा मृत्यू; नागपुरातील घटनेने विषाणू संसर्गाची चिंता वाढवली
कोरोना महामारीपाठोपाठ आणखी एका महामारीचे संकट जगावर घोंघावत आहे. अनेक देशांत ‘एच 5 एन 1’ अर्थात ‘बर्ड फ्लू’ विषाणू संसर्गाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत...
सिमेंट-काँक्रीटच्या निकृष्ट कामांमुळे कंत्राटदारांना 3.37 कोटींचा दंड, 91 कंत्राटदारांना नोटीस
मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करून सिमेंट-काँक्रिटच्या रस्त्यांची कामे होत असताना अनेक ठिकाणी निकृष्ट कामे केली जात आहे. त्यामुळे या कामांवर नजर ठेवणाऱ्या...
पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाने अभिनेत्रीला लावला चुना
पैसे डबल करून देतो असे सांगून सिने अभिनेत्रीची फसवणूक केली आहे. याप्रकरणी 11 जणांविरोधात मालाड पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. फसवणुकीची रक्कम सुमारे 2...
11 कोटींच्या खंडणीसाठी व्यावसायिकाला धमकी
बांधकाम व्यावसायिकाला दोन जणांनी फोन करून अकरा कोटींची खंडणी मागितल्याची घटना सांताक्रूझ परिसरात घडली आहे. या प्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू...
धनंजय मुंडेंना सहआरोपी करा; मंत्रिमंडळातून हाकला! सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चाची मागणी
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ रविवारी पुण्यात सर्वपक्षीय प्रचंड जनआक्रोश उसळला. याप्रकरणी संशयित वाल्मीक कराडसह इतर आरोपींना मंत्री धनंजय मुंडेनी छुपा...
आम्हाला न्याय कधी मिळणार? संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखचा आर्त सवाल
एक महिना होऊन गेला. आम्हाला न्याय कधी मिळणार, असा सवाल संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी हिने केला, तर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांनी...
केवळ एकदा मुलीच्या मागोमाग जाणे म्हणजे पाठलाग करणे नव्हे! मुंबई हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण मत
केवळ एकदा मुलीच्या मागोमाग जाणे हा भारतीय दंड संहितेचे कलम 354 (ड) तसेच ‘पोक्सो’ कायद्याच्या तरतुदींन्वये पाठलाग केल्याचा गुन्हा ठरत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा...
लक्षवेधी – ‘ब्लिंकिट’ची 10 मिनिटांत अॅम्ब्युलन्स सेवा
किराणा सामानापासून कोणतीही वस्तू अवघ्या काही मिनिटांत पोहोचवणाऱ्या ‘ब्लिंकिट’ या कॉमर्स प्लॅटफॉर्मने आता 10 मिनिटांत अॅम्ब्युलन्स सर्व्हिस सुरू केली. गुरुवारपासून गुरुग्राममध्ये या सेवेचा शुभारंभ...
ताशी 180 किमी वेगाने धावली वंदे भारत स्लीपर, ग्लासातून पाण्याचा थेंबही सांडला नाही
देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपरची तिसऱया दिवशी यशस्वी चाचणी घेण्यात आली. ही ट्रेन ताशी 180 किमी वेगाने राजस्थानमधील कोटा आणि लबानदरम्यानच्या 30 किमी पट्ट्यात...
अबब! दिवसाला 48 कोटी पगार, हिंदुस्थानी वंशाच्या सीईओची थक्क करणारी कमाई
हिंदुस्थानी वंशाच्या एका सीईओची कमाई थक्क करणारी आहे. जगदीप सिंग असे त्यांचे नाव आहे. त्यांचे वार्षिक वेतन 17 हजार 500 कोटी रुपये आहे. म्हणजेच...
प्रासंगिक – पंचमदांच्या संगीताचा शाश्वत वारसा
>> >> आशीष निमकर
संगीतकार आर. डी. बर्मन, ज्यांना प्रेमाने पंचम म्हणत. पंचम म्हणजे संगीताचा महासागर, प्रयोगशीलता आणि संगीत निर्माण करू शकणाऱ्या सर्व भावना. त्यांना...
कुंभमेळ्यासाठी देशातील पहिली फायर फायटिंग बोट सज्ज
भोपाळ येथे तयार करण्यात आलेली फायर फायटिंग बोट कुंभमेळ्यासाठी प्रयागराजला रवाना झाली. ही देशातील पहिली फायर फायटिंग बोट आहे. महाकुंभमेळ्यादरम्यान प्रयागराज येथील घाटावर बोट...
पोस्ट खात्याने दिली गुड न्यूज, केवायसीसाठी आता पोस्टात जायची गरज नाही
अनेकांचे पोस्टात बचत खाते असते. त्यासाठी दर तीन वर्षांनी केवायसी अपडेट करण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागते आणि संबंधित कागदपत्रे द्यावी लागतात. मात्र यातून लवकरच...
लेख – धन्य ते सतीश प्रधान!
ठाणे शहराचे शिल्पकार, ठाण्याच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान देणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सतीश प्रधान यांना आदरांजली वाहण्यासाठी रविवार दि. 5 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी...
पहिल्यांदाच ग्रामीण भागातील दारिद्र्य 5 टक्क्यांपर्यंत कमी, गाव आणि शहरातील अंतर घटत चाललेय!
हिंदुस्थानात गेल्या वर्षभरात ग्रामीण दारिद्र्य झपाट्याने कमी झाले असून गेल्या 12 वर्षांत पहिल्यांदाच ग्रामीण दारिद्र्य 25 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचे समोर आले आहे....
यूपीएससीचे ध्येय गाठण्यासाठी तब्बल 16 सरकारी नोकरीच्या संधी नाकारल्या, तृप्ती भट यांची प्रेरणादायी कथा
Deeheues ध्येय गाठण्यासाठी अनेक जण मोठ्या पगाराच्या नोकऱ्यांवर पाणी सोडतात. तृप्ती भट या त्यापैकीच एक. तृप्ती यांनी यूपीएससी उत्तीर्ण होण्यापूर्वी एक-दोन नव्हे, तर चक्क...
व्हिलचेअरवरून प्लॅटफॉर्मला नेण्यासाठी घेतले 10 हजार! हमालाने हद्द केली, रेल्वेने दाखवला इंगा
दिल्लीतील हजरत निझामुद्दीन स्थानकात नुकताच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका कुलीने वृद्ध एनआरआय प्रवाशाची व्हिलचेअर ढकलण्यासाठी आणि ‘लगेज’साठी 10 हजार रुपये घेतले. या...
सामना अग्रलेख – सावधान! सावधान!! कोरोनाहून भयंकर संकट
चीनमध्ये सध्या हाहाकार उडविलेल्या एचएमपीव्ही विषाणूचे संकट कोरोनासारखेच किंवा त्याहून भयंकर असेल तर जागतिक समुदायाने वेळीच या नवीन विषाणूची माहिती चीनकडून घ्यायला हवी. चीनमध्ये...
मोहित कंबोज ईव्हीएम घोटाळ्याचा सूत्रधार, आमदार उत्तम जानकर यांचा दणका
मोहित कंबोजने ईव्हीएम घोटाळा केला असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार मोहित उत्तम जानकर यांनी केला. तसेच पुढच्या तीन ते चार महिन्यांत...
भाजपवर तीन संकटं आली, पंतप्रधान मोदींच्या टीकेवर अरविंद केजरीवाल यांचे प्रत्युत्तर
दिल्लीत विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. त्यापूर्वीच दिल्लीत राजकारण तापले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या 1 हजार 675 कुटुबीयांना स्वाभिमान फ्लॅट्सच्या चाव्या...