ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2268 लेख 0 प्रतिक्रिया

300 प्रवाशांनी भरलेले जहाज पेटले! इंडोनेशियाच्या समुद्रात अग्निकल्लोळ, लोकांनी पाण्यात उड्या टाकल्या

इंडोनेशियाच्या समुद्रात भयंकर अपघात झाला आहे. येथील सुलावेसी किनाऱ्यावर 300 लोकांना घेऊन जाणाऱ्या जहाजाला भीषण आग लागली. आगीमुळे घाबरून जाऊन जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी समुद्रात...

इराणमधील सर्वात मोठ्या तेल रिफायनरीला आग, अपघात की घातपात?  

इराणची सर्वात मोठी तेल रिफायनरी अबादानला रविवारी मोठी आग लागली. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून काही...

राहुल गांधी यांनी केली मेक इन इंडियाची पोलखोल, देशातील टीव्हींचे 80 टक्के सुटे भाग चीनमधून...

देशातील टीव्हींचे तब्बल 80 टक्के सुटे भाग चीनमधून येतात. हिंदुस्थानात केवळ जोडाजोडी होते, अशा शब्दांत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मेक इन इंडियाची...

मुक्काम पोस्ट आझाद मैदान – पोलिसांना मुंबईत घरे मिळणार कधी? सरकारचे नुसतीच तारीख पे...

12 तासांची ड्युटी करायची... घरी जायचे तर दीड ते दोन तास लागणार... त्यापेक्षा पोलीस ठाण्यात मच्छरांच्या गराड्यात विश्रांती घेऊन पुन्हा कामाला लागायचे... घरे मुंबईत...

धावपट्टीवर उतरता उतरता पुन्हा उडाले इंडिगोचे विमान, प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला!

अहमदाबाद दुर्घटना घडल्यापासून विमानांच्या बाबतीत रोजच्या रोज काही ना काही बातम्या येत आहेत. नागपूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अशीच एक घटना घडली. लँडिंग...

ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यास सरकार तयार, ऐन अधिवेशनावेळी पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर

ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यास सरकार तयार आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनवेळी पंतप्रधान मोदी काही दिवस परदेश दौऱ्यावर...

नितीश कुमार आणि भाजपच्या डबल इंजिन सरकारने बिहारला बेरोजगारीच्या आगीत झोकून दिलं, राहुल गांधी...

पाटण्यात युवा काँग्रेसने महारोजगार मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला हजारो तरुण तरुणीं हजेरी लावली. यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी बिहार सरकारवर जोरदार...

एव्हरेस्ट शिखरावरचा साहसी प्रवास, Whats Your Everest पुस्तकाचे प्रकाशन

एव्हरेस्टवर जाऊन आपली पताका फडकावी असे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असतं. पण हे स्वप्न सोपं नाही. या नादात अनेकांनी इहलोकाची यात्राही घडते. पण हा प्रवास...

अमित शहांनी ज्या चार मंत्र्यांना डच्चू देण्याचे सुचवले आहे त्यात कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचेही नाव,...

लातूरहून आलेल्या शेतकऱ्यांना भेटायला कृषींत्र्यांना वेळ नव्हता अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच अमित शहांनी...

महाराष्ट्राच्या हिताची, मराठीच्या स्वाभिमानाची भूमिका मांडल्याबद्दल राज ठाकरे यांच्या विरोधात याचिका; संजय राऊत यांची...

ठाकऱ्यांना गुन्हे, याचिका, सुप्रीम कोर्ट नवे नाही असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तसेच महाराष्ट्राच्या हिताची...

मुंबई, ठाणेकरांना आणखी पाच दिवस उकाड्याचा ताप; कडक ऊन, आर्द्रतेमुळे घामाने आंघोळ; उपनगरात नुसताच...

गेल्या काही दिवसांपासून नाशिक, पुणे, कोकणसह विदर्भात मुसळधार पाऊस पडतो आहे. नागपुरात पावसाने धुमाकूळ घातला; परंतु मुंबई, ठाणे कोरडेच आहे. कडक ऊन, मधेच ढगाळ,...

नोकरीची हमी देऊन सरकारने बेरोजगारांना वाऱ्यावर सोडले! महाराष्ट्र राज्य संघटनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

महाराष्ट्रात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत ट्रेनिंग दिलेल्या 1 लाख 34 हजार बेरोजगारांना  सरकारने अक्षरशः वाऱ्यावर सोडल्याने त्यांच्या उदनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या...

मध्य रेल्वे चालवणार 250 गणपती स्पेशल ट्रेन्स, चाकरमान्यांना बाप्पा पावला! 24 जुलैपासून आरक्षणाला सुरुवात

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याच्या तयारीत असलेल्या चाकरमान्यांना मध्य रेल्वेने खूशखबर दिली आहे. गणेशभक्तांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने 22 ऑगस्टपासून 250 गणपती स्पेशल ट्रेन्स सोडण्याचा निर्णय घेतला...

गणेशोत्सवापूर्वी दिवा-रत्नागिरी पॅसेंजर दादर स्थानकातून सोडा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार; शिवसेनेचा मध्य रेल्वेला इशारा

गणेशोत्सवात मुंबई, ठाणे परिसरातून लाखो गणेशभक्त कोकणातील गावी जातात. या चाकरमान्यांच्या सोयीसाठी दिवा-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेनची सेवा लवकरात लवकर दादर रेल्वे स्थानकातून सुरू करा, अशी...

नितेश राणे माझगाव कोर्टात हजर राहणार, मीडियासमोर केलेली बेताल बडबड अंगलट

चमकोगिरीसाठी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या विरोधात मीडियासमोर केलेली बेताल बडबड भाजप आमदार नितेश राणे यांच्या चांगलीच अंगलट आली आहे. अब्रुनुकसानीच्या खटल्याप्रकरणी नितेश...

मराठा मागास नाहीत, याचिकाकर्त्याचा युक्तिवाद; हायकोर्टात सुनावणी सुरू

मराठा आरक्षणाविरोधात दाखल असलेल्या याचिकांवर शुक्रवारपासून अखेर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली. यावरील सुनावणी अंतिम टप्प्यात असताना मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची दिल्ली...

शीव तलावामध्ये गणेशमूर्ती विसर्जनाला बंदी, गणेश मंडळांकडून परवानगी देण्याची मागणी

महानगरपालिकेने शीव येथील तलावात गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यास बंदी घातल्याने मोठय़ा मूर्तीचे विसर्जन कसे करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. शीवमधील तलावाच्या ठिकाणी याबाबत...

इस्लामपूरचे ईश्वरपूर होणार, राज्याकडून केंद्राला प्रस्ताव

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील इस्लामपूर गावाचे नाव आता ईश्वरपूर असे करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य सरकारकडून मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. याबाबतचा प्रस्ताव...

पालिकेच्या अ‍ॅपवर साडेतीन हजार खड्ड्यांच्या तक्रारी!

महानगरपालिकेने खड्ड्यांच्या तकारी नोंदवण्यासाठी सुरू केलेल्या ‘पॉटहोल क्विकफिक्स’ अ‍ॅपवर तब्बल 3 हजार 459 तकारी मुंबईकरांमधून दाखल करण्यात आल्या. या तक्रारीची तातडीने दखल घेत अवघ्या...

महाराष्ट्रात हिंदी सक्ती करून दाखवाच, सरकारला आत्महत्या करावी लागेल! मुंबई गुजरातला आंदण देण्याचा डाव,...

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान सुरू आहे. आता तर पालघरपासून मुंबईपर्यंत सगळे मतदारसंघ अमराठी करून लपूनछपून मुंबई गुजरातला आंदण देण्याचा दिल्लीचा डाव...

हे करून पहा – मानेवर काळे डाग पडले तर…

अनेकांच्या मानेवर काळे डाग पडलेले दिसतात. चेहरा गोरा असला तरी मान मात्र काळी असते. मानेवरचे काळे डाग घालवण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. सर्वात आधी...

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरी, निवडणूक आयोगाकडून आजपासून ईव्हीएमची पडताळणी सुरू होणार

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मोठय़ा प्रमाणात हेराफेरी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मतदान यंत्रात गडबड करून निकाल फिरविल्याची तक्रार राज्यातील काही पराभूत उमेदवारांनी केली...

असं झालं तर – रेल्वे प्रवासात विनातिकीट पकडले तर…

मुंबईत लोकलने प्रवास करताना अनेकदा तिकीट काढायला वेळ मिळत नाही. त्यामुळे काही जण विनातिकीट प्रवास करतात. जर तुम्हाला विनातिकीट लोकल प्रवास करताना टीसीने...

जनसुरक्षा विधेयकाला मान्यता देऊ नका, महाविकास आघाडीच्या आमदारांची राज्यपालांकडे मागणी

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत संमत झालेल्या महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयकाबाबत जनप्रक्षोभ आहे. त्यामुळे या विधेयकाला मान्यता न देता ते पुनर्विचारार्थ राज्य शासनाकडे परत पाठवण्यात...

सिलिंडर स्फोटात तीन मजली घर कोसळले; 15 जण जखमी, वांद्रे पूर्वच्या भारतनगर येथील दुर्दैवी...

सिलिंडरचा स्फोट होऊन तीन मजली घर कोसळल्याची घटना शुक्रवारी पहाटे वांद्रे पूर्व भारतनगर येथील चाळीत घडली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडपून 15 जण गंभीर जखमी...

गाझातील कॅथलिक चर्चवर चुकून हल्ला – नेतन्याहू

गाझातील एकमेव होली फॅमिली कॅथलिक चर्चवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला. हल्ल्याबद्दल इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी खेद आणि मृतांबद्दल शोक व्यक्त केला....

ही हुकूमशाहीच! ट्रम्प यांच्याविरोधात शिकागोत हजारो लोक रस्त्यावर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वादग्रस्त धोरणांविरोधात अमेरिकेत पुन्हा एकदा जनक्षोभ उसळला. तब्बल 1 हजार 600 हून अधिक ठिकाणी ट्रम्प यांचा हुकूमशहा असा उल्लेख...

ओला, उबर, रॅपिडोच्या चालकांचा संप सलग चौथ्या दिवशी सुरूच; प्रवाशांची प्रचंड गैरसोय, तोडगा काढण्यास...

विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ओला, उबर, रॅपिडोच्या कॅब चालकांनी सुरू केलेला संप शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी सुरूच राहिला. कॅब चालकांनी आझाद मैदानात तीव्र...

रेड, ऑरेंज अलर्ट असेल तरच यापुढे किल्ले रायगडचा पायरी मार्ग बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे सुधारित आदेश

पावसाळ्यात अनेकदा किल्ले रायगडावर कडेतून मातीचा ढिगारा पायरी मार्गावर येतो. यामुळे अपघाताचा धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या आदेशाने पावसाळ्यात हा मार्ग शिवभक्त...

सरकारी रुग्णालयांची मदार शिकाऊ परिचारिकांवर, बेमुदत संपामुळे अनेक शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या; वैद्यकीय शिक्षणमंत्री, आरोग्यमंत्र्यांना...

तुटपुंजा पगार आणि कंत्राटी पद्धतीने कामावर ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यभरातील 30 हजारांहून अधिक परिचारिका बेमुदत संपावर गेल्या आहेत. तसेच आझाद मैदानातही धरणे आंदोलन सुरू...

संबंधित बातम्या