सामना ऑनलाईन
2331 लेख
0 प्रतिक्रिया
पाकिस्तानी नागरिकाची पंजाब सीमेवरून हिंदुस्थानात घुसखोरी, बीएसएफने घेतले ताब्यात
एक पाकिस्तानी नागरिक पंजाबमधून बेकायदेशीरपणे हिंदुस्थानात घुसखोरी करत होता. तेव्हा बीएसएफने या तरुणाला ताब्यात घेतले आहे.
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर...
निवडणूक आयोगाच्या आडून निवडणुका घेण्यास चालढकल करू नये, जयंत पाटील यांचा राज्य सरकारला टोला
चार आठवड्यात पालिका निवडणुकीची अधिसूचना जारी करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. लोकशाही वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र...
जम्मू कश्मीरमध्ये बस दरीत कोसळली, दोन प्रवाशांचा मृत्यू
जम्मू कश्मीरमध्ये एक बस दरीत कोसळली आहे. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यात 45 प्रवासी जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल...
एकहाती सत्ता असूनही धनगर आरक्षणाचा निर्णय का नाही? रोहित पवार यांचा सवाल
एकहाती सत्ता असूनही धनगर आरक्षणाचा निर्णय का नाही? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी विचारला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांचा अभ्यास...
हिंदुस्थान-पाकिस्तान तणाव, मॉकड्रीलच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत गृहसचिवांची महत्त्वाची बैठक
केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी आज मॉकड्रील संदर्भात दिल्लीत बैठक घेतली. या बैठकीला वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत तणावाची...
दत्तक घेतलेल्या चिमुकल्यांना अमानुष मारहाण; हातही मोडला, विकृत दाम्पत्याला अटक
अवघ्या तीन महिन्यांपूर्वी दत्तक घेतलेल्या सात आणि तीन वर्षांच्या चिमुकल्यांना एका दाम्पत्याने अमानुष मारहाण केल्याची संतापजनक घटना नालासोपारा येथे उघडकीस आली आहे. या मारहाणीत...
पंतप्रधान मोदींनी भाजपचे नव्हे तर देशाचे सरकार चालवावे, संजय राऊत यांचे आवाहन
गेल्या दहा वर्षात देशात जे अराजक निर्माण झाले आहे त्यासाठी गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार...
कोपर स्थानकातील सरकत्या जिन्याचा झाला सांगाडा, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिलांना मनस्ताप
कोपर परिसरातील रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेला 'सरकता जिना' गेल्या दोन वर्षांपासून वापरातच नाही. मशिनरीला गंज चढला असून केबल धूळ खात आहेत. वापर...
पालिकेतील नोकरभरतीत प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्रांना प्राधान्य द्या! शिवसेनेची आयुक्तांकडे मागणी
कल्याण-डोंबिवली महापालिकेत सध्या मोठ्या प्रमाणावर कर्मचारी निवृत्त होत असल्याने प्रशासनावर कामाचा भार वाढला आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या पदांसाठी पालिकेत तब्बल 1 हजार 76 पदांची...
प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या, मृतदेह महामार्गावर फेकला
प्रेमप्रकरणातून प्रेयसीने साथीदारांच्या मदतीने तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी अशोक मधे याचा मृतदेह उंबरखांड गावाजवळील महामार्गावर...
तुझ्या कुंडलीत मृत्यूयोग आहे, तू खालच्या जातीची आहेस ! प्रियकराने लग्नास नकार दिल्याने प्रेयसीची...
तुझ्या कुंडलीत मृत्यूयोग आहे, तू खालच्या जातीची आहेस असे सांगून प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वसईत घडली आहे. रेवती निळे...
‘लॅपटॉप’ला खालापुरातील आदिवासी देव मानायचे, गावपाड्यात बोगस शिक्षकाचा त्याने पांघरला होता बुरखा
प्रशांत जालिंदर कांबळे उर्फ लॅपटॉप हा डोणवत गावात सुनील जगताप या नावाने राहत होता. साधाभोळा दिसणारा हा तरुण खालापुरातील गावपाड्यात जाऊन आदिवासी मुलांना शिक्षणाचे...
ठाण्याला पाणी पुरवणाऱ्या बारवीच्या कुशीतील बारा गावपाडे तहानलेले, घोटभर पाण्यासाठी तळपत्या उन्हात महिलांची पायपीट
गोपाळ पवार, मुरबाड
बारवी धरण ठाणे जिल्ह्यासाठी वरदान ठरले आहे. शहरी भागातील पिण्याच्या पाण्याची चिंता या धरणामुळे कायमची मिटली. शिवाय उद्योगांनाही मुबलक प्रमाणात बारवीतून पाणीपुरवठा...
नोकरदार महिलांना मिळणार हक्काचा निवारा, सुविधा भूखंडावर ठाणे महापालिका बांधणार वसतिगृह
नोकरीनिमित्त ठाणे शहरात येणाऱ्या शेकडो महिलांना आता ठाण्यात हक्काचा निवारा मिळणार आहे. भाईंदरपाडा येथील पालिकेच्या सुविधा भूखंडावर यासाठी 9 मजली अद्ययावत इमारत बांधण्याचा निर्णय...
बारावीत रायगड टॉपर; मुलीच सुपर
पालकांचे लक्ष लागून राहिलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत रायगड जिल्हा टॉपर असून तेथील मुलीच सुपर ठरल्या आहेत. रायगडने उज्ज्वल यशाची...
संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचे बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश, वडिलांबाबत व्यक्त केली खंत
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुखने बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. वैभवीला बारावीच्या परीक्षेत 85.33 टक्के गुण मिळाले आहेत. पण...
मुंबईकर बिबट्यांची संख्या 54 वर, सहा वर्षात बिबट्यांच्या संख्येत 15 टक्क्यांनी वाढ
मुंबईत एकूण 54 बिबट्यांचा सहवास आहे अशी माहिती राज्याच्या वनविभागाने दिली आहे. तसेच गेल्या सहा वर्षांत बिबट्यांच्या संख्येत 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मुंबईच्या संजय...
मुंबईकरांची उकाड्यातून होणार सुटका, मुंबईसह ठाण्याला अवकाळी पावसाचा इशारा
मुंबई आणि ठाण्यात अवकाळी पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच हवामान विभागाने मुंबई आणि ठाण्याला यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच...
समाधानकारक पावसामुळे धान्य, चारा मुबलक होणार; मोहोळच्या नागनाथ यात्रेतील भाकणूक
यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस होऊन चारा आणि धान्य मुबलक होईल, तसेच देशासमोरचा तिढा सोडविण्यासाठी सर्वांशी विचार विनिमय केला जाईल. त्यासाठी आवश्यक प्रमुखांच्या बैठका होतील...
सौरऊर्जा प्रकल्पातून पिंपरी चिंचवड महापालिकेची कोट्यवधींची बचत
शाश्वत ऊर्जेतून विजेची बचत करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुढाकार घेतला असून, आतापर्यंत शहरात 72 ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प उभारले आहेत. त्या माध्यमातून सुमारे एक कोटी 80...
अलंकापुरीत इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा
आळंदी येथील तीर्थक्षेत्र आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदीला वाढत्या अस्वच्छतेने, नदीतील जल प्रदूषणासह जलपर्णीचा विळखा पडला असून जलपर्णी समस्या जैसे थे आहे. इंद्रायणी नदीत पिंपरी-चिंचवड...
मुंबईतल्या पेडर रोडवरील कपड्यांच्या दुकानाला आग, सुदैवाने जीवितहानी नाही
मुंबईतल्या पेडर रोडवरील एका पाच मजली कपड्यांच्या दुकानाला आग लागली आहे. अग्निशमन विभागाने वेळीच घटनास्थळी धाव घेतली आणि आग नियंत्रणात आणली. सुदैवाने यात कुठलीही...
दिल्ली-शिर्डी विमानात मद्यधुंद प्रवाशाकडून एअरहोस्टेसचा विनयभंग, पोलिसांकडून अटक
विमान प्रवासात एका प्रवाशाने मद्यधुंद अवस्थेत एका एअरहोस्टेसचा विनयभंग केला आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार...
खारवासीयांची प्रदूषणापासून होणार सुटका, शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे स्मशानभूमीचे नूतनीकरण
गेल्या अनेक महिन्यांपासून खार स्मशानभूमीत पार्थिवांचे दहन केल्यानंतर येत असलेल्या उग्र दर्पामुळे परिसरातील आबालवृद्ध नागरिक त्रस्त आहेत. त्याचबरोबर प्रदूषणामुळे अनेक नागरिकांना श्वसनविकार जडले आहेत....
कर्नाळा येथे खासगी बस उलटली; दोघांचा मृत्यू, 35 जखमी, फाटलेल्या पत्र्यामुळे चिमुकलीचा पायच कापला
मुंबईहून प्रवाशांना घेऊन कोकणात जाणाऱ्या खासगी लक्झरी बसचालकाचा ताबा सुटून ही बस कर्नाळा खिंडीत उलटली. ही घटना रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत...
नागपूरमध्ये पेट्रोल कॅशमध्येच मिळणार
नागपूर जिह्यातील सर्व पेट्रोलपंपांवर 10 मेपासून कोणत्याही प्रकारचे डिजिटल पेमेंट न स्वीकारण्याचा निर्णय विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने घेतला आहे.
सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे बँक खात्यातील...
तांदळाच्या काळाबाजारात महामंडळ, पुरवठा विभागाचे संगनमत
नाशिकऐवजी गुजरातला भात नेऊन तांदळाचा काळाबाजार करण्यात आदिवासी विकास महामंडळ आणि पुरवठा विभागातील टोळीचे संगनमत असल्याचे समोर येत आहे. भ्रष्टाचार दडपविण्यासाठी बोगस रेकॉर्ड तयार...
चारकोपमध्ये आग नियंत्रणासाठी शिवसैनिक धावले, चाळीतील रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढले
चारकोपच्या एकतानगरमध्ये शनिवारी रात्री दुकानाला लागलेल्या आगीत शिवसैनिक मदतीला धावले. शिवसैनिकांनी चाळीतील सर्व रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले तसेच तातडीने सर्व वीज यंत्रणा बंद करून...
धारावीत दुसरी बीकेसी उभारण्याचा अदानीचा डाव हाणून पाडू! धारावी बचाव आंदोलनाच्या सभेत एल्गार
मुंबईचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या धारावीच्या आजूबाजूला सात रेल्वे स्थानके आहेत. शाळा, कॉलेज, रुग्णालये अशा सर्व नागरी सोयीसुविधा एकाच ठिकाणी मुंबई महापालिका देत आहे. धारावीत...
अटी शिथिल, मुदत वाढवूनही माहुलच्या घरांना अल्प प्रतिसाद; दीड महिन्यात केवळ 231 कर्मचाऱ्यांचे अर्ज
मुंबई महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी स्वस्तात उपलब्ध करून दिलेल्या माहुलच्या घरांसाठी अटी शिथिल करून तीनदा मुदतवाढ देऊनही घरांना अल्प प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या दीड महिन्यात...























































































