सामना ऑनलाईन
3107 लेख
0 प्रतिक्रिया
पाण्यामुळे नव्हे, कोंबड्या खाल्ल्यामुळे जीबीएस; अजितदादांचे अजब तर्कट
राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये गुलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत. दूषित पाण्यामुळे हा आजार होतो असे सांगितले जात होते. पण कोंबड्या...
हिंदू समाज हा देशातील जबाबदार समाज, सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
लोक नेहमी विचारतात की, आम्ही केवळ हिंदू समाजावरच का लक्ष केंद्रित करतो. त्याला माझे उत्तर आहे, हिंदू समाज हा देशातील जबाबदार समाज आहे, असे...
तिकीट, कॅब, हॉटेल…सारे काही एका अॅपमध्ये; लवकरच रेल्वेचे ‘स्व रेल’ सुपर अॅप प्रवाशांच्या हाती
रेल्वे गाड्यांची चौकशी करण्यासाठी किंवा तिकिटांसाठी अनेकदा प्रवाशांना रांगा लावाव्या लागतात. यापासून प्रवाशांची सुटका व्हावी म्हणून रेल्वे ‘स्व रेल’ नावाचा सुपर अॅप तयार करत...
मुंबई, नागपूरच्या आगीत होरपळून चार जणांचा मृत्यू
नागपूरच्या कोतवालबर्डी येथील एशियन फायर वर्क्स या फटाका कारखान्यात आज दुपारी दोनच्या सुमाराला भयंकर स्पह्ट होऊन आग लागली. या दुर्घटनेत दोन कामगारांचा जागीच मृत्यू...
मोदी हिंदुस्थानात परतताच अमेरिकेचा मोठा झटका, मतदारांच्या सहभागाला प्रोत्साहन देणारा 1 अब्ज 82 कोटींचा...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात अनेक द्वीपक्षीय करार केले. मित्राची कडाडून भेट घेतली. परंतु, मोदींची पाठ वळताच आणि मित्राने दिलेली शिदोरी घेऊन...
जैसलमेरमध्ये बिग बींना मानतात देव
राजस्थानातील जैसलमेरमध्ये लोक अमिताभ बच्चन यांना आपला देव मानतात. बिग बींच्या आगमनाने त्या शहरातील दुष्काळ संपला. त्यानंतर लोक त्यांचे पाय स्पर्श करण्यासाठी रांगा लावत...
सरकार असंवेदनशील; दिल्ली चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा लपवतेय, विरोधकांचा हल्ला, रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; मृतांची संख्या 18...
दिल्ली रेल्वेस्थानकात शनिवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीच्या भयंकर घटनेतील मृतांचा आकडा सरकार लपवत असून त्यातून सरकारची असंवेदनशीलताच दिसत आहे. महाकुंभासाठी जाणाऱ्या भाविकांचे नियोजन अतिशय चोख...
हातापायात पुन्हा बेड्या, शीखांच्या पगड्या उतरवल्या; घुसखोरांचे विमान आले, ट्रम्प यांची मोदी गळाभेट घेत...
अमेरिकेतील बेकायदा हिंदुस्थानी स्थलांतरितांचे विमान अखेर शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास अमृतसर विमानतळावर उतरले. स्थलांतरितांना दिलेल्या वागणुकीवरून विरोधकांकडून रान उठवूनही आणि जगभरातून प्रचंड टीका होऊनही...
कोळशावरील तंदूर चिकन, रोटी भट्ट्यांवर बंदी; सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची पालिकेकडून कठोर, अंमलबजावणी, 110 जणांना पालिकेकडून...
मुंबईमध्ये कोळशावर चालणाऱ्या भट्ट्यांमुळे प्रदूषण आणि उष्णतेत वाढ होत असल्यामुळे लवकरच कोळशावर चालणाऱ्या तंदूर चिकन आणि रोटीच्या भट्टीवर बंदी घालण्यात येणार आहे. या भट्ट्यांसाठी...
अमेरिकन बॉर्बन व्हिस्की हिंदुस्थानात अर्ध्या किमतीत, मोदी सरकारकडून आयात शुल्क 50 टक्क्यांनी कमी
अमेरिकन बॉर्बन व्हिस्कीवरील आयात शुल्क 50 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. त्यामुळे हिंदुस्थानात आता बॉर्बन व्हिस्की अर्ध्या किमतीत मिळणार आहे. पंतप्रधान...
अमेरिकेत 9 हजार 500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
अमेरिकेतील ट्रम्प सरकार 9 हजार 500 सरकारी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. ट्रम्प यांचे सल्लागार आणि डॉजचे एलन मस्क यांनी संघीय कर्मचारी म्हणजेच सरकारी...
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही
पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्ताने हिंदुस्थानच्या दिशेने गोळीबार केला आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
हिंदुस्थान सैन्याने याबाबत माहिती दिली आहे. आज...
हिंदुस्थानात मतदान वाढवण्यासाठी अमेरिकेकडूनचा 140 कोटी रुपयांचा निधी रद्द, एलन मस्क यांची माहिती
अमेरिकेकडून हिंदुस्थानला 140 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार होता. हा निधी हिंदुस्थानात मतदान वाढवण्यासाठी केला जाणार होता, पण हा निधी रद्द करण्यात आला असून...
सांताक्रूजमध्ये परप्रांतीयाकडून मराठी तरुणाला मारहाण, नर्सरीचे दुकान लावण्यावरून वाद
सांताक्रूजमध्ये एका परप्रांतीयाने मराठी तरुणाला मारहाण केली आहे. या मराठी तरुणाने सांताक्रूजमध्ये नर्सरीचे दुकान सुरू केले होते. पण इथे दुकान लावू नको म्हणून अशी...
मी कोणतीही गोष्ट मिळवण्याकरता नौटंकी केली नाही, भास्कर जाधव यांनी दिले स्पष्टीकरण
मी जी विधान केलीच नाही तरी प्रसारमाध्यमांमध्ये दाखवली जात आहे असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी केले. तसेच मी...
Ajit Pawar News – तुम्ही वेडे आहात, संदीप क्षीरसागर यांच्या भेटीच्या प्रश्नावर अजित पवार...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. तेव्हा पत्रकारांनी अजित पवार यांना याबाबत प्रश्न विचारला....
मोफत मिळवा व्हर्च्युअल आधार
आधार हे आपल्या देशात एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. बऱ्याचदा आधारकार्ड खराब होईल किंवा हरवेल या भीतीने आपण जवळ ठेवत नाही. अशावेळी व्हर्च्युअल आधारकार्ड जवळ...
लाडक्या बहिणींचा खर्च झेपेना, 30 टक्के सरकारी खर्चाला कात्री
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतांवर डोळा ठेवून लाडकी बहीण योजना सुरू करणाऱ्या महायुती सरकारला आता या योजनेवरील खर्च झेपेनासा झाला आहे. लाडक्या बहिणींसाठी वर्षाला 48...
हिंसाचाराच्या आगीत होरपळलेल्या मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट
तब्बल 21 महिने रस्ते रक्तपाताने माखल्यानंतर आणि 250 बळी गेल्यानंतर अखेर एन बीरेन सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यावरून विरोधकांनी मणिपूर आणि मोदी सरकारला...
भाजप आणि निवडणूक आयोग यात काही फरक उरलाय का? आदित्य ठाकरे दिल्लीत; नेत्यांशी गाठीभेटी
देशात पारदर्शी आणि निष्पक्ष पद्धतीने निवडणुका पार पडाव्यात यासाठी विरोधी पक्ष म्हणून जे काही करता येईल ते आम्ही करतोय. त्यासाठी न्यायालयात आणि रस्त्यावरही लढाई...
निधी पाहिजे तर भाजपात या, नितेश राणे पुन्हा बरळले; महाविकास आघाडीचे सरपंच असतील तिथे एक...
जिल्हा नियोजनचा विकास निधी असो किंवा थेट सरकारचा निधी हा महायुतीचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गावात प्राधान्याने जाईल. महाविकास आघाडीचा सरपंच असलेल्या गावात एकही रुपयाचा...
युद्धखोर पाकड्यांना हिंदुस्थानी लष्कराचा मुंहतोड जबाब! एलओसीवर धुमश्चक्री
जम्मू कश्मीरमधील पूँछ जिल्ह्याच्या नियंत्रण रेषेवरील हिंदुस्थानी चौक्यांच्या दिशेने बुधवारी रात्री उशिरा युद्धखोर पाकड्यांनी बेछूट गोळीबार केला. अचानक हल्ला करून शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या या...
मस्क हिंदुस्थानात करणार उद्योग विस्तार, मोदी यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी अमेरिकेत दाखल झाले असून त्यांनी टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांची ऐतिहासिक ब्लेयर हाऊस येथे भेट घेतली. यावेळी मस्क...
ईदची सुट्टी रद्द, 31 मार्चला बँका सुरू; आरबीआयचा निर्णय
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सरकारी व्यवहार करणाऱ्या सर्व बँकांना 31 मार्च 2025 ला बँका सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. 31 मार्च रोजी ईद उल...
चंद्रचूड म्हणतात… न्यायाधीशाने नास्तिक असण्याची गरज नाही!
सर्व धर्मांप्रती निष्पक्ष राहण्यासाठी न्यायाधीशाने नास्तिक असण्याची गरज नाही, असे मत देशाचे माजी सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी गुरुवारी व्यक्त केले. मी धार्मिक आहे...
वक्फ विधेयकावरील संसदीय समितीचा अहवाल बोगस, खरगेंचा आरोप; संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ
वक्फ दुरूस्ती विधेयक आज संसदेत सादर करण्यात आले. या विधेयकावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. विरोधकांनी सरकारला अक्षरश: धारेवर धरले. या विधेयकावरील संयुक्त...
बीअर कंपन्यांच्या तोंडाला आला फेस, दहा वर्षांत 30 लाख लिटर बीअर रिचवली; तरीही विक्रीत...
राजेश चुरी, मुंबई
देशी बनावटीचे विदेशी मद्य आणि बीअरवरील कर वाढवून राज्य सरकारचे एकीकडे महसूल वाढीचे प्रयत्न सुरू आहेत तर दुसरीकडे बीअरवरील उत्पादन शुल्क कमी...
लोकलच्या आर्थिक स्थिरतेसाठी अभ्यास
उपनगरी लोकलचा विकास आणि आर्थिक स्थिरतेसाठी तांत्रिक अभ्यासावर भर दिला जाणार आहे. यासाठी मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन आणि आयआयटी मुंबई यांच्यामार्फत संयुक्त सर्वेक्षण करण्यात...
बेरोजगारांना काम देण्याचा निर्णय घ्यायला सहा महिने का लागतात? हायकोर्टाने पालिकेला फटकारले, 1400 कोटींचे सफाईचे कंत्राट
1400 कोटींच्या सफाईच्या कंत्राटमधील काही काम बेरोजगारांना देण्याचा विचार करा, असे महापालिकेला स्पष्ट शब्दांत सांगितले होते. सहा महिने झाले तरी पालिकेने याबाबत निर्णय का...
मेहुल चोक्सीच्या मालमत्तांचा लिलाव होणार
पंजाब अँड नॅशनल बँकेला कोट्यवधी रुपयांचा गंडा घालत परागंधा झालेल्या मेहुल चोक्सीशी संबंधित गीतांजली जेम्स लिमिटेडच्या मालमत्तेचे मूल्यांकन व लिलाव करण्यास विशेष सत्र न्यायालयाने...























































































