सामना ऑनलाईन
3697 लेख
0 प्रतिक्रिया
बनावट न्यायालय उभारून महिलेला दिली आर्थिक शिक्षा
हिंदी चित्रपटाप्रमाणे सायबर ठगाने बनावट न्यायालय उभारून महिलेविरोधात ऑनलाइन खटला भरवला. खटला भरवून तिला दोषी ठरवत शिक्षादेखील ठोठावली. शिक्षेतून बाहेर काढण्याच्या नावाखाली 4 कोटी...
सांप्रदायिक कट्टरपणा असला तरी सर्वांनी मिळून चाललं पाहिजे! मोहन भागवत यांचे प्रतिपादन
प्रत्येकाची निष्ठा किंवा पंथ वा सांप्रदाय वेगळे असू शकतात. प्रत्येक सांप्रदायात थोडाफार कट्टरपणा असतो. असं असलं तरी सगळ्यांनी मिळून चाललं पाहिजे. कारण अनुशासन हाच...
दिव्यांगांकडे प्रमाणपत्र नसेल तर एमपीएससी भरतीमध्ये ‘नो एण्ट्री’
दिव्यांगांकडे प्रमाणपत्र नसेल तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) भरतीमध्ये त्याला प्रवेश मिळणार नाही. दिव्यांग कल्याण विभागाने राज्यातील सर्व दिव्यांग उमेदवारांना केंद्र शासनाच्या स्वावलंबन पोर्टलवरून...
पश्चिम रेल्वेमार्गावर एसी लोकलचा गोंधळ सुरूच
उन्हाळ्याची तीव्रता वाढली असतानाच पश्चिम रेल्वे मार्गावर वातानुकूलित (एसी) लोकलचा गोंधळ गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी कायम राहिला. तांत्रिक कारणांमुळे दिवसभरात एसी लोकलच्या 11 फेऱ्या...
वाहतूककोंडी टाळण्यासाठी केळुसकर मार्गावरील पार्किंगमध्ये बदल
छत्रपती शिवाजी महाराज मैदानात सकाळ-संध्याकाळी मोठ्या संख्येने नागरिक चालण्यासाठी, पळण्यासाठी तसेच खेळण्यासाठी येतात. बरेचजण स्वतःची खासगी वाहने घेऊन येतात आणि कशीही, कुठेही पार्क करतात....
Mumbai News – मुंबईतील नालेसफाईची रखडपट्टी सुरूच
मुंबईत पाणी तुंबण्याची ठिकाणे गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढली असताना नालेसफाईची कामे जलदगतीने होणे आवश्यक होते. मात्र पावसाळ्यापूर्वी होणाऱ्या नालेसफाईचीही रखडपट्टी सुरूच आहे. पावसाळा तोंडावर...
मुंबईतील हजारो रिक्षा-टॅक्सींची मीटर रिकॅलिब्रेशनकडे पाठ, मनमानी भाडे आकारणीला चाप बसणार की नाही?
<<< मंगेश मोरे >>>
राज्य परिवहन विभागाने (आरटीओ) दिलेली डेडलाईन संपायला केवळ पाच दिवस बाकी असताना मुंबईतील हजारो रिक्षा, टॅक्सींनी अद्याप मीटर रिकॅलिब्रेशन केलेले नाही....
मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांची कोट्यवधींची जमीन हडपली, सुनील झंवरच्या नावे बेनामी व्यवहार; पत्रकार...
नाशिकजवळील माडसांगवी येथील 36 शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपये किमतीची पन्नास एकर जमीन मंत्री गिरीश महाजन यांनी बेनामी व्यवहार करून हडपली, असा खळबळजनक आरोप शेतकरी आणि...
दहशतवादी हल्ल्याचा शिवसेनेकडून मुंबईसह राज्यभरात निषेध
कश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांवर भ्याड हल्ला करून त्यांची हत्या केल्याचा निषेधार्थ देशभरात संतापाची लाट उसळली आहे. शिवसेनेकडूनही मुंबईसह राज्यभरात पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचा...
डॉक्टरांनी ट्युमर काढले अन् हृदय धडधडू लागले, डोंबिवलीतील रुग्णावर अतिशय गुंतागुंतीची दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी
वजन घटत चालले होते, अशक्तपणा वाढला होता. सततच्या जुलाबांमुळे ते हैराण झाले होते. जगण्याची आशाच सोडली होती. अशा परिस्थितीत कार्डियाक सर्जन डॉ. बिजॉय कुट्टी...
लोअर परळ ते डॉ. आंबेडकर मार्गाला जोडणाऱ्या पुलाचा प्रस्ताव प्रलंबित, आमदार सुनील शिंदेंचे मुख्यमंत्र्यांना...
लोअर परळच्या गणपतराव कदम मार्ग जंक्शनपासून सुरू होणाऱ्या आणि लालबाग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाला जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या बांधकामाचे काम कित्येक वर्षांपासून रखडले आहे. या...
कश्मीरमधून 500 पर्यटक राज्यात पोहोचले, 184 प्रवाशांना घेऊन दोन विशेष विमाने पोहोचली; 232 प्रवाशांसाठी...
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या दोन दिवसांत आतापर्यंत सुमारे 500 पर्यटक राज्यात परतले आहेत. राज्य सरकारने इंडिगो आणि एअर इंडिया अशी दोन विशेष विमाने...
रोबोटिक वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जिंकले इंजिनीअरिंग इन्स्पिरेशन अॅवॉर्ड, हिंदुस्थानी विद्यार्थ्यांची ऐतिहासिक कामगिरी
मुंबईस्थित टीम आर फॅक्टर 6024 या विद्यार्थ्यांचा रोबोटिक्स टीमने पहिल्या रोबोटिक वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये इंजिनीअरिंग इन्स्पिरेशन अॅवॉर्ड जिंकत एक नवा विक्रम प्रस्थापित केला. अमेरिकेतील ह्युस्टन...
परळच्या स्वामी समर्थ मठाचा वर्धापन दिन
परळच्या सेंट्रल रेल्वे वर्कशॉप येथील स्वामी समर्थ मठाचा 23 वा वर्धापन दिनानिमित्त 21 एप्रिलला अखंड नामस्मरण, होम हवन आणि संध्याकाळी श्रींचा पालखी सोहळा होणार...
Mumbai News – स्वामींच्या पादुका-पालखी सोहळा
विलेपार्ले पूर्व येथील श्री स्वामी समर्थ मठ यांच्या विद्यमाने उद्या, शुक्रवारी सकाळी 11 ते रात्री 11 या वेळेत अक्कलकोट अन्नछत्र मंडळातील श्री स्वामी महाराजांच्या...
नांदोस कट्टा येथे वैद्यकीय सेवा
श्रीकृष्ण हरचांदे यांच्या नेतृत्वाखाली माता यशोदा परिवारातर्फे नांदोस कट्टा येथील मधलीवाडी येथे पंचक्रोशीतील स्थानिकांसाठी आपत्कालीन वैद्यकीय सेवा उपलब्ध केली आहे. यामध्ये दुखापत अथवा बँडएड...
पाकिस्तानला चोख उत्तर देण्यासाठी हिंदुस्थान सज्ज; हवाई दलाकडून युद्धसराव सुरु
जम्मू-काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख उत्तर देण्यासाठी हिंदुस्थानने कठोर पावले उचलली आहेत. त्याच अनुषंगाने हवाई दलाने गुरुवारी 'आक्रमण' युद्धसराव देखील सुरू...
सात वर्षांनी बाळ झालं, 21 व्या मजल्यावरून आईच्या हातून निसटलं आणि सात महिन्यांच्या बाळाचा...
विरारमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. आईच्या हातून निसटल्याने इमारतीच्या 21व्या मजल्यावरून पडून सात महिन्यांच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी स्थानिक पोलिसात...
दुसऱ्या वॉर्डमध्ये नेताना लिफ्ट बंद पडली, महिला रुग्णाचा गुदमरून मृत्यू
दुसऱ्या वॉर्ड हलवत असताना लिफ्ट बंद पडल्याने महिलेचा रुग्णाचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिनाती परीडा असे मयत महिला रुग्णाचे नाव...
Mumbai News – ग्रॅच्युईटीला विलंब झाल्यास 10 टक्के व्याज मिळणार; हायकोर्टाचा निर्णय
खाजगी कंपन्या तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा विचार करून ग्रॅच्युईटीबाबत उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. कुठलीही संस्था वा कंपनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या...
Mumbai News – गाडी बाजूला घेण्यावरून कार चालक आणि बस कंडक्टरमध्ये भररस्त्यात हाणामारी, व्हिडिओ...
रस्त्यावरील कार बाजूला घेण्यास सांगितल्याने बस कंडक्टर आणि कारच्या चालकामध्ये हाणामारी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कार चालक आणि बस कंडक्टरमधील भररस्त्यातील राडा मोबाईल...
Mumbai News – एमएमआरडीने मेट्रोच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून 8 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
मेट्रोच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून 8 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मानखुर्द पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनापूर परिसरात बुधवारी सायंकाळी ही दुर्घटना...
Jammu & Kashmir – दहशतवादी हल्ल्यातील मृतांना मुकेश अंबानी यांनी वाहिली श्रद्धांजली, जखमींना मोफत...
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या मृत पर्यटकांना रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे....
‘इस्रो’ची पुन्हा सुपर कामगिरी! स्पेस डॉकिंग करणारा हिंदुस्थान ठरला चौथा देश
हिंदुस्थान अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने पुन्हा एकदा सरस कामगिरी केली आहे. इस्रोने दुसऱ्यांदा दोन उपग्रह यशस्वीरीत्या अवकाशात सोडले. स्पेस डॉकिंग करणारा हिंदुस्थान हा...
500 रुपयांच्या बनावट नोटांचा बाजारात सुळसुळाट
बाजारात 500 रुपयांच्या खऱ्या नोटांप्रमाणे हुबेहुब दिसणाऱ्या बनावट नोटांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी बनावट नोटांपासून दूर रहावे, असा महत्त्वपूर्ण अलर्ट केंद्रीय गृहमंत्रालयाने दिला...
काय सांगता! चीनमध्ये 10 जी इंटरनेट सेवा लाँच
हिंदुस्थानात अद्याप 5 जी सेवा लाँच केली जात असताना चीनने मात्र थेट 10 जी इंटरनेट सेवा लाँच केली आहे. हुवावे आणि चाइना युनिकॉम या...
कॉलेजसाठी रोज चार तास विमान प्रवास
जपानमधील पॉप गायिका आणि लोकप्रिय जपानी गर्ल ग्रुप सपुराजागा 46 ची सदस्य युजुकी नाकाशिमा ही कॉलेजला जाण्यासाठी दररोज जवळपास एक हजार किलोमीटरचा प्रवास विमानाने...
आरोपीने कोर्टातच महिला न्यायाधीशाला धमकावले, विरोधात निकाल देताच… तू है क्या चीज… बाहर मिल…
दिल्ली कोर्टात चेक बाऊन्सप्रकरणी सुनावणी सुरू असताना महिला न्यायाधीशाने आरोपीच्या विरोधात निकाल देताच संतापलेल्या आरोपी आणि त्याच्या वकिलाने कोर्टातच महिला न्यायाधीशाला धमकावले. ‘‘तू है...
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार उसळला
सोमवारी या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 855 अंकांनी उसळून 79.408 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 273...
400 कोटींच्या शेणाची परदेशात निर्यात
गायीच्या शेणाला परदेशात मोठी मागणी आहे. हिंदुस्थानने 2024 मध्ये 400 कोटी रुपयांचे शेणाचे खत परदेशात विकले आहे. 2024 मध्ये गायीचे शेण 125 कोटी रुपये,...