ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3596 लेख 0 प्रतिक्रिया

तुम्ही तर सर्व मर्यादा ओलांडल्या, संविधानाचेही उल्लंघन केलेय! सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटकारले; तामीळनाडूमध्ये सूडभावनेने...

अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले. तुम्ही तर सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. संविधान आणि संघराज्य रचनेचे घोर उल्लंघन केले आहे. तुम्ही व्यक्तीविरोधात...

धारावीतील निसर्ग उद्यानाच्या पार्किंगची जागाही अदानीच्या घशात, आणखी अर्धा एकर जागेवर डल्ला

धारावीतील एकेकाळच्या डम्पिंग ग्राऊंडवर सरकारकडून उभारण्यात आलेल्या निसर्ग उद्यानाची जागा धारावीचा पुनर्विकासाच्या नावाखाली बळकावता आली नाही. मात्र हेच निसर्ग उद्यान पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या बस...

कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत सामावून घेण्यास मान्यता

कोकण रेल्वे सुरू होऊन 35 वर्षे उलटली तरी विविध प्रवासी सुविधांची प्रतीक्षाच असून ही कोंडी फुटून आता कोकण रेल्वेच्या विकासाला गती मिळण्याची चिन्हे आहेत....

सुट्टीत वकील काम करीत नाहीत, दोष मात्र न्यायालयावर येतो; सरन्यायाधीश गवई संतापले

न्यायालयीन सुट्ट्यांमध्ये वकिलांची काम करण्याची इच्छा नसते. त्यामुळे प्रलंबित खटल्यांचे प्रमाण प्रचंड वाढते. परंतु या प्रलंबित खटल्यांचा दोष न्यायालयावर येतो. न्यायव्यवस्थेलाच त्यासाठी जबाबदार धरले...

अर्ध्या मुंबईत बुधवारी 15 टक्के पाणीकपात, पांजरापूर केंद्रात नवीन टाकी बसवणार

मान्सूनपूर्व पाऊस मुंबईसह मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात बरसत असताना मुंबई आणि पूर्व उपनगरात मात्र येत्या बुधवारी, 28 मे रोजी 15 टक्के पाणीकपातीला सामोरे...

मेट्रो-1 मार्गिकेवर ‘पीक अवर्स’ला प्रचंड गर्दी, प्रवाशांना लांबलचक रांगांचा मनस्ताप

घाटकोपर-वर्सोवादरम्यान धावणाऱ्या मेट्रो-1 च्या स्थानकांत पीक अवर्सला प्रचंड गर्दी होत आहे. अंधेरी, घाटकोपर, मरोळ आदी स्थानकांत प्रवाशांना बराच वेळ लांबलचक रांगांचा मनस्ताप सहन करावा...

पदपथावरील दुकानाला दिलासा नाहीच, हायकोर्टाने फेटाळली अपील याचिका

पदपथावरील दुकान काढून टाकण्याच्या महापालिकेच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार देत उच्च न्यायालयाने याविरोधात दाखल झालेली अपील याचिका फेटाळून लावली. सुभाषचंद्र शर्मा यांनी ही अपील...

नॅक मूल्यांकनासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ, युवासेनेच्या पाठपुराव्याला प्रचंड यश

राज्यातील महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन किंवा पुनर्मूल्यांकन प्रक्रियेसाठी आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज राज्य सरकारने घेतला. राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे...

दहिसर-बोरिवलीत पावसाचे पाणी घरात घुसले, नाल्याचा प्रवाह बदलणाऱ्या बिल्डरच्या चौकशीची शिवसेनेची मागणी

दहिसरच्या आंबेवाडी येथील चांडक बिल्डरने महापालिकेचा नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलला तसेच महापालिकेचा रस्ता खासगी दाखवून रस्त्यावरचे स्ट्रीट लाईट काढून टाकले. त्यामुळे नुकत्याच झालेल्या मान्सूनपूर्व...

आता आश्रमशाळेतील शिक्षकांचेही आऊटसार्सिंग, कर्मचारी संघटनेचा विरोध डावलला

सरकारी सेवेतील भरती बाह्यस्रोतांद्वारे (आऊटसार्सिंग) करण्यास शासकीय कर्मचारी संघटनेचा विरोध आहे. पण हा सर्व विरोध डावलून आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेत 1 हजार 971...

बोरिवलीत स्कायवॉकला भीषण आग

बोरिवली स्टेशनच्या पश्चिमेकडील बाजूला लागून असलेल्या स्कायवॉकला संध्याकाळी 7.30 वाजताच्या समुराला अचानक मोठी आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या....

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वासंती ओक यांचे निधन

ठाण्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वासंती ओक यांचे बुधवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे वय 88 वर्षे होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक आणि प्रख्यात...

चर्चा आणि दहशतवाद एकत्र चालू शकत नाहीत… हिंदुस्थानचा पाकिस्तानला स्पष्ट संदेश

चर्चा आणि दहशतवाद एकत्र चालू शकत नाहीत. मी माझ्या मागील ब्रीफिंगमध्ये या विषयावर बोललो होतो. माझ्याकडे आणखी काही सांगायचे नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते...

US Plane Crash – अमेरिकेत पुन्हा विमान अपघात, सॅन दिएगोमध्ये विमान कोसळल्याने 15 घरांना...

अमेरिकेत पुन्हा एकदा विमान अपघाताची घटना घडली आहे. सॅन दिएगो परिसरात गुरुवारी एक लहान विमान कोसळले. निवासी परिसरात विमान कोसळल्याने सुमारे 15 घरांना आग...

Monsoon Update – हॅप्पी मान्सून! हवामान विभागाने वर्तवला पुढील चार आठवड्यांचा अंदाज

राज्यात मान्सूनपूर्व पाऊस कोसळतोय. हवामान खात्याकडून पुढील चार आठवड्यांत देशभरात मान्सूनची स्थिती काय असेल याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच मान्सूनचे आगमन संपूर्ण देशात...

Chhattisgarh Encounter – सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक, सीआरपीएफचा जवान शहीद; एका माओवाद्याचा खात्मा

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलाकडून माओवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे. यादरम्यान सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सीआरपीएफचा कोब्रा बटालियनचा एक जवान शहीद झाला. या...

IPL 2025 – पाऊस फक्त एक निमित्त, बंगालविरुद्ध कट रचला; तृणमूल काँग्रेसचा भाजपवर निशाणा

आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्याचे ठिकाण बदलल्याने तृणमूल काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. पाऊस फक्त बहाणा आहे. हा एक कट असून राजकीय कारणांमुळे सामन्याचे...

Jammu Kashmir – किश्तवाडमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत महाराष्ट्रातील जवान शहीद

जम्मू आणि कश्मीरच्या किश्तवार जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत एक जवान शहीद झाला असून दोन जवान जखमी...

सायबर गुह्यासाठी 1100 सिमकार्डचा वापर

सायबर गुह्यासाठी वापरण्यात आलेल्या 1100 सिमकार्डचे वाटप केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) विविध राज्यांतील 39 एजंटांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. काही एजंटांना पोलिसांनी अटक...

कैलास मानसरोवर यात्रा यंदा खर्चिक, चीनने 20 हजारांपर्यंत शुल्क वाढवले

येत्या 30 जूनपासून कैलास मानसरोवर यात्रेला सुरुवात होणार आहे, परंतु मानसरोवर यात्रा या वर्षी भाविकांसाठी खर्चिक असणार आहे. चीनने त्यांच्या भूभागावरील कैलास यात्रेचे शुल्क...

वर्षभरात 12 हजार कोटींचे चलान फाडले, देशात वाहतुकीच्या नियमांची ऐशी की तैशी…

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना गेल्या वर्षी (2024 ) तब्बल 12 हजार कोटी रुपयांचा दंड लागला आहे. त्यापैकी 9 हजार कोटी रुपयांचा दंड अद्याप...

कर्मचाऱ्यांना काढून ‘एआय‘चा वापर करणे आमची चूक, स्वीडनच्या फिनटेक कंपनीची पश्चाताप व्यक्त करत कबुली

सध्या जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चा बोलबाला आहे. त्यामुळे अनेक टेक कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून त्याजागी एआय टेक्नोलॉजीचा वापर करताना दिसत आहे, परंतु स्वीडनमधील...

‘क्राइम मास्टर गोगो’चा डायलॉग वापरण्यास बंदी

1994 साली प्रदर्शित झालेल्या ‘अंदाज अपना अपना’ चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर केले. यामध्ये आमीर खान, सलमान खान, करिश्मा कपूर, रविना टंडन, शक्ती कपूर, परेश...

स्टिरॉईड आयड्रॉपचा अतिवापर हानीकारक; काचबिंदूचा धोका

स्टिरॉईड आयड्रॉपचा दीर्घकाळ वापर डोळ्यांसाठी अत्यंत हानीकारक आहे. स्टिरॉईड आयड्रॉपच्या सततच्या वापराने काचबिंदू (ग्लुकोमा) होतो. अवघ्या 10 वर्षांच्या मुलांनाही काचबिंदू झाल्याचे निष्पन्न झालंय. यातील...

मेट्रोचे तिकीट उबर अ‍ॅपवरून काढता येणार

मेट्रोचे प्रवासी आता उबर अ‍ॅपवरून त्यांचे तिकीट खरेदी करू शकतील. उबर कंपनीने सोमवारी अ‍ॅपवरून मेट्रोच्या तिकीट बुकिंगची घोषणा केली. सध्या दिल्ली मेट्रोपासून या सुविधेची...

तापसी पन्नूने खरेदी केला मुंबईत चार कोटींचा फ्लॅट

बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू हिने मुंबईत नवीन प्रीमियम अपार्टमेंट खरेदी केला आहे. हा फ्लॅट 1390 फुटांचा असून बिल्ट अप एरिया 1669 चौरस फुटांचा आहे....

12वी पास तरुणांना लष्करात जाण्याची संधी

हिंदुस्थानी लष्कराने 54 वी टेक्निकल एन्ट्री स्कीम (टीईएस-54) साठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. 12 वी विज्ञान उत्तीर्ण (पीसीएम) विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात....

कोविड आला, मास्क घाला; मुंबईत 53 रुग्ण, महापालिका अलर्ट! सेव्हन हिल्स आणि कस्तुरबा रुग्णालयांत...

चीनसह सिंगापूर, हाँगकाँग, पूर्व आशिया आणि काही देशांमध्ये कोविड रुग्णांची संख्या वाढत असताना मुंबईतही मे महिन्यापासून रुग्णसंख्या वाढल्याने टेन्शन वाढले आहे. रविवारी केईएम रुग्णालयात...

मुंबईकरांनो, खबरदारी घ्यायलाच हवी, डॉ. अविनाश सुपे यांचा सल्ला

कोविडचे रुग्ण पुन्हा आढळू लागले आहेत. पण पूर्वीपेक्षा आताचा कोविड विषाणू तितकासा तीव्र नक्कीच नसावा. तरीही काळजी घ्यायलाच हवी. गर्दीच्या ठिकाणी मास्क लावायलाच हवा,...

सिंगापूर, हाँगकाँग आणि पूर्व आशियात रुग्णसंख्येत वाढ

हाँगकाँग, सिंगापूर आणि थायलंडसह पूर्व आशियात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे रुग्णसंख्या वाढत असून सिंगापूरमध्ये 1 मे...

संबंधित बातम्या