सामना ऑनलाईन
3596 लेख
0 प्रतिक्रिया
मुंबई खड्ड्यात! पावसाळा तोंडावर, पण काम अवघे 25 टक्के झालेय!
दोन वर्षांत मुंबईतील सर्व रस्ते काँक्रिटीकरण करू अशा गमजा मारलेल्या मिंधे सरकारचा दावा सपशेल फोन ठरला असून तिसऱ्या वर्षी 25 टक्के कामेही पूर्ण झालेली...
हिंदुस्थान धर्मशाळा नव्हे! सुप्रीम कोर्टाने ठणकावले; आम्हीच 140 कोटी आहोत, निर्वासितांना आश्रय कसा देणार?
श्रीलंकेत आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगत हिंदुस्थानात आश्रय मागणाऱ्या तमीळ नागरिकाला सर्वोच्च न्यायालयाने फैलावर घेतले. आम्हीच 140 कोटी आहोत. त्यात निर्वासितांना आश्रय कसा देणार...
पैसे थकले तर शेती कशी करणार? 300 शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्याचा जामीन फेटाळला
शेतकऱ्यांचे पैसे थकले तर ते शेती कशी करतील, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने 300 शेतकऱ्यांचे पैसे न देणाऱ्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला. शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह शेतमालाच्या...
सर्वोच्च न्यायालयाचा राणेंपाठोपाठ बावनकुळे यांना धक्का, उत्तनमधील दर्ग्याचे प्रस्तावित पाडकाम रोखले
मीरा-भाईंदर महापालिकेच्या हद्दीतील उत्तन गावात समुद्रकिनारी असलेल्या बाले शाह पीर दर्ग्याच्या पाडकामाची घोषणा करणाऱया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला....
मनरेगा घोटाळाप्रकरणी गुजरातमधील भाजप मंत्र्याच्या दोन मुलांना अटक
दाहोद जिह्यातील देवगड बारिया आणि धनपूर तालुक्यांमध्ये मनरेगा अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कायद्यातील 71 कोटींच्या घोटाळाप्रकरणी गुजरातचे मंत्री बच्चू खाबड यांचा धाकटा...
एसबीआयच्या एफडी व्याजदरात कपात
भारतीय स्टेट बँकेने लाखो ग्राहकांना जोरदार झटका देत एफडी व्याजदरात कपात केली. एसबीआयने एफडीच्या व्याजदरात 20 बीपीएसने कपात करत व्याजदर 3.30 टक्के ते 6.70...
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना कर्करोग
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कर्करोगाचे निदान झाले आहे. हा कर्करोग त्यांच्या हाडापर्यंत पसरला असून बायडेन यांच्या कार्यालयानेच रविवारी एका निवेदनाद्वारे याबाबतची...
अखेर आरोग्य मंत्रालयाला जाग; आरोग्य धोरण ठरवण्याचे निर्देश, आरोग्यसेवा आणि प्रशासनात सुधारणा करण्याच्या सूचना
निधीअभावी राज्यातील 200 आरोग्य केंद्रांना टाळे या मथळ्याखाली दैनिक ‘सामना’मध्ये वृत्त प्रसारित झाल्यानंतर आणि राज्याची आरोग्य यंत्रणा व्हेंटीलेटरवर असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अखेर आरोग्य मंत्रालयाला...
सागरी सेतूवरूनही दिसणार ऐतिहासिक वरळी, कोळी शिल्पाचा नजारा; आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबईचे भूमिपुत्र असलेल्या कोळी समाजाचे पारंपरिक मासेमारी करणाऱ्या जोडप्याचे शिल्प आणि ऐतिहासिक वरळी या नामफलकाचे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते...
सिद्धिविनायक मेट्रो रेल्वे स्थानकासाठी आयसीआयसीआय लोम्बार्डचे ब्रँडिंग
मुंबई मेट्रो लाईन थ्री (अॅक्वा लाईन) या मार्गावरील सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनचे ब्रँडिंग आयसीआयसीआय लोम्बार्ड करणार आहे. याबाबतचे अधिकार बँकेला मिळाले आहेत. त्यामुळे प्रभादेवीतील प्रतिष्ठत...
महारेराचा दणका! 18,693 एजंटची नोंदणी केलीरद्द
महारेराकडे नोंदवल्या जाणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांनी नुकताच 50 हजारांचा टप्पा ओलांडल्यानंतर आता नोंदणीकृत एजंटसच्या संख्येनेही महाराष्ट्रात 50 हजारांचा टप्पा गाठला आहे. सध्या महारेराकडे 50,673 एजंट...
मुंबई विमानतळावरून 36 परदेशी जातीचे सरपटणारे प्राणी जप्त, सीमा शुल्क विभागाची कारवाई
मुंबई विमानतळावरून 36 परदेशी जातीचे सरपटणारे प्राणी जप्त करण्यात आले. बँकॉकडून मुंबई विमानतळावर उतरलेल्या प्रवाशाला सीमा शुल्क विभागाने कारवाई करत ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान...
Latur News – लातूर बार्शी रोडवर ट्रॅक्टर आणि रिक्षाचा भीषण अपघात, 3 ठार; 3...
लातूर-बार्शी रोडवरील उड्डाणपुलावर सोमवारी दुपारी रिक्षा आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींना...
मुंबईत तीन-चार तासांत विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; हवामान खात्याकडून अलर्ट जारी
मुंबईकर उकाड्याने प्रचंड हैराण झाले असतानाच हवामान खात्याने पावसाच्या आगमनाचा अलर्ट जारी केला आहे. मुंबईत पुढील तीन ते चार तासांत विजांचा कडकडाट आणि ढगांच्या...
Mumbai News – नाल्यात पडलेल्या मुलीला वाचवले पण स्वतःचा जीव गमावला; घाटकोपरमध्ये तरुणाचा दुर्देवी...
मुंबईतील घाटकोपरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. नाल्यात पडलेल्या मुलीला वाचवायला गेलेल्या तरुणाचा नाल्यात बुडून मृत्यू झाला. शहजाद शेख असे मयत तरुणाचे नाव आहे....
Jalna News – शेतात काम करत असताना वीज कोसळली, दोन तरुण ठार; एक जखमी
शेतात काम करत असताना वीज कोसळल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात पिंपळगाव रेणुकाई शिवारात ही...
सुनबाईला पोटगी देण्याचे सासूला आदेश; कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात मुंबईतील न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल
सर्वसामान्यपणे कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांत विवाहितेला पतीकडून पोटगी मिळते. मात्र मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने एका प्रकरणात चक्क सूनबाईला सासूकडून पोटगी मिळवून दिली आहे. अर्जदार महिलेच्या पतीचा...
Mumbai News – माता न तू वैरिणी… आईसमोरच तिच्या प्रियकराने अडीच वर्षाच्या चिमुरडीच्या शरिराचे...
मालाडमधील मालवणी परिसरात अतिशय संतापजनक आणि माय-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. आईसमोरच तिच्या प्रियकराने अडीच वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला. अत्याचारानंतर...
Baluchistan Bomb Blast – बलुचिस्तानच्या बाजारपेठेत भीषण बॉम्बस्फोट, 4 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी
बलुचिस्तान पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाने हादरले. किल्ला अब्दुल्ला जिल्ह्यातील एका बाजारपेठेजवळ भीषण बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात अनेक दुकाने जळून खाक झाली. यामध्ये चार जणांचा मृत्यू...
‘एक पद, एक पेन्शन’… हायकोर्टच्या सर्व निवृत्त न्यायमूर्तींना समान, पूर्ण पेन्शन मिळणार
सर्वोच्च न्यायालयाने 'एक पद, एक पेन्शन' तत्वाचे समर्थन करीत उच्च न्यायालयांच्या सर्व निवृत्त न्यायमूर्तींना मोठा दिलासा दिला आहे. देशातील उच्च न्यायालयांच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या नियुक्तीची...
चंद्रशेखर बावनकुळेंना सुप्रीम कोर्टाचा दणका; उत्तनमधील दर्ग्याचे प्रस्तावित पाडकाम रोखले
मीरा-भाईंदर महापालिकेच्या हद्दीतील उत्तन गावात समुद्रकिनारी असलेल्या बाले शाह पीर दर्ग्याच्या पाडकामाची घोषणा करणाऱ्या फडणवीस सरकारला सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. दर्ग्यातील कथित...
ट्रेनमध्ये ‘योग’, ‘हील-स्टेशन’च्या संस्थापक रुचिता शाह यांचा अनोखा उपक्रम
धकाधकीच्या जीवनात मुंबईकरांचे रोजचे दोन-तीन तास प्रवासात जातात. या प्रवासाच्या वेळेचे रूपांतर योग क्लासमध्ये करण्याचे काम ‘हील-स्टेशन’च्या संस्थापक रुचिता शाह यांनी केले. होय, रुचिता...
बांगलादेशी कपड्यांना हिंदुस्थानी बंदराची दारे बंद, एका झटक्यात मार्ग बंद
हिंदुस्थानने व्यापार नियमांमध्ये बदल करत ईशान्येकडील भू-बंदरांमधून बांगलादेशातून फळे, कार्बोनेटेड पेये, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, कापूस, प्लॅस्टिक आणि लाकडी फर्निचरच्या आयातीवर बंदी घातली. यासंदर्भात वाणिज्य...
तुम्ही अफगाणिस्तानात किती काळ होता? व्हिसावरून अमेरिकेचा हिंदुस्थानींना इशारा; नेटकऱ्यांनी घेतली फिरकी
हिंदुस्थानातील अमेरिकन दूतावासाने अमेरिकेत प्रवास करणाऱ्या हिंदुस्थानींना व्हिसाची मुदत संपल्यानंतर तेथे न राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच मुदत संपल्यानंतर तेथे राहिल्यास त्यांना एकतर हद्दपार...
एक कप …‘बबल टी’चा! तरुणाईमध्ये चहाचा नवा ट्रेंड
चहा हिंदुस्थानींचे आवडते पेय. सकाळी-दुपारी चहा तर हवाच. जुनी लोक तर चहाचे चाहते आहेत. तरुणाईला चहा आवडू लागलाय, पण त्यांची टेस्ट वेगळी आहे. त्यांना...
लोणारच्या प्राचीन विष्णू मंदिरात किरणोत्सव
लोणारच्या प्राचीन दैत्यसुदन मंदिरातील विष्णूदेव सूर्य किरणोत्सव सुरू झाला आहे. चार दिवस हा किरणोत्सव सुरू राहणार आहे. या काळात सूर्यकिरण गाभाऱ्यातील भगवान विष्णूच्या मस्तकापासून...
गुरुदत्त यांचे चित्रपट पुन्हा मोठ्या पडद्यावर, कान्स फिल्म फेस्टिव्हलपासून उपक्रमाला सुरुवात
‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’ जमान्यातील लोकप्रिय अभिनेते गुरुदत्त यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना कान्स फेस्टिव्हलमध्ये अनोखी मानवंदना देण्यात आली. गुरुदत्त यांचे ‘प्यासा’, ‘कागज के फूल’, ‘साहब बीबी...
केरळमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना रोबोटिक्स शिक्षण अनिवार्य
केरळ राज्यात येत्या 2 जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षात दहावीच्या 4.3 लाख विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक्स शिक्षण अनिवार्य केले जाणार आहे. रोबोटिक्स शिक्षण बंधनकारक करणारे केरळ...
परदेशी गुंतवणूकदारांनी 18,620 कोटी गुंतवले
मे महिन्यात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी (एफआयआय) 18,620 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. हिंदुस्थान-पाकिस्तान तणाव असूनही, एफआयआय हिंदुस्थानी बाजारात सतत खरेदी करत आहेत. तज्ञांच्या मते,...
‘बॉयकॉट ट्रेंड’चा तुर्कीला 750 कोटींचा फटका
हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्षादरम्यान तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिला. त्यामुळे तुर्कीविरोधात हिंदुस्थानात संतापाची लाट आहे. तुर्कीविरोधात ‘बॉयकॉट ट्रेंड’ सुरू आहे. याचा फटका तुर्कियेच्या पर्यटनाला...






















































































