सामना ऑनलाईन
3697 लेख
0 प्रतिक्रिया
राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी-3’ ची तारीख जाहीर
बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जी हिची प्रमुख भूमिका असलेला ‘मर्दानी-3’ हा चित्रपट पुढील वर्षी 27 फेब्रुवारी 2026 ला प्रदर्शित करण्यात येणार आहे. यश राज फिल्म्सकडून...
आज वसुंधरा दिवस!
22 एप्रिल हा दिवस पृथ्वी दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. पृथ्वीवरच्या पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी हा दिवस जगभरात पाळण्यात...
विमानतळावर एका केळ्याची किंमत 565 रुपये
इस्तांबूल विमानतळावर एका केळ्याची किंमत तब्बल 565 रुपये ठेवण्यात आली आहे. विमानतळावर कोणतीही वस्तू इतकी महाग का मिळते, असा प्रश्न अधूनमधून ऐकायला मिळतो. परंतु...
स्पॅम कॉल टाळण्यासाठी एअरटेलचे नवे फीचर
एअरटेलने स्पॅम कॉल्स आणि मेसेजपासून ग्राहकांची सुटका व्हावी यासाठी एक नवीन फीचर आणले आहे. या नव्या फीचरमुळे आता ग्राहकांना स्थानिक भाषेत अलर्ट मिळेल. तसेच...
एक रुपयात पीक विमा योजनेत अनेकांनी सरकारला चुनाच लावला! योजना गुंडाळण्याचे अजित पवारांचे सूतोवाच
राज्यातील शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली. मात्र, ती योजना अडचणीत आली. ग्रामीण भागातील भाषेत सांगायचं तर अनेकांनी आम्हाला चुनाच लावला, असे...
पोप फ्रान्सिस यांचे निधन, वयाच्या 88व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
पोप फ्रान्सिस यांचे निधन झाल्याची माहिती व्हॅटिकनकडून देण्यात आली आहे. संपूर्ण आयुष्य रोम येथील चर्चच्या सेवेसाठी वेचणाऱ्या पोप फ्रान्सिस यांनी वयाच्या 88 व्या वर्षी...
अलिबागच्या अविनाश ओक आत्महत्येला किरीट सोमय्या जबाबदार, कारवाईच्या मागणीसाठी मंत्रालयासमोर वृद्धाचे आंदोलन
अलिबाग येथील प्राध्यापक अविनाश ओक यांच्या आत्महत्येला भाजपचे नेते किरीट सोमय्या हे जबाबदार असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते आशीष करंदीकर यांनी केला आहे. याप्रकरणी...
धर्मादाय रुग्णालयांना डिपॉझिट घेण्यास निर्बंध, ‘अनामत’साठी उपचार नाकारता येणार नाहीत; आपत्कालीन उपचारांमध्ये गर्भवतींचा समावेश
पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात उपचारांअभावी गर्भवतीचा मृत्यू झाल्यानंतर राज्य सरकारला खडबडून जाग आली असून राज्याच्या विधी व न्याय विभागाने धर्मादाय रुग्णालयात रुग्णाकडून डिपॉझीट घेण्यावर निर्बंध...
हिंदुस्थानात निवडणुकीत गडबड घोटाळा, राहुल गांधी यांचा आरोप
हिंदुस्थानात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मोठा गडबड घोटाळा झाला. निवडणूक आयोगानेच काही तडजोडी करून हे सर्व घडवून आणल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते...
आपलेच पैसे काढायला आणि मोजायलाही द्यावे लागणार पैसे! एटीएम महागणार, बॅलन्स चेक करण्यासाठीही खिसा...
आपलेच पैसे काढायला आणि मोजायलाही आता पैसे द्यावे लागणार आहेत. देशात डिजिटल व्यवहार वाढले असले तरी अशा व्यवहारांच्या माध्यमातून सरकार थेट तुमच्या खिशात हात...
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी नराधम अभय कुरुंदकरला जन्मठेप; कुंदन भंडारी, महेश फळणीकरला सात वर्षांच्या...
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे कटरने तुकडे करणारा मुख्य आरोपी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला पनवेल जिल्हा न्यायालयाचे...
अभिनेत्री राजेश्वरी खरातचा ट्रोलर्सना सडेतोड जवाब, पाचशे रुपयांत मत विकणाऱ्यांनी मला धर्म शिकवू नये!
अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने धर्मांतर करून ख्रिश्चन धर्म स्वीकारला. राजेश्वरीने आज सोशल मीडियावर फोटो शेअर करून बाप्तिस्मा स्वीकारल्याचे सांगितले. यावरून राजेश्वरीला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगला...
मित्रांच्या विकासासाठी भाजपला महाराष्ट्राची सत्ता हवी होती, जवाहर सरकार यांचा प्रहार
उद्योजक मित्रांचे हितसंबंध जपण्याकरिता महाराष्ट्रातील हजारो हेक्टर जंगलाची कत्तल करता यावी, यासाठी भाजपला महाराष्ट्रातील सत्ता हवी होती. त्यासाठी कुठल्याही थराला जाण्याची तयारी दाखवत साम,...
मी गोमूत्र पितो! नितेश राणे यांचे जाहीर वक्तव्य
मी गोमूत्र फार पितो, असे भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी जाहीरपणे सांगितले. सध्या उन्हाळा आलाय. तुम्ही रुह अफजा पिता की गुलाब शरबत? असा प्रश्न...
चंद्रपूर झाले सूर्यपूर, देशात सर्वात हॉट
गेले दोन दिवस ढगाळ वातावरणामुळे उकाड्यापासून सुटका होईल असे वाटत असतानाच आज विदर्भात उष्णतेची लाट पाहायला मिळाली. आज देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूरमध्ये झाली...
सोने ‘लख’पती, 97 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला
घसरता रुपया आणि अमेरिका-चीन व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सोन्याने प्रथमच 97 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला. मुंबईत सोन्याचा भाव तोळ्याला 96 हजार 587 रुपये इतका...
मराठी शाळांत संस्कृत भाषा सक्तीची करा! महंत सुधीर महाराज पुजारी यांची मागणी
राज्यातील मराठी शाळांत संस्कृत भाषा सक्तीची करा, अशी मागणी येथील श्री काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीर महाराज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे....
बिल भरण्यावरून वाद टोकाला, ग्राहकाकडून हॉटेल मालकासह मुलावर प्राणघातक हल्ला
बीडमधील हत्यासत्र थांबण्याचे नावच घेत नाही. बिल भरण्यावरून झालेल्या वादातून ग्राहकाने हॉटेल मालकासह त्याच्या मुलावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी माजलगावमध्ये घडली. या हल्ल्यात...
देवदर्शनाहून परतत असताना टायर फुटल्याने कार उलटली, अपघातात मुंबई पोलिसाचा मृत्यू
पंढरपूरहून देवदर्शन घेऊन घरी परतत असताना भरधाव कारचा टायर फुटून कार उलटली. या अपघातात मुंबई पोलीस दलातील पोलीस हवालदाराचा जागीच मृत्यू झाला. तर सात...
Mumbai Airport – विमानतळावर वृद्ध, दिव्यांगांची फरफट नको; हायकोर्टाने डीजीसीएला फटकारले
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर वृद्ध नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींच्या सोयीसुविधांकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला (डीजीसीए) सोमवारी उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले....
IAF Helicopter Landing – हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, गुजरातमध्ये आपत्कालीन लँडिंग
हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचे गुजरातच्या जामनगरमध्ये सोमवारी आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. हेलिकॉप्टरमध्ये एकूण किती लोक होते याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. मात्र यात कुणीही जखमी...
संसारातील टोमणे दैनंदिन जीवनाचा भाग; सुप्रीम कोर्टाचा सासू-सासऱ्यांना दिलासा
अनेक विवाहित महिलांना सासरी वारंवार टोमणे ऐकावे लागतात. अशा टोमण्यांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. महिलेला सासरच्या लोकांकडून मारले जाणारे काही टोमणे...
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांकडून IED स्फोट, सीएएफचा जवान शहीद
छत्तीसगडमधील विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या आईडी स्फोटात सशस्त्र दलाचा एक जवान शहीद झाला. मनोज पुजारी (26) असे शहीद जवानाचे नाव आहे. तोयनार ते फरसेगढ दरम्यान...
सोशल मिडियातील पोस्ट लाईक करणे गुन्हा नाही; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
सोशल मिडियातील विशिष्ट पोस्ट लाईक करणे म्हणजे ती पोस्ट प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे नव्हे. किंबहुना, तशा प्रकारे पोस्टला लाईक करणे हा माहिती तंत्रज्ञान...
गाव करील ते राव काय करील! 58 वर्षे वाट पाहून कंटाळले, ग्रामस्थ क्राऊड फंडिंगमधून...
‘गाव करील ते राव काय करील’ ही म्हण उत्तर प्रदेशच्या गाझीपूर जिह्याच्या एका गावातील ग्रामस्थांनी खरी करून दाखवलीय. तब्बल 58 वर्षे वाट पाहून आणि...
प्लीज, थँक्यू म्हणणे फारच खर्चिक! ओपनएआयचा खर्च वाढतो लाखो डॉलर्सनी, सॅम ऑल्टमननी सांगितला हिशेब
जगभरात सध्या एआयचा बोलबाला आहे. आपल्याला ठाऊक आहे की, चॅटजीपीटी हा ओपनआयचा चॅटबॉट आहे. चॅटजीपीटीवर आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. सध्या लाखो युजर्स याचा वापर...
किडनी दाता शोधणे सोपे होणार, अवयव दात्याची स्वॅप रजिस्ट्री करा; केंद्राच्या ‘नोटो’कडून सर्व राज्यांना...
एखाद्या व्यक्तीची किडनी काम करत नसेल तेव्हा त्याच्या कुटुंबातील व्यक्ती स्वतःची किडनी त्याला दान करण्यास तयार असते. मात्र काही वेळेला किडनी जुळत नाही अशा...
पैशांसाठी ‘डमी’ बनून दिली ‘नीट’ची परीक्षा, एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांचे प्रताप
देशभरात झालेल्या नीट 2004 च्या परीक्षेतील फसवणुकीचा प्रकार समोर आलाय. एमबीबीएसच्या दोन विद्यार्थ्यांनी डमी उमेदवार बनून नीटची परीक्षा दिल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या प्रकरणी...
रोबोटची माणसासोबत लागली ‘रेस’, सर्वात वेगवान रोबो दीड तास मागे
चीनची राजधानी बीजिंगमध्ये एक अनोखी मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. येथे चक्क एक रोबोट स्पर्धकांसोबत तब्बल 21 किलोमीटर धावला. मानवासोबत एवढे अंतर धावण्याची रोबोटची पहिलीच...
आकाशातून कोसळला 50 किलोचा धातूचा तुकडा, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
नागपूर जिह्यातील उमरेड येथे आकाशातून 50 किलोचा धातूचा तुकडा कोसळला. घराच्या स्लॅबवर चार फूट लांबीचा तुकडा पडल्याने एकच खळबळ माजली. येथील कोसे ले-आऊट परिसरात...