ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3652 लेख 0 प्रतिक्रिया

मुंबईत प्लॅस्टिकबंदीचा बट्ट्याबोळ; पालिका, एमपीसीबीमध्ये समन्वयाचा अभाव

पर्यावरण रक्षणासाठी मुंबईत प्रतिबंधित प्लॅस्टिक वापरावर कठोर कारवाई करण्याची गरज असताना महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने मुंबईत प्लॅस्टिकबंदीचा बट्ट्याबोळ...

नवी मुंबईत पोलिसाची हत्या; मृतदेह रेल्वे रुळावर फेकला, मोटरमनच्या सतर्कतेमुळे अपघाताचा बनाव फसला

नवी मुंबईत नववर्षाच्या पहाटे पोलीस हवालदार विजय चव्हाण (42) यांची दोन मारेकऱ्यांनी गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चव्हाण यांचा मृत्यू...

परदेशात जाणाऱ्या नागरिकांवर मोदी सरकारची नजर, 19 प्रकारची खासगी माहिती द्यावी लागणार

ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाच्या कारवाईआडून विरोधी पक्षातील नेत्यांवर कारवाई करणाऱ्या आणि त्यांना तुरुंगात डांबणाऱ्या मोदी सरकारची नजर आता परदेशात जाणाऱ्या नागरिकांवर असणार आहे....

दक्षिण कोरियाचे पदच्युत राष्ट्राध्यक्ष अटकेपासून बचावले, 200 सुरक्षा रक्षकांनी पोलिसांना घरात घुसू दिले नाही

दक्षिण कोरियाचे पदच्युत राष्ट्राध्यक्ष यून सुक-योल यांना आज अटक करता आली नाही. योल यांनी 3 डिसेंबर रोजी देशात मार्शल लॉ लागू केल्याबद्दल त्यांना फौजदारी...

मुलांना सोशल मीडियासाठी पालकांची परवानगी सक्तीची, नियम मोडल्यास कंपनीला 250 कोटींचा दंड

देशात मुलांना सोशल मीडिया अकाऊंट उघडण्यासाठी आता पालकांची परवानगी सक्तीची करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने डिजिटल डेटा प्रोटेक्शन कायद्यांतर्गत आज याबाबतचा मसुदा जारी केला. सरकारने...

संतोष देशमुख हत्या प्रकरण, आज परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चा

बीड जिह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना तातडीने अटक करून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी शनिवार 4 जानेवारी...

आव्हाडांवर सरकारची पाळत, पोलिसांनी पत्रकार परिषदेत घुसून केले शूटिंग

बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख व परभणीचा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येवरून विरोधक रोजच सरकारला धारेवर धरत आहेत. या रागातून सत्ताधारी आता पोलिसांना विरोधकांच्या घरात...

मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय एसआयटीच्या अहवालानंतर, राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दहा जणांची एसआयटी टीम नेमण्यात आली आहे. हे विशेष तपास पथक बीडमध्ये तपास करून आपला अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र...

एटीकेटी-कॅरी ऑनचा विषय अ‍ॅकेडमिक कौन्सिलसमोर मांडणार, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित इंजिनीअरिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एटीकेटी-कॅरी ऑन मिळावा यासाठी हा विषय अ‍ॅकेडमिक कौन्सिलसमोर मांडणार असल्याचे प्र–कुलगुरूंनी लेखी आश्वासन दिल्यानंतर कालिना संकुलात सुरू असलेले...

कोरोनासारख्या नव्या व्हायरसचा कहर, चीनमध्ये वैद्यकीय आणीबाणी जाहीर

2019 मध्ये कोरोनाने हाहाकार माजवल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी चीनमध्ये पुन्हा एकदा नवीन विषाणूने डोके वर काढले आहे. त्यामुळे जगावर आणखी एका महामारीचे संकट घोंघावत...

ईव्हीएम घोटाळ्याचा सूत्रधार मोहित कंबोज, आमदार उत्तम जानकर यांचा दणका

महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीन सेटिंग करण्याची जबाबदारी मोहित कंबोजवर दिली होती. ईव्हीएम घोटाळ्याचा सूत्रधार कंबोजच आहेत, असा गंभीर आरोप माळशिरसचे आमदार उत्तम...

गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरे बांधणार, स्थलांतरितांना गावी घरे

राज्य सरकारच्या माध्यमातून गिरणी कामगारांसाठी सुमारे एक लाख घरे बांधण्यात येणार आहेत. या घरांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जे गिरणी कामगार त्यांच्या मूळ...

खंडणी वाल्मीक कराडनेच मागितली, अटकेतील आरोपी विष्णू चाटेचा सीआयडीसमोर कबुलीजबाब

पवनचक्कीचे काम करणाऱ्या अवादा कंपनीकडे वाल्मीक कराड यानेच दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची स्पष्ट कबुली विष्णू चाटे याने सीआयडीसमोर दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली...
supreme court

तासन्तास चौकशी, बळजबरीने जबाब वदवून घेणे ‘अमानुष’, सर्वोच्च न्यायालयाने ईडीला कडक शब्दांत फटकारले

राजकीय विरोधकांना टार्गेट करणाऱ्या ‘ईडी’च्या चौकशीच्या छळवादाचे सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा वाभाडे काढले. ईडीने हरयाणा येथील काँग्रेसचे माजी आमदार सुरेंद्र पवार यांची सलग 15...

सहा सूत्री करारानंतरही हिंदुस्थान-चीनमध्ये पुन्हा तणाव, चीनने केली दोन प्रांतांची घोषणा; हिंदुस्थानकडून कडाडून विरोध

हिंदुस्थान आणि चीनमध्ये अलीकडेच सहासूत्री करार झाला होता. हिंदुस्थानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यांनी 18 डिसेंबर रोजी विविध...

बच्चू कडू यांचा राजीनामा, दिव्यांग कल्याण अभियानाचे अध्यक्षपद सोडले

दिव्यांगांच्या कल्याणासाठी मागील सरकारच्या काळात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन केले गेले. परंतु त्याला ना मंत्री ना सचिव. पदभरती सोडाच, दिव्यांगांना मानधनही वेळेवर मिळत नाही,...

पुणे – मुंबई अंतर अर्ध्या तासाने कमी होणार!

पुण्यावरून मुंबई गाठण्यासाठी लागणाऱ्या वेळात किमान अर्ध्या तासाचा फरक पडणार आहे. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील लिंक रोडचे काम जवळपास 90 टक्के पूर्ण झाले असून पावसाळ्याआधी...

मुंबईत भयानक स्थिती, झोपड्या कैक पटीने वाढल्या, अनधिकृत बांधकामावरून हायकोर्टाचे ताशेरे

मुंबईतील वाढत्या अनधिकृत झोपड्यांच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. मुंबईत गेल्या 30 वर्षांत भयानक परिस्थिती निर्माण झाली असून झोपड्या कैक पटींनी वाढल्याचे नमूद...

कश्मीर नाव ऋषी कश्यप यांच्यावरून पडले असेल? अमित शहा यांचे सूचक विधान

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कश्मीरचे नाव बदलण्याचे संकेत दिले आहेत. कश्मीरला ऋषी कश्यप यांची भूमी म्हणूनही ओळखले जाते. कदाचित कश्यप यांच्या नावावरूनच या...

जगभरातील महत्वाच्या घडामोडी

अतिशींविरोधात काँग्रेसच्या लांबा काँग्रेस महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा कालकाजी मतदारसंघातून दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी आज...

‘मला स्लीप ऍप्निया’, झोपेतच श्वास बंद होतो! बायसॅप मशीन आणि मदतनीस द्या; वाल्मीक कराडची...

अवादा कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी कोठडीत असलेल्या वाल्मीक कराडने आपल्याला ‘स्लीप ऑप्निया’ नावाचा दुर्धर रोग असून झोपेतच आपला श्वास बंद होतो....

डिजिटल अरेस्टची भीती दाखवून पैसे उकळले

डिजिटल अटक आणि कुरिअरच्या नावाखाली ठगाने दोन महिला आणि निवृत्त प्राध्यापकाची फसवणूक केली. या प्रकरणी उत्तर सायबर पोलिसांनी तीन गुन्हे नोंद केले आहेत. गोरेगाव येथे...

बोरिवली पूर्व येथे आजपासून मालवणी महोत्सव, कोकणी संस्कृती अन् खाद्यपदार्थांची मेजवानी

बोरिवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथील अनंतराव भोसले मैदानावर उद्या शनिवार, 4 जानेवारीपासून मालवणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या मालवणी महोत्सवाचे यंदाचे...

वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली महिलेची फसवणूक

वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली महिलेची फसवणूक झाली आहे. कुडाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश देतो असे त्याना सांगण्यात आले होते. तक्रारदार महिला या वर्सोवा...

भरधाव ट्रकच्या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू

मुलुंड पश्चिमेकडील एका टॉवरमध्ये वॉचमनचे काम करणाऱ्या काकाला जेवणाचा डबा घेऊन निघालेल्या 20 वर्षीय तरुणीवर काळाने घाला घातला. श्रीराम पाडा सर्व्हिस मार्गावर पायी जात...

दापोलीत घरगुती सिलेंडरचा स्फोट; दुर्घटनेत पती पत्नी गंभीर जखमी

दापोलीत घरगुती सिलेंडरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत पती-पत्नी गंभीररित्या जखमी झाले आहेत. शहरातील रूपनगर परिसरात शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. स्फोटामुळे शेजारील खोल्यांचेही नुकसान...

आपल्यापेक्षा बहिणींवर जास्त प्रेम करते म्हणून संतापली, लेकच आईच्या जीवावर उठली

आई आपल्यापेक्षा जास्त बहिणींवर जास्त प्रेम करते या रागातून एका 40 वर्षीय मुलीने 60 वर्षीय आईची हत्या केली आहे. चुनाभट्टी पोलीस ठाण्याअंतर्गत कुरैश नगरमध्ये...

दुबईहून उड्डाण घेतलेल्या एअर इंडियाच्या विमानाचे केरळमध्ये एमर्जन्सी लँडिंग

दुबईहून येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे केरळमधील विमानतळावर एमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. तांत्रिक बिघाड झाल्याने सुरक्षेच्या कारणास्तव केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील कारीपूर विमानतळावर विमान उतरवण्यात आले....

छोट्या डॉल्फिनला वाचवण्याचा मोठ्या डॉल्फिनचा प्रयत्न अयशस्वी, तळाशिल समुद्रात पर्यटकांनी अनुभवला अनोखा प्रसंग

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी चाकरमान्यांनी कोकणात गर्दी केली होती. यावेळी पर्यटकांनी डॉल्फिन सफारीचाही आनंद लुटला. यावेळी पर्यटकांनी तळाशिल समुद्रात अनोखा...

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनला मोठा दिलासा, न्यायालयाकडून नियमित जामीन मंजूर

दाक्षिणात्य अभिनेता, 'पुष्पा 2' चित्रपटाचा नायक अल्लू अर्जुनला आज न्यायालयाने संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात मोठा दिलासा दिला आहे. नामपल्ली न्यायालयाने अल्लू अर्जुनला नियमित जामीन...

संबंधित बातम्या