ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

4356 लेख 0 प्रतिक्रिया

पुणे – मुंबई अंतर अर्ध्या तासाने कमी होणार!

पुण्यावरून मुंबई गाठण्यासाठी लागणाऱ्या वेळात किमान अर्ध्या तासाचा फरक पडणार आहे. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील लिंक रोडचे काम जवळपास 90 टक्के पूर्ण झाले असून पावसाळ्याआधी...

मुंबईत भयानक स्थिती, झोपड्या कैक पटीने वाढल्या, अनधिकृत बांधकामावरून हायकोर्टाचे ताशेरे

मुंबईतील वाढत्या अनधिकृत झोपड्यांच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. मुंबईत गेल्या 30 वर्षांत भयानक परिस्थिती निर्माण झाली असून झोपड्या कैक पटींनी वाढल्याचे नमूद...

कश्मीर नाव ऋषी कश्यप यांच्यावरून पडले असेल? अमित शहा यांचे सूचक विधान

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कश्मीरचे नाव बदलण्याचे संकेत दिले आहेत. कश्मीरला ऋषी कश्यप यांची भूमी म्हणूनही ओळखले जाते. कदाचित कश्यप यांच्या नावावरूनच या...

जगभरातील महत्वाच्या घडामोडी

अतिशींविरोधात काँग्रेसच्या लांबा काँग्रेस महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा कालकाजी मतदारसंघातून दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी आज...

‘मला स्लीप ऍप्निया’, झोपेतच श्वास बंद होतो! बायसॅप मशीन आणि मदतनीस द्या; वाल्मीक कराडची...

अवादा कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी कोठडीत असलेल्या वाल्मीक कराडने आपल्याला ‘स्लीप ऑप्निया’ नावाचा दुर्धर रोग असून झोपेतच आपला श्वास बंद होतो....

डिजिटल अरेस्टची भीती दाखवून पैसे उकळले

डिजिटल अटक आणि कुरिअरच्या नावाखाली ठगाने दोन महिला आणि निवृत्त प्राध्यापकाची फसवणूक केली. या प्रकरणी उत्तर सायबर पोलिसांनी तीन गुन्हे नोंद केले आहेत. गोरेगाव येथे...

बोरिवली पूर्व येथे आजपासून मालवणी महोत्सव, कोकणी संस्कृती अन् खाद्यपदार्थांची मेजवानी

बोरिवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथील अनंतराव भोसले मैदानावर उद्या शनिवार, 4 जानेवारीपासून मालवणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या मालवणी महोत्सवाचे यंदाचे...

वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली महिलेची फसवणूक

वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली महिलेची फसवणूक झाली आहे. कुडाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश देतो असे त्याना सांगण्यात आले होते. तक्रारदार महिला या वर्सोवा...

भरधाव ट्रकच्या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू

मुलुंड पश्चिमेकडील एका टॉवरमध्ये वॉचमनचे काम करणाऱ्या काकाला जेवणाचा डबा घेऊन निघालेल्या 20 वर्षीय तरुणीवर काळाने घाला घातला. श्रीराम पाडा सर्व्हिस मार्गावर पायी जात...

दापोलीत घरगुती सिलेंडरचा स्फोट; दुर्घटनेत पती पत्नी गंभीर जखमी

दापोलीत घरगुती सिलेंडरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत पती-पत्नी गंभीररित्या जखमी झाले आहेत. शहरातील रूपनगर परिसरात शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. स्फोटामुळे शेजारील खोल्यांचेही नुकसान...

आपल्यापेक्षा बहिणींवर जास्त प्रेम करते म्हणून संतापली, लेकच आईच्या जीवावर उठली

आई आपल्यापेक्षा जास्त बहिणींवर जास्त प्रेम करते या रागातून एका 40 वर्षीय मुलीने 60 वर्षीय आईची हत्या केली आहे. चुनाभट्टी पोलीस ठाण्याअंतर्गत कुरैश नगरमध्ये...

दुबईहून उड्डाण घेतलेल्या एअर इंडियाच्या विमानाचे केरळमध्ये एमर्जन्सी लँडिंग

दुबईहून येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे केरळमधील विमानतळावर एमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. तांत्रिक बिघाड झाल्याने सुरक्षेच्या कारणास्तव केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील कारीपूर विमानतळावर विमान उतरवण्यात आले....

छोट्या डॉल्फिनला वाचवण्याचा मोठ्या डॉल्फिनचा प्रयत्न अयशस्वी, तळाशिल समुद्रात पर्यटकांनी अनुभवला अनोखा प्रसंग

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी चाकरमान्यांनी कोकणात गर्दी केली होती. यावेळी पर्यटकांनी डॉल्फिन सफारीचाही आनंद लुटला. यावेळी पर्यटकांनी तळाशिल समुद्रात अनोखा...

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनला मोठा दिलासा, न्यायालयाकडून नियमित जामीन मंजूर

दाक्षिणात्य अभिनेता, 'पुष्पा 2' चित्रपटाचा नायक अल्लू अर्जुनला आज न्यायालयाने संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात मोठा दिलासा दिला आहे. नामपल्ली न्यायालयाने अल्लू अर्जुनला नियमित जामीन...

चंदन गुप्ता हत्याकांड प्रकरणी 28 आरोपींना जन्मठेप, NIA कोर्टाने सुनावली शिक्षा

उत्तर प्रदेशातील बहुचर्चित चंदन गुप्ता हत्याकांड प्रकरणी एनआयए कोर्टाने गुरूवारी निकाल सुनावला आहे. एनआयए विशेष न्यायालयाचे न्यायाधीश विवेकानंद शरण त्रिपाठी यांनी गुरुवारी चंदन गुप्ता...

छत्तीसगडमध्ये चकमक, सुरक्षा दलाकडून तीन नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगडमधील गरियाबंद जिल्ह्यातील सोरनामाल जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाने तीन नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. या मोहिमेत 300 जवान...

वाल्मीक शरण, पुण्यातच होता तरी अटक का केली नाही; मोक्का लावण्याची जनतेची मागणी

बीड जिह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याकांडाशी संबंधित खंडणीप्रकरणाचा मास्टरमाइंड वाल्मीक कराड अखेर मंगळवारी दुपारी पुण्यात सीआयडी मुख्यालयात शरण आला. विशेष...

आजपासून काय काय बदलणार?

नवीन वर्षात अनेक मोठे बदल होणार आहेत. काही बदल फायद्याचे, तर काही बदल खिसा कापणारे ठरणार आहेत. नव्या वर्षात यूपीआय पेमेंटची मर्यादा दुप्पट होणार...

माफ करा, मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांची दिलगिरी

हे संपूर्ण वर्ष दुर्दैवी होतं. मला खेद वाटतो आणि गेल्या 3 मेपासून आजपर्यंत जे काही घडत आहे त्याबद्दल मी राज्यातील जनतेची माफी मागू इच्छितो,...

अदानी म्हणतात, तर बायको पळून जाईल! आठवड्याला 70 तास काम करण्यावरून उद्योग जगतात मतमतांतरे

आठवड्याला 70 तास काम केले पाहिजे, तरच देशाची उन्नती होईल असे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी अलीकडेच म्हटले होते. यावरून आता कामाच्या संतुलनाबाबत वादविवाद...

रुपया मावळला, वर्ष संपताना पुन्हा विक्रमी घसरण; नव्या वर्षात महागाईचे गिफ्ट

तब्बल 5 ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहणाऱ्या मोदी सरकारला वर्ष संपतानाही रुपया बुडण्यापासून वाचवण्यात अपयश आले. रुपया पुन्हा मावळला. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 13...

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी करणार सामूहिक जलसमाधी आंदोलन, बस्स झाली ड्रामेबाजी? मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाचा तमाशाच सुरू आहे. वाल्मीक कराड शरण येतो, सीआयडीला सापडत नाही. तेवीस दिवस उलटून गेले तरी तीन आरोपी पोलिसांना...

पालिकेच्या शताब्दी रुग्णालयात चतुर्थश्रेणी कामगार काढतोय ईसीजी, दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?

मुंबई महानगरपालिकेच्या गोवंडी शताब्दी रुग्णालयामध्ये चक्क चतुर्थ श्रेणी कामगार गेल्या अनेक महिन्यांपासून रुग्णांचे ‘ईसीजी’ काढत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई महानगरपालिकेचे गोवंडी...

शरणागती कसली, अटक व्हायला हवी होती : सुप्रिया सुळे

गेले 22 दिवस फरार असलेला आरोपी बिनधास्त व्हिडीओ व्हायरल करतो, पण तो पोलिसांना सापडत नाही हे आश्चर्यजनकच आहे. वाल्मीक कराडची शरणागती कसली, त्याला अटक...

वाल्मीक कराडला ‘मोक्का’ लावला गेलाच पाहिजे

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सात आरोपींचा वाल्मीक कराड हा म्होरक्या आहे. तो शरण आल्याने विषय संपत नाही. त्याला ‘मोक्का’...

राज्यातील सर्व ग्रामपंचायतींचे तीन दिवस काम बंद, सरपंचांवरील जीवघेण्या हल्ल्याचा निषेध

बीड जिह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली. राज्यात सतत सरपंचांवर होणारे जीवघेणे हल्ले आणि दिल्या जाणाऱ्या...

हे सर्व घडवलेले नाट्य? शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी व्यक्त केली शंका

वाल्मीक कराड महाराष्ट्रात लपला असूनही पोलिसांना सापडला नाही. धनंजय मुंडे-देवेंद्र फडणवीस यांची काल भेट होते आणि आज कराड शरणागती पत्करतो, हा योगायोगच म्हणावा लागेल....

पोलीस आकाच्या गर्दनीपर्यंत पोहोचल्याने घाबरून सरेंडर झाला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यतत्परतेमुळे पोलीस वाल्मीक कराडच्या आकाच्या गर्दनीपर्यंत पोहोचली होती आणि म्हणून घाबरून तो सरेंडर झाला अशी प्रतिक्रिया भाजप आमदार सुरेश धस...

दोन आठवडे वाल्मीक पुण्यात अन् सीआयडीला थांगपत्ता नाही! मालमत्ता देवाणघेवाणीसाठी वेळ दिला का?

‘सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 23 दिवस उलटून गेले. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडच्या शोधासाठी सीआयडीने नऊ पथके तयार केली. या पथकांच्या नाकावर टिच्चून...

प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्यास राज्यभर आंदोलन

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींची पाठराखण करणारे मुख्यमंत्र्यांसोबत चहा पिताना दिसत आहेत. शरण आलेला आरोपी या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही असे...

संबंधित बातम्या