ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

5294 लेख 0 प्रतिक्रिया

जे.जे. रुग्णालयातून आरोपी तरुणीचा पळायचा प्रयत्न

हत्येच्या गुह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या तरुणीने जेजे रुग्णालयातून पळून जाण्याचा प्रयत्न केला; अखेर पोलिसांनी पाठलाग करून तिला पकडले. गेल्या वर्षी पनवेलमधील हत्याप्रकरणी सोनिया साकेत...

धर्मावर आधारित आरक्षण मान्य नाही – होसबाळे

धर्माच्या आधारावर आरक्षण स्वीकारार्ह नसून ते संविधानाचे उल्लंघन ठरेल अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी आज मांडली. कर्नाटकात सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना...

हिंदुस्थानकडून चीनमधून येणाऱ्या पाच वस्तूंवर वाढीव शुल्क

हिंदुस्थान सरकारने चीनमधून येणाऱ्या पाच उत्पादनांवर अ‍ॅण्टी-डम्पिंग म्हणजेच वाढीव शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यात अ‍ॅल्युमिनियम, फॉइल, व्हॅक्यूम फ्लास्क, सॉफ्ट फेराइट कोर्स आणि...

न्यू इंडिया सहकारी बँक घोटाळा प्रकरण, झारखंडमधील हॉटेल मालकाला केली पोलिसांनी अटक

न्यू इंडिया सहकारी बँक घोटाळाप्रकरणी आणखी एकाला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. राजीव रंजन रमेशचंद्र पांडे ऊर्फ पवन गुप्ता असे त्याचे नाव आहे. तो...

नालेसफाईच्या कामांवर राहणार ‘एआय’चा वॉच, छायाचित्रांसोबत 30 सेकंदांचे चित्रीकरण बंधनकारक; अभियंत्यांची उपस्थिती अनिवार्य

मुंबईच्या नालेसफाईला मंगळवार, 25 मार्चपासून सुरुवात होणार असून यात पारदर्शकता आणण्यासाठी या वर्षीपासून नालेसफाईच्या कामांवर ‘एआय’चा वॉच राहणार आहे. त्याचबरोबर छायाचित्रांसोबत 30 सेकंदांचे चित्रीकरण...

महिला न्यायमूर्तींना पुरुष न्यायमूर्तींपेक्षा एक वर्ष कमी काम, वरिष्ठ पदांवर पोहोचण्यात अडसर

एकीकडे महिलांबाबत समानतेचे धोरण असावे असे बोलले जाते, मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या व्यवस्थेत महिलांबाबत विसंगत धोरण आहे. महिला न्यायमूर्ती पुरुष न्यायमूर्तींपेक्षा सरासरी एक वर्ष कमी...

अतिवृष्टीची माहिती सहा तास आधीच मिळणार, मुंबईत चार एक्स बँड रडार, 139 स्वयंचलित हवामान...

बहुमजली इमारतींमुळे हवामान खात्याला पावसाचा अंदाज घेताना अडचणींचा सामना करावा लागत असे. त्यात अंदाज चुकण्याचे प्रमाण वाढले होते. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान...

घोटाळेबाज हिरे व्यापारी चोक्सीला हिंदुस्थानात आणण्याची तयारी सुरू, 12 हजार 850 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा...

तब्बल 13 हजार 850 कोटी रुपयांचा बँक घोटाळा करून देशाबाहेर पळालेला घोटाळेबाज हिरेव्यापारी गीतांजली जेम्सचा मालक मेहुल चोकसी याला हिंदुस्थानात आणण्यासाठी बेल्जियम सरकारला प्रत्यार्पणाची...

प्रशांत कोरटकरच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, ताराराणी यांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर याचा कोल्हापूर सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर अटक टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात...

3.19 लाख आयएमईआय नंबर बंद; 17 लाख व्हॉट्सऍप अकाऊंट ब्लॉक

केंद्र सरकारने टेलिकॉम संबंधित फसवणुकीला आळा घालण्यासाठी 3.19 लाख आंतरराष्ट्रीय मोबाईल उपकरण ओळख क्रमांक अर्थात आयएमईआय नंबर बंद केले आहेत. याशिवाय दूरसंचार विभागाने कृत्रिम...

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण, मुंबई पोलिसांच्या तपासावर सीबीआयचा शिक्कामोर्तब

बॉलीवूडचा अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने 2020 मध्ये आत्महत्या केली. परंतु बिहारच्या निवडणुकीमध्ये फायदा होण्यासाठी त्याची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता....
sujay-vikhe patil

मी एकटाच ‘माजी’; माझंही पुनर्वसन करा, सुजय विखे यांची खदखद

आज या मंचावर सर्वच ‘आजी’ आहेत. मी एकटाच ‘माजी’ आहे. माझ्याकडे लक्ष द्या, माझंही पुनर्वसन करा, अशी खदखद अहिल्यानगर लोकसभा निवडणुकीत पराभव झालेले माजी...

प्रयागराजच्या धर्तीवर कुंभमेळा प्राधिकरण कायदा करणार, त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी 1100 कोटींची योजना

सिंहस्थासाठी प्रयागराजच्या धर्तीवर कुंभमेळा प्राधिकरण कायदा करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नाशिक, त्र्यंबकेश्वरमध्ये सन 2027 मध्ये होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळा...

वाघ्या कुत्र्याची रायगडावरील समाधी 31 मेपर्यंत हटवा, संभाजी राजेंची मागणी

कोणताही ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या वाघ्या श्वानाची समाधी रायगडावरून 31 मेपर्यंत हटवा, अशी मागणी रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी केली. तसे पत्र संभाजीराजे...

जातीय हिंसाचारामुळे मणिपूरमधील लोक चिंताग्रस्त, न्यायमूर्ती बी.आर. गवई म्हणाले, त्यांना शांतता हवी आहे

जातीय हिंसाचारामुळे मणिपूर धगधगत असून तेथील लोक प्रचंड चिंताग्रस्त आहेत. त्यांना शांतता हवी आहे, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.आर. गवई यांनी म्हटले आहे. येथे...

आरपीएफच्या जवानाला घातला गंडा, नवघर पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

क्रेडिट कार्ड चार्ज बंद करण्याच्या नावाखाली ठगाने रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) च्या जवानाला गंडा घातला आहे. 1 लाख 39 हजार रुपयाची फसवणूक प्रकरणी नवघर...

Chhattisgarh Blast – बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांकडून एसटीएफच्या वाहनावर IED स्फोट, 2 जवान जखमी

छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा आयईडी स्फोट घडवून आणला आहे. नक्षलवाद्यांनी एसटीएफ जवानांच्या पिकअप वाहनाला लक्ष्य केले. वाहनावर स्फोट केला. यानंतर जवानांवर गोळीबार केला....

Ratnagiri News – भाट्ये पुलावर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, अपघातात दुचाकीस्वार ठार

रत्नागिरी शहरानजीकच्या भाट्ये पुलावर झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. महेश अनंत पिलणकर (47, रा.टाकळेवाडी फणसोप,...

Ratnagiri News – गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेला उदंड प्रतिसाद

सुवर्णसूर्य फाऊंडेशन आयोजित कोकणातील पहिल्या गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. 56 किमीच्या मॅरेथॉनमध्ये कृष्णात सोनमले, निलिमा भडगावकर, रजनी सिंग, अमोल यादव यांनी...

कर्नाटकात मंदिर मिरवणुकीदरम्यान 100 फूट रथ कोसळला, दोघांचा मृत्यू; अनेक जण जखमी

कर्नाटकच्या अनेकल येथे मंदिर मिरवणुकीदरम्यान 100 फूट रथ कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. अचानक...

Ratnagiri News – युवासेनेच्या वतीने 29 मार्च रोजी सीईटी सराव परीक्षेचे आयोजन

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवासेना यांच्यावतीने 29 मार्च रोजी सीईटीच्या सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नीट, इंजिनिअरिंग, फार्मसी आणि लॉ या...

Ratnagiri News – कोकणाच्या शिरपेचात मानाचा तुरा, नाबेटचे मानांकन मिळणारी माने इंटरनॅशनल स्कूल पहिली...

क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडियाने प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या माने इंटरनॅशनल स्कूल रत्नागिरीला नॅशनल अ‍ॅक्रेडेशन बोर्ड फॉर एज्युकेशन अँड ट्रेनिंगचे (एनएबीईटी) मानांकन जाहिर केले आहे....

Ratnagiri News – मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात भीषण अपघात, तीन वाहनांच्या धडकेत सात जण...

रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भोस्ते घाटात तीन वाहनांचा अपघात झाल्याची घटना रविवारी घडली. सिमेंटच्या बकलरने महामार्गालगत उभ्या असलेल्या ट्रक आणि एर्टिगा कारला धडक दिली. धडक...

बस चालवताना मोबाईलवर मॅच पाहणं महागात पडलं, शिवनेरी बस चालकावर कारवाई

बस चालवत असताना मोबाईलवर क्रिकेट मॅच पाहणे शिवनेरी बसच्या चालकाला चांगलेच महागात पडले आहे. बसमधील प्रवाशांनी चालकाचा व्हिडिओ बनवून परिवहन मंत्र्यांना पाठवला. यानंतर परिवहन...

AC Blast – एसीच्या कंप्रेसरमध्ये अचानक स्फोट, चौघांचा मृत्यू; एक जखमी

एसीच्या कंप्रेसरमध्ये स्फोट झाल्याने घराला आग एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत....

मुंबई विद्यापीठाच्या ‘गोंधळी’ कारभारामुळे विद्यार्थ्यांचे हाल, प्रमाणपत्रात चुका, स्पोर्ट्स कॅम्पसची दुरवस्था, अनेक प्रश्न ‘जैसे...

विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रामधील चुका, स्पोर्ट्स कॅम्पसची दुरवस्था, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राची रखडपट्टी, विद्यार्थ्यांच्या शुल्कातून घेतलेल्या गाड्या भंगारात जाणे आणि कलिना कॅम्पसला...

गिरगाव चॅम्पियन्स लीगचा थरार, आदित्य ठाकरे यांची तुफान फटकेबाजी

आयपीएलचा धमाका सुरू असतानाच दक्षिण मुंबईतील क्रिकेटप्रेमींना ‘जीसीएल’ अर्थात ‘गिरगाव चॅम्पियन्स लीग’चा थरार अनुभवायला मिळणार आहे. शनिवारी या दोनदिवसीय टेनिस क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली....

मुंबई विद्यापीठाच्या 968 कोटींच्या अर्थसंकल्पाला अधिसभेची मंजुरी, 147 कोटींची तूट

गुणवत्ता, सर्वासमावेशकता आणि उत्कृष्टतेला प्राधान्य देत मुंबई विद्यापीठाचा 2025-26 या वित्तीय वर्षाचा रुपये 968.18 कोटींचा अर्थसंकल्प आजच्या अधिसभेत मंजूर करण्यात आला. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू...

नारायण मूर्ती 70 तासांहून अधिक वेळ काम करायचे, सुधा मूर्ती यांच्याकडून पतीच्या विधानाची पाठराखण

लोक जेव्हा उत्कटतेने काहीतरी करू इच्छितात तेव्हा ते वेळेचा विचार करत नाहीत. माझ्या पतीने जवळ पैसे नसतानाही इन्फोसिस सुरू करण्याचा निर्णय घेतला. ते आठवड्याचे...

हरवले, चोरीला गेले… पण पोलिसांनी परत मिळवून दिले, 184 जणांना सुखद धक्का

मोबाईल हा प्रत्येकाच्या अमूल्य आठवणींचा खजिना बनला आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या मोबाईलला जिवापाड जपत असतो. मौल्यवान ऐवजांच्या बाबतीतदेखील तसेच असते. पण एकदा का हे...

संबंधित बातम्या