ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1577 लेख 0 प्रतिक्रिया

राज्यपालांचे अभिभाषण म्हणजे आकड्यांची फेकाफेक, विजय वडेट्टीवार यांची टीका

राज्यपालांच्या अभिभाषणात कर्जमुक्त शेतकरी, भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र दिसला नाही. हे भाषण म्हणजे शब्दांचा बाजार आणि आकड्यांची फेकाफेक आहे. अभिभाषणात जुन्याच मुद्द्यांची घासूनपुसून उजळणी केली असून,...

महायुती सरकार… क्या हुआ तेरा वादा? – वरुण सरदेसाई

महायुती सरकार केवळ आश्वासने देते, दिखावा करते पण अंमलबजावणी काहीच करत नाही. त्यामुळे महायुती सरकार...क्या हुआ तेरा वादा? असा सवाल मुंबईकर करत आहेत, अशा...

उत्तर प्रदेशपेक्षा नाशिकच्या कुंभमेळ्याचे बजेट पाच हजार कोटींनी अधिक, जयंत पाटील यांचा हल्ला

नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करून 25 हजार कोटी रुपयांचे बजेट मंजूर केले आहे. उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या कुंभमेळ्यापेक्षा नाशिकच्या कुंभमेळ्याचे बजेट अधिक...

राज्यात एका वर्षात 41 वाघांचा मृत्यू

वाघांसाठी 2025 हे वर्ष काळ ठरले. या एका वर्षात राज्यात 41 वाघांचा मृत्यू झाला. त्यातील 28 वाघ नैसर्गिकरीत्या, 8 वाघ अपघातात तर विजेचा धक्का...

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत सकारात्मक

राज्यात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती व अनुकंपा भरती प्रक्रियेबाबत शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत सांगितले. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती...

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मार्ग बदलणार!

केंद्र सरकारच्या बफर झोनच्या आक्षेपामुळे प्रस्तावित पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचा प्रकल्प रखडला आहे. आता हा मार्ग बदलावा लागणार आहे. या नव्या मार्गासाठी केंद्र...

आयव्ही ड्रिप काढताना 6 महिन्यांच्या बाळाचं बोटच कापलं, रुग्णालय व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल

बंगळुरूत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आयव्ही ड्रिप काढताना डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे सहा महिन्यांच्या बाळाचे डाव्या हाताचे शेवटचे बोट कापले गेले. इंदिरानगर येथील चिन्मय...

मोबाईलचा वाद टोकाला गेला, संतापलेल्या पतीकडून पत्नी आणि मुलावर कोयत्याने वार

मुंबईतील अंधेरी परिसरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोबाईलवरून झालेल्या वादातून पतीने पत्नी आणि मुलावर कोयत्याने वार केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली...

मतदान सक्तीचे करण्यासाठी तशी व्यवस्था उभी करणे आवश्यक, सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

मतदानाच्या हक्काबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण टिप्पणी केली आहे. प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, मतदान अनिवार्य करण्यासाठी तशी व्यवस्था उभी करणे आवश्यक आहे. जेणेकरुन...

Chandrapur News – क्रिकेट बुकींविरोधात एलसीबीचे ‘ऑपरेशन क्लिन स्वीप’, 48 तासांत तीन कारवाया

वर्ल्डकपचा फिव्हर जसा चढू लागला आहे, तसा पडद्यामागून सट्टा बाजारही तेजीत आला आहे. चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने या सट्टेबाजांविरुद्ध ‘स्पेशल ऑपरेशन’ हाती घेतले असून,...

भाड्याची थार, अतिवेग आणि एक चूक! भोपाळच्या पर्यटकाचा गोव्यात दुर्दैवी मृत्यू, 5 महिन्यांचं बाळ...

भोपाळच्या वृद्ध पर्यटकाचा गोव्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. भाड्याने घेतलेली थार गाडी समोरून येणाऱ्या कारला धडकल्याने हा अपघात झाला. शहरातील हॅपी...

सिक्कीममध्ये जोरदार बर्फवृष्टी, त्सोमगो तलावाजवळ 541 वाहने अडकली

सिक्कीममध्ये सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. बर्फवृष्टीमुळे त्सोमगो तलावाजवळील शेराथांग आणि आसपासच्या भागात अंदाजे 2,736 पर्यटकांना घेऊन जाणारी एकूण 541 पर्यटक वाहने अडकली. सुदैवाने...

Turkey Plane Crash – बालिकेसिरजवळ पेट्रोलिंग दरम्यान लढाऊ विमान कोसळले, पायलटचा मृत्यू

तुर्कीतील बालिकेसिरजवळ हवाई गस्त दरम्यान मंगळवारी मध्यरात्री तुर्की हवाई दलाचे एफ-16 लढाऊ विमान कोसळले. या अपघातात पायलटचा मृत्यू झाला. बुर्सा-इझमीर महामार्गाजवळ ही घटना घडली....

पोलीस डायरी – बेशरमपणाचा कळस!

<<< प्रभाकर पवार >>> [email protected] गेल्या वर्षीच्या 30 एप्रिल रोजी देवेन भारती यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतली तेव्हा त्यांनी मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांच्या...

मुख्यमंत्र्यांची पेयजल योजना लटकली; अलिबागच्या कोळघर, तळाशेत, ताडवागळेत पाणीटंचाईचे चटके

अलिबाग तालुक्यात मुख्यमंत्री पेयजल योजना लटकली आहे. कोट्यवधी रुपयांची योजना राबवूनदेखील गावाला पाणी मिळत नसल्याने तालुक्यातील कोळघर, तळाशेत आणि ताडवागळे गावातील ग्रामस्थांना पाणीटंचाईचे चटके...

मुरुड शहरातील वाहतूककोंडी फुटणार, एकदरा पुलाचे काम युद्धपातळीवर

गेल्या 14 महिन्यांपासून रखडलेल्या एकदरा पुलाचे काम पुन्हा सुरू करण्यात आले. थकीत बिलाची रक्कम लवकरच देण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर ठेकेदाराने पुन्हा कामाला सुरुवात...

सर्टिफिकेटच्या वादातून सोसायटी सदस्यांत रक्तरंजित राडा

तळोजा सेक्टर 2 येथील एका गृहसंकुलात शेअर सर्टिफिकेटच्या वादातून रक्तरंजित राडा झाला. या हल्ल्यात तिघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत....

ई-रिक्षांच्या संपाचा दुसरा दिवस; माथेरानकरांना हातरिक्षांचा आधार

निसर्गरम्य माथेरानमधील सर्व 94 - हातरिक्षाचालकांना ई-रिक्षा द्याव्यात या मागणीसाठी सोमवारपासून पुकारलेला संप आज दुसऱ्या दिवशीही सुरूच होता. येथील रस्त्यांवर एकही रिक्षा धावली नाही....

डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू

भरधाव डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पनवेल-जेएनपीए महामार्गावर घडली. स्वप्ना भोईर असे मृत महिलेचे नाव आहे. ही धडक इतकी भयंकर होती की स्वप्ना...

डोंबिवलीत रिक्षातून शस्त्रे जप्त, चालकासह दोघांना ठोकल्या बेड्या

शहरातील गणेश चौक परिसरात पेट्रोलिंग सुरू असताना एका संशयास्पद रिक्षामध्ये धारदार शस्त्रे आढळून आली. पोलिसांनी ही शस्त्रे ताब्यात घेतली असून चालकासह त्याच्या साथीदारालाही अटक...

प्रेमप्रकरणातून 45 गोळ्या खाऊन डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न

झोपेच्या 45 गोळ्या खाऊन डॉक्टरने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. या डॉक्टरचे गेल्या अनेक महिन्यांपासून रुग्णालयातील एका नर्ससोबत प्रेमप्रकरण सुरू होते. मात्र...

घर सोडून गेलेल्या मुलीचा नागोठणे पोलिसांनी सहा तासांत लावला शोध

आईवडील रागावले म्हणून घर सोडून गेलेल्या मुलीला नागोठणे पोलिसांनी अवघ्या सहा तासांत शोधून काढले आहे. रागाच्या भरात मुलगी पनवेलपर्यंत गेली. त्यानंतर तिने शिवडी गाठली....

मेक्सिकोतील हिंसाचारात 73 जणांचा मृत्यू; 25 सुरक्षा रक्षकांचाही समावेश, एल मेंचोच्या खात्म्यानंतर अनेक ठिकाणी...

एल मेंचो या जगातील सर्वात मोठ्या ड्रग्ज तस्कराचा खात्मा केल्यानंतर मेक्सिकोमध्ये लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मेंचोच्या समर्थकांनी अनेक ठिकाणी हिंसाचार सुरू केला. त्यात...

अंदमान-निकोबारजवळ हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले, दोन वैमानिकांसह 7 जण जखमी

अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाजवळ आज सकाळी सात जणांना घेऊन निघालेले पवनहंस कंपनीचे हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले. सुदैवाने दोन वैमानिक व पाच प्रवासी बचावले. त्यांना किरकोळ...

विधी सेवा महामेळ्यास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

मुंबई विधी सेवा प्राधिकरण व जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आयोजित विधी सेवा महामेळ्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या कॅम्पमध्ये अनेक शासकीय व अशासकीय संस्थांचे स्टॉल लागले...

परदेश दौऱ्यांवर अ‍ॅण्ड्र्यूंच्या ‘विशेष मसाज’साठी जनतेच्या पैशांचा चुराडा

ब्रिटनचे माजी युवराज अ‍ॅण्ड्र्यू हे एका नव्या वादात अडकले आहेत. ब्रिटनचे व्यापार राजदूत असताना एका परदेश दौऱ्यामध्ये त्यांनी ‘मसाज’ सेवेसाठी करदात्यांच्या पैशांचा गैरवापर केल्याचा...

जूनच्या आधी कुणबी प्रमाणपत्र वाटा; अन्यथा पुन्हा उपोषण

जून महिन्याच्या आत मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र वाटप करा; अन्यथा जूनपासून पुन्हा आंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू करेन, असा इशारा...

सोमय्यांना मालेगावात रोखले; महापौरांसह नगरसेवकांची निदर्शने

भाजपचे किरीट सोमय्या यांच्या मालेगाव दौऱ्याविरोधात मंगळवारी मालेगावात महापौर, उपमहापौरांसह नगरसेविकांनी निदर्शने केली, सोमय्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मालेगावात कोणीही बांगलादेशी, रोहिंगे नसल्याचे चौकशीत स्पष्ट...

रक्तदानातून देशसेवेला मानवंदना, डी. जे. संघवी अभियांत्रिकी महाविद्यालयात भव्य शिबीर

सामाजिक कार्य आणि राष्ट्रवादाचा अनोखा संगम साधत विलेपार्ले (पश्चिम) येथील ‘द्वारकादास जे. संघवी अभियांत्रिकी महाविद्यालया’च्या ‘राष्ट्रीय सेवा योजना’ युनिटतर्फे गुरुवार, 26 फेब्रुवारी रोजी वार्षिक...

टिळकनगर येथे माय मराठीचा सोहळा

टिळकनगर येथे मराठी राजभाषा गौरव दिन तसेच भव्य मिरवणूक व पुस्तक पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ज्योती मोरे अँड ग्रुप प्रेझेंट्स - स्वर...

संबंधित बातम्या